गावठी चिकन सुक्का आणि रस्सा - भाताची कापणी झाल्यावर आईसोबत घरगुती पार्टी 😍Gavran Chicken Sukka 🍗🐔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • गेले ९ १० दिवस आई आणि मी भात कापणी मध्ये व्यस्थ होतो. आता सर्व कामे झाली तर छान वाटे आहे. आज म्हटले आईसोबत छोटीशी पार्टी करावी. गावठी कोंबडीचे चिकन बनवायचे ठरले. घरातीलच एक कोंबडी कापली. आईने मस्त चुलीवरचा झणझणीत रस्सा आणि चिकन सुक्का बनवले. रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत झाला
    #ChickenSukka #ChickenGravy #ChickenCurry #ChickenRecipe
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    Telegram : t.me/KokankarA...
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs

Комментарии • 187

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 2 года назад +1

    👍👍👍👍

  • @maazkokan
    @maazkokan 2 года назад

    Bhari

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 Год назад

    Waa kaya baat he dada mast gavti chiknan aani tadalachi bakari todala pani sutl o dada mastch .

  • @rafiklambe9499
    @rafiklambe9499 2 года назад

    Khup Chan gavcha vedio

  • @dhanashrikamble3210
    @dhanashrikamble3210 2 года назад

    Must dada video banvlay

  • @t.ktushar8848
    @t.ktushar8848 2 года назад

    खुप छान सर तुमचे विडीओ

  • @vijaylngale2301
    @vijaylngale2301 2 года назад

    nice

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 года назад

    मस्त सुकं चिकन भाकरी

  • @vijayvetoskar3306
    @vijayvetoskar3306 2 года назад

    1 number

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 года назад

    छान व्हिडिओ मित्रा

  • @Prohin5636
    @Prohin5636 2 года назад

    Khupcha sundar aahe kokanatli ghare aani vatavrn apratim khup khup sundar 💖💖💖💖💖💕💕💕💕💕😊😊😊😊😊

  • @manojdalvi2074
    @manojdalvi2074 2 года назад

    मस्त खुप चान

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 10 месяцев назад

    तुमचे गाव छान आहे 👌👌

  • @vinayakkesarkar8279
    @vinayakkesarkar8279 2 года назад

    super ek no झाला रे

  • @santoshbhange613
    @santoshbhange613 2 года назад

    एक नंबर भावा

  • @shilpayadav9674
    @shilpayadav9674 2 года назад

    Aai ani tuzi party A1 👍.

  • @dr4418
    @dr4418 2 года назад

    Very very nice bro

  • @rohitnalawade5162
    @rohitnalawade5162 2 года назад

    🔥🔥

  • @kiranlohakare4897
    @kiranlohakare4897 2 года назад

    तोंडाला पाणी सुटलं खूप छान

  • @shilpayadav9674
    @shilpayadav9674 2 года назад

    Tumche video original astat. Kokanch life samajla. 🙏👍

  • @vijaywadekar3154
    @vijaywadekar3154 2 года назад

    Ekta chicken khatos amchya pan tondala pani sutate. (Enjoyed chhicken)

  • @vinodjadhav4962
    @vinodjadhav4962 2 года назад

    Khup chan mi pan sangmeshwar chi ahe dada

  • @sagardongare6577
    @sagardongare6577 2 года назад

    Bhau filters laun pan ky upyog nhi zala

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 года назад

    Fast time video pahila dada tuza aani subscribe pan kela mast video hota chan 👌👌👍👍🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      धन्यवाद 😊 नेहमी असेच सोबत रहा

  • @satishchaudhary4687
    @satishchaudhary4687 2 года назад

    आम्हाला पण बोलवा भाई पार्टीला

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 года назад +5

    अविनाश तुमच्या सारखे.मोजकेच.मुले.असे.मेहनतीचे.काम.करतात
    तुमचा.गाव.खूप.छान.आहे.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    दादा परत गावाचा विडीओ कधी येणार

  • @t.ktushar8848
    @t.ktushar8848 2 года назад

    तुमच संपुर्ण गाव दाखवा

  • @harshalnikam2709
    @harshalnikam2709 2 года назад +4

    भाऊ ते चिकन मध्ये तुम्ही blood साफ नाही करत आणि का काही कारण आहे का त्यामागे.. कारण त्यापासून बरेच से आजार होतात

  • @musica.000
    @musica.000 2 года назад +17

    खरंच खूप कौतुक अविनाश. अशी मेहनत करणारी फार कमी मुले असतात. आता गावाचे व्हिडिओ नाही दिसणार. 😭. आई ला आमचा नमस्कार 🙏

  • @ND............2000
    @ND............2000 2 года назад

    Chikan aahe ki gavran kombda /kombdi

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 2 года назад +1

    Te khatana aawaj yeun deu naka😁😬😄😂

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 2 года назад +1

    अविनाश,
    तूझ्या मेहनतीला आणि आईला सलाम..

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +7

    ह्या पार्टीला जी सर आहे ती जगातल्या कुठल्याही पंचतारांकित पार्टीला नाही... नशिबवान आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samarthxd-lh9gg
    @samarthxd-lh9gg 2 года назад

    Party with Aai...... Very nice

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +8

    अविनाश तुझे घरा जवळचे निसर्ग खूप सुंदर जेवण मस्त आता गावाचे विडीयो बघायला कधी मिळणार आई ला नमस्कार सांग

  • @t.ktushar8848
    @t.ktushar8848 2 года назад

    कुठे राहता तुम्ही

  • @MNS928
    @MNS928 2 года назад

    Balu gela 😂😂

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 2 года назад

    Avi aapke gaon bare

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 года назад +2

    शेतकऱ्यांना मेहनतीचे फळ मिळाले की खूप छान वाटते.निसर्ग,पशू पक्षी आणि किडे या पासून वाचले ते फळ.फार छान काम करतोस.आईला शेतीमध्ये मदत आपले काम सांभाळून करतोस.खरच तूझ्या मेहनतीला सलाम.

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 года назад +2

    तू म्हणतोस ते खरं आहे... आपल्यालाच वाटतं की इकडून जाऊ नये... तर तिला आपल्यापेक्षा जास्त वाटणारच... माझी आई पण गावाला एकटीच असते... तिला पण असंच वाटतं कारण मुंबईला मनमोकळेपणाने फिरता येत नाही... मुंबईच्या चार भिंतीमध्ये जीव कासावीस होतो... गावचं प्रसन्न वातावरण, ती शुद्ध हवा त्यामुळे कुठलंही आजारपण असो ते गावच्या वातावरणात गायब होतं... गेले १२ दिवस तुझ्या आईचं शेतीच्या कामाप्रती प्रेम बघता त्यांना मुंबईला नुसतं बसून पण चालत नाही... त्यांना सतत काम हवं असतं जे गावाला मिळतं... मग कितीही छोटं काम असलं तरी ते त्यात गुंतून रहातात... मला माहित आहे तू पण आता जाशील पण पुन्हा कधी गावाला जायला मिळणार याचं कारण पण शोधशील आणि पुन्हा गावाला येशील याची आम्ही पण वाट बघू... मी पण दिवाळी नंतर आईला भेटायला सावंतवाडीला जाणार आहे तेव्हा दिवाळी संपायची वाट बघतोय...

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 года назад +8

    Khup Miss karu gava kadche video. Gavakadche vatvaran khup chan aste. Aai ne khup chan banvile chicken .enjoy Kara chicken party. 👌👌👌👌

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 2 года назад +4

    व्हिडिओ बघुन खुपच छान वाटले तिथे येऊन खायची इच्छा झाली होती , माऊली सोबत पार्टी केलीत मस्त वाटले फक्त एक गौष्ट आणखीन दाखवायला पाहिजे होती ती म्हणजे रात्रीची वेळ होती बाहेरील वातावरणात रात किडे किर किर चालु होती ती पण अनुभवयाला खुपच छान वाटली तिचाही उल्लेख व्हायला हवा होता कारण शहरा मध्ये हे अनुभवायला मिळत नाही

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад +1

      Next time नक्किच

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 2 года назад

      Ratkide aamchya ithe shahrat pan kir kirr kartat...aikayla yetat😄

  • @vrishalipatil2440
    @vrishalipatil2440 2 года назад

    गावचे निसर्ग, सौंदर्य खूप छान.

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 2 года назад

    गावठी तांदळाचा भात आणि गावठी चिकन चा रस्सा...आ..हा...👌

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 года назад

    अप्रतिम व्हिडिओ, तुमचे प्रांजळ बोलणे, आई बद्दल, घरांबददल, आजूबाजूला असणाऱ्या निसर्गरम्य परिसरा बद्दल असलेले नितांत प्रेम, माती आणि गावावरील प्रामाणिक निष्ठा आणि हे सर्व अतिशय पोटतिडकीने आणि प्रामाणिक पणे मांडणे, अतिशय कौतुकास्पद..

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 2 года назад +1

    असे वाटत की आम्ही सगळे तुझ्या बरोबर जेवत आहोत. मस्त

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 года назад +2

    दादा खूप छान तोंडाला पाणी सुटले आपल्या गावठी कोंबडी कोंबड्यांचा रसा खूप छान लागतो 😋😋😋😋😋❤️👍

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 2 года назад

    आई ची रेसिपी मस्त झाली,छान झाला व्हिडिओ

  • @satishsakat136
    @satishsakat136 2 года назад +2

    गाव खूपच सुंदर
    आणि माणूसकि खूप आहे गावाला

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 2 года назад +4

    खूप छान गावठी चिकन..😋😋
    आईला बोलव नंतर मुंबईत कारण तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना?

  • @prashantvichare3439
    @prashantvichare3439 2 года назад

    छान विडिओ, आणि घरा बाहेरील परिसर

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 2 года назад

    मस्त तोंडाला पाणी सुटले .आई ने छान बनवले चिकन

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 2 года назад +1

    खुप सुंदर आईच चिकण.

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 2 года назад

    Khup chan video hota va receipe Pan khup chan hoti majja aali video bagun khup asecha video banavta raha

  • @rakeshyerunkar7920
    @rakeshyerunkar7920 2 года назад

    मला खुप आवडते गावठी चिकन खायला आणि ते पण मस्त गावी खूप छान आहे enjoy

  • @ashishshinde9818
    @ashishshinde9818 2 года назад +1

    एक नंबर भावा शेवटी चुलीवरच जेवण कडक👍👍👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    तु म्हणल्या प्रमाने मुंबईला गेल्यावर गाव miss करणार, घर miss करणार, सुंदर वातावरण , सूर्यास्त, गावचा निसर्ग miss करणार, हे अगदी खरे आहे, गावी आल्यावर शहराकडे जाऊशी वाटत नाही , आम्ही पण हे सगळ miss करू, गावच्या मानसांना शहरात राह्याला आवडत नाही त्यांना चार भिंतीमध्ये अडकल्या सारखे वाटते, गावरान कोबड्याचे मटन ते पण चुलीवरचे, तांदळाची भाकरी, भात एकदम जबरदस्त बेत.... खुप छान

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 2 года назад

    Tuja aai la tu sobt ka net naes mumbai la dada....
    Ti bichari ektich rahte 😔

  • @SarveshParabVlogs
    @SarveshParabVlogs 2 года назад +1

    दादा setup काय आहे तुझा video shoot करायचा आणि एडिटिंग साठी कोणतं software use करतोस ..

  • @pramoddhavane1554
    @pramoddhavane1554 2 года назад

    भात करपलेल्या

  • @umeshraut3840
    @umeshraut3840 2 года назад

    Aai hatachi chikan recipe khup Chan so Yummy

  • @madhavim3864
    @madhavim3864 2 года назад +1

    हो अविनाश आपले कोकण आपले गाव आणि गावचे निसर्ग मिस करू पण त्यापेक्षा या माऊलीला तर खूपच मिस करू. खरच? काळजी घे आईची तिची खूप आठवण येईल. आई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kirankamdi8207
    @kirankamdi8207 2 года назад +1

    आईला 🙏गावठी चिकन 👌👌👌👌👌

  • @dineshkadam4523
    @dineshkadam4523 2 года назад

    Kup mast Gawche chiken party mast 🍗👌👌

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 года назад

    Nashibwan aahat tumhi lok gavathi chicken khayala milate. 👌👌👍🌹😃

  • @madanpatil3999
    @madanpatil3999 Год назад

    Tumcha Gav konta

  • @yeshwantsuvre3126
    @yeshwantsuvre3126 2 года назад

    Bhava, Avinash video,khup chhan..👌Nivali gavamadhey konti Vadi.....

  • @pratibhahoramberehamane6289
    @pratibhahoramberehamane6289 2 года назад

    Waaaaa dada.....khupc bhariii....sukka chikan👌👌👌😍😋😋😋😋aaaila geun ye...mumbaila...😍

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 2 года назад +14

    छान vedio.आई एकदम मेहेनत करणारी आणि शांत आहे.कोकणातील माणसे एकदम कष्टाळू.जेवण एकदम रुचकर,स्वादिष्ट.चव नाही पहिली पण पाहून समजते.लिंब तुमच्या घरची.घराच्या आजूबाजूचे वातावरण आल्हाददायक.तुम्ही जी आईला मदत करता ते अभिमानास्पद आहे .vedio एकदम superb 🙏👍god bless you

  • @ashishkatkar3832
    @ashishkatkar3832 2 года назад +3

    Happy anniversary 🎁🥳🥳🎉🥳🥳🎉🥳🥳🎂🎉🎉🎂🎈 Avinash bhai.......

  • @chetanjadhav999
    @chetanjadhav999 2 года назад +1

    लवकर परत या गावाला

  • @mansvitirlotkar8013
    @mansvitirlotkar8013 2 года назад +1

    अवीनाश मला तूजे गावचे विडीयो बगायला जास्त आवडतात

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 года назад

    आता आम्ही गावातले विडिओ मिस करणार. आईने गावठी कोंबडीचा सुक्का व रस्सा छान बनविला. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया. आईला 🙏.

  • @sunitasawant2116
    @sunitasawant2116 2 года назад

    Khup Chan very nice video 👌👌

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 года назад

    Khup Bhari chiken Sukkha, aani rassa mast Dada😋😋👌👍🤩

  • @reshmarane9499
    @reshmarane9499 2 года назад

    Khup Chhan video

  • @amolbhosale2005
    @amolbhosale2005 2 года назад +1

    अविनाश तुझ्या घरी यायला आवडेल

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 года назад

    Dada khoop chan, gavche sunder seen ,Aaila Namaskar 🙏

  • @sameerdewle7428
    @sameerdewle7428 2 года назад

    आईला 👏💐👏💐👌👍

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 года назад

    Avidada kharach khup chan nisarg ahe. kokanat ani ya nisargat asleli chan ghare khup avadtat amhala.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 года назад

    Khup Chan video 👍

  • @samtadavi4375
    @samtadavi4375 2 года назад

    हाय सर तुम्ही खूप मेहनत केली आई ने पण खूप मेहनत केली आहे आई ने जेवण छान बनवता गावठी चिकन रेसिपी खूप छान केली

    • @samtadavi4375
      @samtadavi4375 2 года назад

      गावचे वातावरण खूप छान सुंदर आहे तुमच्या घर खूप सुंदर आहे

    • @samtadavi4375
      @samtadavi4375 2 года назад

      Happy Married Anniversary Sir 🎂🥮💐

  • @sufykiduniya8328
    @sufykiduniya8328 2 года назад +3

    No tomato in chicken?🙂

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 2 года назад +1

    Ek number 👍

  • @Janardhan-palve
    @Janardhan-palve 2 года назад +1

    एवढं तरी खात जाऊ नका,प्रॉब्लेम होतो

  • @nageshyadav6285
    @nageshyadav6285 2 года назад

    मस्त

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Aai chya hatachi chav mhanje khupch chan aani tepan chulivar ch

  • @allwyngonsalves5336
    @allwyngonsalves5336 2 года назад

    Nice video...sorry to say but Talang ka Kaplis..Andi pan hoti tyat 🥚

  • @joytipatole5815
    @joytipatole5815 2 года назад +1

    Happy 🎂Anniversary💐 अविनाश

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +2

    अविनाश मेहनतीचे फळ मिळाले पण तू परत मुबईला जाणार आम्ही गावचे निर्सग पाहता येणार नाही आई ने जेवण छान बनवल दिवाळी गावी नाही का

  • @santoshmalap2241
    @santoshmalap2241 2 года назад

    Nice video Avinash

  • @shivrajpawar848
    @shivrajpawar848 2 года назад

    Nice house 🏠wow

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    Gaavthi kombadi shijaayla vel lagato .Masta aai ni jevan kele.Aai la asach vel de.Diwali nantar parat aalia madat kar.Process barich baaki disatye.Good vlog.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 года назад

    Aamhipan he sarv miss karnar 😍

  • @mukeshdhamane4434
    @mukeshdhamane4434 2 года назад

    Apli man's apla kokakan... 👌👌👌👌

  • @SarveshParabVlogs
    @SarveshParabVlogs 2 года назад +6

    मस्त explain केलं एक कोकणातील मुंबईकर जेव्हा गावाहून परत मुंबईला जायची वेळ जवळ येते तेव्हा त्याच्या मनात जे बोल असतात ते तू बोललास.. मस्त

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 2 года назад

    Great video keep it up 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @manoharpachkale6843
    @manoharpachkale6843 2 года назад

    छान विडियो
    Avinash why I like your videos is your speech is very simple and sweet.

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 2 года назад +1

    Very nice video.Your house is beautiful.Very peaceful and happy family. My namaskar to your Aai.