Kalyan Crime : खाऊ आणायला "ती" दुकानात गेली अन् नंतर पुन्हा परतलीच नाही.. | MA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 34

  • @chatoleenterprises5408
    @chatoleenterprises5408 5 дней назад +20

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा या महायुती सरकार ने

    • @PREMGARPWAR
      @PREMGARPWAR 5 дней назад +2

      Are murkha yaar sarkar cha Kay dosh

    • @LahuAmte
      @LahuAmte 5 дней назад +2

      100% बरोबर आहे तुमचं भाऊ सरकारलाच दोष देत आहेत काही लोकं ह्या अगोदर पण सरकार होते त्या वेळी झोपले होते काही लोकं पहिले लपवले जायचे मोबाईल नव्हता त्यामुळे पण आता मोबाईल आहे त्यामुळे उघड्यावर येतोय

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 5 дней назад

      ​@@PREMGARPWARआधी ठरव
      मूर्ख म्हणायचे का यार
      दोन्ही शब्द वेगळे
      त्यांचा अर्थ पण वेगळा

  • @dangejayant2171
    @dangejayant2171 5 дней назад +9

    महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करत आहेत महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था कुठे नेऊन ठेवली आहे

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 5 дней назад +7

    श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा द्यावा.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 5 дней назад +10

    बिहारचे नाव बदनाम करू नका आता आपण एक नंबरला पोहोचलो आहोत कारण परिस्थिती आपण ओढावून घेतली आहे

  • @adityam2803
    @adityam2803 5 дней назад +5

    दिवसाढवळ्या असे होणे खुप भयंकर आहे. सर्व नागरिकांनी मोर्चा थेट सरकारचा सर्व नेत्यांच्या घरा बाहेर वळवला पाहिजे. तरच न्याय मिळेल.
    नाही तर हे लोक फक्तं वेळ काढू पणा करणार.

  • @Ajinkya01-m7
    @Ajinkya01-m7 5 дней назад +7

    Encounter zala pahije

  • @samsommohite
    @samsommohite 5 дней назад +15

    बिहारला मागे टाकत महाराष्ट्र नं 1 वर

  • @Maxi_201
    @Maxi_201 5 дней назад +2

    माफ करा हे बोलू नये पण बोलत हा प्रकार एखाद्या नेत्याच्या मुली बाबत हे घडले पाहिजे मग कळेल ,कुंपणच शेत खात आहे

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 5 дней назад +1

    गृह मंत्रीची बायको पण ताब्यात नाही अणि त्याचं ऐकत सुधा नाही. तो माणूस अशी गुंडगिरी कशी काय हतळणात.

  • @Maxi_201
    @Maxi_201 5 дней назад +1

    न्यायदेवता काय आहे ते आपण पहातच आहे

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 5 дней назад +5

    आरोपी मुसलमान असता तर काय झालं असत
    हिंदू आरोपी आहे म्हणून सगळे शांत आहेत 🙏🙏🙏🙏

  • @prabhakarwaghmarebuldana6723
    @prabhakarwaghmarebuldana6723 5 дней назад

    सदर आरोपी आज आमच्या बुलडाणा पोलिसांनी पकडला आहे

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 5 дней назад

    महाराज आम्हला माफ करा आम्ही चाकरी साठी गुंतले आहोत.... म्हणून आम्ही शांतच आहोत

  • @muhammedaltaf5852
    @muhammedaltaf5852 5 дней назад +3

    Home minister sirf press conference aur khate jayada rakhne mein busy hai.kaam nahi kerna sirf talking.todo fodo ka rajkaran.kuch karu Ishwar se derna chaeye.

  • @surajjaiswal3397
    @surajjaiswal3397 5 дней назад

    Policeana khi jmt ny ahe… aapn as public sobt ektra yeun thodi hinsa aagjani keli pahije thodi situation sudhrel

  • @startriumph4059
    @startriumph4059 5 дней назад

    WTF? We are a lost civilization

  • @armylover-kkk7k
    @armylover-kkk7k 5 дней назад

    जरंग्याला हे नाही का दिसणार आता त्याच्या समाजाचा नसेल ना हे प्रकरण आता नुसत राजकरण करणार 😡

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 5 дней назад

      झवणारा तुझा हिंदू बांधव आहे. कारंजे ला कशाला ओढतोस. तुझे तू बघून घे.