मंडळी.. तर झालेय असे.. आमच जेवण तर तैयार झाले पण जेवताना केलेल शूट, जो video clip होता ती फाईल corrupt झाली त्यामुळे ते टाकू शकलो नाही.. त्यासाठी क्षमस्व 🙏 क्रुपया समजून घ्यावे ❣️
Very nice to see all friends👭👬 together enjoying village party. We will miss you r Nivali vlogs as you have to go back to work place. Come back to Nivali frequently.
दादा तुझ्या व्हिडिओ मध्ये इतका खरेपना असतो ना की व्हिडिओ delete होऊ दे किंव्हा काही होऊ दे आम्ही live व्हिडिओ वरून अंदाज घेऊ शकतो.सो डोन्ट वरी.तू असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा त्यामुळे गावचे सुख अनुभवता येते
मंडळी.. तर झालेय असे.. आमच जेवण तर तैयार झाले पण जेवताना केलेल शूट, जो video clip होता ती फाईल corrupt झाली त्यामुळे ते टाकू शकलो नाही.. त्यासाठी क्षमस्व 🙏 क्रुपया समजून घ्यावे ❣️
Hota kadi kadi...baki Masta
Ok no problem
Tasa pan tumala bagun mala pan bhuk lagli asti 🤣🤣🤣😂😂😂
@@Akshay-kv9ev 😍😂
Ho
दादा सर्व पार्टी विडीओ अप़तिमछान आहेत खूप आनंद होतो
छान व्हिडिओ बनवला,खूपच छान
Mastch Mastch video
Tumhi sarvani Enjoy karta aahat
बंधू खूप छान जीवन जगताय, 👍👍
Party video khupach Mast astat👌👌
Nice 👍 ❤
एक नंबर प्लॉन, तुमचे कौल फ्राय आता लोकप्रिय झाले, चिकन पार्टी जोरदार👍👌
कौलफ्राय मस्त :..:-तुमची सर्वांची एकी अशीच राहो..
Ghevpi kalakar mast dada 🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप छान अविनाश भाऊ खुप मस्त वाठल
Very nice kokankar
मस्तच भातकापनी चालू आणि पार्टी मजाच आहे
दादा कमेंट ला रिप्लाय दिला तर आनंद होतो पार्टी विडीओ खूप छान
❣️
Mast vedio❤️✨️
Nice brother parti
Nice video 📹 l m from goa ❤ 🎉❤
भारी 👌👌👌👌👍👍👍
Khup mast enjoy the party.👌
Very nice to see all friends👭👬 together enjoying village party. We will miss you r Nivali vlogs as you have to go back to work place. Come back to Nivali frequently.
Mast
Kharch bhagya lagate 👌👌👌💐❤️❤️👌👌
Welcome back bhau mast party zali😋😍
भाऊ आम्ही पण भात कापणीला येऊन माझ्यासाठी पण थोडा भात ठेव,
एकदम चमचमीत झालेला या जेवण एकदम चमचमीत
Mast dada video ❤️❤️💫💫✨✨
पार्टी जोरात सुरू आहे.
छान आहे रेसिपी..
ऐक नंबर दादा
Chaan👌
Mast party.jali
😋👌
Mast dada♥️
मस्त
Masat hoti chiken party
कौल चिकनपार्टी जोरदार झाली.
खूप छान विडियो बनला 👌👌👌
Bhava main mahnje gavi aala vr lahan mulana ghatla ki khup br vata asa party madhe ....khup chan video mi pn khed cha ahe ...
Nice video Bro 🌴🌳🌲... Party 🎉🎉
Very very nice shevati gaon te gaon ch hi majja etar kuthech nahi
Nice
मि पण त्या दिवशी गावी होता खुप मज्जा आली चिकन पार्टी आणि नारळावरचे नारळ पाडले
सर्व सोबत असतो तेव्हा अजून मज्जा येते ना
छान
🤘🤘🤟
Avinash like watching your videos. Mom is also so hard working.
Mast dada 💟😍
👍
Me aravali ta rahato
👍👍👍
Aamala pan day Bhava 😘
दादा कडव ई गाव तुमच्या गावापासून किती दुर आहे कडव ई गावात माझ्या आईचे शिक्षण झाले आम्ही सातारचे आहोत
तेथून 7 8 की मी वर आहे
Mast vlog manun Marathi mansani apli gawchi zameen vikli nhi pahije..sagle city madhe jail tar gawchi Maza kashi yeil...
Correct 👌
Khup Chan ❤️👌
Naman dakava Naa तुमचं
bhava aamchya gavala ye
दादा तुझ्या व्हिडिओ मध्ये इतका खरेपना असतो ना की व्हिडिओ delete होऊ दे किंव्हा काही होऊ दे आम्ही live व्हिडिओ वरून अंदाज घेऊ शकतो.सो डोन्ट वरी.तू असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा त्यामुळे गावचे सुख अनुभवता येते
धन्यवाद ❣️
❤
Chhan aahe gavantil party, kaul fry,pan. Khatana dakhvli nahi
पार्टी खुप भारी केली आहे अविनाश भाऊ पण केळीची पानं मांसाहार साठी वापरू नका,🙏🙏 माफ करा मी जर चुकीचा सल्ला दिला असेल तर🙏🙏
बरोबर हाय भाउ तुमच तुम्ही योग सला दिलात मी पन लक्षात ठेविन हे
भाऊ हि T. Shirt सगळ्यांकडे कशाची असतात कोंकणात
गणपती आणि होळी मध्ये वाडीत छापली जातात
Hite pahili pn party jhali hoti na
शिव सह्याद्री स्पॉट चेनल
आजून नारळ पडायचे काय र
होय झो चल. मस्त लागले खायला
नारळ किती पाडलवं रं
😂😍😍
Dada tumchi jale baat Jotani
पण व्हाळावर / पऱ्यावर पार्टी करायची मजा काय वेगळीच असते....!
❤️