सामान्य माणसाने अशी भाषा वापरली असती तर पोलिसांनी त्याला तिथेच फोडला असता, ह्याला ताब्यात घेऊन करणार काय न्यायाधीश निबंध लिहायला सांगतील अन् सोडून देतील 😅😅
पोलीस किती लाचखोर आहेत सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांवर ईडी च ऑडिट करावं. बघू मग. पगार हजाराची आणि प्राॅर्पटी करोडोंची..सरकारी नोकर कुठले.
गाडी वाल्याला भर चौकात उठा बश्या काढायला लावा त्याचा व्हिडिओ बनवून वायरल करा दंड घेवू नका त्याच्या कडे खूप पैसे आहेत 100 उठ बश्या काढ यला लावा जय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी सलाम
त्याला झाट काहिही होणार नाही .पैसे तोंडात कोंबेल व सहज सुटेल. कसलं पोलिस प्रशासन आणि कसलं कोर्ट
अंधा कानून है
@@nilmarde6245 Kayda चालवणारे चुकीचे तुम्ही सतेत बसवले
Barobar ahe
अगदी बरोबर 👌👍
@@nilmarde6245 paise walo ka he
कायदा फक्त सामन्य मराठी लोकांसाठी आहे!
तो परप्रांतीय आहे काय चालले आहे बघा महाराष्ट्र त
आमचेच राजकीय नेते जबाबदार?
50,लाख लोकांना मोफत घर .
आठवण झाली
Brobr
परप्रांतीय नाही रें बाबा औरंगाबादचाच आहे 😂
@@ganeshpagare5415 छत्रपती संभाजी नगर आहे माहीत नाही का?
त्याच काहीच नाही होणार..... तुमचा संयम फकत गरिब जनतेवर जास्त असतो ...
पैसे खाऊ पोलीस आहे....
निबंध लिहायला सांगणार आणि सोडून देणार 😂😂
😂😂😂😂
सामान्य माणसाने अशी भाषा वापरली असती तर पोलिसांनी त्याला तिथेच फोडला असता, ह्याला ताब्यात घेऊन करणार काय न्यायाधीश निबंध लिहायला सांगतील अन् सोडून देतील 😅😅
बघा पोलीस आणि प्रशासनाची तत्परता आणि बीड केस मध्ये हजारो पुरावे समोर आले तरी , डोळे झाक
केळू तुझ्या बापाने बीड जाळलं आमदाराचे घर जाळले त्याचं थोबाड फोडा आधी म्हण 😂😂😂
तुम्ही कराड साठी आंदोलन करता ते चालते@@oldbott
@@oldbott
तुझी आई आली होती माझ्या बापाकडे
@@oldbott
आरे आईघाल्या तुझी आई आली होती माझ्या बापाकडे झवून घ्यायला
@@oldbottझ्याट्या ज्याचे घर जाळले त्यांचे अधिवेशनातील भाषणे बघ. घर तुझ्यासारख्या समाजकंटकांनी जाळले म्हणाले मराठ्यांनी नाही
ह्यांचा वचक फक्त गणपती मंडळावर...
😂😂😂
😂😂
पोलीसांनी आपलं वाटोळं स्वतः करून घेतलंय रे बाबांनो पैसे खाऊन पिऊन सारी इज्जत घातली
अशा प्रकारे पोलिस ला बोलत असेल तर त्वरित अटक करून तुरुंगात रवानगी केली जाणे अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात असू द्या
कराड मुळे पोलीस चा धाक संपला
पैसेचा माज आहे पैसे टाकून सुटल लगेच
घ्या पैसे रेटून
खरं तर पोलिसांनी त्यांच्यातील पोलिस जागा करण्याची वेळ आली आहे.
पोलिस साहेब गरीब लोकांना त्रास देता आता काय झाले दाखवा पावर
आता याला सुजवले याचा विडिओ कधी पोस्ट करणार पोलीस 😡 गरीब असला की त्याची चौकात धिंड काढता आता बघू किती दम आहे वर्दीत 😡😡
काही नाही... आजकाल महाराष्ट्र पोलीसा ना कोणी भीत नाही... फक्त मीडिया साठी बातमी केलीय अस दिसतंय...😂😂😂
एकदम बरोबर. म्हणजे जास्त मिळणार
याचा दुसरा व्हिडिओ आला तरच म्हणायचं पोलीसानी थोडी तरी स्वतःची राखली...
राजकीय संबंधित पंटर दिसत आहे. तात्पुरती मलमपट्टी करून सोडुन देतील.
पोलीस कसल्या प्रकारच्या ड्युटी करतात सर्वाना माहिती आहे😅😅😅😅
आर्धी क्लिप दाखवु नका त्याने डीएस पी ला फोन केला होता त्याचे मुळे याला मस्ती आले पहिला डीएस पी ला धरा व्हिडिओ निघाले मुळे याचेवर कारवाई दाखवली फक्त
इथे जर एखादा सर्वसामान्य असता तर पोलीस स्टेशनं मधून लंघडत दोघे पोलीस उचलून आणताना विडिओ व्हायरल केला असता, मस्ती जिरवली म्हणून
पोलिसांना पण असच बोलल पाहिजे गरिबांना धाक दाखवता फक्त.....
खूप माज आहे पोलिसांना.
पोलिस इतके का सहन करत आहेत, कायद्या पेक्षा कुणी मोठा नाही
सर्वसामान्य लोकांनी पोलिसांना बोलला असेल तर पोलिसांनी तर लोकांची अवस्था काय केले असते
पोलिसांनी त्यांच्यातील पोलिस जागा करावा.
करोड, कोटी रुपये आयपीएस IPS, एस पी,SP, किंव्हा कलेक्टर पैसे घेऊन सोडून टाकतील.
कोर्ट, न्यायालय, पोलीस, सरकार हे श्रीमंतांचे घर गडी आहेत
तो पैशाच्या जिवावर बोलत आहे त्याला माहित आहे की पैसे फेकलेली सर्व काही होते
मराठी माणूस असा वागेल का गुजरातेत, मध्यप्रदेशात....संयमाच्या गोड नावा खाली स्वताचा भित्रेपणा लपव फक्त...
जिरवली असं काही नाही. सामान्य माणसा वर कायदा चालतो. हेच दिसून आलं आहे.
त्याने ज्या मोठ्या व्यक्तींना फोन केला होता त्यावर सुद्धा कार्यवाही करा...
गुजराथी असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
औकात दाखविली पोलीसांची
मुजोर कार चालकाला धडा शिकवताना त्याचा पार्श्वभाग सुजलेल्या अवस्थेत दाखवण्यात यावा यासाठी प्रयत्न करा.
😂😂😂😂😂😂😂
बीड केसेस मध्ये पोलिसांनी लवकरात लवकर कार्य वाही करावी 🙏🙏🙏🙏
पोलिस प्रशासन पैश्याचे भिकारी ?????
तो बरोबर बोलला
आम्ही चाललो बिहार आणि जंगलराजकडे.
लाज वाटली पाहिजे पोलीस प्रशासन ला, गरीब असता तर जागावर मारलं असत, याला निबंध l लिहायला द्या आणि सोडून द्या
फक्त सॉरी सर बोललं असतं तर विषय तिथेच मिटला असता, पण नाही पैसे चा माज 😂
पोलिसीखाक्या दाखवून माज उतरवा याचा
पोलीस किती लाचखोर आहेत सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांवर ईडी च ऑडिट करावं. बघू मग.
पगार हजाराची आणि प्राॅर्पटी करोडोंची..सरकारी नोकर कुठले.
पॉकेट पोहचले की हा सभ्य आणि सहकारी वृत्ती चा नागरिक आहे म्हणेल हाच पोलीस 😂😂😂
Thanks IPS NITIN BAGATE SIR त्याला असच धडा शिकायला पाहिजे. आयपीएस नितीन SIR DAREDEVIL OFFICER आहे कुणाल बकलिवाल माज उतरला आता...
पोलिस पण असल्या लोकांना ऐकतेस त्या जागी गरीब असता तर मारत नेले असतेस...😢😢😢
पोलिस पण सामान्य माणसासोबत आरेरावी करतात त्याच काय करायच ते पण सांगा
आता काढा ना वरात याची....😢😢
अशा लोकांची मस्ती उत्रवलीच पाहिजे..
फोन वरून सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला पण सह आरोपी करा म्हणजे चांगलेच ठिकाण्यावर येतील .
देवेंद्र फडणवीस काय चाललंय आपल्या राज्यात कमीत कमी आपल गृहखाते तर निट संभाळा
राज्यातील सर्वात पावर फुल्ल नेता कोण आहे सर्वांना माहित आहे त्यांचा नातेवाईक असेल.
कायदा फक्त सर्वसाधारण जनतेसाठी
लगेच जामीन अर्जावर सुनावणी उद्या सुटका
नक्की हा गृहमंत्र्यांचा माणूस आहे तेव्हा त्याने एवढं बोलण्याची हिम्मत दाखवली
सर्व सामान्य माणूस पोलीसांना साहेब म्हणतो तर हा साहेबाला देखील अरेरावी करत आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे हे धनाढ्य असेच माज दाखवणार? अशा ह्या धनाढया वर पोलिस कारवाई करूच शकत नाहीत का?
माज आहे यल्ला
त्याला बोट सुद्धा लागेल नसलं शेट पैसा बोलते प्रशासन को सुद्धा को....😂🤣
सामान्य माणसानं त्यात मराठी साधा सरळ माणसाने कसं वागायचं.
फडण 20भाऊ
परप्रांतीय आहे माज तर दाखवणारच.
जास्तच माज आहे ह्याला
🏹जय श्री राम🌹🙏🌹 कोर्टात तरी पाठवा.नाही तर समज देऊन सोडणार. असं नका करू
कायदा सर्वांना समान. जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩
असे किती तरी गुन्हे दररोज दाखल होतात पण पुढे त्याचे कांहिच होत नाहि
त्याचा माज बघा 😡
मुख्यमंत्री परप्रांतीय लोकांचे लाड करताय म्हणुन असे प्रकार घडतात
Pharch chhan
पोलीस फक्त मोठ्या माणसांच्या (पैसेवाले) पुढे झुकतात…. तिथे सामान्य माणूस असता ना पोलिसांनी त्याला कानफटात लगावली असती 🙏🏻
कायदा फक्त गरीबांना आहे
गाडी वाल्याला
भर चौकात उठा बश्या काढायला लावा
त्याचा व्हिडिओ बनवून वायरल करा
दंड घेवू नका त्याच्या कडे खूप पैसे आहेत 100 उठ बश्या काढ यला लावा
जय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी सलाम
This mahrest police good
आमच्या राजकीय नेत्यांमुळे असे परप्रांतीय मस्तावले आहेत
सरकारी कामात अडथळा कसा काय झाला. त्यांने लगेच पोलीसांना दंड भरायला पाहिजे होता. म्हणजे अढथळा झाला नसता.
खाकी ने हीच तत्परता राजकारणी लोक गुन्हा करतात तिथे पण दाखवावी सामान्य लोकांना त्रास होतो तिथे पण अशीच तत्परता दाखवा
काय कारवाई केली ती जरा जनता जनार्दना दाखवा. त्याचा कोण आका आहे ते पण जरा तपासा.
कारण आता पोलीसाची भीती अशा धनाढ्यना वाटत नाही असे सधृयाचे चीत्र आहे.
नाटकबाजी चालू आहे
Thankx for 500 subscribe 🙏🙏❤️❤️❤️
सरकारने अशा लोकांचा पैशाचा माज कमी करण गरजेचं वाटत आहे मुख्यामंत्री हे 💯 चालू देणार नाही 🙏
सगल्यात पहिल त्यानि कुणाला फोन लावला कि त्याच्या समोर पोलिसाची काहिच किमत नाहि
त्याने फोन कोणाला लावला होता त्याचा नाव जाहीर कराव
सामान्य मराठी माणसासाठी कायदा आहे का आशा काही मोठ्या माणसा काही होत नाही
वाट लागल्या सगळीकडे
घेतलय त्याला आता मध्ये 😂😂 गुन्हा दाखल झाला
आशा लोकावर गुन्हा दाखल होयाला पाहिजे खाकी वर्दी त्याला दाखवाला पाहिजे
बीड मधिल भ्रष्टाचारी पोलिस वर काय कारवाई करणार
कोर्ट 1 निमंध लिहायला लावणार आणि सोडून दिनार
याची चांगली मस्ती जिरवा आणायला धरून
महाराष्ट्रचा बिहार केला सरकार ने तिन तिघाडी काम बिगाड़ी फक्त खुच्री पाहीजेत पोलिसांना काहीच ईज्जत नाहीत का
त्वरित अटक करून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे हे लक्षात असू द्या
पोलिसांची हिच लायकी आहे पैसे खाने आणि राजकारणी लोकांचे, श्रीमंत लोकांचे पाये चाटणे आणि गरीब लोकांना त्रास देणे.
ते पोलिस तिथ भिक मागायची काम करत होती त्या व्यक्तीला स्ट्राफिक झाले होते संपूर्ण व्हिडिओ दाखवा
महाराष्ट्र अब नहीं रुकेगा.
पोलिसांना अपंग बनवू नका.
बीडमध्ये आमचा भाऊ गेला....
काय केला कोणी....😢
अरे पण त्या 200, 500 च्या चीरी मिरी साठी च्या सरकारी कामाच काय झाल ज्यामुळे ट्रॅफिक जाम झालेल आणि लोकांच्या गाड्या अडवल्या गेलेल्या.
ह्याचा माज उतरा आणी हिडिओ वायरल करा तरच खरा कायदा आहे मणायच
बिड मध्ये कारवाई करून दाखवा....बाकी बकवास
उद्या सोमवार आणि ह्यांचेच पोलीस बांधव ह्या बाकलीवाल ला जामीना साठी मदत करणार 😂
कारण पोलीसांमध्ये एकी नाही
पोलिसांनी संयम राखला कशाला ?
आमचे अशोक कामटे साहेब आज असते तर maharstra किती छान झालं अस्त
कायदे दाखून द्या . इज्जत घान ठेऊ नका .
तेला पकडल्यावर पोलिसांनी व्हिडिओ पण नाही केला त्याचा
पैसे घेउन सोडू नका म्हणजे झाल