सिन्धु ताई आप की जीवन यात्रा कठिनाई सामाजिक समाज और परिवार ने निराधार छोड दिया लेकिन अपनी छोटी सी बच्ची की नाल पत्थर से काटनी पड़ी और उस नन्ही बच्ची को गाय के गोटे में जन्म दिया और नदी में स्नान किया बच्ची को भी और श्मसान में जाकर पिंड के आटे की रोटी श्मशान में खाई सही है आप तो दुर्गा मां स्वरुपी सिन्धु ताई नारी को सशक्त स्वरुप हजारों बच्चों की जिम्मेदारी निभाने वाली सचमुच में आप महिलाओं की शक्ति प्रदान की है। सिन्धु ताई सपकाल हजारों बच्चों की मां पढ़ाई-लिखाई खाने की व्यवस्था सचमुच अद्भुत है आज देश विदेश में आपके बच्चे आपके आशीर्वाद से है। तु नारी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते।🙏🙏🙏🙏🙏 आज एक बाप अपने बच्चों को सम्हालने में अहसान जताते हैं लेकिन यह याद रखना एक औरत बिना पढ़ीलिखी १०४२बच्चो को संभालना मुश्किल परिस्थितियों में पढ़ाया लिखाया याद रखना बच्चों को जन्म नहीं दिया फिर भी सभी को अपने आंचल में छुपा कर रखा मां है। आदमी औरत में अन्तर आदिकाल से शक्ति प्रदान की है ईश्वर ने तु नारी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते
Kup mast jaghniachi ppppryana milali. सिंधुताई सपकाळ अर्थात माई तुम्हाला लाख लाख नमस्कार खूप छान अनुभव सांगितले तुमचे अनुभव ऐकून जगण्याची प्रेरणा मिळते
माई किती त्रास तुम्हाला सहन करावा लागला,,, किती कर्मठ आहे हे जग आणि त्याच्यातली नाते,,, इतकी भयानक असतात का हे नातेवाईक? नवरा आणि. या जगातील. भयानक किळसवाणी जग आणि माणसं,,✍️ सिंधुमाई, ❤️ सॅल्यूट तुमच्या जीवनसंघर्षाला,,🙏🔥💥
🙏🏽🌹🌹🙏🏽नमस्कार. माई माई आपली जिवन गाथा कशी होती...आयुष्य खुप खङतर होत.. माई. आपल्यालाच संघर्ष करावा लागला...मी आपली शत . शत. प्रणाम...🙏🏽🙏🏽. माई .खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले....best of luck..🙏🏽🌹🌹🙏🏽2021💐💐
माई या महिलांच्या आदर्श आहेत. त्याच्या भाषणातून त्यांनी जगायला शिकवलं. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करायला शिका, हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. अशा माईंना भावपूर्ण श्रद्धांजजी!
किती भयंकर जीवन-मरण की सोसंण,,,, अंतरीच्या वेदना झाकून,,, देहातील आत्मा,, प्रकाक्षुन,,, ममतेच्या लाटा व्यापक,,, सिंधू माईच्या गाथा ऐकून,,, मनातील दुःख लपवून,,, व्याकूळ जीवन,,, मृत्यू तू नाही पार एक वरदान,,, लाभलं सिंधू माई सपकाळ,,,🙏 सोल्जर ला अनेक सलाम ❤️🩸💪🔥💥 जय मानवता 🔥❤️
छान विचार जी माताजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
कैलास वासी सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलेली आठवण ऐकली 🎉 आज जी मालिका सुरू आहे त्यात सिंधुताई सपकाळ यांना दोन मुले दाखवली आहेत हे सत्य आहे काय 🎉 ममताताई सिंधुताई सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले तर बरं होईल 🎉
माई म्हणजे आदर्श आहे बाई आणि ह्याच विचाराने आम्हाला प्रेरणा मिळते तुम्ही संगित्तले मी जगले त्तुम्ही जागा हे केवळ एक आईच करू शकते ह्या आईला शतशः प्रणाम,
रडवलत माई आयुष्याच्या एखाद्या वळणावर कधी प्रत्येक्ष भेटाल का? ..... देव जरी मज कधी भेटला. माग हवे जे माग म्हणाला म्हणेन प्रभू रे माझे सारे .. ...... जीवन देई मम् माईला 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌸
Your speech are great .and your speech I listen so I can't tell but your great and I wish you are first women in Indian mother .and I inspire your speech . you help women more people and child . And I am proud of women power .thank you mai thank you I can't forget your help and your name . your first women in Indian .
- माही तुम्ही अशा किती दिवस उपाशी होतात जेणेकरून तुम्हाला स्मशानभूमीत भाकर खावी लागली तुम्ही दिवसभर भीक मागत होतात ना पोट भरत नव्हतं का अस कस काही बोलता
उल्हास कोटकर संपर्क :
Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
'उल्हास कोटकर' यांच्या RUclips चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
ruclips.net/user/kotkarulhas
Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar
Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77
----------------------------------
Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/
Instagram - instagram.com/kotkar_ulhas/
Twitter - twitter.com/ulhaaskotkar
Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/
----------------------------------
Blog - ulhaskotkar.blogspot.com/
Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
Website: - ulhaskotkar.com/
----------------------------------
IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/
Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4
Vimeo - vimeo.com/ulhaas
A
Qqq
Lo
🙏🙏🙏
Ni
BBC Zàv.q
कै.परम पुज्य माईच्या पवित्र आत्म्यास माझा अखेरचा दंडवत प्रणाम🙏 भावपुर्ण😭😭😭आदराजंलि
सिन्धु ताई आप की जीवन यात्रा कठिनाई सामाजिक समाज और परिवार ने निराधार छोड दिया लेकिन अपनी छोटी सी बच्ची की नाल पत्थर से काटनी पड़ी और उस नन्ही बच्ची को गाय के गोटे में जन्म दिया और नदी में स्नान किया बच्ची को भी और श्मसान में जाकर पिंड के आटे की रोटी श्मशान में खाई सही है आप तो दुर्गा मां स्वरुपी सिन्धु ताई नारी को सशक्त स्वरुप हजारों बच्चों की जिम्मेदारी निभाने वाली सचमुच में आप महिलाओं की शक्ति प्रदान की है।
सिन्धु ताई सपकाल हजारों बच्चों की मां पढ़ाई-लिखाई खाने की व्यवस्था सचमुच अद्भुत है आज देश विदेश में आपके बच्चे आपके आशीर्वाद से है।
तु नारी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते।🙏🙏🙏🙏🙏
आज एक बाप अपने बच्चों को सम्हालने में अहसान जताते हैं लेकिन यह याद रखना एक औरत बिना पढ़ीलिखी १०४२बच्चो को संभालना मुश्किल परिस्थितियों में पढ़ाया लिखाया याद रखना बच्चों को जन्म नहीं दिया फिर भी सभी को अपने आंचल में छुपा कर रखा मां है।
आदमी औरत में अन्तर
आदिकाल से शक्ति प्रदान की है ईश्वर ने तु नारी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते
निशब्द माई...अखंड लक्षात राहिल.
🙏🌹 सलाम आपल्या मातृत्वा ला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
Byygk
Byyg
Byyg
माई तुमचे अनुभव ऐकून जगण्याची प्रेरणा मिळते....माई तुम्ही थोर आहात...
Jai shree matjai👋👋👋
माई खूप थोर आहेत...माई कडून खूप प्रेरणा मिळते ...इंडियन gretest women.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏कोटी कोटी प्रणाम
माई तुम्ही खूप सहन केले आणि धाडसी खूप झालात आम्हाला सुध्दा धाडसी केले माझी आई माई या दोघांनी मिळून खूप शिकवले
Kup mast jaghniachi ppppryana milali. सिंधुताई सपकाळ अर्थात माई तुम्हाला लाख लाख नमस्कार खूप छान अनुभव सांगितले तुमचे अनुभव ऐकून जगण्याची प्रेरणा मिळते
आईने जगायची हिम्मत दिली धन्यवाद या माता माऊली ला 🌹🌹
माई सिंधुताई सपकाळ अमर रहे
🙏🙏🙏⛳⛳💗💗💗🙏🏼🙏🏼☀️☀️⛳⛳🀄🀄🌷
Ók
माई किती त्रास तुम्हाला सहन करावा लागला,,, किती कर्मठ आहे हे जग आणि त्याच्यातली नाते,,, इतकी भयानक असतात का हे नातेवाईक? नवरा आणि. या जगातील. भयानक किळसवाणी जग आणि माणसं,,✍️ सिंधुमाई, ❤️ सॅल्यूट तुमच्या जीवनसंघर्षाला,,🙏🔥💥
Aapn hi kahi vegle nahi ahot tya Lokanpeksha jyanni madat keli nahi. Aapli aaswa ithe baher pdtat pn garibakde bghun tyach kahi aapn bghave asa kadhi vatat nahi. Hyatun bodh gheun kuthetari kahitari aaple karmatle daan karu, changle karm karu hich aapn ithe pratidnya karun hich shradhhanji aapn aplya ladkya Mai la arpn karu
Nakki Sir, mmaina hich khari shraddhanjali asel 💐🙏😭
सल्युट तुमच्या जीवनसंघर्षाला 🙏🙏🌹💐
world's best woman salute this mother 😘🙏🙏
माई ' तुमच्या आत्म्याला खुप खुय शांती मिळो मी तुमचे भाषण मी न रडता ऐकू शकले नाही
Government MUST do something for Sindhutai...so much to learn from her also.
🙏🏽🌹🌹🙏🏽नमस्कार. माई
माई आपली जिवन गाथा कशी होती...आयुष्य खुप खङतर होत..
माई. आपल्यालाच संघर्ष करावा लागला...मी आपली शत . शत. प्रणाम...🙏🏽🙏🏽. माई .खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले....best of luck..🙏🏽🌹🌹🙏🏽2021💐💐
ही असामान्य माऊली. या सम हीच माय.. अशी माई होणं नाही 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
माई या महिलांच्या आदर्श आहेत. त्याच्या भाषणातून त्यांनी जगायला शिकवलं. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करायला शिका, हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. अशा माईंना भावपूर्ण श्रद्धांजजी!
Atishay sunder Sindhutai Sakpal
मनुष्य विचाराने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने एक प्रेरणादायी चारित्र्य घडवतो ! हे तुम्ही सिध्द केले! माई
👏👏🙏🙏🌹🌹फुलात फुल जाईचे जगात पेरम सिंदु माईचे 😭😭
किती भयंकर जीवन-मरण की सोसंण,,,, अंतरीच्या वेदना झाकून,,, देहातील आत्मा,, प्रकाक्षुन,,, ममतेच्या लाटा व्यापक,,, सिंधू माईच्या गाथा ऐकून,,, मनातील दुःख लपवून,,, व्याकूळ जीवन,,, मृत्यू तू नाही पार एक वरदान,,, लाभलं सिंधू माई सपकाळ,,,🙏 सोल्जर ला अनेक सलाम ❤️🩸💪🔥💥 जय मानवता 🔥❤️
भावपूर्ण श्रध्दांजली माई
तुमच्या सारखी परिस्थिती आहे माई माझी..फरक तेवढा आहे की तुम्हाला सोडलं होत बाबांनी आणि देवाने माझ्या जवळून घेऊन गेले
Àa
हृदयस्पर्शी माहिती
कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम माई👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हीवर्तमानाची.सावित्री.❤❤❤🎉🎉🎉
Khup chan Maai with the next week otur Pune Maharashtra India
छान विचार जी माताजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
❤❤hats off Sindhutai.
जन्मापासून मरण यातना भोगूनही सतत दुसऱ्या करता कार्यरत राहिलात.साष्टांग नमस्कार 🙏 हृदय पिळवटून टाकणारे तुमचे अनुभव आहेत हो..😭😭
कैलास वासी सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलेली आठवण ऐकली 🎉 आज जी मालिका सुरू आहे त्यात सिंधुताई सपकाळ यांना दोन मुले दाखवली आहेत
हे सत्य आहे काय 🎉 ममताताई सिंधुताई सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले तर बरं होईल 🎉
भावपूर्ण श्रद्धांजली माई🙏🙏🙏🙏
BBByBy Dr
Great Great Maai.Great Salute.
Khup chaan👌👌👌👌ashi jivangatha aiklyavar jagnyach bal milta
World best Mother 🙏🙏🙏
Tgp
World's biggest mother 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
हदयस्पर्शी सर्व आयुष्याची कहानी आहे
Great माई
🌹💐🙏 भावपुर्ण श्रद्धांजली माई
अशी रत्ने महाराष्ट्रात होवून गेली हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे
world 's best woman, salute this mother 🙏🙏😘 love you maai
Tears rolled down my eyes hearing her story and sacrifices
B.
@@bhor9417❤111111 by
. Is
माई म्हणजे आदर्श आहे बाई आणि ह्याच विचाराने आम्हाला प्रेरणा मिळते तुम्ही संगित्तले मी जगले त्तुम्ही जागा हे केवळ एक आईच करू शकते ह्या आईला शतशः प्रणाम,
😊@टं@😊@😊@😊😊ट१ठं
@@SahaneAshokp😊
Mai, you are very much great & your life strugal is very inspiring.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
Great mai
किती सोसले कष्ट जसे झिजले चंदन
Heartbeat feeling
God bless you and your family my indian mother.
फारच छान मुलाखत ऐकली
Aatma:ishwar Aai ❤️
अशी माई महाराष्ट्राला मिळाली हे भाग्यच खरोखर माई तुमच्या भाषणातून जगायला नवी प्रेरणा मिळाली
Thanks
Hi. ,. माई तूला कोटी कोटी प्रणाम.
मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी येते 👌👌धन्यवाद 🙏🙏मदत करू इच्छिते
Best. Mother🙏🙏🙏🙏🙏
धन्य धन्य माय
Good job give u Good Results u Respect work u get Respect All The Best for u Work😃😃
MAAI tumhi GREAT aahat, salam tumhala
It's a great interview for Maharashtra
Thanks
Speechless..... Mai came once in my village, unfortunately I couldn't meet her..
India’s best mother
Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏 Maila Shadhajali🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
Great and tough women
वा आई
Best mother ❤️👍👍
Bhavpurn shraddhanjali mai💐💐
You are really great mai you are my roll model
Good speech thanks mai👍👏👏👏
खूप छान, माई चे भाषण ऐकून अश्रू आले 👍
Yes great
Very nice speach 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very good speach 👌👌👌👌 👌👌
सुंदर विवेचन
❤❤❤❤❤
धन्यवाद माई 🙏🙏🙏
माई सिंधुताई सकपाळ वंदन तुम्हाला रामाची asliyat सांगितली त्या बद्दल धन्यवाद
आता तरी तुम्ही 📚 बुक्स मधे याल लहान मुलाना प्रेरणा मिडेल
माइतुमच्या कार्याला🙏🌷
माई खरच
Sundar Sundar bhashan 😭😭😭👌🤙✌️
,,NAMASTE
रडवलत माई आयुष्याच्या एखाद्या वळणावर कधी प्रत्येक्ष भेटाल का? .....
देव जरी मज कधी भेटला. माग हवे जे माग म्हणाला म्हणेन प्रभू रे माझे सारे .. ...... जीवन देई मम् माईला 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌸
विद्या शिंदे, मालेवाडी, वाळवा
Best mother.
खुपच छान
Thanks
Didn't imagine at present time
This kind of human are comming in 1000 year.
हिंदी बहुत अच्छी बोलती है माउली।
सुंदर विचार है।
अपनी पुस्तक नारी शक्ति में माउली पर एक चेप्टर जरूर होगा
🙏🙏🙏Ram Krishna Hari Mauli
Khup chan preran ahe maich maza kalijla lagla thank u mai
Mai koti koti namasakar
Your speech are great .and your speech I listen so I can't tell but your great and I wish you are first women in Indian mother .and I inspire your speech . you help women more people and child . And I am proud of women power .thank you mai thank you I can't forget your help and your name . your first women in Indian .
जगात अशी आई पुन्हा येणार नाही
खूप छान सँभाषण
माईंना शत शत नमन खूप खडतर परिस्थितीत आपण जे सामाजिक काम करता आहात त्याला सलाम. पूढील वाटचालीस शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏
आनंथाची माय सींधूंताईसपकाल
Sindhutai aaplyala shatashah pranam
World's greatest mother. 🙏🙏🙏🙏
छान माई
माई, तुम्ही अजून हव्या होता. 😭😭😭😭
आई म्हणजे जिजाऊसाहेब
Great माई!!🙏🙏👍👍
खूब छान आई
- माही तुम्ही अशा किती दिवस उपाशी होतात जेणेकरून तुम्हाला स्मशानभूमीत भाकर खावी लागली तुम्ही दिवसभर भीक मागत होतात ना पोट भरत नव्हतं का अस कस काही बोलता
Khup chan
Thanks