माई सर्वच जन स्वतः साठी जगतात पण तुम्ही दीन दुबळ्यांची आई झालात ही खूप महान गोष्ट आहे अशी प्रेरणा सगळ्यांना मिळायला पाहिजे कारण प्रत्येकजण हा समाजाचं देणं लागतो. U r really great mai
माई तुम्ही धन्य आहात 👋👋 तुम्ही कणखरच नाही तर तुमची निर्णय क्षमता आहे म्हणून तुम्ही एवढे मोठे कार्य करू शकलात नाही सोपे नाही ञिवार प्रणाम मला माझ्या आईची आठवणीने वडील एक वर्षा पूर्वी च आई गेली खुप कष्टाने आम्हाला मोठे केले आता ती सुखाच्या वेळी विविध आजाराने निधन झाले खुप खुप छान होती पण ती आमच्यात नाही हे च दुख आहे पण प्रेरणा देणारे हात गेले माई तुम्हाला शतःश नमस्कार 👋👋👋👋👋
जय गणेश जय जिजाऊ जय शिवराय जयशभुंराजे माई तुम्ही च जिजाऊ. सविञी.झाशीराणी.अहिल्या देवी संतबहिनाबाई.संत मुक्ताई माई तुम्हाला देवाने चांगले काम करण्यात पाठवले ते तुम्ही सत्य केले माई तुम्हाला पाहिले कि मीपणा. अहंकार गळून पडतो माई तुम्ही एक शक्ती आहात माई तुम्हाला महाराष्ट्र नमस्कार करतो कु.गणेश रोहिदास शेलार
🙏.... Tumhi maz role model ahaat maai... Mala pan aayushyat tumchasarkhach kahitari karaych ahe.... Je mala nahi bhetat te mazasarkhya dusrya mulinna dyaychay.... Thanks maai
मानवांमानवांत मायबापाच म्हणजेच मैत्रिच नात का? असाव.कारण हेच नात अस असत की, तळहातावरच्या फोडासारख लेकरांना जपणार हे ऐकमेवच नात असत. अस नात मानवामानवात जर असल तर प्रत्येक मानवि ह्रदय मन प्रत्येक मानवि ह्नदय मनाला जपल्याशिवाय राहणार नाहि.फक्त मानवि ह्नदय मनाचा हळूवारपणा जाणण्याचि गरज फक्त आहे.
माई आज सकाली पहिल्याना हे वीडियो बघितल। मी उत्तराखंड नैनीताल ला राहते ।वास्तुविद आहे पण आज मला एक लक्ष्य भेटल । माझा ह्या जन्मा चा उद्देश्य भेटला । नैनीताल चा आमंत्रण स्वीकार क रा प्रगति जैन नैनीताल
माई माझी एक इच्छा आहे तु एवढ्या मुलांची माय झाली मलाही एका मुलाची माय होईल मी आश्रमात la एका मुलाल मी घेऊ शकते का .... तुझे एक झाड तुझ्या नावाचे माझा दारात वाढू शकते माझी खूप इच्छा आहे ....ती पूर्ण होइल का
सिंधुताई तुमचं भाषण ऐकून मनात खूप जोश येतो. रक्त खवळत स्त्रीयांवर होणारे अन्याय बघून. तुमची जीवन कहाणी ऐकून तर मन हेलावून जात. दुःख दुःख म्हणतात ते याच्या पेक्षा वेगळं कोणतं !!खरच तुमच्या कार्यालय मनापासून सलाम. तुमच्या पासून खूप स्रिया प्रेरणा घेत असणार यात शंका च नाही.
माई तुम्ही कश्या आहात हो मी तशीच आहे मला पण कुठं पण काहीही आठवत असते माई तुम्ही फार छान आहात हो मी कधी देवि बघितली नव्हती आज बघितली तुम्हच्या रुपात माझ्यासाठी दगडाचा देव फक्त दगडच असतो पण तुम्हच्या सारखी व्यकतीच देव असतात माझ्यासाठी i love you mai .
माझ्या जीवनात अनेक गोष्टींमुळे मला आस वाटल की माज जिवन हे खूप वाईट आहे पण हे गलत होत माई तूमि येवढं ओझं घेऊन जगतात आणि तूमच्या बोल न्यानेआस वाटत आमचे मन येवडे छोटे ओझे नाहीका हे ओझ घेऊन चलू शकत माई तुमचे खुप खुप धन्यवाद कि तूम्ही ज्यांना जगन खुप वाईट आहे असं वाटतं त्यांनां तुमचं खरं आयुष्य कटनाई तुन जगावं लागतं हेलाच तर खर जिवन म्हणतात तुमचे खुप खुप मनापासुन आभार कि अशेच आम्हाला चांगले विचार पाठवत जा आणि आम्ही असंच जगन हे एक खेळ नाहि तर जिवन आहे कसं जगायचं आणि कसं जगवायाच हे लक्षात येत तुमचे खुप खुप मनापासुन आभार
बरोबर आहे दान पाठवून पाठवून मरेपर्यंतच पाठवू. कोणिहि.पण स्वतःच्या सावलिचि खात्रि असते.स्वतः मरे पर्यंत.म्हणूनच प्रत्येक मानवि जिवनाचि अशिच खात्रि असावि. या मानवि जगात.
मी भाग्यवान आहे, माई माझ्या शाळेत दोनदा येऊन गेल्या. माता मेळाव्यात मार्गदर्शन केले होते . आदिवासी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रित्यर्थ लोकांनी १९९८ साली सहा हजार रुपये अनाथ बालकांना दान केले होते.माईंनी मला हृदयाशी कवटाळले होते.मग मला माझी माय आठवली. मातृत्व म्हणतात ते अजूनही स्मरते. ह्या कामी तत्कालीन आमदार हरीश्चंद्र चव्हाण ( माजी खासदार) यांचे सहकार्य मोलाचे ठरले होते.त्यांनी माईला हट्ट धरला म्हणून माई आदिवासी लोकांशी संवाद साधू शकल्या.धन्यवाद माई.
उल्हास कोटकर संपर्क :
Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
'उल्हास कोटकर' यांच्या RUclips चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
ruclips.net/user/kotkarulhas
Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar
Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77
----------------------------------
Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/
Instagram - instagram.com/kotkar_ulhas/
Twitter - twitter.com/ulhaaskotkar
Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/
----------------------------------
Blog - ulhaskotkar.blogspot.com/
Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
Website: - ulhaskotkar.com/
----------------------------------
IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/
Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4
Vimeo - vimeo.com/ulhaas
उश
Uj
Mvg
Anathachi Aai shindhu Tai sapkad koti koti Naman Aai
Hi
बापाची गरिबी झाकण्यासाठी मुलीचा जन्म आहे आणि देशाच्या वेदना झाकण्यासाठी स्त्रियांचा जन्म आहे Heart touching sentence ❤️❤️
Yes great
Nice
@@UlhaasKotkar '
@@UlhaasKotkar ,
Great 🙏
ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा........! मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नावं महाराष्ट्र आहे बाबा....!
सिंधूताई सपकाळ (माईंसाठी) माझ्याकडे शब्द नाहीत. जगन्मातेला माझा मानाचा मुजरा...
सिंधु ताई सपकाळ माईना माझा मानाचा मुजरा
बापाच्या गरीबीला मुलगी झाकुण नेते , हे खुपचहृदयस्पर्षि वाक्य आहे. अभिनंदन माई
मा........ई! मा...ई ! मा..ई
खुप..च छान आहे. नवरा आणी बायको यांना सायकलची उपमा खुप-खुप छान अतिसुंदर पध्दतीने सायकल म्हणजे च आपला परिवार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
0000
Thanks00
Mai mla tumchya sobt bolayc
माई
सर्वच जन स्वतः साठी जगतात पण तुम्ही दीन दुबळ्यांची आई झालात
ही खूप महान गोष्ट आहे
अशी प्रेरणा सगळ्यांना मिळायला पाहिजे
कारण प्रत्येकजण हा समाजाचं देणं लागतो.
U r really great mai
कल्पने पलीकडचा जीवन प्रवास. माई तुम्ही मा व ईश्र्वर आहात. महणून तुम्हाला माई हे संबोधन अगदी समर्पक आहे. you are really great Mai.
Mai ahet
Mai is gart fully jagt kup mans astt pan apla kone nast pan mai saglych mai ahet
Nice
1
Ox
Fg
माई तुम्ही धन्य आहात 👋👋 तुम्ही कणखरच नाही तर तुमची निर्णय क्षमता आहे म्हणून तुम्ही एवढे मोठे कार्य करू शकलात नाही सोपे नाही ञिवार प्रणाम मला माझ्या आईची आठवणीने वडील एक वर्षा पूर्वी च आई गेली खुप कष्टाने आम्हाला मोठे केले आता ती सुखाच्या वेळी विविध आजाराने निधन झाले खुप खुप छान होती पण ती आमच्यात नाही हे च दुख आहे पण प्रेरणा देणारे हात गेले माई तुम्हाला शतःश नमस्कार 👋👋👋👋👋
खरोखरच अनथाचि माय माउली आहेत तुम्ही माई धन्य झालो मि तुमचे शब्द एकूण धन्य तुमची जिवन यात्रा 🙏🙏🌹🌹
जय गणेश जय जिजाऊ जय शिवराय जयशभुंराजे माई तुम्ही च जिजाऊ. सविञी.झाशीराणी.अहिल्या देवी संतबहिनाबाई.संत मुक्ताई माई तुम्हाला देवाने चांगले काम करण्यात पाठवले ते तुम्ही सत्य केले माई तुम्हाला पाहिले कि मीपणा. अहंकार गळून पडतो माई तुम्ही एक शक्ती आहात माई तुम्हाला महाराष्ट्र नमस्कार करतो कु.गणेश रोहिदास शेलार
Yes Gr8
Devane pathavle mg tuza aaine navryla ka sobat ghetale nahi
तुमच्या या जीवनप्रवासातिल सार एकल्यानंतर नक्कीच जीवनाचा अर्थ कलायला लागला तुम्ही खरंच ग्रेट आहात...🌷🙏🙏
Thanks
माई तुम्ही जी हाकिकत सांगितली ऐकून मन भारावून गेलो, माई तुम्हाला 🙏🙏
Gr8
माई शतशः प्रणाम तुमच्या कार्याला !
दिला मधे वेदना असल्या की आपोआप शब्द जुडतात आणि त्यात वाहत जाते। दिल बोलत माईच
Aai tuze shabady aiykun ashru thablecc nahi
Yes Gr8
Khup .....great aai
पुढचा माझा जन्म अनाथ म्हणून व्हावा आणि माईंनी मला त्यांचा मुलगा मानावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना मनापासून
माई साहिबा सलाम !
जय मातृशक्ति !!
तुम्हाला उदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Yes great
Kharach सिंधु आई तुम्ही महान आहात
Nita chavan 👌☝🏽👍nice
🙏.... Tumhi maz role model ahaat maai... Mala pan aayushyat tumchasarkhach kahitari karaych ahe.... Je mala nahi bhetat te mazasarkhya dusrya mulinna dyaychay.... Thanks maai
खुप छान माई तुमचा एक मदतीने खुप मुलानची मदत झालीय मला खुप आवडेल तुमचा मुलगा बनायला so Great mai
Khup chan...Thank u..
Thanks
Dhanyawad mai aaj me tumch aatmcharitra aplya navryasobt aiklay ani tyani mazyashi changl bolnyachi suruwat keli mai
By updated CV
Great
Mai khup chan 👌👌👌Jay sadguru 🙏
Thanks
माई तु अनाथाची आई आणि देणेवाला दाता नजर नही आता है जयजयकार हो आदेश गुरुजी आदेश ओम नमो नारायण गुरूजी आपकी जयजयकार हो और आपके माता पिता की जयजयकार हो
खरंच आई तुम्हि तुमचा सगळा इतिहास सांगितला आती मी पण भाऊक झालो आई ईतीहास विसरतो तो ईतीहास घडवत नाही धन्य आई
Yes great
नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील आईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बरोबर
Khupach prernadayi prawas aahe.Mai tumhala koti koti Naman
माई, तुझ्या प्रामाणिक कार्याला सलाम. तू तर साऱ्या मनुष्य जातीचीच आई आहेस.
Upendra Surve माई तुमच्या कार्याला सलाम
🙏🙏🙏
Yes Gr8
@@chandrakantpawar1590 aaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
उत्तम संवाद साधला.
धन्यवाद ताईसाहेब.
Thanks
माई तुम्ही ईश्वर चे रूप आहात नमन तुमच्या कार्याला
Speechless....... experience can't imagine the tragedy of SINDHU TAI SAPKAL . Really beyond greatest beyond imagination .....
Thanks
माई या जगातिल सर्वश्रेष्ठ आई
सिंधुताई सकपाळ (माई ) तुम्ही खरे देवांची अवतार आहात, राम कृष्ण हरी माऊली
Kahipan ha aata
Mai mla nambar dhana
सायकल..स्टोरी...आवडली माई..खुप हासलो.
पुडील वाठचालीस तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा....🙏
ध
धन्यवाद
माई....अनाथांची माई ,खूप खूप तुमच्या कार्याला अनंत सलाम..💐
Shabd ch nahit o mai ,kharach great ahat tumhi
डोळयाला पाणी येते ग माई कारण रमाई ची जागा जगात कुणीच घेऊ शकले नाही. पण तुमच्यामुळे रमाई , बाबासाहेची
अाठवण येई.
IprobetheIpIIanppppp
खरच
नमन करते माई सिंधुताई सपकाळ 🙏 🙏
Mai You are really great दुसरो के लिये जिना यही जिंदगी हैं
Really Great mai
Ji ba i navryachi nahi ti jagachi aani deshachi kashi hou shikel
RUclipsमुळे माई खुप जवळून पाहिल्या व साक्षात भेटल्याचे समाधान मिळाले धन्यवाद नमस्कार
खुप छान व प्रेरणादायी भाषण आहे.
जय जनार्दन (कोपरगांव) व्ही.एल.जी.
मानवांमानवांत मायबापाच म्हणजेच मैत्रिच नात का? असाव.कारण हेच नात अस असत की, तळहातावरच्या फोडासारख लेकरांना जपणार हे ऐकमेवच नात असत. अस नात मानवामानवात जर असल तर प्रत्येक मानवि ह्रदय मन प्रत्येक मानवि ह्नदय मनाला जपल्याशिवाय राहणार नाहि.फक्त मानवि ह्नदय मनाचा हळूवारपणा जाणण्याचि गरज फक्त आहे.
आख्या भारतीयांची आई सिंधुताई सपकाळ तुमच्या कामाला सलाम
सलाम आपल्या प्रवासाला माई.......
आई ही आईचं असते..... खुपचं सुंदर विचार मांडता माय..
खूपच सुंदर विचार आहे.
सिंधु ताई सारखे माय नभुतोन भविष्यती असं मायीच स्वरुप.
Mai tumche shabd khup kahi skiaun jatat, great🙏🤘
Mai ,
Mala he bahgu mazya maici Athvan Aali 🙏🙏🙏🙏🙏
लई भारी✌✌✌✌✌✌✌✌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✌✌✌✌✌✌✌महान महान कार्य
माई आज सकाली पहिल्याना हे वीडियो बघितल। मी उत्तराखंड नैनीताल ला राहते ।वास्तुविद आहे पण आज मला एक लक्ष्य भेटल ।
माझा ह्या जन्मा चा उद्देश्य भेटला ।
नैनीताल चा आमंत्रण स्वीकार क रा
प्रगति जैन
नैनीताल
आपले कार्य खूप चांगले आहे आशा आहे की प्रत्येकजण आपल्या कामात मदत करेल हे फक्त माझे हृदयातून आलेले आशीर्वाद आहे देव तुला आशीर्वाद देईल
सिधूंताई तुम्ही महान आहे .
बेसहारा ला सहारा देणारी जिजाऊ माॅसाहब आहे ?
Kharach khup motivational speech aahe hya speech baddal sindhu tai che khup khup thanks.
Thanks
माई मी तुमच्या सारखी कणखर कधी होईल.
मी आयुष्यात खूप खचून गेलीय. जगण्याची उमेदच संपलीय..
Utha tai Paul uchlaw ch lagt
Talk me Neeta
Great anathanchi maai sindhutai sakpal
माई माझी एक इच्छा आहे तु एवढ्या मुलांची माय झाली मलाही एका मुलाची माय होईल मी आश्रमात la एका मुलाल मी घेऊ शकते का .... तुझे एक झाड तुझ्या नावाचे माझा दारात वाढू शकते माझी खूप इच्छा आहे ....ती पूर्ण होइल का
पंढरपूर अनाथआश्रम
Hii
Madam Tumi jaun Vicharu Shakta Ashram Shalet
सिंधुताई तुमचं भाषण ऐकून मनात खूप जोश येतो. रक्त खवळत स्त्रीयांवर होणारे अन्याय बघून. तुमची जीवन कहाणी ऐकून तर मन हेलावून जात. दुःख दुःख म्हणतात ते याच्या पेक्षा वेगळं कोणतं !!खरच तुमच्या कार्यालय मनापासून सलाम. तुमच्या पासून खूप स्रिया प्रेरणा घेत असणार यात शंका च नाही.
माई खरच तुमच्या सारक नाही पण तुमच थोडस गुण मला भेटले तर खुप बर वाटेल मला तुमच्या कार्यत मदत करायला आवडेल तुम्ही च खरच खुप ग्रेट आहात
Yes Gr8
माई सलाम तुमच्या कर्तुत्वाला जय जिजाऊ माता
👋👋👋
Very nice Jivan yatra God Aapko Aadhik Sakti Devo.
Gr8 Mam
Mayi tumhala pranam🙏🙏🙏 very heart touching 😭
माई तुम्ही कश्या आहात हो मी तशीच आहे मला पण कुठं पण काहीही आठवत असते माई तुम्ही फार छान आहात हो मी कधी देवि बघितली नव्हती आज बघितली तुम्हच्या रुपात माझ्यासाठी दगडाचा देव फक्त दगडच असतो पण तुम्हच्या सारखी व्यकतीच देव असतात माझ्यासाठी i love you mai .
Yes gr8
मस्त आहे जिथे विषय गंभीर असतो तिथे माणुस खंबीर पाहिजे तश ताई तुमचं जीवन .होत
Nice
Maa kabi takti nahi maa bacoo ke liy hoati hai vo bacoo ki sprit hoti hai sindumai ke charono me pranam
Great speech
खूप छान ताई...खुपच
Thanks
You have wonderful speech mam
मस्त सूत्रसंचालन...
What a great speech!!!!
Salute to sindhutai sapkal👏👏👏🙏🙏🌹🌹🌹
Yes Thanks
काय लिहावे ते सुचतच नाही..फक्त तुम्हाला तुमच्या कार्याला माझा सलाम!!तुमची कधी भेट झाली तर आयुष्याला अर्थ येईल असे वाटते.
Thanks
🙏
माई भुतकाळातील जिजाऊ
तिच 🙏 र्वतमान काळातील जिजाऊ
माई मानाचा मुजरा👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹
Main grat
@@shankarrathod4683 zmd😧
Wow 👌👌👌👌👌👌nice speech sindu tai
Thanks
4
।व
Sindutai sapkal tumhi great ahat aapli mule vina navryacha sath nastana mothi kartay garibitun thyachyasathi tumhi prerna aahat mi pun khup tras kadla mazya jivanat
Grand salute maai ❤️🎊🙏🏻❤️great work great woman 🙌🏻❤️🥰🙏🏻 माई♥️
🙏🙏🙏Ram Krishna Hari Mauli
अप्रतीम आहे कार्य तुझ मायी
Swati अप्रतिम तुमसे मनोगत स्वाति
खूपच छान माहिती दिलीत माई 🙏🙏🙏🙏
माई तूम्ही खूप ग्रेट आहात ! तुम्ही खरं तर आजच्या काळातील एक सऺत आहात !
Kharach mai tumi khup greatly ahet
Yes Gr8
माझ्या जीवनात अनेक गोष्टींमुळे मला आस वाटल की माज जिवन हे खूप वाईट आहे पण हे गलत होत माई तूमि येवढं ओझं घेऊन जगतात आणि तूमच्या बोल न्यानेआस वाटत आमचे मन येवडे छोटे ओझे नाहीका हे ओझ घेऊन चलू शकत माई तुमचे खुप खुप धन्यवाद कि तूम्ही ज्यांना जगन खुप वाईट आहे असं वाटतं त्यांनां तुमचं खरं आयुष्य कटनाई तुन जगावं लागतं हेलाच तर खर जिवन म्हणतात तुमचे खुप खुप मनापासुन आभार कि अशेच आम्हाला चांगले विचार पाठवत जा आणि आम्ही असंच जगन हे एक खेळ नाहि तर जिवन आहे कसं जगायचं आणि कसं जगवायाच हे लक्षात येत तुमचे खुप खुप मनापासुन आभार
तुमचं जीवन म्हणजे एक सर्घष आहे ताई तुमचं खरंच आनाथाची माय पुन्हा दुसरी होनार नाही तुमचे भाषण आयकुनडोळे भरून येतात आई
Mothers mother!!!
बरोबर आहे दान पाठवून पाठवून मरेपर्यंतच पाठवू. कोणिहि.पण स्वतःच्या सावलिचि खात्रि असते.स्वतः मरे पर्यंत.म्हणूनच प्रत्येक मानवि जिवनाचि अशिच खात्रि असावि. या मानवि जगात.
Tumchya bolnyatun khup prerna midte mai🙏🙏
Mai tumhi great aahat
Superb mai outstanding
Thanks
माई तुमचं बोलणे ऐकले की खरच खूप प्रेरणा येते, anni kahi tari karave watate tumchya sathi, मला भेटायचे आहे तुम्हाला
Tai bolan aikan khup sop aahe ts vaga kahi garaj nahi vyakhyan aikaychi.aani kunacha bolyala bhulaychi
सिंधुताई सपकाळ ऽमाई खरंच तुम्ही खूप ग्रेट आहेत
Yes
Best.... Speech...My fevoret 💐💐💐👌👌 maey
माई तूम्ही धन्य आहेत बायका बद्दल ची तुमची कळ कळा मला खूप आवडली
1 number sindhutai sapkal
धन्य तीमाउली
सलाम या माऊलीला
Great
सिंधुताई सपकाळे यांना मानाचा मुजरा
माई खरच तुम्ही महान आहात
No
ಮಹಾ ತಾಯಿಗೆ, ಶರಣ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತು ಔರಾದ, ಬೀದರ ಜಿಲ್ಲೆ, ಕರ್ನಾಟಕದ ವತಿಯಿಂದ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. 🙏🙏🙏.
तुम्ही खुप महान आहात
माई तुझ्या पेक्षा स्रेष्ठ कोणीच नाही !🙏👌✔️💯
mai good job salut masaallaha
माई मला दोन गोजिरवाण्या मुली आहेत, पण माझ्या घरी मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. पण मी त्यांना खूप शिकवीण. तुम्ही खूप चांगल काम करता माई,
Yes Gr8
माई तुझ्यासाठी लीहायला शब्द नाही लवकरच तुझी भेट घेईन आई रुक्मीणी
Siehu mai ak jagala sanskar denache kam kart aahe. Ti aaj kalachi khup aani khupch garj aahe.karn manus sanktatun tar mjbut banto.dhnavad mai .