२२० - सासवड ते यवत मार्गे भुलेश्वर मंदिर | Saswad To Yawat Via Bhuleshwar Mandir
HTML-код
- Опубликовано: 24 окт 2022
- नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
२२० - सासवड ते यवत मार्गे भुलेश्वर मंदिर | Saswad To Yawat Via Bhuleshwar Mandir
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #pmpml #bhuleshwar
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
❤️ from Saswad
नमस्कार आपण आज सासवड ते भुलेश्र्वर मार्गाची माहीती करुन दिलीत त्याच प्रमाणे काही गावाचे मार्ग वाटेत लागणारी गावाची नावे छापील प्रत वितरणाची सोय करावी त्याचा खर्चासहीत मोबदला घ्यावा म्हणजे प्रवास करणाऱ्यांना अनकुल करुन दिल्यासारखे होईल मि पण कर्नाटक परिवहन खात्यामध्ये चालक होतो त्यावेळी माहिती साठी असे नकाशे विकत घेत होतो जेणेकरुन इतरांना उपयोग होईल बरे असो आपलाहितचिंतक
Sakal pasun buses timing kay ahe
Yaar tula diwali madhe usacha rus kuthe milala
And make more video on saswad pmpml plz
दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा✨🪔
आपल्याला देखील मनःपूर्वक शुभेच्छा !
. पुणे शहराच्या आतील भागातल्या बसेस ने प्रवास करावा कोथरूड डेपो ते कात्रज कोथरूड डेपो ते कोंढवा वारजे ते वाघोली मनपा ते हिंजवडी अपर डेपो ते स्टेशन
Navin bs6 lalperi st cha vlog banva na sir please 🙏. Sadhya tya bus cha vlog konich banavla nahi
Banavla ahe na @Vijay Latthe
ruclips.net/video/IrRuJv6gJdk/видео.html
Ha ahe video
@@varad4005 ho atach पहिला to video latur udgir cha.
@@Traveller_of_Msrtc. ok bhava
@@varad4005 Pan aplya bakichya vlogers ni pan बनवायला pahije tya bus cha video.
Pmpl che bhari vlog kelet pn khadak vas cha ajun hadpsar cha video banav
Saswad varun sakli kiti vaajta bus aste bhuleshwar la jaayla
तुम्हाला समजल्यावर सांगा इथेच commet मध्ये..??