सिंहगड पायथ्याला जाणारी Tourist बससेवा | ५० क - औंध गाव ते सिंहगड पायथा | Aundh To Sinhgad Paytha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    सिंहगड पायथ्याला जाणारी Tourist बससेवा | ५० क - औंध गाव ते सिंहगड पायथा | Aundh To Sinhgad Paytha
    सदर बसचे वेळापत्रक :
    दर गुरूवारी आणि शनिवारी
    औंध गावहून : ०४:४५, ०७:१०
    सिंहगड पायथ्याहून : ०५:५०, ०८:३०
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #pmpml #sinhgadfort
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Комментарии • 9