श्रीकाळभैरवनाथ मंदिर सासवड | Shri KalBhairavnath temple Saswad |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • सासवडच्या इतिहासातील एक सुवर्णपर्ण : श्रीकालभैरवनाथ मंदिर..
    ते कुणी बांधले ? ते आत्ताच्या जागी कसे आले?
    मंदिरातील सुवर्णरंगी घंटेचा इतिहास तुम्हाला माहित आहे?
    मंदिरातील अनेक गोष्टींचा मराठा इतिहासाशी काय संबंध आहे?
    चला...
    सासवडचे ग्रामदैवत श्रीकालभैरवनाथ मंदिराचा मनोरंजक इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही मस्त गोष्टी जाणून घेऊयात.
    संदर्भ : पुरंदरचे धुरंधर, (श्री शिवाजीराव एक्के, जेष्ठ इतिहासतज्ञ् सासवड)
    श्री भैरवकर (पुजारी श्रीकालभैरवनाथ मंदिर सासवड )
    #bhairavnath #saswad #purandar #marathimatter

Комментарии • 35