संदेश ओकटे! तो शास्त्रीय पद्धतीने ढोलकी वाजवतो. तो आपल्याला अवगत असलेली कला दुसऱ्यांनाही शिकवतो. तो नमनाची/ शक्तीतूऱ्याची गाणीही लिहितो. ती लिहिलेली गाणी दोन्ही कलेत उत्तमरीत्या गातोही.. नमनात गाणी गात, मृदुंग वाजवत, मध्येच साडी लावून, एखाद्या स्त्रीला लाजवेल असा अभिनयही करतो. तो प्रचंड निष्ठावान आहेच! तो कलेप्रति फार बांधील आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत अंतर्भूत असू शकतात ह्याचे उदाहरण म्हणजे संदेश!! आणि सर्वात महत्वाचे हे सगळं असूनही एका पैशाचा ग नाही! की माज नाही. Down to earth असणाऱ्या अवलियाचे यंदाच्या मोसमातील पहिलेवहिले विठ्ठल गीत आमच्या चॅनेलला अपलोड करण्याची संधी दिल्याबद्दल विशेष आभार.
खरच खूप सुमधूर अवाजामध्ये गायन केलं आहे संदेश दादा, पुन्हा पुन्हा ऐकत राहून माऊली विठोबाचे दर्शन घडून दिलं असं वाटतं. खुप आनंद वाटतो तू आमचा भाऊ असल्याचा.. ओकटे हे नाव असंच प्रसिद्ध करावं अशी आमची इच्छा आणि विठोबा चरणी प्रार्थना.
संदेश ओकटे!
तो शास्त्रीय पद्धतीने ढोलकी वाजवतो.
तो आपल्याला अवगत असलेली कला दुसऱ्यांनाही शिकवतो.
तो नमनाची/ शक्तीतूऱ्याची गाणीही लिहितो.
ती लिहिलेली गाणी दोन्ही कलेत उत्तमरीत्या गातोही..
नमनात गाणी गात, मृदुंग वाजवत, मध्येच साडी लावून, एखाद्या स्त्रीला लाजवेल असा अभिनयही करतो.
तो प्रचंड निष्ठावान आहेच!
तो कलेप्रति फार बांधील आहे.
ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत अंतर्भूत असू शकतात ह्याचे उदाहरण म्हणजे संदेश!!
आणि सर्वात महत्वाचे हे सगळं असूनही एका पैशाचा ग नाही! की माज नाही.
Down to earth असणाऱ्या अवलियाचे यंदाच्या मोसमातील पहिलेवहिले विठ्ठल गीत आमच्या चॅनेलला अपलोड करण्याची संधी दिल्याबद्दल विशेष आभार.
😊🙏❤
संदेश माऊली छान सुंदर अभंग
धन्यवाद❤
खरच खूप सुमधूर अवाजामध्ये गायन केलं आहे संदेश दादा, पुन्हा पुन्हा ऐकत राहून माऊली विठोबाचे दर्शन घडून दिलं असं वाटतं. खुप आनंद वाटतो तू आमचा भाऊ असल्याचा..
ओकटे हे नाव असंच प्रसिद्ध करावं अशी आमची इच्छा आणि विठोबा चरणी प्रार्थना.
भावा ❤
माझ्या संगमेश्वरीच खणखणीत नाण वाजल.....अप्रतिम संदेश बंधू बां विठ्ठला... गाणं गाजल.....
बंधू❤
ओकटे माऊली सर्व क्लागुणानी सपन्न खूप छान
धन्यवाद🙏
Amachya bhavkila milalela ek sundar hira ahe ani kontyahi chalivar gaan lagech basvnara amacha bhau no 1ahe
भावा ❤
अप्रतिम लेखणी ... तितकाच गोड आवाज शाहीर संदेश दादा ओकटे माऊली ... अभंगवाणी ऐकुन मंत्रमुग्ध झालो .. ❤❤ जय जय पांडुरंग हरी 🙏🙏
धन्यवाद बंधू..❤
एकूणच रहावे असे वाटत ❤🙏 शब्द अपुरे
माऊली❤
Jabardast okate buva.god galyache shahir.khup khup shubhechya.buva.❤❤🎉
🙏♥️
माझे आवडते वादक गायक गीतकार अष्टपैलू कलाकार ❤ अप्रतिम
बंधू❤
Kupch chan sandesh buva abhang gylat tumai
❤
Sandesh dada khup chan लिहिलं आहेस गाणं आणि गायलं खूप छान आहेस❤
❤❤
Khup chan shahir❤👌
❤
वा माऊली एक नंबर गाण खुप खुप गोड गायन साक्षात विठ्ठलाच दर्शन घडवलं
माऊली 🙏
1नं संदेश साहेब
धन्यवाद❤
❤Ha maza mama aahe
Proud of you mama❤
😊❤❤
खुप छान विठ्ठल गीत सुंदर आवाज आणि ढोलकी वादन अप्रतिम आहे तुमची❤
धन्यवाद❤
अप्रतिम दादा उत्कृष्ट सादरीकरण ❤❤❤❤❤❤❤❤
❤
❤❤🎉🎉 khupch Chan manala prasanna karnar geet ahe..I m proud of u
Thank you abhi❤
संदेश दादा, एक अष्टपैलू कलाकार त्याला साजेशी कलाकारी ❤😊🙏
🙏😊❤
खूप सुंदर बुवा 💐👌
धन्यवाद बंधू ❤
Sarv kala sampann asnare.shahir sandesh buva.❤
🙏🙏♥️
सुंदर गायन ओकटे माऊली......👌👌
❤
Class mauli❤️🤟🏻
❤
अप्रतिम संदेश सर.. सुंदर आवाज
Thank you ❤
Khup chan
❤
खूप छान संदेश दादा ❤
Thank you ❤
अष्टपैलू कलाकार शाहीर संदेश ओकटे.. यांच्या गोड आवाज खूप दिवसाने ऐकायला मिळाला❤❤ अप्रतिम
हो अगदी तीच भावना
बंधू❤
❤❤❤ खुप छान
🙏♥️
जबरदस्त❤
❤
अप्रतिम गायन संदेश. पुढच्या संगीतमय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
राज मंडप डेकोरेटर्स आणि कोळेकर परिवार
Thanks मित्रा ❤
जय जय रामकृष्ण हरी.... खुप छान
धन्यवाद❤
नम्र स्वभाव तसाच गुणी, आणि वैचारिक कलावंत 😍ढोलकी पट्टू, मृदूंगमणी कवी, शाहीर संदेश ओकटे 🌹🌹👍छान काव्य आणि गायन 🙏🌹🌹आपला शाहीर तुषार पंदेरे ❤🎉
तुम्हांकडून शिकतोय ...😊
👌👌
❤
👌 superb song+ Aawaaj shahir👌 Ashi 1 प्रेमाची गवळण पण गा शाहीर 🙏 राधे राधे 🙏
बंधू नक्कीच👍
अप्रतिम आवाज ओकटे बुवा 👌🙏
🙏❤
खूप छान गीत रचना छान सादरीकरण ऐकून मन प्रसन्न झाले
🙏😊❤
खूप खूप सुंदर शाहीर संदेश जी ओकटे बुवा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली🙏😊❤
खूपच सुंदर ❤
धन्यवाद❤
Nice vikas dada.....sandesh okate dada
सिंगर चा सुरांवरती खूप सुंदर पकड आहे❤..
गाणं हे मनाला सुखद आनंद देणारं आहे..
🎉🎉🎉🎉❤❤❤❤
❤
खूप छान गायन, संदेश ओकटे माऊली, राम कृष्ण हरी ❤❤
🙏😊❤
अप्रतिम काव्य रचना माऊली ❤❤❤❤
😊❤
सर्व कलागुण अवगत असलेला अवलिया कलाकार माऊली ओकटे माऊली आवाज ❤
❤
खूप छान बुवा ........ 🎉🎉🎉❤❤❤❤❤
❤
खुप छान
🙏
❤❤❤❤ खूपच छान गायन कवी शाहीर वादक संदेश ओकटे माऊली ❤
बंधू❤
❤❤❤ गोड आवाज माऊली ❤❤
❤
खुप छान दादा❤❤❤❤
❤
खुप सूंदर दादा 👌👌
❤
अप्रतिम गीत❤️❤️
धन्यवाद 🙏❤
राम कृष्ण हरी 🙏💖
🙏❤
Nice
❤
❤❤ kupch Chan sadu❤❤❤❤ tu maza bhau aslyacha mala aabhiman aahe 🎉🎉🎉
Thanks Tai❤
अप्रतिम गाणे सुंदर असा गोड आवाज संदेश भाऊ तुमचा खूप खूप शुभेच्छा संदेश भाऊ 🙏
🙏❤
खूप छान माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
🙏😊♥️
खूप छान...दादा साहेब...
बंधू🙏❤
मन प्रसन्न होऊन गेले गीत ऐकताना.
बंधू❤
अप्रतिम 👌🏻👌🏻
Thank you ❤
छान ❤
माऊली🙏
Chan rachana mast git sangit class mi khush. Chal Chan aahe okate Saheb
माऊली🙏😊
लय भारी
🙏😊
खुप छान 👌👌👌
❤
अप्रतिम❤❤
❤❤
मस्त दादासाहेब ❤
❣️
कमाल झालंय गाण.!!
Thank you ❤
एक नंबर शाहीर ❤❤❤❤
धन्यवाद❤
सुंदर सादरीकरण दादा❤💐
❤
खुप छान दादा👌
Bhai❤
❤
❤
संदेश ओकटे शांत संयमी हुकमी तुरेवाला शाहीर... मला आवडलेल्या कलाकारमधील एक.
धन्यवाद❤
राम कृष्ण हरि, माऊली ❤❤
धन्यवाद माऊली 😊
❤❤❤❤❤
❤
सुंदर❤❤
❤
खूप खूप छान अप्रतिम गाणं
❤
❤️
❤
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
खूप छान संदेश अ प्रतीम
धन्यवाद ❤🙏
Chan Gayle dada gane ❤
❤
Khup chan saheb❤
🙏♥️
खूप छान संदेश दादा❤❤
❤❤
सुंदर गायन संदेश साहेब
Thanks 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐💞🚩☝👌
माऊली 🙏😊
खूप सुंदर 👌👌
❤
संदेश दादा खूप छान,🙏🏻👌🏻
धन्यवाद❤
बा संदेश, सचिन अप्रतिम सुरात ❤️
माऊली 🙏
Khup Chan ❤
Thank you ❤
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏
🙏😊
1 no
❤
भक्तीरसाने ओतप्रोत 🎉
Sir🙏♥️
खूप छान
अप्रतिम❤
❤
खूप सुंदर 👌
खूप छान 👌👌👌
Thank you 😊