शाहीर नमस्कार 🙏 आजपर्यँत लांज्यानी लोककलेला खूप मोठे शाहीर दिले, अनेक शाहीर स्वर्गवाशीही झालेत पण अशी लोकगीते कोणीच रचना केली नाही, तुम्हाला हीं निसर्गाने व या कळेच्या देवतेने मुक्त हस्ते बहाल केली आहे, खरंच माझ्याकडे शब्दच नाही की मी तुमच्या बद्दल आणि काय लिहू सुंदर अति सुंदर, असेच लिहीत राहा गात राहा व लोकांना आनंद वाटता वाटता आनंद लुटत राहा, ❤🌹🙏👌👍👍 जावडे
संगीताच्या तालावर अख्ख देव दर्शन घडविलं मधुर आवाजातून मनमुक्त झालं शब्दांची रचना अशी केली की जग विसरून गेलो लांबोरे बुवा सलाम तुम्हाला लांजा तालुक्याचे नाव जिल्ह्यात गाजतय पण तुमच्या आवाजाने अख्या जगात घुमणार 🙏🙏🔥🔥
नेहमी प्रमाणेच १नंबर ... शाहीर ..... सर्व काही खूप छान .... आपण आमच्या लांज्याची शान आहेत .... आमच्या मनातील गाणी आमच्या साठी सादर करता .... खूप खूप धन्यवाद सर्वांनाच .....
शब्दांचा जादूगार ही उपाधी फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरे यांना शोभून दिसते. प्रत्येक गोष्टीवर काव्य लिहिण्याची कला फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरेच करू शकतात, नवनवीन विषय नवनवीन गाणी ती पण हृदयापर्यंत पोहोचतात हे फक्त शब्दांचा जादूगार विकास लांबोरीच करू शकतात. थँक्स यारा ❤❤❤❤
शाहीर नमस्कार 🙏
आजपर्यँत लांज्यानी लोककलेला खूप मोठे शाहीर दिले, अनेक शाहीर स्वर्गवाशीही झालेत पण अशी लोकगीते कोणीच रचना केली नाही, तुम्हाला हीं निसर्गाने व या कळेच्या देवतेने मुक्त हस्ते बहाल केली आहे,
खरंच माझ्याकडे शब्दच नाही की मी तुमच्या बद्दल आणि काय लिहू सुंदर अति सुंदर,
असेच लिहीत राहा गात राहा व लोकांना आनंद वाटता वाटता आनंद लुटत राहा,
❤🌹🙏👌👍👍
जावडे
संगीताच्या तालावर अख्ख देव दर्शन घडविलं मधुर आवाजातून मनमुक्त झालं शब्दांची रचना अशी केली की जग विसरून गेलो लांबोरे बुवा सलाम तुम्हाला लांजा तालुक्याचे नाव जिल्ह्यात गाजतय पण तुमच्या आवाजाने अख्या जगात घुमणार 🙏🙏🔥🔥
अप्रतिम शब्दरचना लांजा गावचे नामांकित शाहीर श्री विकास लांबोरे बुवा खूप छान सुमधुर वाणी आणि ज्या आत्मियतेने तुम्ही गाता खूप सुंदर🎉🎉💐💐
खूप छान शब्द रचना माऊली. लांजा तालुक्याची शान मान आणि जान फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. चेहरा शिधा साधा , सारी दुनिया आहे विकास दादा तुमच्यावर फिधा.❤😂😂
बुवा तुमि आमचे आदर्श आहात..खुप सुंदर
खूप सुंदर गीत रचना माऊली आपल्या कलेला सलाम & लांजा तील सर्व देवतांना वंदन 🙏
Khup mast 🙏
निशब्द ... शब्दांचा बादशाह म्हणजेच आपले शाहीर विकास लांबोरे सर ... लांजाची शन ♥️😊🌏🌸🙏
नेहमी प्रमाणेच १नंबर ... शाहीर ..... सर्व काही खूप छान .... आपण आमच्या लांज्याची शान आहेत .... आमच्या मनातील गाणी आमच्या साठी सादर करता .... खूप खूप धन्यवाद सर्वांनाच .....
❤❤❤ शाहीर तुमच्या लेखणी ला सलाम.....
अभिमान आहे मी लांजाचा आहे...
सुंदर गीत रचना आणि वरच्या सा मधील स्वररचित लयबद्ध झालेलं हे गाणं अजरामर.
#लांजेकरांसाठी एक अनमोल साहित्य रूपी मिळालंय, जपून ठेवूया
लांबोरे बुवा तुमच्या काव्य रचनेला तोड नाही....❤❤ जबरदस्त 🎉🎉
अप्रतिम काव्य रचना शाहीर तुमची सर्व गाणी मनाला भारावून जाणारी असतात अशीच नवीन नवीन गाणी गात रहा ❤
❤ आपल्या लांज्यातील देवस्थान आणि त्यांचा अतिशय सुंदर महिमा वर्णन करत शाहीर विकासबुवा जबरदस्त गितगायन केलात ,,,,,,नादखुळा❤❤❤❤❤
शब्दांचा जादूगार ही उपाधी फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरे यांना शोभून दिसते.
प्रत्येक गोष्टीवर काव्य लिहिण्याची कला फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरेच करू शकतात,
नवनवीन विषय नवनवीन गाणी ती पण हृदयापर्यंत पोहोचतात हे फक्त शब्दांचा जादूगार विकास लांबोरीच करू शकतात.
थँक्स यारा ❤❤❤❤
मस्तच बुवा सुंदर रचना 👌🏻
Very very nice real song
Best of luck samant saheb and all friends
माऊली खुप सुंदर गीत आहे आवाज दोघांचा पण किती गोड लागला आहे
एक नंबर माऊली ❤❤
अप्रतिम शब्द रचना आणि मनाला भावणारी चाल. माऊली खुप छान.
FINALLY, the Most awaited and favourite song is here officially on RUclips ❤😍🌴
अप्रतिम लेखणी आणि सुंदर गायन शब्दरचना उत्तम
अति उत्तम सादरीकरण दादा❤
मस्त बुवा सुंदर रचना❤
अप्रतिम काव्या रचना लोबंरे शाहिर सलाम❤❤❤💐💐💐👍👍👍👍
खुप छान माउली ❤
❤ जबरदस्त माऊली ❤❤
Khup chaan 🎉❤
एक नंबर❤
जबरदस्त ❤
खुप छान गाणं आहे अप्रतिम शब्दरचणा ❤❤❤❤
खूप सुंदर शाहीर
अप्रतिम सर
कोकणची शान आहात तुम्ही
लांज्याची शान विकास लांबोरे......🎉❤
एक नंबर माऊली 🎉🎉
विकास माऊली खूप सुंदर❤❤❤❤❤
Kokanchi aan baan Shan Shahir Vikas Lambore❤❤❤
अप्रतिम शाहिरी केलात आपण लांज्याचे देवतांचे वर्णन अप्रतिम आहे
१नंबर शाहिर विकासजी मावली ❤❤❤❤❤
1 no माऊली ❤❤
खूप छान माऊली ❤️🥰😍😍
1 no गाणं साहेब ❤
एक नंबर बुवा ❤😊
❤❤❤ खूप छान.. 🎉🎉🎉
अप्रतिम बुवा 😍
सुंदर 👌😍😍❤😍😍
अप्रतिम ❤😍
खूप छान, लांज्याची शान 👌👌🙏💐
जबरदस्त❤❤❤❤
Khatarnak ❤❤❤❤ heart' touch
जबरदस्त🎉❤
अतिशय सुंदर....❤
खूप छान...❤❤
1 नंबर 🙏🙏🙏👍👍
शाहिर आपल्या काव्याला तोड नाही
अप्रतिम शब्द नाद खुळा ❤
सुंदर एकात्मता गीत 🎉🎉स्वागत आहे तुमच्या सर्व मंडळचे
अतिशय सूंदर.. 👌♥️
खुप सुंदर शब्द रचना दादा 👌🏻👌🏻👌🏻 सुंदर गीत 👌🏻🙏🏻🚩
अप्रतिम शाहीर आहे गाणं मला खूप आवडलं ❤❤❤
_1no _❤❤_💯🔥
Chhan❤❤
एकच नंबर❤
कडक 🎉🎉🎉🎉🎉
लई भारी 🎉
अप्रतिम ❤
खुप छान शब्द रचना एक नंबर ❤
खुप सुंदर सर... 🚩🚩🚩🚩
वा खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम शब्द रचना 👌
खूप छान🎉🎉 माऊली
सुंदर लांजा❤
सुंदर दादा
खूप सुंदर आहे गीत रचना ❤
Khup sundar..,👌👌❤️ aj maherchya devanche darshn.. .pn mille,🙏🏻 lanja maze maher ahe yacha mla khup Abhiman ahe..❤️😊
खूप सुंदर लांबोरे सर 👌
Zabardast 🎉🎉
👌👌🙏🙏khup chan..
खुप सूंदर माऊली👌💐
Great mauli
अप्रतिम ,आवाज दोन्ही गायकांचा
माऊली खुप छान काव्य रचना
खुप सुंदर गीत आहे आणि आवाज तर खुप सुंदर सादरीकरन एक नंबर 🎉🎉
घे भरारी ❤
Mast buva
खूपच छान
नेहमप्रमाणेच
Kdk❤
खूपच छान🙏🙏
🔥🥳🥳🔥
ऐक नंबर 👍👍👌👌🙏🙏
छान...👌🏻❤️
Classic.!!❤
खूप भारी ❤
अतिशय सुंदर शब्द रचना एक नंबर गाणा 👌
Lanja❤❤❤❤❤
❤🔥
lajacha गुलीगत शाहिर
अफलातून...❤
Khatarnak buva____💯🎉
एक नंबर