महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे उंबरदे गावात भव्य स्वागत दि.09/03/2023
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2025
- महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे उंबरदे गावात भव्य स्वागत दि.09/03/2023
#NamdevmaharajShastri
#BhaktiSidhhant
#Namdevshstristatus
श्रीसंत भगवान बाबा व विठ्ठल रुख्मिनी प्राणप्रतिष्ठे निमित्त शास्त्रीजींची उपस्थिती होती त्यानिमित्ताने शास्त्रीजींचे भव्य स्वागत ग्रामस्थांनी व परिसरातील भाविकांनी केले.
हे स्वागत, मान, सन्मान माझा नसून हा भगवानगडाच्या गादीचा मान आहे आहे असे शास्त्रीजींनी प्रतिक्रिया दिल्या.व भगवान गडाचा पूर्व इतिहास सांगून काही शंकांचे निरसन करून लोकांशी शास्त्रींनी सवांद साधला.
🙏🙏🙏🙏
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान
राम कृष्ण हरी😘💕
Sakshat mauli roop
Mauli
पाहुन गादीचे सोहळ्याचे पाहुन फुलांचे सिंचन पारणे फिटले डोळ्याचे
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार