Vishal Patil : ठाकरे गटाच्या वर्मावर विशाल पाटलांचा दुसरा घाव | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #vishalpatil #suhasbabar #vishwajitkadam #jayantpatil #uddhavthackeray
    विशाल पाटील लोकसभेपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेलं नाव. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात वाद निर्माण होण्याचं खऱं कारण म्हणजे फक्त विशाल पाटील. काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर विशाल पाटील अपक्ष खासदार झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव पाटलांनी केला त्यासाठी काँग्रेसनेही मदत केल्याचा आरोप झाला तो वाद अजूनही धुसफुसत असताना ठाकरे गटाच्या वर्मावर विशाल पाटलांनी घाव घातलाय. पण नक्की घडलंय काय आणि विशाल पाटील ठाकरे गटाच्या निशाण्यावर पुन्हा का आलेत यावरच या व्हिडिओ च्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात.
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Комментарии • 23

  • @pravinsathe55
    @pravinsathe55 22 дня назад +4

    शिवसेनेच्या जागा पाडणार हा विशाल पाटील

  • @sunilparab7539
    @sunilparab7539 20 дней назад

    विशाल पाटील ❤

  • @dattamandale76
    @dattamandale76 20 дней назад

    अपक्ष खासदाराने
    पाठींबा तर आघाडी काशी काय टूटणार?

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 21 день назад +2

    सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडून आले आहेत. उबाठा ने चंद्र हार पाटील यांना उमेदवारी दिली होती. चंद्र हार यांची पराभवाने नाचक्की झाली. या ला जबाबदार कोण

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 21 день назад +1

    उध्धव.ठाकरेचीं.जरयुती.काॅग्रेस.राष्ट्रवादी.सोबतची.तुटेलतर.खुपबरच.होईल.उध्धव.ठाकंरेची.शिवसेना.वाचेल.संपज्ञा.पासुन.मीतर.म्हनतोकी.उध्धव.ठाकरेनी.काॅग्रेस.राष्ट्रवादी.सोबतची.युती.तोडावी.तोडुन.वेगळ.सेप्रेट.लडाव.कोनशीही.युतीकरु.नयेतरच.उध्धव.ठाकंरेच.अस्तीत्व.वाचेल

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 21 день назад

    विशाल चे बरोबर आहे

  • @bharatjadhav-n2j
    @bharatjadhav-n2j 21 день назад +1

    Only one vishal Patil

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 21 день назад +1

    पण आघाडी तोडली तर ठाकरेना 10 जागा तरी मीळतील का?

    • @pravinnaik9737
      @pravinnaik9737 21 день назад

      मग मुस्लिम मते मिळणार नाहीत.

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 21 день назад +3

    Congreaachi vat laganar

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 21 день назад

    Ok

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 21 день назад

    Udhdhav thakrey yani swabalavar sarva vidhansabha nivadnuk ladhvavi.

  • @sunilparab7539
    @sunilparab7539 20 дней назад

    युती तोडण्याची भाषा उद्धव ठाकरे ने. करु नये

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 21 день назад

    समुद्र मंथनातून काय काय बाहेर येतय पाहूया

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 20 дней назад

    नाहीतरी टोमणे मास्तर बरोबर राहून फायदा काय नुसते टोमणे मारणे असतात

  • @ravindrakarennavar
    @ravindrakarennavar 21 день назад

    MVA gone to soil

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 21 день назад +2

    विशालला जास्त माज आला आहे

  • @pavansonawane7912
    @pavansonawane7912 21 день назад

    Dukkar patil

    • @sahilpatil7010
      @sahilpatil7010 21 день назад

      विशाल पाटील राॅक 👌👌👌👌👌

    • @NavnathUthale
      @NavnathUthale 19 дней назад

      Only vishal da patil😊