परफेक्ट मापासह 2 वर्ष टिकणारे कैरीचे लोणचे | Raw mango pickle. भरपूर टिप्ससह .
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- उन्हाळा स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाले रेसिपी
1 kg अचूक प्रमाणात कोल्हापुरी घाटी मसाला
Kolhapuri Ghati masala recipe
• Kolhapuri ghati masala...
½ किलो प्रमाणात घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / homemade ghati masala
• Kolhapuri ghati masala...
1 kg अचूक प्रमाणात स्पेशल आगरी मसाला
Special Agri masala
• Agri masala resipe | K...
सुगंधित स्पेशल गरम मसाला / Special Garam masala recipe
• घरीच मिक्सरवर बनवा, पा...
स्पेशल बिर्याणी मसाला / Biryani masala recipe
• बिर्याणी मसाला | birya...
50 पेक्षा जास्त भाज्या बनवा / भाजीचा मसाला / Homemade Sabji masala
• 50 पेक्षा जास्त भाज्या...
1 किलो कैरीचं लोणचं बनवण्याचे प्रमाण
1 किलो कच्ची कैरी
कैरीच्या फोडी मॅरीनेट करण्यासाठी
1 मोठा चमचा हळद
1 ½ चमचा मीठ
1 किलो कैरीसाठी लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी.
2 tbsn - धने
1 tbsn - बडीशेप
1 thsn - मेथीचे दाणे
½ spoon / 25 नग - लवंग
3gm/ 1 मोठा तुकडा - दालचिनी
½ spoon / 25 नग - काळी मिरी
½ spoon / 10 नग - हिरवी वेलची
½ spoon - हळद
½ spoon - हिंग
लोणचं मिक्स करण्यासाठी
100 gm - मोहरीची डाळ
150 gm - मीठ
100 gm - लाल तिखट - काश्मिरी तिखट 50 gm, रोज वापरातल् - 50 gm = 100 gm
मिरची च पण लोणचं केलय तर त्याची बरणी पण उन्हात ठेऊ का ताई
उन्हाची जर सोय असेल, तर 1/2 दिवस तरी नक्कीच ठेवू शकता, त्याने लोणचं टिकायला मदत होते.
@@Cookingticketmarathi acha. thank you
@@Cookingticketmarathi हलवयच का रोज लोणचं मी पहिल्यांदा च केलंय तुमचा विडिओ पाहून 🙏
एकदा लोणचं बनवल्यानंतर घट्ट झाकण लावावं आणि कमीत कमी पाच-सहा दिवस झाकण बिलकुल उघडू नये, पाच-सहा दिवसानंतर स्वच्छ चमचा घालून लोणचं एकसारखं करावं, नंतर पुन्हा झाकण लावून एक-दोन दिवस ऊन दाखवावे, मग घरी आणून ठेवलं तरी चालेल.
@@Cookingticketmarathi thiaky tai
Utkrushta lonche ani khup chhan easy padhatine samajli Thnx tai 🎉🎉❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow madam super. मला हा तुमचा रेसिपी बघून खूप छान वाटलं. आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्हीदेखील यावर्षी कैरीची लोणचं बनवलेले आहेत. सुपर😅🎉❤
छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्की लोणचे करून बघेन धन्यवाद
खुप छान प्रमाण सांगितले ताई
खुप छान रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती आहे. मी करुन पाहतो त्याप्रमाणे जोगळेकर
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
5555😊Lķआ @@Cookingticketmarathi
खूप छान आहे.मी नक्की करून पाहीन.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुब छान माहिती सागितली त्या साठी खुब धन्यवाद🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
काकु खुप सुंदर धन्यवाद मी नक्की करून बघते
खूप खूप धन्यवाद...मोहिनी ताई 😊🙏
Aata me karunach baghate thanks tai
प्रमाण सांगितले बाबत खुप खुप धन्यवाद.🙏🙏
खूप खूप धन्यवाद...मीना ताई 😊🙏
Very nice
खूप खूप धन्यवाद...मोनिका ताई 😊🙏
खुप छान पद्धतीने रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan mahiti dili tumhi
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
मस्त लोणचं मावशी आवडलं आम्हाला,
जय महाराष्ट्र,❤👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊
Agdi majhya Aai sarkhi Lonchachi recipe ahe,
Aai chi Athavan karun dilit thanks tai 🙏
अरे वा... खूप छान, आई ला माझ्याकडून नमस्कार 🙏
खूप खूप धन्यवाद.. अनुराधाताई 😊
khup Chan recipe Tai thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान पध्दतीने आणि अगदी सहजपणे आपण लोणच्याची रेसिपी सागीतली ताई खुपच छान दिसते लोणचे धन्यवाद ताई👌👌👍❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
JiguxgyjWða5y..y7myu877²i😮
53ļ@@Cookingticketmarathi
Khub Sundar banawle launcher Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई खुप छान। प्रमाण सांगीतल्या बद्दल खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद...स्मिता ताई 😊🙏
खूप छान रेसिपी समजावून सांगितली
मी पण करणार आहे अशा प्रकारे लोणचे
धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Sa w@@Cookingticketmarathi
खुप सुंदर लोणचं झाले आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mla khup avdli tumchi receipe me try keli khup chan jhal pickle
अरे वा..खूप छान.
खूप खूप धन्यवाद..तपस्या ताई 😊
ek number zhal me kelt gharii tayar tumchya tips na🤩
धन्यवाद 😊
खुपच छान माहिती दिली, ताई, छान
खूप खूप धन्यवाद ...शोभा ताई 😊🙏
khupch chaan padhatine samjavle mast❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Madam lonchyacha masala baherun vikt aanla tri pn tumhi sangitlela home made masala vapraycha ka? Ki nahi vapraycha
कोणता तरी एकच मसाला वापरा.
Khup Mast Recipe Mazya Mummy Ni Loncha Banavla Khup Tasty Banla.Thank You 😇
हो का, फारच छान 😊
1kg che lonche 1kg plastic jar kiva glass jar madhye batobar lonche rahate ka
हो 1 किलो रेडीमेड लोणच्याच्या बरणीमध्ये, 1 किलो प्रमाणात तयार केलेले लोणचं अगदी सहज मावतं, नक्की करून पहा 😊
Thank you Tai ❤❤❤❤
खूप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
खूपच छान लोणच्याची बरणी किती वेळ उन्हात ठेवायची
खुप छान मी केले मस्त झाल आहे
Aamcha loncha chhan zhhal 👌👌👌👌
अरे वा फारच छान 😊
खूप छान रेसिपी आहे. उन्हात भरणी का ठेवतात.
वर्षभर लोणचं टिकून राहावं रंग लाल रहावा, याकरता लोणच्याची बरणी उन्हात ठेवतात.
खुपचछान ताई धन्यवाद🙏🙏
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
प्रमाण द्या एक किलोकैरीच
Discription मध्ये 1 किलो प्रमाण दिलं आहे.
खूप छान लोणचे तयार केले पण एवढ्या कोवळ्या कैर्या आहेत लोणचे खराब होणार नाही का
खुप सुंदर लोणचं बनवून दाखवलं ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup Chan Tai thanks😃
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan. Yat sakhar, gul ghatle tar chalel ka. Kadhi aani kiti lagel 1 kg. la sanga na please.
साखरे ऐवजी शक्यतो, १ किलो कैरीच्या लोणच्यासाठी 1½ Cup 250 gm गुळ चिरून घाला.
Mam.. Lavang dalchini ani velchi... changle vaatel ka achar madhe?
मी घालते बाबा छान होत.
मि नक्की try करेन,तोंडाला पाणी सुटलयं.
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Apratim zhale ahe lonche
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा,👍
खुप छान रेसीपी ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach Chohan👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान झाले मस्त❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch Chan recipe aahe tumchi
खूप खूप धन्यवाद...स्नेहा ताई 😊🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup ch chan 👌👌 lonche
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai khup chhan receipi sangitli
खूप खूप धन्यवाद रंजना ताई 😊🙏
Khub Sundar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi gelya varshi ya padhayenge kel hot lonche Chan zale hote
खुप छान 😊
Khuph chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice explanation
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मी करुन पाहेन धन्यवाद
Khupchan sunder mast
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan..
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast chayn
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow mouth watering excellent thanks Tai same masla lemon pickle la use kaela tar chale kaa. ? Okay mala reply other wise lemonchapickle masala show okay thanks good night God Bless u and your family.
हो लिंबाच्या लोणच्याला सुद्धा हा मसाला चालू शकतो, गोड हव असेल तर थोडा गूळ चिरून घ्यावा.
@@Cookingticketmarathi THANKS
Khupchanmast wow
खूप खूप धन्यवाद...रामचंद्र दादा 😊🙏
Really you have explained the procedure very well. Thanks Ben 😊👌👌👌👍👍👍👍👍
Thank you so much, Alpesh Bhai 🙏
Must try 👍
qqqqq❤ aslll
Q😢😢🎉
Chancha Tai.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप सुंदर ताई 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Lonchyat Khade garam masale pann ghaltaat he navinach kalla. Dhanyawaad. 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Hii mam mi lonch kal ratri banvl ani barnit bharun thevla pan ata sakali pahila ter oil sagal khali jama zal oil kami padal varti ter ata mi oil taku shakte ka barni kholu shakte ka
सांगितलेल्या प्रमाणात लोणचं तयार केलं असेल तर, भरणीमध्यें लोणचं भरल्यानंतर तेल तळाला जाऊन बसतं टेन्शन घेऊ नका, झाकण बिलकुल उघडू नका, हळूहळू लोणचं मुरायला सुरुवात होतं.
@@Cookingticketmarathi tx ajun ek barni halvle ter chalen ka mix hona sathi . Ughadla Nahi fikt thodi mix hona sathi halvle ter chalen ka
आदिती ताई तेल, मसाले, कैरीच्या फोडी, एक मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून नंतरच बरणीमध्ये भरून ठेवा बिलकुल बरणीचं झाकण उघडू नका, सारखं सारखं उघड बंद केलं की लोणचं मुरलं जात नाही, 8/10 दिवसानंतरच बरणीचं झाकण उघडा , छान लोणचं लागतं.
Mast, paripurn , mahitipurn recipe👍
खूप खूप धन्यवाद... रक्षा ताई 😊
@@Cookingticketmarathi ङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङयङय
खुप छान बनवले लोच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan asa watla ek loncha gheun khava lagech 😅😘mala khup avadta loncha ..
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
Very nice
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान, सविस्तर माहिती
खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 😊🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद, सुषमा ताई 😊
नक्की करून पहा.
Khapch chhan
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अति सुन्दर माहिती दिली,👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice Achar. I want to ask you whether you can sell this Achar if I want. I liked it very much. Because I being old n sick I cao make it.
Thank you 🙏
Thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार रेसेपी फार छान आहे
खूप खूप धन्यवाद...संपदा ताई 😊🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद, विजया ताई 😊
नक्की करून पहा.
Readymade masala waaprla tevha hi unhahat thevava ka? Kiti diwas
लोणच्याला घरचा मसाला अथवा रेडीमेड कोणताही मसाला जरी वापरला तरीही उन्हात ठेवणं गरजेचं आहे, त्याने लोणच्याची सेल्फ लाइफ वाढते, आणि जर कोणाची सोय नसेल तर घरात मोकळ्या ठिकाणी ठेवून द्यावं ,8/10 दिवस लोणच्याच्या बरणीचे झाकण बिलकुल उघडू नये, 8/10 दिवसानंतर स्वच्छ व कोरड्या चमच्याने लोणचं वर खाली करून लोणचं खाण्यासाठी घ्यावं, हळूहळू लोणचं मुरायला लागतं.
ताई खूप छान दाखवले लोणच ताई मिरचीचे लोणचे दाखवा 🙏🙏
नक्की.
उत्तम रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान वाटले मॅडम लोणची टीप
खूप खूप धन्यवाद...भारती ताई 😊😊
Super ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai limbuche fakt tikhat ,sakhar, mithachedakhwa na mhnje upwasala pan chalel.
नक्की करूया 😊
छान बनवले लोणचे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
khup mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan thanks tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान लोणचे मस्त👍
खुप खुप धन्यवाद..अनिता ताई😊🙏
Very nice lonche recipy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान 👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Homemade pickle mouth watering 🤤
खूप खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
This is Original recipe👍
Thank you so much.. Dr. Shila mam😊
खूप सुंदर 💐💐💐
खुप खुप धन्यवाद, माया ताई 😊
नक्की करून पहा 👍
Chan kele lonche me aaj karnar ahe
एव्हाना बनवल असेल 😊
अति सुंदर रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice mango pickle
Thank you 😊
Must try 👍
खुप छान च
खूप खूप धन्यवाद...प्राजक्ता ताई 😊🙏
Chini matichi barni unaht thevychi ka
हो काचेच्या चिनी मातीच्या बरणी ठेवू शकता.
खुपच सुंदर लोणचे रेसिपी 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लोणचे काळपट पडू नये म्हणून काय करावे ते सांगा ताई माझ्या लोणच्याचा रंग काळपट होतो तर उपाय सांगा तुमच्या लोणच्याचा रंग छान आला आहे, धन्यवाद 👌🙏
तयार लोणचं उबदार ठिकाणी ठेवू नये, जसं किचन प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक घरात, बऱ्यापैकी थंड ठिकाणी ठेवावं, रंग बदलत नाही.