Raj Thackeray | लाडकी बहिण, लाडका भाऊ करण्यापेक्षा लाडका मतदार करुन टाका - ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 26

  • @Sbwaware
    @Sbwaware 2 месяца назад +2

    आता फक्त मनोज दादा❤❤❤❤

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 месяца назад +11

    आरक्षण नको मग सगळ्यानचे बंद करा

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 месяца назад +4

    आरक्षण ची गरज नाहीं तर मग करतो का मग सगळं आरक्षण बंद 🚩🚩🚩🚩

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 2 месяца назад +3

    हे बरोबर आहे पहीले हस्तक बनतात मग बळी जातात आणि हे सर्व पक्ष्याचे करतात

  • @SUYOGPOWAR-i2f
    @SUYOGPOWAR-i2f 2 месяца назад

    Bin Shirt

  • @Nk77910
    @Nk77910 2 месяца назад

    माझा लाडका रस्ते कॉन्ट्रॅक्टर योजना मात्र छान, जोरात चालू आहे पार गल्ली ते दिल्ली पर्यंत😂

  • @kakadesub
    @kakadesub 2 месяца назад +3

    जात आहे तर आरक्षण आहे

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 2 месяца назад +2

    मेंटेल झाला राजू भोंगेवाला

  • @ravindramete8771
    @ravindramete8771 2 месяца назад

    किती भेटले

  • @Ganeshjad
    @Ganeshjad 2 месяца назад +2

    पोपट बोलतोय

  • @sauravmarathe4799
    @sauravmarathe4799 2 месяца назад +1

    अशक्य आहे साहेब आता

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 месяца назад

    अहो साहेब,आज लाडकी बहीण,लाडका भाऊ होईल आणी काही वर्षांनंतर त्यातही आरक्षण सुरू होईल,

  • @vikrantgudile5924
    @vikrantgudile5924 2 месяца назад

    केवळ लोकसभेपुरता नाही आता पण आपण भाजप चे प्रवक्ते म्हणून बोलतात साहेब,
    विधानसभेला आम्हला मनसे एकहाती सत्ता द्यायची आहे,भाजपायी नको

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 2 месяца назад

    तु काय करत नाय कधी शेतकऱ्यांसाती रस्त्यावर उतरला कोण शेतकरी सगळ्यांना ओळखुन आहे

  • @prathvirajkadam3414
    @prathvirajkadam3414 2 месяца назад +1

    Ye rajya ks hoilay

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 месяца назад

    सुपारी कींग😂

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 месяца назад

    त्यांच्या. वळचीना. तुम्ही. आणि. दबळधोलकी. प्रकाश. Bjp. C. Khatat.

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 месяца назад +4

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढवणारा,
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 2 месяца назад

    😂😂😂 काही बिन बोलता तुमी

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 месяца назад

    Gujrat bihar kela lachari chemche giri kra lagte tuma la