Mumbra Uddhav Thackeray : गाडीतून उतरण्याआधी पोलीस आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Mumbra Uddhav Thackeray : गाडीतून उतरण्याआधी पोलीस आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये काय घडलं?
    Video Producer : S. Sawant
    Video Editor : S. Vike
    Uploaded By : S. Vike
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 444

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 10 месяцев назад +239

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 10 месяцев назад +197

    आई तुळजाभवानी आपणास प्रचंड शक्ती देऊ 🙏🙏

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 10 месяцев назад +12

      कशाला रे बाबा मोगली सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे का की इमामांचा पगार वाड करायचा आहे

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 10 месяцев назад +1

      ​@@eknathshelat7582BJP MUUFTI
      CHYA MANDIVAR BASALI
      HOTI TYACHE KAY.

    • @rupeshnikam8020
      @rupeshnikam8020 10 месяцев назад +1

      Eknath shinde na lok kahihi bolude pn ha manus decision ghenara ahe .

    • @anilshinde280
      @anilshinde280 10 месяцев назад +2

      Are bhavu chorya karun ghar bharnarala kadhi devi prasanna hote ka yacha ydyog dhanda nasatana ha bindok beakkal uddav mamu hajaro kotincha malak ksa mhanjech chorya vasuli kelich nabhava jay maharana Jay shivray

    • @anilshinde280
      @anilshinde280 10 месяцев назад

      ​@@rupeshnikam8020brober bollas bhava

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 10 месяцев назад +139

    उध्दव ठाकरे झिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🔥

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 10 месяцев назад +162

    हवा ही फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची, ठाकरे ब्रँड 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 10 месяцев назад

      तुझ्या आई ला झोपव त्याचा खाली

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 месяцев назад +1

      😂

  • @digvijayvk6324
    @digvijayvk6324 10 месяцев назад +163

    ठाकरे साहेब एक नंबर

  • @digvijayvk6324
    @digvijayvk6324 10 месяцев назад +186

    ठाकरे साहेब हेच खरे

  • @pradeepkhade01
    @pradeepkhade01 10 месяцев назад +128

    Uddhav Thackeray saheb only

  • @shahajipatil-zk8ii
    @shahajipatil-zk8ii 10 месяцев назад +108

    एकनाथ शिंदे यांच चुकीचं काम चालू आहे

  • @sandeepkadam838
    @sandeepkadam838 10 месяцев назад +122

    शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक

  • @vishalkadam1159
    @vishalkadam1159 10 месяцев назад +159

    शिंदे साहेब अती नका करू .. अती तिथं माती असते

  • @ppc8679
    @ppc8679 10 месяцев назад +99

    ❤एकच साहेब उध्दव जी साहेब ❤

  • @padmasingh9753
    @padmasingh9753 10 месяцев назад +150

    Only one Uddhav Balasaheb Thackeray Zindabad

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 10 месяцев назад +78

    Only Thackeray

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 10 месяцев назад +105

    Only uddhav ji thakre saheb 🚩🚩🚩

  • @saritamohite837
    @saritamohite837 10 месяцев назад +82

    हा महाराष्ट्र आहे तो फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

    • @balasahabchavan9245
      @balasahabchavan9245 10 месяцев назад +4

      हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेच्या घरचा आहे का

    • @rameshatkare9997
      @rameshatkare9997 10 месяцев назад

      😂😂😂आम्ही नाही🙅❌ कोंबड्या च्या महाराष्ट्रातील

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 10 месяцев назад

      😂😂

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 10 месяцев назад +1

      Shinde Kay Japan la rahto ka balish shillak kachara sainik

    • @purushottamgurav2806
      @purushottamgurav2806 10 месяцев назад +2

      ​@@balasahabchavan9245हो हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे.

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 10 месяцев назад +61

    उध्दव साहेब जिंदाबाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @vishalgharat9962
    @vishalgharat9962 10 месяцев назад +72

    सत्तेचा माज आलाय गद्दार ला 😂

    • @vishalgharat9962
      @vishalgharat9962 10 месяцев назад

      गद्दार चे आईचा फोद्रा 🤣🤣

  • @subhashdhule8065
    @subhashdhule8065 10 месяцев назад +63

    एका माजी मुख्यमंत्री ना सरकार अशी ट्रीटमेंट देऊ शकत नाही,जनता जागा दाखवेल

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 10 месяцев назад +1

      😂😂😂😂kutra sarkhi halat keli kon kahi nahi dakhavnar

    • @somnathshiroshe8955
      @somnathshiroshe8955 10 месяцев назад

      Tula Shindeni kadhla asel mg

    • @karan9987
      @karan9987 10 месяцев назад

      Eka kendriya mantri la ghrun jvn krtan na uchla i la pathvtat police la uddhav saheb 😂

  • @parmeshwarpawar320
    @parmeshwarpawar320 10 месяцев назад +3

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे टायगर आहे ना किसी से डरेंगे ना किसी मरेंगे

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 10 месяцев назад

      करोना काळात घाबरुन घरात बसून होते, स्वतःच गाडी चालवत होते,

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 10 месяцев назад +13

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव ठाकरे साहेब 🚩

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 10 месяцев назад +105

    शिवसेना गद्दाराना शोभत नाही।

    • @anilshinde280
      @anilshinde280 10 месяцев назад +3

      Yala tari kuthe shobhati bapachya vichardhare viruddh vagnara ha bindok beakkal byil kay kamacha shindeni lath hanly te changlech zhale jay maharana Jay shivray

    • @sandeept7518
      @sandeept7518 10 месяцев назад

      ​@@anilshinde280
      शिंदेला स्वतःच्या बापाच्या नावावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची हिंमत नाही म्हणून दुसर्यांचं चोरून भाजपाच्या जिवावर राजकारण करत आहे

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 10 месяцев назад

      @@anilshinde280 शिंदे ना जमणार नाही आणी सोपे पण नाही एवढे पक्ष चालवणे. भाजपच्या मदतीने लाचारगिरी करत आहेत दुसरा विषय भाजप नी शिवसेना फोडण्याचे राजकारण शिंदे च्या हातून सुरळीत करून दाखवले पण या शिंदे ला. तेव्हा पदाची लालसा वाढत होती कल्याणच्या मीटिंग ला सांगत होते . भाजपच्या मांडीला मांडी आम्ही लावणार नाही आम्ही राजीनामा देतो. आता काय झाले जनता थाण्याची हुशार आहे .ठाण्यात रस्ते तरी धड आहेत का खड्डे खडे, ट्राफिक ट्राफिक जाम

    • @ichchatembe1362
      @ichchatembe1362 10 месяцев назад +5

      ​@@anilshinde280maj aala aahe Shindela byil

    • @ichchatembe1362
      @ichchatembe1362 10 месяцев назад +3

      Thane kay tyanchya bapacha aahe kay gaddarano

  • @dsouzajoseph1068
    @dsouzajoseph1068 10 месяцев назад +23

    Sayyami aahe... Lokanchi kalji aahe mhanun parat gele .... Great Uddhav Balasaheb Thakre....

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 10 месяцев назад +52

    किल्ला किल्ला म्हणतात तो हाच काय?किल्ल्यात घुसून वाघाची डरकाळी

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 10 месяцев назад +1

      किल्ल्याच्या दारापर्यंत पण पोहोचू शकले नाहीत 😂😅 आणि ते 🐅 ??

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 10 месяцев назад

      @@prabhakarpathak472 काय राव सामान्य पोरांची दिवाळी खराब झाली असती.डोकी कोणाची फुटली असती त्यापेक्षा शांतता ठीक आहे.थोडे दिवसात हे सगळेच एक होतील .कशाला टेन्शन घेताय

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 10 месяцев назад +52

    फक्त उद्धव साहेब

  • @shivajidevkar4660
    @shivajidevkar4660 10 месяцев назад +16

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩💐🙏
    हिंदूहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩💐🙏
    माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩💐🙏

    • @sadashivredkar8096
      @sadashivredkar8096 10 месяцев назад

      शिवसेना ubt झिंदाबाद

  • @Manoj-i2p4o
    @Manoj-i2p4o 10 месяцев назад +23

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩❤❤❤❤❤

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 10 месяцев назад +61

    पोलिसांना पण माज येतो केव्हा केव्हा...स्वतःला शहाने समजून घेत असतात

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 10 месяцев назад +3

    आता शाखा शोधून काय फायदा वेळ निखून गेली. शिवसेनेची शाखा शोधायला निघालेली माणसं राष्ट्रवादीची ह्या पेक्षा दुर्दैव ते काय. एक सच्चा शिवसैनिक.

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 10 месяцев назад +57

    उद्धव ठाकरे साहेब 👍🏻👍🏻🤣🙏

  • @neelamkatta-neelmultievent2456
    @neelamkatta-neelmultievent2456 10 месяцев назад +26

    जय महाराष्ट्र

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 10 месяцев назад +3

    जे लोक तिथे आहेत त्यांना समजायला हवा आपला कामधंदा सोडून हा गट तो गट करत कोणाच्याही सतरंज्या उचलत बसू नये ...आपल्या स्वतः chya काम आणि हक्क यासाठी लढा

  • @balugagare6277
    @balugagare6277 10 месяцев назад +14

    फक्त मा उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.जय शिवराय.जय महाराष्ट्र

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 10 месяцев назад +26

    Udhav Balasaheb Thackeray only❤

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 10 месяцев назад +19

    शिदेची अती तिथे माती होनारच

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 10 месяцев назад +13

    संयम माणूस उध्दव ठाकरे यांना माझा सलाम यांना आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 10 месяцев назад +16

    जय महाराष्ट्र साहेब

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 10 месяцев назад +7

    शिवसेना नाव हे मातोश्री चा मंत्र आहे तो सदैव मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शोभते हे त्रिवार सत्य आहे महाराष्ट्र राज्यातील जनतेला आपलेसे वाटतात हे निवडणुकीत सिद्ध होणार च कोणी ‌कीती‌‌ वल्गना केल्या तरी जनतेला माहिती आहे चुकीला माफी नाही मिळणार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिवसैनिकांचा ध्यास निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधीलकी मानणारा मोठा वर्ग आहे,

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 10 месяцев назад +13

    जय महाराष्ट्र उध्दव साहेब

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 10 месяцев назад +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jatinpatil2473
    @jatinpatil2473 10 месяцев назад +2

    सत्तेचा माज आणि पुरेपुर फायदा

  • @damankatre6127
    @damankatre6127 10 месяцев назад +1

    शिंदे ना बदनाम करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे.
    हिंमत असती तर एकटे आले असते . गाडीत अंगरक्षक सोंगांची आवश्यकता का भासली ? शिंदे यांनी व कार्यकर्ते यांनी दाखवलेले धाडस व संयम उत्तम.
    पराभूत मानसिकता अजूनही टिकून आहे.

  • @pratham_sarvankar
    @pratham_sarvankar 10 месяцев назад +13

    संयमी नेतृत्व!! ❤

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 10 месяцев назад +9

    एकच ठाकरे उद्द्व ठाकरे....

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 10 месяцев назад +15

    Tiger Uddhav saheb Balasaheb Thakrey Jindabad ⛳🇮🇳🔥⛳🇮🇳⛳🔥🇮🇳

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 10 месяцев назад +25

    Only one uddhav Bala saheb Thackeray 🚩💪

  • @anantabodke954
    @anantabodke954 10 месяцев назад +2

    मराठी माणसांचे हाल पावत नाही काय वाईट परिस्तिथी आहे कोणी केली ते शोधावी लागेल

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 10 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 10 месяцев назад +2

    बगा bjp वाले नें आपल्याच भावा भावा मध्ये भांडण लावून तमाशा बगतायत. Bjp पक्ष पूर्वीचा चांगला होता पण जेंव्हा पासुन दोन जणांच्या पक्ष आलाय तेंव्हा पासुन गलच्या राजकारण चालू आहे.
    राम.... राम... जय महाराष्ट्र.... जय हिंद.... सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇

  • @kiranbagul4205
    @kiranbagul4205 10 месяцев назад +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरें

  • @suhaspujari2437
    @suhaspujari2437 10 месяцев назад +1

    वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा 🚩🚩🚩🚩
    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 10 месяцев назад +14

    Only original.

  • @anilkhendad3121
    @anilkhendad3121 10 месяцев назад +12

    वाघ तो वाघच ठाकरे 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 10 месяцев назад +17

    जय महाराष्ट्र साहेब......🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aniltelinge2621
    @aniltelinge2621 10 месяцев назад +2

    दोन्ही शिवसैनिकांना विंनती कृपया आपण आपापसात वैर घेऊ नये आपण सर्वांनी, समाज उन्नती साठी, समाजासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत,जिथे इतर पक्ष दिखावपणा दाखवत होते तिथे तुम्ही सर्वांनी हेवा वाटेल असे कार्य केले आहे रक्तदान शिबिर, अंबुलान्स उपलब्ध करून देणे,समाजावर महाराष्ट्रावर संकट आले तुम्ही सर्व एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून तहान. भूक विसरून समाजासाठी कार्य केलेत आता एक विनंती आपापसात भांडू नका जुने दिवस आठवा अन् कृपया आपले कुटुंब आपली मुले यांच्या भविष्याकडे लक्ष द्या.सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Apex_india71
    @Apex_india71 9 месяцев назад +1

    ठाकरे ❤❤❤

  • @pankajwadge
    @pankajwadge 10 месяцев назад +1

    👌 👌

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 9 месяцев назад +1

    बावळट उद्धव हरनार नक्कीच

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 10 месяцев назад +5

    दिवाळी चा आनंद घ्या

  • @maheshkulkarni1310
    @maheshkulkarni1310 10 месяцев назад +4

    Shinde sir fhadnvis sir age badho Maharashtra tumhare sath hai, shiv sena fhakt Mr shinde sahebanchi.

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 9 месяцев назад

    शिवसेना प्रमुख कट्टर हिंदू विचारवंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा विजय असो

  • @sandeepchavan2834
    @sandeepchavan2834 10 месяцев назад +10

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद 🚩🚩

  • @vaibhavrampure6970
    @vaibhavrampure6970 10 месяцев назад +2

    राज साहेब सारखं कराल बघु नका साहेब साहेब आहेत

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 10 месяцев назад +6

    Only one Thakare 🙏🔥🙏💯🙏 barobar 🙏 Sir 🙏

  • @kapilrane3420
    @kapilrane3420 10 месяцев назад +2

    उद्धव साहेब ठाकरे🌹🚩🚩

  • @tusharshinde5524
    @tusharshinde5524 10 месяцев назад +2

    Thakary sahebch❤❤❤

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 10 месяцев назад

    काल्पनिक युद्ध (सेट), जशी मुलाखत! वाक् रे

  • @rupeshpandit4700
    @rupeshpandit4700 10 месяцев назад +2

    Only thakre 🚩🚩

  • @sudamwaje1283
    @sudamwaje1283 10 месяцев назад +1

    फक्त उद्धव ठाकरे

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 10 месяцев назад +3

    उद्धसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @balaindian1061
    @balaindian1061 10 месяцев назад +5

    ऊदव साहेब म्हनजे महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nareshgaikwad7672
    @nareshgaikwad7672 10 месяцев назад +3

    💪🏻बाळासाहेब असते तर कळालं असते चागलेच

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 10 месяцев назад +15

    शिंदे यांना गट म्हणू नका चाळीस जणांची टोळी 😅😅😅😅आहेत

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 месяцев назад +6

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भिम 💙🚩

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 10 месяцев назад +2

    आले बर झाल

  • @kaustubhdhanvat5344
    @kaustubhdhanvat5344 9 месяцев назад

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 10 месяцев назад +1

    Uddav Thakre Sher hai

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 10 месяцев назад +1

    उद्धव,ठाकरे,जिंदाबाद

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Месяц назад

    Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 10 месяцев назад +1


    ठाकरे

  • @shrikantshinde1769
    @shrikantshinde1769 10 месяцев назад +1

    Fakt उद्धव ठाकरे साहेब

  • @maheshpadmale2587
    @maheshpadmale2587 10 месяцев назад +2

    Only thakare saheb

  • @user-wu8oj3cb6f
    @user-wu8oj3cb6f 10 месяцев назад +2

    साहेब ठाकरे गट नाही ठाकरे मनजे निष्ठावंत शिवसैनिकाची शिवसेना🚩🚩

  • @user-ws9fz9dq4e
    @user-ws9fz9dq4e 10 месяцев назад +2

    जय हो उद्धव ठाकरे.

  • @adinathkendre3182
    @adinathkendre3182 10 месяцев назад +4

    मराठी माणसांच मन जिकंल ऊध्दव ठाकरेनी

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 10 месяцев назад +1

    🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩ठाकरे

  • @user-shivsainik
    @user-shivsainik 10 месяцев назад +1

    हिरवी फावडे पार्टी... मस्त जिरवली 🐧🐧🐧🤣🤣🤣🤣

  • @SSPhysics
    @SSPhysics 10 месяцев назад +1

    Good report

  • @vijaythete2218
    @vijaythete2218 9 месяцев назад

    श्री उद्धवजी ठाकरे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 10 месяцев назад +1

    Uddav Thakre Ham Sab aapke sath hai

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 10 месяцев назад +3

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद मि ठाणेकर 🚩🔥🚩🚩🚩

  • @rahulkadam2343
    @rahulkadam2343 10 месяцев назад +6

    Thakrey ❤

  • @manishaair3647
    @manishaair3647 10 месяцев назад +1

    Only thakry saheb

  • @parag7077
    @parag7077 9 месяцев назад

    Brand Thakere 👊👊

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 10 месяцев назад

    Pura Maharashtra Ke Sath Hai

  • @watermelon948
    @watermelon948 10 месяцев назад +1

    काय राव, उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादियों नेत्याची मदत घ्यावी लागत आहे. उद्या नानांची पण मदत घेतील

    • @kalpeshshinde3299
      @kalpeshshinde3299 10 месяцев назад

      मिंदे घेतली ना राव अजित दादा बरोबर कशाला बसलेत आणि बीजेपी त अर्ध्या हुन जास्त काँग्रेस नेते आहेत ना राव नांव बदल म्हणून बाप बदलत नाही ना राव......😂😂🤪🤪🤪🚩🚩🚩🚩

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 10 месяцев назад

      Shinde saheb tar BzjP che gulam zale ahet
      Shivay Ajit dadana vikat ghetla ahe

  • @netaji6337
    @netaji6337 9 месяцев назад

    साध्य काय केला हे तुला अजून नहीं समजले का रे बाबा,लोकांच्या मना मध्ये सन्मान कमवलाय उद्धव साहेबानं

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 10 месяцев назад +7

    Tiger samore bjp cha lachar kutra

  • @lakshmankadbane
    @lakshmankadbane 10 месяцев назад +1

    Udhav Balasaheb Thackeray Saheb only

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 10 месяцев назад +2

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤❤

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 10 месяцев назад +1

    समाजकंटकां पासून सावधान.