Khupch Sundar Koti koti naman apko Aaur Matgi ko Narmade Har Shree Swami Samarth Maharaj ki Jai ho Shree Gurudev Datta Maharaj ki Jai ho Har Har Mahadev Jai Mata Parvati Ki Jai ho
अतिशय रसाळव भावोत्कटतेने दिलेली माहितीने अंतर्मनाचा ठाव घेतला.मन एकरूप झाले याउपर व्यक्त होण्यास मीपामर असमर्थ.धन्य ती नर्मदा माता .मातेस ,गुरुराया व आपणांस सहस्र सांष्टांग नमन.नर्मदे हर हर हर।
तुमच्या परिक्रमेच्या वीवेचनाने मी पुन्हा परिक्रमण करत असल्या सारखे वाटते. मी यंदाच परिक्रमण केले. पण मला सुद्धा काहीतरी वेगळे वेगळे जाणवत असते, खासकरून कोणीही नर्मदा परिक्रमणा बद्दल बोलायला लागलं की! असो! ।।नर्मदे हर।।💐💐💐💐
नमस्कार गुरूजी. तुमचे नर्मदा परिक्रमे चे ४० भाग ऐकले. खुप आनंद वाटला. तुमच्या सोबत आम्ही पण परिक्रमा करतोय असे वाटले. पण भाग ४२ - ४३ नंतर वेगळा सत्संग सुरू झाला. व तुमच्या सोबत असलेले सदगुरू कोण हे काहीच समजले नाही. व नंतर चे तुमचे परिक्रमे चे भागच नाही. आम्हाला फार वाईट वाटले की आमच्या नशीबात नर्मदेची मानस परिक्रमा पण नाही. ती पण अर्धवट राहिली. तरी तुम्हाला एकच विनंती की पुढचे भाग पण आम्हाला सांगा. महणजे आमची परिक्रमा पूर्ण होईल. व कृपया कधी सांगणार ते कळवा. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. 🙏 श्री गुरूदेव दत्त. नर्मदे हर 🙏
Narmade Har... Om shri gurudev datta 🙏🙏
खरंच खुपचं छान आहे नर्मदा परिक्रमा अनूभव छान आहे
राम कृष्ण हरि माउली हर हर महादेव
नर्मदे हर.. हर.. हर.. नर्मदे..
मात गंगे हर..
🌹🌹🙏🙏👏👏🪔🪔🚩🚩
जटा शंकराय हर..
खूप छान भाग्यवान आहोत छान माहिती मिळाली
🙏🕉️🌼🌺🌸 श्री नर्मदा माता नमः 🌸🌺🌼🕉️🙏
नर्मदे हर हर हर
धन्यवाद काका महाराज हा भाग मला ऐकायला मिळाला नव्हता तो आता मिळाला आणि खूप महत्त्वाचा होता
नर्मदे हर हर हर
Khupch Sundar
Koti koti naman apko Aaur Matgi ko
Narmade Har
Shree Swami Samarth Maharaj ki Jai ho
Shree Gurudev Datta Maharaj ki Jai ho
Har Har Mahadev
Jai Mata Parvati Ki Jai ho
अतिशय रसाळव भावोत्कटतेने दिलेली माहितीने अंतर्मनाचा ठाव घेतला.मन एकरूप झाले याउपर व्यक्त होण्यास मीपामर असमर्थ.धन्य ती नर्मदा माता .मातेस ,गुरुराया व आपणांस सहस्र सांष्टांग नमन.नर्मदे हर हर हर।
khup chan mahiti sangitali Naramade Har
नर्मदे हर... अतिशय भावपूर्ण वर्णन... असे वाटत आहे की तुमच्या बरोबर परिक्रमा होत आहे. नर्मदे हर...
.
नर्मदे हर🙏 खरच महाराज . तुमच्या सोबतच नर्मदामय्या ची परिक्रमा करतोय असं वाटतय .🙏 मला करायची खुप इच्छा आहे🙏
नर्मदा म्या की जय नमर्रदे हर नमस्कार गुरु देव माहिती ऐकून जणू मनाने परिक्रमा घडत आहे असे वाटते मनापासून धन्यवाद ।
अशी माहिती पुढेही मिळावी ही विनंती
नर्मदे हर हर महाराजांना खूप खूप अभिवादन
खूप सूंदर हर हर नरबदे
Khup chan pranam
farach sunder Aarati
नर्मदा मातेच दर्शन झाले आहे कोटी कोटी प्रणाम
खूप छान माहिती दिलीत. अनुभूति पण आली.🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे महाराजांनी आरती सह धन्य ता वाटली नर्मदा मातेचं दर्शन झाले
तुमच्या परिक्रमेच्या वीवेचनाने मी पुन्हा परिक्रमण करत असल्या सारखे वाटते. मी यंदाच परिक्रमण केले. पण मला सुद्धा काहीतरी वेगळे वेगळे जाणवत असते, खासकरून कोणीही नर्मदा परिक्रमणा बद्दल बोलायला लागलं की! असो!
।।नर्मदे हर।।💐💐💐💐
Jai mate
खुप छान आणि स्पष्ट आवाजात माहीती सांगितलीत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम मी घातले तरी ते कमीच आहेत
खरंच आहे खूपच सुंदर
नम॔द हर राधे राधे राम कृष्ण हरी माऊली
नर्मदे हर
Narmademate..charni.maze..koti..koti..pranam.
Narmade har 🙏🙏⚘⚘shree Swami samrth 🙏🙏🌹🌹
नर्मदे हर
सदगुरु चे महत्व खुप छान सांगितली
नर्मदे ची माहिती पण खुपच छान सांगितली.
असे वाटते मी पण परिक्रमा, परिभ्रमण करते.
8
आपल्या ला परीकमा साठी कीती दिवस लागले माऊली
सुंदर माहिती 🙏🙏
नर्मदे हर हर माते तुमच्या मुळे माझीही प्रदक्षिणा चालू झाली आहे.🌹🌹🙏🙏🌹🌹
Chan
खूप छान 🌹🌺🌼🌻🌸🙏🙏🙏
नर्मदे हर राम कृष्ण हरी
मी रोज ऐकतेय, 🙏 खूप धन्यवाद
।।नर्मदे हर।। ।।नर्मदे हर।। ।।नर्मदे हर।। ।। नर्मदे हर ।। ।। नर्मदे हर ।।
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🙏🙏🙏 नर्मदे हर हर. 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Narmade Har..🙏🙏🙏Om Namah shivaya 🙏🌹
नर्मदे हर हर
पहिल्या व दुसऱ्या भागातील वर्णन खूप च छान, असे वाटले की मी पण परिक्रमा करतेय
जय जय श्री माँ नर्मदे हर .....
कृपया पूर्ण महाराजांचे नाव पत्ता फोन कुठले कळेल का.. नर्मदे हर
नर्मदे हर
।। श्री गुरुदेव दत्त ।।
जय मां नर्मदा माता दी
Narmade Har 🙏🏻
ध
🌹🙏Narmade har har
Har har Narmada
Sadguru krupa, om shree dattatray namah, narmada Matechi krupa.
नर्मदे हर हर 🙏🙏
।।नर्मदे हर।।
नर्मदे हर! खूप छान
नर्मदे हर .....
।। पार्वती पते हर हर महादेव ।।
।। ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमः ।।
नर्मदे हर जय श्रीराम
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त
छान मावली जय हरी
नर्मदे हर हर।
🌹🙏🌹
नमः नर्मदेहर नमो देवीनरमदे
छान माहिती
जय नर्मदा माते
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
।।श्री गुरुदेव दत्त।।हरहर महादेव, जय नर्मदा माई🙏🙏🙏🙏🙏
आरती मध्ये खरच माता चे दर्शन झाले.🙏🙏
Narmde her Narmde her Narmde her
नर्मदे हर हर!
🙏 नर्मदा माता की जय 💐 🌹
Narmade Hare.🙏🙏🙏🙏
🙏🙏 Narmade Har 🙏🙏
खुप छान 🙏💐
नर्मदेहरहर🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
काका महाराजांचा संपर्क क्रमांक कोणाकडे आहे का? जर तुमच्याकडे असेल तर कृपया शेअर करा
हर हर नम॔दे
नर्मदे हर महाराज
Narmade Har🙏
नर्मदे हर हर हर 🙏
काका आपण इतक्या तन्मयतेने आरती म्हटली एकदम तल्लीन झाले. रोज आपल्या सोबत म्हणून आरती मलापण मुखोद्गत होईल.
नर्मदे हर नर्मदे हर नमो नम:🙏🙏🙏
नमो नमो
Far far chan
नर्मदे हर .
।।नर्मदा हर,नर्मदा हर।।
नर्मदा हर
Narmde her jindgi bhar 🎉
Narmade Har....
Narmde har🌹🌺🌺🙏🙏
नर्मदे हर.......
क़
नर्मदे हर पहिला भाग सापडला नाही हर हर नर्मदे
नर्मदे हर 🙏🚩
Narmade har sakkhare kaka tumche bhag 13,14 ,bhag pathava🙏
whatsaap no पाठवा म्हणजे तो एपिसोड पाठवता येईल.
@@Gajanan-123 जय मां नर्मदे हर हर 8600471632
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II
धन्यवाद
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
44 nantar he bhag kadhi dakhvat,?Krupaya dakhva narwade har.
Eka yogyachi bhramangatha go ni dandekar lekhak
नर्मदे हर
नमस्कार गुरूजी.
तुमचे नर्मदा परिक्रमे चे ४० भाग ऐकले. खुप आनंद वाटला. तुमच्या सोबत आम्ही पण परिक्रमा करतोय असे वाटले. पण भाग ४२ - ४३ नंतर वेगळा सत्संग सुरू झाला. व तुमच्या सोबत असलेले सदगुरू कोण हे काहीच समजले नाही. व नंतर चे तुमचे परिक्रमे चे भागच नाही. आम्हाला फार वाईट वाटले की आमच्या नशीबात नर्मदेची मानस परिक्रमा पण नाही. ती पण अर्धवट राहिली. तरी तुम्हाला एकच विनंती की पुढचे भाग पण आम्हाला सांगा. महणजे आमची परिक्रमा पूर्ण होईल. व कृपया कधी सांगणार ते कळवा. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
🙏 श्री गुरूदेव दत्त. नर्मदे हर 🙏
Narbda hit narbda hir m po tadkalas t q purna d prabhanie maharastra
काका 42 व त्यापुढील भाग पाठवा
🙏🙏🙏
Narmade har har har
Dhanya aahat aapan 1988 saali parikrama zali aapli ; sadar namaskar; aashirwad dya guru ji
नर्मदे हर
श्री गुरुदेव दत्त
🙏 21:08
काका महाराज, तुमच्याशी बोलू का? कृपया तुमचा संपर्क क्रमांक शेअर करू शकता
🙏🙏💐💐🙏
🙏🙏🌸
l
आम्हाला आशी शिळा मिळालेली नाही कृपया ती शिळा कोठे आहे ते सांगावे