Mahrashtra चा मुख्यमंत्री कोण होणार ? सत्ता कोणाची Mahayuti की MVA ? C Voter Survey चे अंदाज काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 768

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 4 часа назад +420

    गुप्त रोग चे पोस्टर लावणारा आणि सर्वे करनारा कधिच दिसत नाही 😂😂😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 часа назад +162

    बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️

    • @prabhat-oi6gm
      @prabhat-oi6gm Час назад +2

      बरोबर मला पण तसंच वाटतं😂😂😂😂😂

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 44 минуты назад

      मला पण यांना लय शिवाय देऊ वाटतात

    • @t.v.r.adhavspeaks
      @t.v.r.adhavspeaks 40 минут назад

      @@Kishordhamal99 देऊन टाक 🎇🖊️

  • @Ds0696
    @Ds0696 2 часа назад +43

    उद्धव ठाकरेंना २२.९% लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिलीये यावरूनच सर्वेची लायकी कळून येते. 😊

    • @mycriccbuz
      @mycriccbuz Час назад +7

      तुम्ही चुकीचं बोलला दादा. यावरून उद्धव ठाकरे यांची लायकी कळून येते😅

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re Час назад

      😂😂

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp Час назад

      आणि या कॉमेंट वरून तुझी

    • @shaileshmagar93
      @shaileshmagar93 Час назад

      तुमच्या दोघांची ही लायकी कळाली... गुजराथी लाचारी पत्करली 😂😂😂

    • @KedarAsatkar-f8w
      @KedarAsatkar-f8w Час назад

      Te pn jast aahe

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 3 часа назад +216

    कितीही सर्वे येऊद्या हिंदू समाज लोकसभेची पुनरावृत्ती करणार नाही. हिंदू म्हणूनच मतदान करणार.❤
    "बटोगे तो कटोगे"
    जय शिवराय🚩
    जय शंभूराजे🚩
    जय श्रीराम🚩
    जय हिंदुराष्ट्र🚩

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 2 часа назад +61

      भाऊ मी हिन्दू आहे,सगळे जण मिळून माझ घर बांधून द्यावे ही विनंती, आणि मी बेरोजगार आहे मला रोजगार मिळवून द्यावे 🍌😂

    • @slash9373
      @slash9373 2 часа назад +22

      ​@@Satya_patil-c7mMazi tich avastha aahe sheti 3 varshyapasun totyat aahe...

    • @shahtaleb8074
      @shahtaleb8074 2 часа назад +25

      Andhbhakta sudhar re tu 😅😅😅

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 2 часа назад +13

      आम्ही मराठा म्हणुन

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 2 часа назад

      @@slash9373 तू हिन्दू असशील तर, माझी विनंती आहे की 'बटेंगे तो कटेंगे' वाल्यानी मिळून भावाला मदत करावी😂 #महाराष्ट्र_आहे_बाळा_बिहार_नाही_🍌😂

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut5275 4 часа назад +126

    C voter घरी बसून सर्वे करत असते त्यामुळे त्यांचं काही खरं नाही आमच्या भागात तर ते आले नाही कधी सर्वे करायला

  • @akshayjadhav3611
    @akshayjadhav3611 2 часа назад +33

    Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी

  • @APatil1234
    @APatil1234 26 минут назад +2

    🚩 फक्त महायुती 🚩
    🚩🚩लक्षात ठेवा - बटेंगे तो करेंगे🚩🚩

  • @gr36699
    @gr36699 2 часа назад +36

    जनतेचा कौल कोणाला आहे माहित नाही पण सी. वोटर चा कल मात्र महाविकास आघाडीकडे दिसत आहे.....

  • @vinayakkulkarni4306
    @vinayakkulkarni4306 3 часа назад +10

    Definately Mahayuti vl get Victory&get 160 TOTSL DEAzTS

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k 3 часа назад +106

    महायुती सत्तेत यावी अपेक्षा❤❤

  • @YashMore-w5d
    @YashMore-w5d 3 часа назад +106

    महायुती पुन्हा ❤❤🎉🎉

  • @Rockhard86
    @Rockhard86 4 часа назад +111

    यावेळी हरियाणा नाही महाराष्ट्र आहे एवढ लक्षात ठेवा

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 3 часа назад +28

      महायुती येणार. स्थगिती सरकार नको

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 2 часа назад

      ​@@shubhamvlogs6549 सरकार महायुती चे आल्यावर पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेला स्थगिती आणली जाईल😊😊😊

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 часа назад

      ​@@shubhamvlogs6549❤ डा घ्या... जारंगे चं मुख्यमंत्री होणार.. लावा ताकद

    • @harshwardhansathe8071
      @harshwardhansathe8071 2 часа назад

      ​@@shubhamvlogs6549jativadi chakka mahayuti nkoy jantela

    • @pratapp707
      @pratapp707 50 минут назад

      ​@@shubhamvlogs6549🍌🍌😂

  • @AShokAdwade
    @AShokAdwade 2 часа назад +22

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा.

    • @sandeepw5297
      @sandeepw5297 41 минуту назад +1

      Any relation of this statement with maharastra election?

  • @motormate9085
    @motormate9085 4 часа назад +185

    या निवडणुकीत मी आणि माझा परिवार जरांगे पटलांशी सहमत नाही,

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 3 часа назад +17

      मि लोकसभेला होतो आता नाही .

    • @DattaGarmode
      @DattaGarmode 3 часа назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे जय

    • @Marathinews123h
      @Marathinews123h 3 часа назад

      सकल मराठा समाजातर्फे जातीयवादी जरांगे याचा जाहीर निषेध हा पवाराचा पाळीव आहे

    • @mrrex9685
      @mrrex9685 3 часа назад +10

      हे आमचे खरे मराठे जय शिवराय manage जारांगे ला बळी पडू नये ❤️

    • @Marathinews123h
      @Marathinews123h 3 часа назад +15

      जातिवादी जरांगे पाटलाचा सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध ज्याला शरद पवारने पाळला आहे

  • @ChittaranjanSarode
    @ChittaranjanSarode 2 часа назад +26

    झालेल्या पायाभूत सोयीबद्दल विचार केल्यास युती च पाहिजे. स्थागिती सरकार नकोच.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 Час назад +24

    लोकसभेला मी महविकास आघाडी बरोबर होतो. पण उद्भव म्हणाले आम्ही मुसलमान मता मुळे निवडून आलो आहे. आता महायुतीचा विजय होने गरजेचे आहे

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 56 минут назад +12

    महायुतीच.🎉🎉🎉

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    ' सांगता येत नाही' हा वर्ग सरकारविरोधात बोलत नाही पण मतदान विरोधात करतो,,,बोलण्याची सहसा रिस्क घेत नाही

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 часа назад

      MVA विरोधात करणाऱ 😂😂

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 2 часа назад +1

      Bolnyachi risk nai ghet ha shodh Navin ahe 😂😢😂😂 jarange kad bagh fadanvis cha nav ghetlyashivay hagayla yeina tyela😂😂

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 15 минут назад

      @@Hmmmummm-p5x शरद पवार यानी सत्ता द्या आरक्षण देतो असे बोलले नव्हते... टरबुजा बोलला मग आता जरांगे रोजच त्याची खोलून मारणार
      मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारा सदावर्ते आणि त्याला पाठीशी घालणारा फसणवीस यांचे छुपे नाते माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला

  • @vivekpatil4083
    @vivekpatil4083 3 часа назад +55

    Eknath shinde saheb🔥🚩

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 3 часа назад +20

    Jai shree ram

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 4 часа назад +51

    देवेंद्र भाऊ सारखा नेता महाराष्ट्रालाच मिळालाय हे भाग्यच !
    देवेन्द्रच होणार मुख्यमंत्री !
    देवा भाऊचा विजय असो !

    • @kaushikchaudhari6644
      @kaushikchaudhari6644 4 часа назад +5

      😂🍉

    • @guru4459
      @guru4459 3 часа назад +3

      हे सूर्य प्रकाशा सारखे सत्य आहे

    • @ujwalamanjare7993
      @ujwalamanjare7993 3 часа назад +7

      या भावानं मागील पाच वर्षात राजकारणाचा पार चिखल करून टाकला......

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 часа назад +1

      ​@ujwalamanjare799चिखलात तच कमळ. 3

    • @dineshWaksare
      @dineshWaksare 2 часа назад

      Shett😂

  • @pluto3447
    @pluto3447 2 часа назад +55

    हिंदुनो मतदान करताना लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे 🚩🙏

    • @utu986
      @utu986 Час назад

      हिंदू को ब्राह्मण शेंडी वालों ने हजारो साल पेहले se ही जाती जाती में बटाकर रखा है. Pehle ये ब्राह्मण मंदिरो से सत्ता चला करते थे... प्रशासन में भी ब्राह्मण कि ही संख्या अधिक हुआ करती थी...अब ये ब्राह्मण सत्ता पाने के लिए हिंदू का vote लेकरं हिंदू को ही बरबाडी कर देंगे

    • @vishalnagapure6694
      @vishalnagapure6694 Час назад +2

      हो करू महाविकास आघाडी ला 😅

    • @maheshsathe4910
      @maheshsathe4910 56 минут назад +1

      Aaj prent tari kote ektr hoto..... Rozgar dya...

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 3 часа назад +20

    तुम्ही किती पण सर्वे दाखवला तरीही आम्ही महायुती सोबत

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 2 часа назад +11

    फक्त महायुती ❤

  • @Ravan2473
    @Ravan2473 4 часа назад +155

    म वि आ 💯🔥

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 4 часа назад +27

    😂😂😂 बेरोजगारी इथे पण जास्त आहे 288 जागा आणि 10000 उमेदवार😂😂😂😂

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 2 часа назад +1

      😂😂😂✅💥.

    • @varshadil22
      @varshadil22 Час назад

      मुळात आमदार 10,000 पाहिजेत. 10,000 कुटुंब करोडपती होतील

    • @narendra3671
      @narendra3671 54 минуты назад

      बेरोजगारी नाही चांगली माणस कामाला मिळत नाहीत शेतकऱ्यांना विचारा नाही तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये हिच परिस्थिती आहे कटू आहे पण सत्य आहे

  • @RajebhauMunde-d6e
    @RajebhauMunde-d6e 3 часа назад +10

    हिंदू की बात करेगा वही राज करेगा

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 14 минут назад

    निकालानंतरच समजेल कोण असेल खरा शेर...

  • @pawanbisen1988
    @pawanbisen1988 3 часа назад +51

    Shinde❤❤

  • @vivekpatil4083
    @vivekpatil4083 3 часа назад +38

    Mahayuti❤

  • @nikhilnage8301
    @nikhilnage8301 3 часа назад +22

    ओन्ली देवेंद्र भाऊ 👍👍👍👍

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs 3 часа назад +13

    Only mahayuti ....

  • @guru4459
    @guru4459 3 часа назад +28

    ब्रेकिंग न्यूज, _२३-१०-२०२४ (दुपारी १ .२७ )
    युती चा महाराष्ट्रात दणदणीत विजय,,
    उबाठा ची संजय ने लावली वाट,
    शरदचंद्र पवार उपचारासाठी विदेशी रवाना
    लाडकी बहिण योजना यशस्वी
    राहुल गांधी विजनवासात
    जरांगे उपोषणाला बसणार

    • @kishorpatil-xb7cc
      @kishorpatil-xb7cc 3 часа назад +2

      बाळा संयम ठेव.कळेलच ते कोणाच्या बाजूने ब्रेकिंग न्यूज येते तर😂😂😅

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 3 часа назад

      23 तारीख दुपार नंतर आघाडी ईव्हीएम मशीन खराब आणि जनतेचा कौल मान्य नाही असे म्हणणे चालू होणार रडारड सुरू होणार

    • @yogeshkatre8858
      @yogeshkatre8858 2 часа назад

      आधी दिनांक बरोबर टाकायला शिक भाऊ

    • @satyajitchavan7441
      @satyajitchavan7441 2 часа назад

      सकाळी ६ वाजता स्वप्न मोडलेल आसल 😅

    • @pravinnavale4445
      @pravinnavale4445 2 часа назад

      तारीख निघून गेली भावा....

  • @surajnangare
    @surajnangare 4 часа назад +124

    MVA❤

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 3 часа назад +54

    देवा भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हि सर्वाची ईच्छा

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 часа назад +13

      अंतरवालीत केलेला अमानुष लाठीचार्ज,अत्याचार विसरला काय ,,मराठी मातीशी बैमानी करु नका,,गुजरातचं बाहुली बनु नका

    • @ravirajpawar9488
      @ravirajpawar9488 2 часа назад +8

      Nice joke😂😂😂😂😂

    • @santoshchavan8607
      @santoshchavan8607 2 часа назад +1

      Gp

    • @nandkishordeshmukh-m2p
      @nandkishordeshmukh-m2p 2 часа назад +3

      Nahi honar to cm

    • @satishmajagaonkar212
      @satishmajagaonkar212 2 часа назад

      महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे फसवणीस. त्याला कायमचं गुजरातला पाठवायला पाहिजे

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 4 часа назад +17

    इलेक्शन टफ होईल पण सरकार युती बनवेल अस वाटतं 😊

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 3 часа назад +12

    महायुती येणार महाराष्ट्राचा विकास रोखणारे महाराष्ट्र भकास आघाडी नेस्तनाबूत होणार

  • @vishwarajkurudkar121
    @vishwarajkurudkar121 4 часа назад +36

    BJP one Way

    • @adesh014
      @adesh014 4 часа назад +5

      😂😂 On Road....

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 4 часа назад +5

      Maharshtrala विकून टाकतील आता ते सत्तेत आल्यावर

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 4 часа назад +2

      😂😂😂

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 4 часа назад +3

      Bjp one way नी सरळ सरळ घरी बसणार😅😅

    • @avinashpatil9246
      @avinashpatil9246 4 часа назад +2

      छान .. तुमची one way निष्ठा पाहून माझे मन भरुन आले

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 40 минут назад +1

    Mahayuti ❤❤❤

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 4 часа назад +34

    Hindu Swaraj
    Shinde Sarkar 🚩🚩🚩
    Jay Shivray.....
    Hindu Ekta Jindabad....

  • @rohitsharma797
    @rohitsharma797 4 часа назад +96

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🧡🚩🔥

  • @KrishnatNalawade-x7u
    @KrishnatNalawade-x7u 3 часа назад +28

    आम्ही फक्त हिंदुत्ववादी महायुती सरकारी येणार करवीर मधील फक्त चंद्रदीप नरके साहेबांचा आवाज घुमणार

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 2 часа назад +2

    अब लोकतंत्र "लोकतंत्र" न रहा बल्कि जनता के संयोग का प्रयोग करके राज करने का मात्र मध्यम रह चुका है और कुछ नहीं।

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 44 минуты назад

    For me the key observation is very low corruption. So, that automatically means development will be priority. And Shinde has proved to be very hard working and committed type CM. So, there should be continuity

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 59 минут назад +6

    Deva bhau 🚩🚩

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 4 часа назад +48

    महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केला 😂भाऊ फडवणीस चे खूप सारे इफ्तार पार्टीचे ,मौलाना सोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 4 часа назад +5

      अजित पवार यांची कमाल उगाच खोटं बोलू नका😂

    • @NitinPawar-ym4di
      @NitinPawar-ym4di 4 часа назад +1

      Yalacha sabhka satha aur sabka vikas boltat😊 # BJP

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 4 часа назад +7

      @@shriniwaschavhan3531 टरबूज लय बाराचा आहे... त्याला फक्त समाजात फूट पाहिजे बाकी काही नको... आणि त्यातून सत्ता मिळाली की झाला विषय मग

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 часа назад +10

      दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत म्हणनारे फडणवीस ने नवाब मलिक आणि त्याची मुलगी ला महायूति ची तीकीट पण दिली

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 4 часа назад +1

      @@aki-un8jw निर्णय तिघांनी घेतला

  • @pluto3447
    @pluto3447 2 часа назад +18

    देव,देश आणि धर्मासाठी फक्त BJP 🚩

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 3 часа назад +1

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️

  • @ChittaranjanSarode
    @ChittaranjanSarode 2 часа назад +9

    Chief Minister Devendra Fadnvis is a must.

  • @pranavgunjal8543
    @pranavgunjal8543 20 минут назад +1

    Sita Ram 🙇‍♂️✨

  • @ashokpagare7609
    @ashokpagare7609 2 часа назад +2

    घरी बसून सर्वे करणारे लोकांमध्ये कधी दिसत नाही अविश्वसनीय

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 2 часа назад

      तू हगायला गेला असणार जेव्हा सर्वे करणारे तुझ्या गावात आले अस्तील😂
      घे टप्पर हाग मनभर😅

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 3 часа назад +29

    वातावरण पाहता महाविकास आघाडी येईल असे वाटते. पण यंत्रणांना हाताशी धरून काही झोल झाला तर सांगता येत नाही.

  • @siddheshjedhe
    @siddheshjedhe 3 часа назад +63

    सि वोटर असुदे नाहीतर बी वोटर, येणार तर महाविकास आघाडीचं 🚩🚩

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 часа назад +47

    सरकार कोणाच पण येउदे निवडणुकी नंतर
    लाडकी बहीण योजना बंद होईल 💯

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 2 часа назад

      अन ladke भौ योजना,? gratuate- pg झालेले पोरं चतुर्थ श्रेणी काम करीत आहे😅

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 3 часа назад +2

    आक्का आणि कंपाऊंडर यांनाच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे? .😂😂😂

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 2 часа назад

    सांगता तर येत नाही पण तुमचा आणि सी ओटर चा व्यवसाय आणि आमचा विरंगुळा

  • @dnyandipmagar8115
    @dnyandipmagar8115 4 часа назад +63

    Only MAHAYUTI ✌️

  • @drajendra761
    @drajendra761 2 часа назад +3

    Gharkombdyala 22% ani samruddhi coastal Rd metro jalyukta shivar solar sheti pump concrete road pratek gavat tayar krnarya Deva bhau la 10% lokanchi pasanti mhanje sarve karnare Ani uttar denare doghanchya budhhi chi kiv karavi vat te

    • @akash_adsule
      @akash_adsule Час назад

      3% lokan baddal ky mhana na aahe😂😂😂

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 2 часа назад

    आता लोकतंत्र "लोकतंत्र" राहिलेच नाही, जनतेच्या संयोगाचे प्रयोग करून "एका विशेष व्यक्तीने देशावर राज करणे" व जनतेचे विरुद्ध कार्य करणे म्हणजेच लोकतंत्र होय.

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 28 минут назад

    ,,युतीच येणार चांगलेच निर्णय चांगली कामे

  • @real_hindustani10
    @real_hindustani10 15 минут назад +1

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - work from home
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- work from ground

  • @ravindradeshpande4597
    @ravindradeshpande4597 3 часа назад +6

    Mahauti will come in power.

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 2 часа назад

      आणि तरबूज़ cm🤭

  • @RajeshM-me9qh
    @RajeshM-me9qh 4 часа назад +55

    महाविकास आघाडी CM

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 4 часа назад +60

    कोण काही का सांगेना सत्ता फक्त MVA चीच... हे लोक survey कसा घेतात त्यांनाच माहीत पण... लोक गुजरात्यांना कंटाळले आहेत.. त्यामुळे महायुती साठी खूप अवघड आहे.. शेतीमालाला भाव नाही, भ्रष्टाचार तर शिगेला आहे... लोक यांना निवडून देणार नाहीत... MVA 160+ seat घेऊन 100% सरकार स्थापेल... 🎉

    • @A-q6d1j
      @A-q6d1j 4 часа назад

      बारामतीचे सडके केळ घे

    • @Gar391
      @Gar391 4 часа назад

      *फक्त २० नोव्हेंबर पर्यंत ऐका हिरव्या लूंगीतील वडा पाव सैनिकांची गुळगुळीत कॅसेट. .. मराठी माणूस हद्दपार होणार, सर्व धंदे गुजरातला जाणार, मुंबई राज्यापासून तोडणार, विदर्भ वेगळा होणार, सीमा प्रश्न. इ. मग जाणारच आहे लाचार मालक गुजराती हॉस्पिटलला फुकट उपचार आणि त्यांच्या लग्नात सहकुटुंब पत्रावळीवर चिकटलेल्या बुंदी चाटायला.*

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 4 часа назад +11

      भ्रष्टाचार झालेली कामे सांग बर २ ४ 😂

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 3 часа назад +2

      मुंबई शिवाय महाराष्ट्र नाई पन मुंबई मनजे सम्दा महाराष्ट्र नाई साहेब मराठवाडा, ईदर्भ बी हाये महाराष्ट्रामंदी.

    • @manojkaralgikar4651
      @manojkaralgikar4651 3 часа назад

      Ekahda mughal gheun ya mag

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 часа назад +1

    अर्ज माघारीनंतर खरे उमेदवार कळतील

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 4 часа назад +49

    *👑 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत...*

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 4 часа назад +4

      महाराष्ट्र भिकेला नेण्यासाठी का?

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 3 часа назад

      ​@@s.prafulla4629
      तु भिकारी झाला वाटतय . . .

    • @ramchandrapashte5960
      @ramchandrapashte5960 3 часа назад +2

      महाराष्ट्र गुजरातला विकणेसाठी का.

    • @PrakashLakhan-x6w
      @PrakashLakhan-x6w 3 часа назад +1

      Hyacha pudhye kadhi shindeमुख्यमंत्री होणार नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 часа назад

      तुझ्या घरात नेउन बसव मींधेला.
      आणी खूशाल पूजा करत बस.
      भक्तूलया.😮

  • @JahanviKillekarSupport
    @JahanviKillekarSupport 2 часа назад +2

    महाविकास आघाडी

  • @ADHIKRAOKUMBHAR-f8z
    @ADHIKRAOKUMBHAR-f8z 3 часа назад +8

    फक्त महायुतीच्या मुख्यमंत्री होणार आहे.

  • @PrabhakarKanase-gx5tu
    @PrabhakarKanase-gx5tu Час назад +1

    💐 Only ❤️ Mahayuti 🌹 jindabad 🌹 jindabad ❤️ Modi 💐 jindabad 🌹 jindabad 💐❤️🌹🌹❤️💐🌹🌹

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 44 минуты назад

    कोणाकडे जातात सर्वेला देव जाणे मला तर कधीच कोणी भेटले नाही 😅😅😅

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 3 часа назад +19

    भाजपा

  • @conceptavaapya
    @conceptavaapya Час назад

    क वोटर ला 1 प्रश्न वाढवायला सांगा
    किती टक्के लोक पैसे घेवून मतदान करणार 😅
    खरा निकाल तीच लोक देतात बाकीचे काहीही कामाचे नाहीत कारण आम्ही मतदान करतो पण नेते आमची काम घेवून गेल्यावर नियमानुसार या म्हणतात 😅 त्यांना लगेच लाभ मिळतो

  • @akashbarkale2766
    @akashbarkale2766 2 часа назад +9

    शिंदे सरकार ❤

  • @tvw1987
    @tvw1987 Час назад

    जनतेने लोकसभेची चूक करू नये आता केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात आणा तरच महाराष्ट्राच भल होईल नाहीतर स्थगिती सरकार आल तर बसा बोंबलत

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    महाराष्ट्र धर्म,मराठी स्वाभिमानासाठी मतदान,,,अन् गुजरातीकरणाला हबाडा

  • @Nil_8
    @Nil_8 2 часа назад

    "C" Voter नाव का आहे याचे उत्तर द्यावे अध्यक्ष महोदय

  • @krishnaghadge6501
    @krishnaghadge6501 4 часа назад +3

    Jyanchya Gharat 1500 aale tyanche votes mahatuti kach janar

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 13 минут назад +1

    मराठा समाज शांत राहून कार्यक्रम करणार..!!२३ तारखेला कळेलच. एक मराठा, लाख मराठा 🚩💪

  • @kishandambal7919
    @kishandambal7919 2 часа назад +2

    मराठा कट्टर हिंदू,, ओबीसी कट्टर हिंदू,,,, समजले,,, जरांगे पाटील यांच्या नादाला लागू नका,, माझे ओबीसी मत फक्त हिंदूराष्ट्र साठी,, जय शिवराय ,, जय मनसे,,,

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 часа назад +22

    महाराष्ट्र धर्म.... महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 4 часа назад +10

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @niteshmate270
    @niteshmate270 4 часа назад +29

    उद्धवजी ठाकरे...

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 4 часа назад +4

    Only bjp

  • @padmakarpimpale2952
    @padmakarpimpale2952 2 часа назад

    Yes it is must.

  • @IndicTalks247
    @IndicTalks247 2 часа назад +4

    जो केंद्रात तोच राज्यात, एकच मुद्दा आहे

  • @prakashhirave9193
    @prakashhirave9193 Час назад +1

    सी वोटर रात्री 12 नंतर सर्वे करतात काय.... कधी दिसला नाही.

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik Час назад

      या कम्पनी स्वतः नावाने सर्वेयर ला id कार्ड देऊन सर्वे नाही करत तर इतर कम्पनी ला कॉन्ट्रैक्ट देऊन त्यांच्या मार्फ़त सर्वे करतात , एरिया ठरलेल्या असतो ,
      Magas वस्ति, कॉलोनी, माइनॉरिटी एरिया, मार्किट एरिया , गांव खेड़ी इथे सुर्वे केला जातो
      श्रीमन्त, पॉश, मध्यमवर्गीय, educated एरिया नाही केला जात सर्वे

  • @vishalghuge2553
    @vishalghuge2553 Час назад

    हे जे लोक असतात ना सांगता येत नाही म्हणणारे ते लोक त्यांच्या जीवनामध्ये ठोस निर्णय घेण्यामध्ये अपयशीच असतात, त्यामुळे माणसांनी कधीतरी स्टॅन्ड घेतलाच पाहिजे

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik Час назад

      Bhitatt ते लोक, सामान्य जन कष्टकारी असतात, राजकरण पाई स्वतः चे कशाला बरे vaiet करून घेतिल ते

    • @vishalghuge2553
      @vishalghuge2553 Час назад

      @EkSujanNagrik ते शेतकरी असू शकत नाही, त्यांना माहीत असतं त्यांच्या मनातील सरकार

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 43 минуты назад

      @@vishalghuge2553 भौ सर्व वर्ग स्तर मधील व्यक्तिच सर्वे घेतला जातो पण जर तुझ्याकडे अनोळखी व्यक्ति येऊन डायरेक्ट प्रश्न विचारत असणार तुमची पसन्ति कुणाला, मतदान कुणाला , एक तर तुम्ही खरे बोलणार किंवा खोटे किंवा सोडून janarr सुर्वे mdhech, कारण सर्वेयर ला दिवसभ्रात जे रेसोपाण्डेन्ट टारगेट दिल अस्त ते कम्प्लीट करण्यात भर असतो , त्यांना काही घेणे देने नसते समोरच्या कहिबी sango, कधी तर स्वतः फेक माहिती भरतात किंवा एकमेकांना सर्वे घेतात🤭
      एका गावात 10 पैकी 6 जन नाही देतील सर्वे पँ 4 जन तर देतील आनी सोबत 7 ते 8 जन असतात टीम मधे , 28 ते 30 रेस्पोंडेंट सहज मिळून जातात त्यांना

  • @r.kdeshpande1734
    @r.kdeshpande1734 4 часа назад +3

    Table सर्व्हे केला आहे..

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 4 часа назад +30

    एकनाथ शिंदे पक्का🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 4 часа назад

      @@ranganathmetangale7312 छक्का

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 4 часа назад +59

    Mahavikas आघाडी सरकार

  • @ankushdoshi8947
    @ankushdoshi8947 3 часа назад +2

    I guess this will be the scenario (only guess)
    If mahayuti wins with majority only between SS and BJP - then Devendra to be cm . And if ajit Pawar dosent performs well I guess he will leave mahayuti
    If MVA wins then I can see someone from NCP or Congress uddhav thackery is unlikely to get the CM post if he performs poor. The fight between udhav thackery and congress has been more beneficial to sharad pawar than any of the two

  • @pravinnavale4445
    @pravinnavale4445 2 часа назад

    हे C voter वाले माझ्यापर्यंत कधीच नाही आले.... माझ्या माहितीतल्या पैकी सुधा कुणालाच हे c voter वाले दिसले नाहीत.

  • @vishnupatil7801
    @vishnupatil7801 16 минут назад

    महायुती 🚩🚩

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 3 часа назад +19

    Only महाविकास आघाडी ♥️🚩

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 часа назад +6

    भंपक सर्व्हे..
    दरवेळचे..
    Waste of time..

  • @devenbudhadev6663
    @devenbudhadev6663 2 часа назад

    फक्त महाविकास आघाडी. ✌️✌️

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 38 минут назад

    महाराष्ट्रात मतदारांमध्ये एका बाजूला नायटा ( महायुती) दुसऱ्या बाजूला खरूज ( महाविकास ) म्हणजे सर्वच पक्षांवर जनता नाराज आहेत

  • @Adithakare2005
    @Adithakare2005 2 часа назад

    Deva bhau❤

  • @kishorpagadpalliwar9306
    @kishorpagadpalliwar9306 3 часа назад +8

    विदर्भात महायुती 35-40 जागा जिंकणार..चंद्रपूर गडचिरोली जिल्हा मध्ये 6-7 जागा भाजप राष्ट्रवादी जिंकणार हे लिहून ठेवा...यावेळी ओबीसी मतदार भाजप चे पाठीशी

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik Час назад

      तरी सुद्धा विदर्भला मागे ठेवनार

  • @losaal_lom-uu6mw
    @losaal_lom-uu6mw 13 минут назад

    Kiti jan ase aahet ki jyani ekda suddhaa ashaa Survey madhe bhaag ghetla naahi?