ताईनू तुम्ही बरोबर बोललास मालवणी लोकांका गोड नाय आवडत पण गणपतीच्या दिवसात एकदा तरी मालपोए होततच. मी पण करतय पण आता केळा घालून करीन. तुमची मालवणी लय भारी.
कविता ताई तथा वैभव दादा अभिवादन..!! 🙏🙏 👍मालपुवा हा तसा उत्तर भारताचा खाद्यपदार्थ तथापि आपल्या देशात विविध भागात तो वेगवेगळ्या पद्धतीने बनतो..आज हे मालपुवे मालवणी पद्धतीने आणि सहज सोप्या पद्धतीने तेलाचा जराही अंश न राहता कुणीही खावे असा लज्जतदार , लाजवाब ,चविष्ट खाद्यपदार्थ खास लय भारी Vblog या आवडत्या चॅनेल वर पाहून आनंद झाला. ✌️ ❤️वसंत ऋतू जसा सर्व ऋतूंचा राजा म्हणून संबोधले जातो तसाच सदर हा गोड मधुर खाद्यपदार्थ मालपुवा ही गोड पदार्थांमध्ये नक्कीच राजा खाद्यपदार्थ म्हणून गणला जातो असे माझे मत आहे 👍कविता ताईंनी पारंपारिक विचारसरणी त्याचप्रमाणे नवनवीन आवडते पदार्थ खायच्या आणि बनविण्याच्या छंदाला जोपासून सर्व दर्शक, श्रोता वर्गासाठी त्या सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण करत असतात त्याबद्दल खरंच त्यांचे अभिनंदन, कौतुकास्पद आणि अभिमानास्पद सर्व काही असते असेच मी म्हणीन. ✌️👍 👍वर्षा ऋतूमध्ये मालपूवा खावयास आणि त्याची रेसिपी पहावयास मिळते हे खरोखरच अहो भाग्यच आहे असेच मी म्हणीन. ✌️🙏👍❤️ 👍मालवणी आणि किंचित मराठी भाषेचा अफलातून समन्वय साधत वैभव दादांची निवेदन शैली सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर अक्षरशः भाव खावून जाते आणि त्याचा पक्ष्यासारखा गुंजारव मनाला सुखावून जातो असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे. ✌️हट्ट के निवेदन, हट्ट के रेसिपी आणि हट्ट के लिखाण.... 👍✌️✌️❤️ 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Kaki, Thank you so much.... lockdown madhe mi khup vela mi malpohe karayche prayant kele pan nehmicha bighadale hote. Pan ya navratri madhe tumhcha video baghun Devi la prasad mhanun kele hote. Kharcha khup yummy zale hote. Tumhcha tips khup important ahet.
Khupch chhan recipe malpohe mi banvte chhan lagatat. Mla aavdtat. Tai shirwale dava na pls. Tandlache pithhach ukdn krun banvtat te mahit aahe mi banvle nahi khalle aahe. ashich nvi recipe dakhvt raha. GOD BLESS YOU
Ahmi pan pakke Malvani aasav 🌴 pan malpuvo kartav teva techyat dudhav ghaltav. Ahmi telat naay talanav tar tupaat shallow fry kartav ANI yelchiv ghaltav kela kwachit ghaltav. Ekda ashe karun Bagha khup chhaan lagatat 😋 Kadhi kadhi gavchya pith ANI ravyacha combination kararav teva techyat sakhar ghaltav. Shravnat ahmi kartav ach kartav. Khaprole kashe kartas te dakhva ek dis. 😊
मालवणी माणसांक जास्त गोड आवाडना ना ह्या मात्र खरा हा...👍
तुम्ही आव्स-झील लय ग्गोड आसास रे ❣👌
मस्त मालपुआ रेसिपी...👌
Kup Kup Chan👌👌🙏🙏
आम्ही पण करतो श्रावणात आणि गणपतीत तुमची पद्धत खूप मस्त
मी मालवणी आहे.मला मालपुवा खूप आवडतो.रेसिपीसाठी धन्यवाद!
गणपतीला आम्ही पण करतो तुमची पद्धत खुप छान आहे, धन्यवाद ❤️
Aai khup chan aahe malpua mi pan karte pan fkt Gul ani gavhache pith thodi velchi yevdech ghalte maida nahi vapart aata asa karun baghin mast recipe
Lai bhari mazi Aai karat hoti hi recipe.mastach zale asat malpuye.
ताईनू तुम्ही बरोबर बोललास मालवणी लोकांका गोड नाय आवडत पण गणपतीच्या दिवसात एकदा तरी मालपोए होततच. मी पण करतय पण आता केळा घालून करीन. तुमची मालवणी लय भारी.
धन्यवाद
मी पण मालवणीच आसा. ... मस्त दाखवलास रेसिपी
Khup sunder malpowa recipe.mazi aai pn karaychi.mi pn aaj Ganpatila nevaidyala kela ahe.
कविता ताई तथा वैभव दादा अभिवादन..!! 🙏🙏
👍मालपुवा हा तसा उत्तर भारताचा खाद्यपदार्थ तथापि आपल्या देशात विविध भागात तो वेगवेगळ्या पद्धतीने बनतो..आज हे
मालपुवे मालवणी पद्धतीने आणि सहज सोप्या पद्धतीने तेलाचा जराही अंश न राहता कुणीही खावे असा लज्जतदार , लाजवाब ,चविष्ट खाद्यपदार्थ खास लय भारी Vblog या आवडत्या चॅनेल वर पाहून आनंद झाला. ✌️
❤️वसंत ऋतू जसा सर्व ऋतूंचा राजा म्हणून संबोधले जातो तसाच सदर हा गोड मधुर खाद्यपदार्थ मालपुवा ही गोड पदार्थांमध्ये नक्कीच राजा खाद्यपदार्थ म्हणून गणला जातो असे माझे मत आहे
👍कविता ताईंनी पारंपारिक विचारसरणी त्याचप्रमाणे नवनवीन आवडते पदार्थ खायच्या आणि बनविण्याच्या छंदाला जोपासून सर्व दर्शक, श्रोता वर्गासाठी त्या सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण करत असतात त्याबद्दल खरंच त्यांचे अभिनंदन,
कौतुकास्पद आणि अभिमानास्पद सर्व काही असते असेच मी म्हणीन. ✌️👍
👍वर्षा ऋतूमध्ये मालपूवा खावयास आणि त्याची रेसिपी पहावयास मिळते हे खरोखरच अहो भाग्यच आहे असेच मी म्हणीन. ✌️🙏👍❤️
👍मालवणी आणि किंचित मराठी भाषेचा
अफलातून समन्वय साधत वैभव दादांची निवेदन शैली सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर अक्षरशः भाव खावून जाते आणि त्याचा पक्ष्यासारखा गुंजारव मनाला सुखावून जातो असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे. ✌️हट्ट के निवेदन, हट्ट के रेसिपी आणि हट्ट के लिखाण.... 👍✌️✌️❤️
👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
धन्यवाद
Ekdam chaan bhari recipe 👍👍👌👌😋 malavani bhasha khupach chaan aahe doghanche malavani bhashetil sambhashan aikun khup chaan vatale aai tar khupach chaan aahet
धन्यवाद ताई
Kaki, Thank you so much.... lockdown madhe mi khup vela mi malpohe karayche prayant kele pan nehmicha bighadale hote. Pan ya navratri madhe tumhcha video baghun Devi la prasad mhanun kele hote. Kharcha khup yummy zale hote. Tumhcha tips khup important ahet.
धन्यवाद
. मस्त च मी तर कधीही खावासा वाटला malpoya की बंनव तय.. माका खूप आवडत त गोड पदार्थ...thanks ताई... अशाच पद्धतीने मी बनवतय
धन्यवाद 😊
My favorite dish..but maida compulsory aahe kaa
Tai mi aaj banvle kup chan jale,1st time banvle,saglyana aavale dhanyavad Thanks 🙏
लय भारी प्रमाणे out door पण vlgo करा आजुबाजुला परिसर तुमच्या काय काय आहे अवडेल बघायला .
रेसिपी खूपच भारी 👍👌
Khupac masta recepi taai . Mi atta karun baghtalay maka lay avadtat malpoye
Malvani lokanka goad khauk jivavar yeta hya mtra khara 😀😀..pan receipe masta keli kakin ❤️..
धन्यवाद
एकदम मस्त आम्ही पण असेच करतो पण केळ टाकून कधी मालपुवा केला नाही आता करून बघणार धन्यवाद 👍👌
धन्यवाद
Khupch chhan recipe malpohe mi banvte chhan lagatat. Mla aavdtat.
Tai shirwale dava na pls. Tandlache pithhach ukdn krun banvtat te mahit aahe mi banvle nahi khalle aahe. ashich nvi recipe dakhvt raha. GOD BLESS YOU
भारीच आहेत मालपोळी .छान. आम्ही गणपतीच्या दिवसात करतव 👌👌👌🌹
Malpoye एकदम मस्त आमी हेच्यात जिरा खोबरा जाडसर वाटून घालताव
Lai bhari recipe 👌👌
Nakki try karnar 👍👍
Chan ahe Recepiee. Ratri batter karun fridge mdhe theval tar chalel ka mulancha tiffin sathi.
मालपुवा लयभारी. 👌👌
मायलेकराला खुप खुप शुभेच्छा!
खूप छान. तुमी सगळे पदार्थ सोप्या पद्धतीनं दाखवतास.
खूपच मस्त बनले मालपाेळे ताई मी कधी मैदा घातला नव्हता किंवा केळे ही घातले नव्हते आता तुझा बघून नक्कीच करून बघेन धन्यवाद
धन्यवाद
Khup mast. Tondala pani sutle. Mala aawadtat. Paushtik. Doghehi maay lek chhan.
धन्यवाद
मी पण मालवणी आहे, आम्ही गणपतीमध्ये बनवतो, खूप छान लागतात, रेसीपी खूपच छान 👌👌😍
Chan banvtat tumhi sagle resopi ..bolne pan.chan aahe tumche ....kuthe rahata tumhi .....ghar pan.chan aahe kaki .....
हो श्रावण महीन्यात् आणि गणपतीला करते मीखूप छान
मालवणी भाषा दोघे मिळून केळे टाकून मालपोळे भारी 👌💐
आम्ही गणपतीक करतो.अधी मधी ही करतो. हिच पध्दत आहे आमची.छान टीप देत रेसिपी दाखवता.
खुप छान झाले मालपुवे केेळ पण फोक ने smash करायची आयडिया मस्तच
धन्यवाद
आमची आई सेम याच पद्धतीने बनवायची त्या मुळे आम्ही असंच बनवतो कधी कधी नाश्त्याला आणि गणपतीला हमखास 😋😋😋😋
Masst...malvanit chan vatle 😀
मालपोवा रेसिपी खुपच छान नक्की करून बघेन
Mazya ajichya hathache malpohe khallay m. Aj athavan yeta tichi ti pn ashich kela ghalun malpohe karayachi
लय भारी, मालवणी शान आहात
Khup chhan mast...malpove.sundar.
खूपच छान, आम्ही असेच करतो गणपतीला, अचानक पाहुणे आल्यावर,सात काप्याचे घावणे दाखवा,
Sunder recipes aai Masta bolta aani samjaoon sangta
Ekda gulache mugache malwani padhatiche laduchi recipe dakhwa na pl.
खूप सुंदर. सोप्या पद्धतीने दाखवून देता म्हणून तुमची रेसीपी खूप आवडते. 👌👌👌👌👌
खूप छान बँटर जाड ठेवावे मध्यम पातळ ते सांगा खूपच छान
Khup chan lagto malpuaa aamhi pnmalvni ❤
Mla khup aawdtat he mi pn kel takun krte chan lagtat aata video bghun tondala pani sutly majya Chan jalet 👌👌👌
Mavshi chan banavle malpua
पूर्ण गहू चे पीठ घालून केले तर चालेल का
Beta ,saman je kahi ghetale jate ,te plz decription box madhe lehit ja ha
Mala kub aavdtye malpoha ....ganpati made aami kartoych
लय भारी, मी पण करणार👌👍
छान मालपोवे. आम्ही असेच करतो
खूप छान, मी सुद्धा बनवते पण केळ घालून नाही, आता तसे बनवेल
हे मालपोत भिडयावर करु शकतो का ते पण सांगा
Mast zale ahet malpove.ekda gulache mugache ladu dakhwa.gawala kartat tase.
हो
Lay bhari malvani bolatas
Khoopch chan mee nakki try karen
खूप. छान. रेसिपी.आवडली
Aamka tumche sagle dish lai bhari
Wattat💯🙋
रस आणि शिरवाळे सोप्या प्रकारे दाखवा .नेहमीप्रमाणे आजची रेसीपी ही खूपच छान 👌👌👌
भारीच असतत तुमचे सगळे वलोग्ज 👍
मी पण मालवणी आहे....माझी आवडती डिश
छान !असेच गणपती साठी गोड पदार्थ रोज दाखवा.
Lai Lai Bhari
ताईंच्या तोंडून मराठी पेक्षा मालवणी भाष्याच छान वाटते
😊
My fvrt malpova Mast banvale tai vaibhavla marathich shobhte pan malvani bolaychi tuzi aawad baghun khup bhari vatal
Mast ch
Nice easy method.Thanks.Good video
Khup sunder tai paakakruti
आमच्या कडे कावलीतले पोळयाे म्हणतत हेंका
Mast aahe
आमच्या कडे 11 दिवस गणपती बाप्पा असतो तर आम्ही वेगवेगळे गोड पदार्थ करतो
मला पण आवडली तुमची मालपूवा रेसिपी
गणपतीला 10 दिवस करायचे गोड पदार्थ दाखवा
Lay bhari ge bai
Mi Malvani ashech karate mast Tai
Khup bhari 👌👌
Mast tai
Khup chhan
Mavashi tumchi hi recipe far mastach aahe👍👍👍👍👍
धन्यवाद
मावशी एकदम मस्त
Mastach
👌
Khup sunder vatle malpuha
Ek nambar malavani recipe
खुप छान अप्रतिम
Mastch
Chan malpova mazi aaie karaychi 🙏🏼
Khup mastta
छान रेसिपी आहे
Khup chaaan amchi avdti dish
लय भारी
Chanach 👌👌 mi nakki try karnar
Aei kub chan ahte ...🥰
Malvani Mast Bolta Tumhi Mastch
Nice malvani language and malpuva
👌👍
मस्त.. माका आवशी ची आठवण इली.☺️ मी उद्या करतय.. धन्यवाद.. 🙏