नमस्कार मित्रा संपूर्ण माहिती मिळाली...चांगले काम चालू आहे...नेहरे साहेब हे कालवडी किंवा गाई हया कोठे खरेदी करतात...ते विकतात का..किंवा त्यांच्या मार्फत ओळखीने भेटतील का...
रोहिदास( बाळु) बबन डोके रा ० आळे तर्फे बोरी ( आळा बोरी रोड ) ता जुन्नर जिल्हा पुणे यांचा १३० गाईचां गोठा व्यवस्थापन पहा फक्त ४ माणसे गोठ्याचे व्यवसा पन करतात १६ एकर जमीनीवर चारा घेतात
Aare pn gayinchya kimti vicharaychya hotya na .......mla atta 4 gayi ghyaychyat Loni cha bajar band aahe tyanchyakdun kahitri contact bhetal ast na mla
60लिटरच्या गाईची लाईव्ह मिल्किंग दाखवा
चुतीया बनवत आहे, 3 गायी मिळून देत नाय 60 लिटर
Khup छान सांगितली माहिती thank dada mi pn चालू करणार आहे हा व्यवसाय thank again
पांच गया घेऊन संपूर्ण गोठा व्यवस्थापनाला (गोठा बांधकाम,गयांची किंमत टोटल खर्च) किती खर्च येईल आणि त्यासाठी काय करावे लागेल?
7 lacks
मुलाखत खुप भारी घेतली मित्रा
पहिल्या वेताला पन्नास लिटर दूध?
ते पन महाराष्ट्रात?????
खूप छान नियोजन, उत्कृष्ठ गोठा
नमस्कार मित्रा संपूर्ण माहिती मिळाली...चांगले काम चालू आहे...नेहरे साहेब हे कालवडी किंवा गाई हया कोठे खरेदी करतात...ते विकतात का..किंवा त्यांच्या मार्फत ओळखीने भेटतील का...
Fat and snf kiti lagto 50 ltr walya gaay cha
चांगली मुलाखत घेतली दादा
अभिनंदन सुंदर माहिती
Mitra , 10 HF gai sathi Kiti aakaracha gotha lagel ? Lambi Ani Rundi?
Lavkarach video gheun yeil
सर किंमत ही सांगा ते ही खूप महत्त्वाची बाब आहे पुढील नियोजन करण्यासाठी
60लिटरच्या गाईला किती किलो खुराक लागतो
सदर विडीओ मधील गाईंची कींमत कीती आहे व त्या गाई घ्यायच्या असतील तर कुठुन घ्यायच्या....
Kalwadi miltil ka1/2mhaniychya hf
Bhaiya video is very good 👍
Chhan mahiti dili
Thank
तीन टाइम धारा,गाभन काळात कितव्या महिन्यापर्यंत
काडता
लोणी बाजारामध्ये मध्ये ज्या गाई येतात त्या गाई व्यापारी जे असतात ते पंजाब वरूनच गाई आणतात
😂😂😂 yede bnwta kay
Mi ata parynt loni bajarun swtala 3 gayi àanlet aani mitrana sglyana milun 15 gayi aanlet ......pn malahi tsch vataty ki te punjab varun antaayet
स्वानंद शेठ नेहरे ... आमच्याच गावचे आहेत शेठ
खरंय का रे मित्रा हे सांगतात ते
हे खर सांगतात का दूधाबद्दल.
तुमचा नंबर पाठवा
@@umeshpatil7726 ho amchya gavat ahet ly bhri gaiya ahet amhi ghelp hoto
Aare are are are kare jare kutare kare
Hf गाई पेक्षा जर्शी गाई योग्य, hfगाई कायमच आजारी पडतात,व दुधाला फॅट snf बसत नाही.
दूध कुठ विकतात आणी काय भाव मिळते दुधाला हा प्रशन विचारला नाहीं भाऊ .
Fat sangitli na bhau
रोहिदास( बाळु) बबन डोके रा ० आळे तर्फे बोरी ( आळा बोरी रोड ) ता जुन्नर जिल्हा पुणे यांचा १३० गाईचां गोठा व्यवस्थापन पहा फक्त ४ माणसे गोठ्याचे व्यवसा पन करतात १६ एकर जमीनीवर चारा घेतात
Dudh kadnyache 3 veleche timeing sanga...
Sangital ahe video madhe
मी हा व्यवसाय कर्ज काढून करु शकतो का?
Carwadi aahet ka vikayla
मुरघासानी ओल्या आणि सुक्या चाऱ्याची पूर्तता होते का
Jarsi gay kiti liter dudh dete
खुप छान माहिती
छान माहिती दिलीत 😃😃😃
Aamchya ikad t 12 litter detet fakt
mineral mixture konta changla aahe
Konta bhi ghya dada
Pn fkt tyat protein vitamin carbs content bghun ghya
असल्यामुळे त्या गाईच्या दुधाला बाजार वाढत नाही
कारवडी संगोपन चा व्हिडिओ बनवा याच गोठ्या वरचा
गयांचा आजार कसा ओळखायचा??
Aare pn gayinchya kimti vicharaychya hotya na .......mla atta 4 gayi ghyaychyat Loni cha bajar band aahe tyanchyakdun kahitri contact bhetal ast na mla
Aahe contact loni bajarach ...swast zalay bajar khup
गायांच्या कीमती सांगत जा very important
Aamhi aata 3 hf gai ghetalya aahet 25 20 liter chya mag aamhalahi 3 time dudh kadhayach aahe
खुप छान दिसतात तुम्ही
दादा पन्नास लिटर वाली गाडी मिळेल का त्यांच्याकडे आणि कितीला असेल
90hajar
कडुस ला संदीप धायबर यांचा पण खुप मोठा गोठा आहे
पजाब वरुन आणलेली गाय आपल्या कडे वेवसतीत सेट होते का आम्हाला पजाब वरुन गाई आणयच्या
Shalu mhanje Kay
Valavleli jwari
छान आहे
गाभण गाईचा खुराक काय असतो?
60 litar dudha denari gay kitila denar sir plz riply dya
Sir mazya farm war bhet dya
Milk kadhnasathi konta milk machine cha use krta
Delaval
खूप सुंदर
दुधाचे भाव सांगा
Mast informasen sir thanks👌👌🙏
30लीटर चे गाय चि किमत किती पेरत
बरोबर आहे. ना. हो
तुमचा हा व्यवसाय चांगला आहे काका
Hi
10:26 fhone no ka det nahi
माझ्याकडे पंधरा वर्षाचा अनुभव आहे गाय टिकत नाही दादा
लाईव्ह मिल्किंग दखवा
गोठा बघ्याला येवू शकतो का
60 liter wali chi kimmat kiti aste
भुसा म्हणजे काय गव्हाचा भरडा का
Mast information aahe bhava 🙏🙏
गाई कितव्या वीता पर्यंत जास्त दूध देते आणि म्हशी कितव्या वे ता पर्यंत जास्त दूध देते pliz .आम्ही हे वावसाय सुरू केलंय .
सांगले संगोपन केले तर गाई आणि म्हशी १० ते १४ वेतापर्यंत चांगल दूध देताता
छान दादा
कॅल्शीअम कोणते देता
गायींचे रजिस्टर कसे ठेवता. उदाहरणार्थ: गायी लावण्याची तारीख, आजारी पडली तर किंवा रोजचे दुधाचे प्रमाण
excel मध्ये ठेवा दादा नाहीतर बुक मध्ये लिहून
किंमत किती आहे एका गायची
Dudh kadhayacha time Kay ahe dada
किती एकर जमीन लागते ७ गाय साठी
5
Sir very good information 😉☺️😉
Ekach number sirrrr
कालवड भेटतील का
khup chan
👌👌👌
How much milk capacity
Dairy farm ch contact number kiva adress share kart Java mnje aamahala dairy farm la bhet dyayala yeil
दूध उत्पादक नादच
Fat vishay mahiti sanga
अरे गाया सांभाळण्यासाठी माणसे कुठे मिळतील लवकर सांग प्लीज
Nahi milat... Me khup try kel aahe pan mala koni nahi bhetl
YT patil dairy farm chanel vr ja tynchyakde bhetel kamgar.. yala vicharun ky upyog nhi.
5:04 5:05
50 litter 3 gaya det astil dudh
सीमीच कोनत द्याव
Nice
Bas bhu
Panjab , hariyana mde 70 litre chya gai astat , it's real ok
72
❤
. top.
तीन टाईम दूध काढतात का तुम्ही 5.20 मिनीठानंतर बोलला आहात की तीन टाईम दूध काढता ,खरच दोन टाईम दूध काढतात की दोन टाईम दूध काढतात
Nice dada
त्यांना सगळं चारा वगैरे घरातच असतं की त्यांना बाहेर सोडतात करण्यासाठी आपल्याकडे डोंगर भाग आहे
गाई छान आहे
5:38 mo no ka det nahi
खुराक भिजून देतात कि कोरडा विचारा दादा 🙏🏻
Kandi koradi ani bhusa ola karun
@@FarmingBabaji तुमचा नंबर पाहिजे होता
Bhau ajim pathan yancha contact milel ka
Astat 60 chya
Nice. And real
,काडी मजे काय
Contact no milel ka tyancha Punjab valyan cha
Bali gatali ka kanat
जरा ऑरगॅनिक दुध काडत जा कॅल्शियम देऊन काय आर्थ आहे. दोन तीन लिटर दुध काढले तरी चालेल पण पोष्टिक दूध च काढत जा.
गोठा मालकांचा नंबर द्या