भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल या रेकॉर्डब्रेक लंगारचे गायक - वादक "मयूर गवळी" यांच्याशी खास बातचीत
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल या रेकॉर्डब्रेक लंगारचे गायक - वादक "मयूर गवळी" यांच्याशी खास बातचीत
अप्रतिम मयुर तुमचा आवाज भारी आहे खूप सुंदर
खूप छान मयुर👌👌👌👌
❤🎉 Best.. Wishes..
कलेशी लीन राहून अतिशय नम्रपणे दिलेली मुलाखत मला फारच आवडली. मला भावली. गणपती गजानन तुझ्या पाठीशी आहे. उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा. तुझा एक चाहता.
Khupach chaan
सुंदर
Sundar ase innovation Mayur Gavali yanche !!! Ekda original gaane gaylelya ani compose kelelya Pandit Ajit Kadkade yanchi ekda bhet gheun abhaar vyakt kele tar tyana mast vaatel !!!
Congratulations Mayur... Very good 👌👌
Lay bhari langar gayan aani best of luck & keep up it our dashavtar culture. Thanks you.
भावा तू गाहिल तो आजच्या काळाला अनुरूप आहे जय शिवराय ते गाणं त्या काळी गाजलं आणि आज संजीवनी दिली भावा नमस्कार तुला
खुप छान .....तुमचा आवाज ऐकून मी ही मुलाखत बघतोय..... छान
मयुर गवळी माझ्या गावचा माझा समाज बांधव आज दशावतारी लोक्केलेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आपल्या सुमधुर लांगार ने वेडावून सोडले त्याच्या या यशचा आम्हाला अभिमान वाटतो असच यश लाभो हीच इच्छा 🙏🏻💐
मयुर तुला खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐
अप्रतिम गायन झाल बुवा...👍👍👍
अप्रतिम मयुर गवळी जी 👌🏻🙏🏻🙏🏻👌🏻 पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🏻🙏🏻🌹
Mast kup chan aahe👌👌👌👌
Very nice apratim sadrikaran
Mayur sir apratim sangit ahe tumcha pudhil vatchali sathi khup khup Shubhecha
अप्रतिम मयुरजी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर आहे
या लंगारातून तुम्ही सर्वांची मने जिंकली आहेत
पण याच्या गूह्यार्थाची अनुभूती आल्यास जीवनाची नवीन पहाट होईल 🙏🙏🙏
Nice presentation mayurji melodious sound
खुप छान माऊली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐👌👍
युद्ध प्रसंगाला एक साचेबंद पणा यावा,लय तालावर पदन्यास व्हावा म्हणून गाणे म्हणले जाते.काळजी एवढीच घ्यायची की त्या गाण्याचे शब्द हे रौद्र रस,वीर रस निरृमाण करणारे हवेत.गुरु शिष्य ,आई मुलगा,दोन देवतांमधील संघर्ष यांसाठी भक्तीरसप्रधान गाणे चालेल ही.पण इतर वेळी मात्र शक्यतो टाळणे चांगले.आपण हे गाणै मृहणालात ,छानच म्हणालात यात कुठेही दुमत नाही पण ते ऐकुन अनेक पेटी वाले त्या गाण्याचे अनुकरण करत आहेत.तसे अनुकरण करावेच पण ते करत असताना एक आपला सुर आणखी ती चाल गळ्यातून येत आहे की नाही याची खातरजमा करावी.हे माझे मत.प्रतिक्रियांचे स्वागत.
खुप छान माऊली आमची गुरूमाऊली बुवा श्री कमलेश मेस्त्री यांंचा मुलाखतीत उल्लेख केल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीस
Nice mayur bhava... Ani nice song ajit kadkade favorite song 🎶🎤 tu gayale parat lagar kadak
अप्रतीम.......... सादरीकरण......👌👌👌👌
अप्रतिम मयुर
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
खुप छान मयूर जी 👌👌👌 अप्रतिम सुंदर
खरंच भारी मयुरजी!!!
अमोल गोसावी,कुडाळ.
अप्रतिम मयुर 👌👌👌👌👌
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
जाम भारी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अप्रतिम गायन मयुर गवळी साहेब 👍🙏
अप्रतिम मयूर गवळी
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मयूर
ताल रक्षक सुद्धा तेवढेच महान आहेत त्या ना पण धन्यवाद. ..
खूप छान मयूर माऊली....तुम्च्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा💐🎼
Khup chan mayur saheb aani vaibhav khanolkar saheb mayur sahebana phudil vatchalis hardik shubhechya
माऊली अप्रतीम
Khup Sundar gayan & apratim aavaj buva
Nice song 🙏👍👍👍👍👍
Khup sunder Langar ashich old is gold Gani Sadar Kara buva
2 ओळी त्यांनी गाऊन दाखविल्या अस्त्या तर छान वाटले असते. आम्ही आधीच व्हिडिओ प्रत्यक्ष नाही पाहिला पण आता पाहिला असता. 👍
अ प्रतिम खूपच छान जबरदस्त
जबबरदस्त
Khup bhari bollat khanolkar sir
मयुर भाई पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .....
Chaan Sundar Apratim Zhakaas Bhari lay Bhari 🙏😊👍
Apratim aawaj....aani sadarikaran
facebook.com/102794651792422/posts/106189608119593/
खानोलकर सरांना खुप खुप धन्यवाद
Ram krishna Hari
Wonderful 👌👌
Nice 👍 mayur bhai tumch song aamala bhrpur aavdl. Aami khup video kele tya ganyavr.
chan mayur gavli
Khup chhan Mayur
Very nice👍
Nice bhava
Congratulations
अप्रतीम माऊली
लय भारी
आपण तोड़ी राग छान वापर करता दशावतार मध्ये
हे गाणं कुठे मिळेल
Ashich pragati hovo hich eshwer Charni prarthna
Nice bhawa..
माझ्या कडून सुद्धा आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐
खूप छान
👍👍🙏🙏👌
सतत ऐकावे असे वाटते छान .अजून काही नवीन नवीन तयारी सुरु करा.
Very Good 🙏🙏🙏
Nice Mayur
अरे वा वैभव खानोलकर जी
Good job 👌
Mast gawali sir
Khup Chan
छाण
Sir akada mand mand lahari gar gar wara he stripart che song akada aaaikawa
👍👍👍
👌👌
Good
सर्वप्रथम मयुर गवळी आपले अभिनंदन.अतिशय छान सुरेल आवाज आणि गायनाची पद्धत.स्वर भिडवून गाणे,अंतःकरणातून गाणे.👍
पण आज ज्या पद्धतीने त्याचे स्वरूप बदलत आहे ते दुर्दैवी असेच.वारकरी भजनात तल्लीन होऊन गाणे हे वेगळे आणि वराती मिरवणुकांत गाणे वेगळे.श्री अजित कडकडे यांनी गायलेल्या या अभंगाला अ्आपण पण तेवढ्याच ताकदीने सादर केलाय.पण त्या शब्दांचे बाजारीकरण होऊ न देण्यासाठी आपणच एक आवाहन केलेत तर बरे होईल.
𝒎𝒂𝒖𝒍𝒊 𝒏𝒎𝒔𝒌𝒂𝒓
Nice song mayur bahi
लंगार म्हणजे काय?
Ladhaichya veli mhantat tya ganyala langar mhntat
Very nice 👍❤️पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍
अप्रतिम मयुर गवळी जी 👌🏻🙏🏻🙏🏻👌🏻 पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🏻🙏🏻🌹
खुप छान
खूप सुंदर
Khup chan
Good