तीन शेतीतज्ज्ञांची ‘प्रेरणादायी‘ मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 2

  • @dasharathtambhale4790
    @dasharathtambhale4790 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर मुलाखती. अशा शेतीविषयक मुलकातीची मालिका सुरू करायला हवी आणि ती केवळ समाज माध्यमावर प्रसिद्ध / प्रसारित केली तर योग्य, कार्यक्रम आयोजनाचा खर्च आणि श्रोते जमविण्याचा ताण येणार नाही. छान उपक्रम , धन्यवाद

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 5 месяцев назад

    खूप छान
    👌👌
    भारत हा कृषीप्रधान देश आहे(असं अजून तरी म्हटलं जातं) पण शेती आणि पशुपालनाविषयी माहिती असणारे आणि या क्षेत्रांबद्दल आसथा असणारे लोक फार कमी आहेत.
    असे कार्यक्रम टीआरपी खेचत नसल्याने
    दूरचित्रवाणीच्या वाहिन्या या विषयांना महत्व देत नाहीत हे दुर्दैवच आहे.
    पण याला पर्याय म्हणून कमी निर्मिती खर्चात ‌सोशल मीडियावर अशा माहितीपूर्ण मुलाखती प्रसारित करता येतील.