अतिशय सोप्या भाषेत संपूर्ण मार्गदर्शन केल्या बद्दल तुमचे व Patil Biotech समूह चे मनापासून धन्यवाद. योग्य वेळी माहिती पोहोचली खरंच तुमचे आभार. पेरूचे भविष्य कसे राहील यावर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती..
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात, माहिती खूप छान दिली जाते, विश्लेषण हे चांगल्या प्रकारे सांगितले जाते, तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर दुसरे व्हिडिओ पाहायची गरजच पडत नाही, अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन बनवत जावे सर, शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन होईल
Sir नमस्कार...हा वेबिनार शेतकऱ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारा आहे...सविस्तर माहिती देण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न केला आहे...आम्ही बेळगांव साठी रोपांची ऑर्डर करत आहोत...धन्यवाद
एकदम योग्य परिपुर्ण आणि सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच व्हिडिओ मध्ये दिल्या बद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे, व आपल्या अशाच व्यक्तिमत्त्वासाठी व पुढील वाटचलीसाठी मन पूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो सर
सर खूप छान माहिती दिली. आपल्या सारखं मार्गदर्शन करणारे तडा असतील तरआणि शेतकरी ते अमलात आणत असेल तर शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं अभिनंदन आमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल.....🙏 दुसरी अडचण म्हणजे सर मी नोकरी नोकरी करत करत मी शेती करत आहे पण मला पेरू फळबाग करायचे आहे आपलं मार्गदर्शन ऐकून 80 वर्षाचा म्हातारा पण उठले शेती करण्यासाठी 🙏
Great...पाटील साहेब, आज पर्यंत अनेक videos पाहिले आहेत, परंतु आपण या video द्वारे पेरू पिकां बाबत अगदी बारकावा सहित जी माहिती दिली, त्या बद्दल आपले खूप खूप आभार व अभिनंदन..... फोन वर बोलले tar चालेल का .....
अतिशय सुंदर माहिती मिळाली सर. आपले मनापासून आभार.. एम डी पाटील.
thx
Sar.nambar.one.mahiti.dhanywada
अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले सर... आमच्या सारख्या युवा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल सर....
धन्यवाद साहेब
Khup chan sir 🎉
तुम्ही पेरू ची माहिती व संपूर्ण माहिती दिली ती आडानी शेतकरी असेल तरी समजू शकेल असी माहिती दिली आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
thx
@PatilBiotech!
@PatilBiotech!
Aq😊😢😢
आपण परू या फळाच्या पिका विषयी दिलेली माहिती फारंच उत्तम व समजण्यास सोपी व सविस्तर दिलेली आहे.
Thx
अतिशय सोप्या भाषेत संपूर्ण मार्गदर्शन केल्या बद्दल तुमचे व Patil Biotech समूह चे मनापासून धन्यवाद. योग्य वेळी माहिती पोहोचली खरंच तुमचे आभार. पेरूचे भविष्य कसे राहील यावर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती..
best rahil & thank you
पाटील साहेब मला आपली माहीती खूप आवडते तुमचे विचार खूप छान आहेत आभार आभार शुभेच्छा देत व कामाला सलाम करत आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
thank you
,far chhan mahiti मिळाली. Thanks@@PatilBiotech
Thanks
धन्यवाद सर, खूप सोप्या पद्धतीत योग्य माहिती दिलात.
thx
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात, माहिती खूप छान दिली जाते, विश्लेषण हे चांगल्या प्रकारे सांगितले जाते, तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर दुसरे व्हिडिओ पाहायची गरजच पडत नाही, अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन बनवत जावे सर, शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन होईल
thx
Well and Good imformation. Thanks.
You're welcome
Sir नमस्कार...हा वेबिनार शेतकऱ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारा आहे...सविस्तर माहिती देण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न केला आहे...आम्ही बेळगांव साठी रोपांची ऑर्डर करत आहोत...धन्यवाद
ok
धन्यवाद,
खूप छान माहीती 🙏🇮🇳
thank you
साहेब
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल
धन्यवाद
thanks
अतिशय सुंदर व उपयोगी सोप्या भाषेत.
धन्यवाद सर
Thx
पाटीलसाहेब खुप खुप धन्यवाद कारन खुपच चांगली माहिती दिली तयाबदधल धन्यवाद मु कोलविहीरे ता पुरंदर जि पुणे
आभारी साहेब.
पिकाबाबतीत काही समस्या असल्यास फोटो अथवा विडियो पाठवावा.
whatsapp 9923974222
खूप छान माहिती, टेरेस गार्डन असणाऱ्या लोकांना उपयोग होईल अशी माहिती द्या.
thx
साहेब...
खूप महत्त्वाची व सोप्या भाषेत माहिती सांगितली.
धन्यवाद.
thx
खुप छान माहिती दिली आहे सर त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏🏻
thank you
पेरू विषयी खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब.. पेरू पिकाचे रोपे हवे असल्यास खालील नंबरवर संपर्क कराल.
8080677492
एकदम योग्य परिपुर्ण आणि सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच व्हिडिओ मध्ये दिल्या बद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे, व आपल्या अशाच व्यक्तिमत्त्वासाठी व पुढील वाटचलीसाठी मन पूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो सर
thx
एकदम चांगली आणी सोप्या भाषेत माहिती दिली सर अभिनंदन या माहितीमुळे मला नवीन लावगडी साठी प्रेरणा मिळाली धन्यवाद सर
Thanks
पेरू लागवड ची माहिती चांगली सांगितली आहे.त्या बदल मी आपला आभारी आहे 🙏🌹
thx
सर खूप छान माहिती दिली. आपल्या सारखं मार्गदर्शन करणारे तडा असतील तरआणि शेतकरी ते अमलात आणत असेल तर शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
तज्ञ
आपले मनापासून आभार
धन्यवाद
खुप सोप्या भाषेत माहिती समजावून सांगीतली
धन्यवाद सर
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर जी 🙏🏼🙏🏼
Thx
सर खूप मस्त मार्गदर्शन केलं आजकाल कोणीही एवढं सविस्तर मार्गदर्शन करत नाही.. मनापासून धन्यवाद सर..👌🙏
Thx
खूपच छान एक्सप्लेन केलेले आहे
thx
अतिशय उत्तम माहिती , सर्व शंकाच निरसन......🙏🙏
धन्यवाद
आज पर्यंतच्या व्हिडिओमध्ये सर्वात शेतकऱ्यांच्या भाषेत माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद सर
Thanks
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आभारी आहोत साहेब.
Patil sir aple mnapasun abhinandan Peru pikabaddal khup chan mahiti dhanyavad sir ❤❤❤
Thx
खुप छान माहीती दिली.पाटील साहेब .
Thx
खूप चांगले मार्गदर्शन, धन्यवाद
Thx
🌹💐पेरू पिका विषयी वेबीनार केल्याबद्दल मि आपला आभारी आहे🙏🙏
धन्यवाद
Khoop khoop important mahiti dili sir ....me 2 divsa madhe peru lavnarach hoto pn jara confusion madhe hote .te confusen door zale....thanks sir .....
thanks
खुपच छान माहिती सर धन्यवाद तुमच्या सेवेला नमन ❤🎉
Thank you for appreciation
अत्यंत योग्य माहिती आहे
धन्यवाद
पेरु लागवड व त्याचे खत व्यवस्थापण त्याच प्रमाणे पिक बाजारात पाठविण्या पर्यंत अशी सर्व इथभुत माहिती दिली. धन्यवाद!
thx
thx
इकदम परीपुर्ण माहीती दीलेबद्दल धन्यवाद.
thx
Super video
Thanks
छान छान महीती दिली🎉🎉🎉👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
Patil biotech = farming institute great work
thx
Namaskar patil sir, Mi Anand Mane, khup-khup Chan zala ha webinar.peru sambandhi sarv kahi sangitale.
Khup-khup dhanyawad.
thx
खुप खुप चांगली माहीती दिलीत सर धन्यवाद
THX
Beautiful presentation, proper & necessary information, thak you Sir.
Thanks keep watching
खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद सर....
thx
आभारी आहे सर मला खुप चांगली माहिती मीळाली
thx
सुंदर माहिती दिली आभारी आहोत
thank you
खूपच छान माहिति दिली धन्यवाद सर आभारी आहे .
Thx
खुप छान माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏
Thx
khupach changali mahiti dili sir Thanku
thx
एकदम भारी माहिती दिलेली आहे. सर.....धन्यवाद ....
thx
खूप छान माहिती दिली पाटील साहेब धन्यवाद
Thx
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर,धन्यवाद
आभारी आहोत साहेब.
छान माहिती दिली धंन्यवाद
Thx
खरंच खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद साहेब.
एकदम छान माहिती दिली सर धन्यवाद 👍🏻🙏
thx
अतिशय महत्वाची माहिती दिली ,धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
thank you
The.best.information.
सर नमस्कार,, फारच छान माहिती दिली,, धन्यवाद🎉🎉
Thanks
खुप छान माहिती दिली त्या बद्दल❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊
thx
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही सर
thank u
सर तुम्ही पेरूची माहिती दिली आम्हाला खूप आवडली अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले
याचा फायदा शेतकऱ्यांना होईल
thank u
Salute sir.
thx
खूप चांगली माहिती दिली ज्याला काही माहीत नाही तोही पेरूची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो आणि चांगले उत्पन्न घेऊ शकतो
Thanks
खुफ chan माहिती dilit sir. Very micro study with more details. ।।।।keepit up
Keep watching
thx
Very informative.. Thank you so much ..
thx
खुपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद
Thx
Very best information sir. Thank you.
Thanks
खुप छान साहेब आपण खूप महत्त्वाची माहिती दिली मला पण पेरू लागवड करायची आहे आपल्या या वेबीनार ने बर्याच गोष्टी समजल्या
आपले खुप खुप धन्यवाद
thx
एक नंबर माहीती
thank you
खुप छान अस मार्गदर्शन केल सर ❤
thx
खुप छान महीती sir jii
thx
खूप छान माहीती दिली सर धन्यवाद
आभारी साहेब.
एक नंबर माहित आहे
Thx
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आभारी साहेब.
Khup dhanyavad sir
Keep watching
Khup chhan mahiti dili dhanywad
thx
पूर्ण व्हिडीओ बघीतला सर खूप आवड ला धन्यवाद
Thx
अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं अभिनंदन आमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल.....🙏
दुसरी अडचण म्हणजे सर मी नोकरी नोकरी करत करत मी शेती करत आहे पण मला पेरू फळबाग करायचे आहे आपलं मार्गदर्शन ऐकून 80 वर्षाचा म्हातारा पण उठले शेती करण्यासाठी 🙏
Thx
माहिती खुप छान मिळाली
thx
Its a great information sir. I see this video and lm intrested in ❤
Great... thanks
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Thanks
one of the best guidance
thank you
धन्यवाद सर 🙏👍🏻
thx
सर आपण खूप छान माहिती
thx
Khup changli mahiti dili Saheb 🙏
Thanks
Best program 🎉🎉
Thx
Thank you so much Patil Sir
thx
Nice information 🎉🎉
Thanks
Thanks for detail knowledge and integration.
thx
Khupach mahiti sirji
thx
Great mahiti
thx
Great...पाटील साहेब, आज पर्यंत अनेक videos पाहिले आहेत, परंतु आपण या video द्वारे पेरू पिकां बाबत अगदी बारकावा सहित जी माहिती दिली, त्या बद्दल आपले खूप खूप आभार व अभिनंदन..... फोन वर बोलले tar चालेल का .....
thx
Mast mahiti
धन्यवाद
धन्यवाद सर....
Thank you
आतापर्यंत बघितलेल्या VDO मध्ये सर्वात भरोसेमंद vdo
Thanks
Nice information sir. Any farmer can take production with the help of this video.
Yes, sure in video I showed the plot
छान माहिती सांगत आहात पाटील साहेब
धन्यवाद डॉक्टर साहेब.
Very Very thanks Patil sir for valuable information.
welcome sir
खूप चांगली माहिती दिली
thx
Khup upyogi mahiti dhanyvad
THX