गावपळण,चिंदर,मालवण.श्री देव रवळनाथांच्या कौल प्रसादाने ३ दिवस ३ रात्र ग्रामस्थ गावाच्या वेशीबाहेर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • गावपळण,चिंदर,मालवण.श्री देव रवळनाथांच्या कौल प्रसादाने ३ दिवस ३ रात्र ग्रामस्थ गावाच्या वेशीबाहेर.
    Dear viewers kindly support us.
    / सुवर्णकोकण
    Suvarna kokan Team-:
    Mr. Sarvesh Sawant, Kudal
    Mr. Ashish Natalkar, Devgad
    Music:
    Script Writing -: Mr. Ashish Natalkar
    Voiceover -: Mr. Ashish Natalkar
    Editing -: Mr. Ashish Natalkar
    Location -: chindar
    Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
    Follow us on Instagram : / suvarnkonkan
    #gavpalan
    #chindar
    #malvan
    #vlog
    #kokanvlog
    #marathibmvlogger
    #malvanivlog
    #malvannews
    #Konkan
    #suvarnkokanvlog

Комментарии • 52

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 Год назад

    आश्चर्यच....आजच्या इंटरनेट सारख्या आधुनिक जगतात पण कोकणातील जुन्या धार्मिक परंपरा, चालीरीती, सांस्कृतिक कार्यक्रम तेवढ्याच उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे केले जातात...ह्या फक्त कोकणातचं होऊ शकता...🌴👍🙌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 месяцев назад +1

    Khoop...sundar. 💓

  • @nityanandshirsekar7929
    @nityanandshirsekar7929 Год назад +6

    खूप सुंदर विडीयो. या मंडळीचा उत्साह पाहून खूप आनंद झाला .एक परंपरा ज्ञात झाली.चिंदरकर,बांदीवडेकर ही मंडळी भंडारी समाजाची असावीत आणि मी सूध्दा भंडारी च असल्याने मला यांचा अभिमान आहे.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад +3

    सतीश गाव पाळणीचो व्हिडीओ बघून खूप बरा वाटला. माझ्या चुलत भावाचं घर शिवाय बहिणीचं घर पण सातेरीच्या देवळा कडे आसा आमका बाजार पण पयलो चिंदरच होतो आता आचऱ्यात जातत. व्हिडीओ खूप छान. अशेच व्हिडीओ दाखवीत जा. धन्यवाद

  • @deepakhadage2538
    @deepakhadage2538 Год назад

    खूप सुंदर माहिती आहे

  • @udayparab6420
    @udayparab6420 Год назад +2

    मस्त व्हिडीओ गाव पळवणी ची माहिती मिळाली. MH07देवगड

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 Год назад +3

    लईभारी !

  • @dharmendrasawant1797
    @dharmendrasawant1797 Год назад +3

    खूपच छान झाला व्हिडिओ.

  • @user-of2og8hm4k
    @user-of2og8hm4k Год назад +2

    खूप सुंदर आठवणी आणि आज पुन्हा एकदा सगळ्यांना पाहून खूप आनंद झाला...... चिंदर ची गोष्टच न्यारी नव्यानवलाईची आहे.. भाग्यवान समजतो मी मला माझं आजोळ आहे ते. माझ्या बालपण चे काही दिवस आणि तरुणपणाचे सुवर्ण क्षण तिथे गेले..

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Год назад +2

    खूप खूप खूप सुंदर वीडियो असे वीडियो टाकत जावा 👌👌👌💓💓💓

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Год назад

    फार सुंदर चित्रफित
    माझे गाव चंदर 18वरसापरयंत गावपळणीची
    मजा घेतली आता75वय आहे नागोची वाडी
    चिंदर

  • @preranachindarkar2737
    @preranachindarkar2737 Год назад +3

    खूपच छान धन्यवाद

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer Год назад +1

    Very Informative video...Gaavpalan Vlog

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Год назад +4

    छान कोकण ते कोकण

  • @vikasdabholkar6222
    @vikasdabholkar6222 Год назад +3

    Mast 👌👌

  • @ganeshrupaye3002
    @ganeshrupaye3002 Год назад +2

    Khup Chan mahiti dili bro

  • @user-of2og8hm4k
    @user-of2og8hm4k Год назад +2

    खूपच सुंदर रे...... माझं आजोळ चिंदर ❤️❤️❤️❤️

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +3

    👍👍👍

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar5550 Год назад +2

    चिंदर गावची गावपळण ही एक अशी परंपरा आहे. जर तुम्ही त्याचा खोल विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर महिनात शेतीची सर्व कामे पूर्ण होतात आणि शेतकरी थोडा निवांत असतो. अशावेळी तीन दिवस तीन रात्र गावकरी खेळ, गप्पा मारत धमाल मजा मस्ती करतात. रात्रभर गाणी भजन असे विविध कार्यक्रम होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर शेतकऱ्यांसाठी तीन दिवसाची ही सहलच असते. आत्ताची लोक तीन दिवस रिसॉर्टवर जातात आणि मजा करतात हाच यातला खरा फरक आहे. काही काहीही असो गावकरांनी ही प्रताप परंपरा चालू ठेवली बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हा संपूर्ण व्हिडिओ लोकांपर्यंत दाखवल्याबद्दल आणि सर्वांना माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद

  • @janardankumbhar9051
    @janardankumbhar9051 Год назад +2

    खुप छान 🙏🙏

  • @onkargosavi3909
    @onkargosavi3909 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ... धन्यवाद भावा 💐💐

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Год назад

    HD.

  • @abhaymunj8999
    @abhaymunj8999 Год назад +1

    अशीच परंपरा पुढे चालत राहू दे । मस्त वाटला व्हिडीओ बघून
    एक वेगळा जीवन या गावपळणीतून दिसला।
    विडिओ ग्राफर ला स्पेशल धन्यवाद

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад +4

    वाढदिवस पण ओक्षण करून साजरा केला मेनाबत्या विजवून नाही केलात हे बघून बरे वाटले परंपरा जपली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Год назад +1

    ऊतम नमस्कार धन्यवाद विडीओ छान

  • @charuchindarkar4164
    @charuchindarkar4164 Год назад +2

    Far Chan Mitra.. keep it up🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад

    Khupch Chan video 💐💐🙏🙏

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Год назад +1

    Super

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 Год назад +1

    आपले वाडवडिल खुप पुढचा विचार करीत होते. आपण फक्त तात्पुरता विचार करतो. आहे त्या परंपरा चालू ठेवणे योग्य

  • @sameernatalkar7716
    @sameernatalkar7716 Год назад

    Chan coverage ghetalas👌

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 Год назад

    Kadak

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Год назад

    Super video dada

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer Год назад +1

    17:40 real story aahe yes 👍👍

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Год назад +1

    आज सकाळी रेडिओवर बातम्यांमध्ये गावपण याविषयी ऐकले होते. तुमच्या Chanelle मुळे प्रत्यक्ष पहायला मिळाले धन्यवाद.

  • @shreeswamisamarth1_
    @shreeswamisamarth1_ Год назад

    👌👌

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 Год назад

    खूप छान 700 km वरुण आम्ही गाव पलन चा अनुभव घेतला भाऊ

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Год назад +1

    Sundar parampara aahe. Gavat parat janyacha vlog banwa

  • @pritichindarkar5501
    @pritichindarkar5501 Год назад +1

    वाढदिवसाचा व्हिडिओ आमच्या घरातलो असा....🥰🥰

  • @finearts399
    @finearts399 Год назад +2

    Khup छान vedio kelas, धन्यवाद..
    तू शांताराम natalkarancho zil kay??? Mazi सासुरवाडी असा gothankar

  • @parabrajaram569
    @parabrajaram569 Год назад +1

    Prashant goltatkar होतो काय पलनीत

  • @poojaghostekar753
    @poojaghostekar753 Год назад +1

    Mast 👌 chindar amcha gav ahe
    Husband gav ahe

  • @rajus431
    @rajus431 Год назад

    खूप छान व्हिडिओ आशिष माझ्या आते चे पण गाव चिंदर आहे बाजारपेठ चा बाजूला घर आहे बाबा पडवळ आणि चिंदरकर मामा माझा बरोबर बॉम्बे डायिंग मिल मध्ये होते

  • @samikshahirlekar7357
    @samikshahirlekar7357 Год назад

    गावाकडे जाऊन इल्यासारक्या वाटला माका

  • @ravidhalvalkar3811
    @ravidhalvalkar3811 Год назад

    सुन्दर लयभारी मांडगो म्हणजे काय?

  • @DeeptiDhuricreation
    @DeeptiDhuricreation Год назад +3

    hi

    • @vijaykhumbhar8656
      @vijaykhumbhar8656 Год назад +1

      Chinda khumbarwadili aapli Mansa bhaghun khup khup bara vatla. SARVANA NAMASKAR

  • @arunanaramwar7594
    @arunanaramwar7594 Год назад

    Mast👍

  • @subodhtawade7319
    @subodhtawade7319 Год назад

    Mast👌