Are Khopya Madhye | Bahinabainchi Gaani Part - 2 | Uttara Kelkar | Sagarika Music Marathi

Поделиться
HTML-код

Комментарии • 527

  • @endocarelab343
    @endocarelab343 2 года назад +22

    नेहमी व वारंवार ऐकून आजिबात कंटाळा येत नाही.. उलट आज आई बाप झाल्यावर व मुलं मोठी झालीत तरी आपलंच बालपण आठवत.. आणि आई वडिलांचे चेहरे.. धन्य ते अजरामर हृदयस्पर्शी लिखाण.. आणि अप्रतिम उत्तरा केळकर यांचा नाजूक पण करारी आवाज.. मेंदू, मन हृदय हलवून टाकतो.. त्यात आपली मायबोली.. मनापासून मानाचा मुजरा.. बहिणाबाई आणि गायक उत्तराताई

  • @vijaysinghpatil1738
    @vijaysinghpatil1738 2 года назад +51

    माझे वय आता 60 वर्ष आहे. अजून पण हृदयात या कविता दडून आहेत. त्या वेळेच्या शिक्षकांचे शिकवणे व चेहऱ्यावरचे हाव भाव ताजे तवाणेच वाटतात. धन्य धन्य त्या गुरुजींना, बाईंना.

  • @subhashshinde5446
    @subhashshinde5446 Год назад +14

    अशा कविता पुन्हा होणे नाही,किती अर्थपूर्ण
    कविता आहे असं वाटते की हि सम्पुच नये.
    काळजाला हात घालणारी कविता👍🙏

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Месяц назад +1

    Beautiful lovely sweet Bahinabai chaudhari song's lajawab singing 🙏

  • @malini7639
    @malini7639 Месяц назад +1

    बहीणाबाईंचे माहेर हेच माझ्या आईचे माहेर त्यामुळे आजी आईच्या आत्या यांनी बहिणाबाईनां बघीतलेले व त्यांची गाणी त्यांना यायची आम्ही लहान पणा पासून गाणी ऐकलेली आजींनी समजवून सांगीतलेली .आज माझे वय ६६, त्या सर्व गेल्या मी पण त्याच मार्गावर पण गाणी अमर राहतील . म्हातारपणी लहानपणीच्या जास्त आठवणी येतात आनंदात घालवलेला तो काळ असतो. लग्नानंतर संघर्ष काळ काही सुखदुःख ,दुःखसुख असे चालू असते .सर्व राम भरोसे सोडून द्यायचा काळ . बहिणाबाईनीं तर जिवनात खुप संघर्ष केला होता . कविता त्यांना अगदी सहज सुचत होत्या दैवीदेणगीच होती .

  • @sangharshanehar
    @sangharshanehar Год назад +5

    अरे संसार संसारं..काय माय व्हता माय बापाचा आशिर्वाद,मायेच्या मायेनं अनं बापाच्या शिक्षणाचा असा अभोर माया संसार सुरू झाला,अरे संसार संसारं.."बहिणाबाईंना मानाचा मुजरा"❤🙏

  • @mukundsaste6716
    @mukundsaste6716 4 года назад +25

    तिची इवलीशी चोच तेच दात तेच ओठ
    तुला दोन हात दहा बोटं
    मार्मिक आणि कष्टाची जाणीव करून देणारे गाणे। ग्रेट

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 4 года назад +40

    त्यावेळेस गुरूजी त्या छोट्याशा कवितेचा अर्थ खूप खूप मोठा करून सांगायचे, ते मला आता समजले, असे वाटायचे ते खुप बोर करत आहेत, पण नाही ते सर्व उलगडून सांगत, साॉरी गुरुजी

  • @RehanKhan-dj3si
    @RehanKhan-dj3si 2 месяца назад +2

    What a beautiful voice🎉🎉

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 4 года назад +5

    आदरणीय बहिणाबाई महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न, ईश्वराने दिलेली अद्भूत देण- अक्षरओळख नसतांनाही महान काव्य निर्माण करणा-या महान कवयित्री, अहिराणीला वैभव प्राप्त करून देणारी देवी. ईश्वराची लीला अगाध. अहिराणी म्हणजे बहिणाबाई व बहिणाबाई म्हणजे अहिराणी, मंत्रमुग्ध करणारं, काळजाचा ठाव घेणार काव्य.
    आदरणीय बहिणाबाईंना व त्यांच्या सुपूत्रांना कोटी कोटी नमन.
    माय अहिराणी अतिशय प्रेमळ- अहिराणी भाषा दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
    🙏🏻💐💐💐

  • @nanasahebpehere6289
    @nanasahebpehere6289 3 года назад +2

    लाजवाब no challenge

  • @सचिन-ष9ण
    @सचिन-ष9ण 3 года назад +22

    बहिणाबाई चौधरी म्हणजे स्वर्गीय दिव्य रत्न त्या मातेला कोटी कोटी 🙏🌺

  • @rajashrikachare488
    @rajashrikachare488 9 месяцев назад +3

    Bahina Baina Manacha Mujara 🙏🙏

  • @chaitanya3567
    @chaitanya3567 Месяц назад +1

    ही गाणी व हे शब्द विश्वाच्या अंतापर्यंत ब्रम्हांडात घूमत राहील...

  • @satishdidore983
    @satishdidore983 Год назад +2

    खरचं कायम स्मरणात राहील कविता

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 4 года назад +60

    किती छान लिहिले आहे, खुप बर वाटत हे ऐकल्यावर, मला खुप अभिमान आहे की या कवियत्री माझ्या राज्यातील आहेत (महाराष्ट्र )

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 года назад +1

    Bahinabai🙏...ajkal tamashe lok Ani tamashe gane kup paida zale ahet.

  • @narayanbhandarkar3205
    @narayanbhandarkar3205 6 лет назад +86

    खुपच मनात घर करुन जातात अशा कविता आहेत. आणि जीवनातल वास्तव
    आंणि तत्वज्ञान अगदी सहज सोप्यापद्धतीने कवितेत मांडल्या आहेत.
    अशा माऊलीस मनापासून धन्यवाद व
    आभार मानतो.
    सुंदर साहित्य निर्मिती केली आहे.
    असे साहित्य जपून ठेवलेली पाहिजे.व लोकांना ऐकायला दिल्या पाहिजेत.
    त्या खानदेशी लोकांनाच नाही तर संपुर्ण मराठी भाषिकाचा गौरव आहेत.

  • @nileshshinde5911
    @nileshshinde5911 3 года назад +1

    खरच जून ते सोन 🙏🙏🙏😰

  • @varshamorkanevarshamorkane1358
    @varshamorkanevarshamorkane1358 4 года назад +6

    ह्या कविता ने मला माझ बालपण आठवल माझी आई ही रोज रात्री कविता माझ्या साठी म्हणायची 😢 खूप छान आहे ऐकतच रहावं वाटतं

  • @dipaksonawane2913
    @dipaksonawane2913 2 года назад +4

    मला फार आनंद, अभिमान आहे की बहिणाबाई ह्या भारतातील आहेत

  • @shilpawadkar6923
    @shilpawadkar6923 Год назад +1

    Superb

  • @shishuviharkdshplittlekids5722
    @shishuviharkdshplittlekids5722 2 года назад +1

    khup chan junay athavani👍👍 must

  • @ChetanChopada
    @ChetanChopada Месяц назад

    आताच्या कलियुगात अशा कविता लिहिणं मुश्किलच आहे खरंच बहिणाबाई चौधरी यांना मानाचा मुजरा

  • @ajayingole7533
    @ajayingole7533 3 года назад +13

    काळजाला हात घालणारे शब्द आणि आवाज🙏

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 3 года назад +1

    अप्रतिम, आम्हाला ही कविता होती

  • @ArunShikare-m4m
    @ArunShikare-m4m 9 месяцев назад +1

    अप्रतिम कविता आहे

  • @ramjadhav2275
    @ramjadhav2275 2 года назад +2

    Apratim shabd rachana ani vichardhara suddha..... Pahnyachi drishti khup strong vicharshil bahinabai 😊👍👌

  • @alkabaimanwatkar5231
    @alkabaimanwatkar5231 2 года назад +1

    बहिनाबाई म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती त्यांच्या कवितांची रचना ही अशी सुंदर की कितिही एका मन भारतच नाही आमच्या लहानपाणी लवकर कळत नव्हते पण अत्ता कितिही मन लाऊन एकवेश्या वाटतात. त्या विशेष म्हणजे आमच्या महाराष्ट्रीयन म्हणून अम्हाला गर्व आहे
    बहिनाबाइस कोटी कोटी नमन
    मी भास्कर गोविंदराव मानवतकर
    🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 Год назад +1

    Apratim!❤❤

  • @PremlalBagul-zj9fo
    @PremlalBagul-zj9fo Год назад +1

    Apratim. Geet. Khup. Chhan

  • @samadhansampale3406
    @samadhansampale3406 7 месяцев назад

    बहिणाबाई चौधरी यांच्या प्रत्येक गीताची खासियत प्रत्येक कळव्या मध्ये 8 अक्षर 👌👌👌❤️❤️❤️🌹🌹🌹

  • @RizwanKhan-h9w
    @RizwanKhan-h9w Месяц назад

    Kya baat hai bohot achcha laga yeh geet sun ker dil ko bohot sukoon mila 🎉😊

    • @RizwanKhan-h9w
      @RizwanKhan-h9w Месяц назад

      Hur insaan ko mehnat karna chahiye 😢

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 Год назад +2

    खुप छान.नशिबवान आहोत आपण.बहिणाबाईंच्या कविता शाळेत असताना अभ्यासक्रमात समाविष्ट होत्या.

  • @janardankoshti4065
    @janardankoshti4065 3 года назад +17

    बहिणाबाईची प्रतिभा व उत्तरा केळकर यांच्या सुमधुर स्वरामुळे कविता श्रवणीय झाली आहे.👏

  • @pratibhawani8720
    @pratibhawani8720 2 года назад +1

    Apratim chhan

  • @dr.nandakumarlg5218
    @dr.nandakumarlg5218 3 года назад +1

    Apratim, amrit shabd aani amrit aavaj

  • @khadakdivision7183
    @khadakdivision7183 4 года назад

    खुपच मनात घर करुन जातात अशा कविता आहेत. आणि जीवनातल वास्तव
    आंणि तत्वज्ञान अगदी सहज सोप्यापद्धतीने कवितेत मांडल्या आहेत.
    अशा माऊलीस मनापासून धन्यवाद व
    आभार मानतो.
    सुंदर साहित्य निर्मिती केली आहे.
    असे साहित्य जपून ठेवलेली पाहिजे.व लोकांना ऐकायला दिल्या पाहिजेत.
    त्या खानदेशी लोकांनाच नाही तर संपुर्ण मराठी भाषिकाचा गौरव आहेत.
    THANKS ( NAMDEV GAIKWAD . PUNE CITY )

    • @laxmikamalgedam8566
      @laxmikamalgedam8566 4 года назад

      Namskar!kashe आहात?

    • @laxmikamalgedam8566
      @laxmikamalgedam8566 4 года назад

      खुप.छान !संपूर्ण एकाले.आपलं.निवेदन आणि अभिवाचंशी अप्रतिम!

  • @गुलाबरावखोबरे

    लहानपणी शाळेत असताना ही कविता होती खुप छान आहे

  • @anandisantoshbharsakle636
    @anandisantoshbharsakle636 3 года назад +2

    आज मी माझ्या मुलीला हे गाण ऐकवल खुप अप्रतिम

  • @sachinkhudampure6148
    @sachinkhudampure6148 4 года назад +2

    Khup chan aahe agdya Saraki ani sopya bhaset khup khup tatvdyan dile aahe.

  • @pranav__0-9
    @pranav__0-9 10 месяцев назад +2

    Nice poem ❤

  • @bhushantidke3409
    @bhushantidke3409 5 лет назад +2

    Unlike करणाऱ्यांना काही डोक आहे का नाही.किती सुंदर कविता आहे.

  • @RoshanCheke
    @RoshanCheke Год назад +2

    त्या मातेला कोटी कोटी प्रणाम 😢

  • @shrinivaspandit5525
    @shrinivaspandit5525 2 года назад +1

    Namaskar Bhaheenbai.

  • @jaykamble4652
    @jaykamble4652 2 года назад +2

    Gana kay mast aahe shabd aaikun man khush jhala #trending var aala pahije ❤️🙏😇😀😘

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 4 года назад +2

    बहिनाबाई चौधरी सर्वश्रेष्ठ कवयिञी आहे. त्यांच्या कविता एकुन त्यांच्या मुलाने लिहीली . मी अगदी लहानपासुन त्यांच्या कविता एकुन मोठा झालो. इतकच नाही जेव्हा त्यांच्या कविता पदवीमध्ये आलत्या आनंदाला पारावार उरला नाही.

  • @aninspiredwillpower
    @aninspiredwillpower 4 года назад +2

    Khupach chan aavaj he gane mla khupch aavdle.
    Nice songs and good voice

  • @prakashkerekar4582
    @prakashkerekar4582 2 года назад +1

    भक्ती बर्वे तु सतत सुंदर सुंदर तीनही पीढी एक तु फुलराणी दु🙏सरीआकाशंवाणी आमचे. करतत्बहीनाईअनेक रुपेक किती वरृ्णू मी 🙏🙏🙏👨‍👩‍👧‍👦🙊

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 года назад +1

    Sundar apratim kavita.

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 4 года назад

    अप्रतिम कविता आणि सुरेख सादरीकरण

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 4 года назад +2

    छान..

  • @humanitym.a.nfoundation3208
    @humanitym.a.nfoundation3208 2 года назад +1

    Kavitetun shashvat satay ...ucchha vichar ...sundar mandale....faqt sashtang DANDAVAT..🙏🙏🙏🙏

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @नायबरावकराळै
    @नायबरावकराळै 2 года назад +3

    जेव्हा याचं आवाज ऐकते असं वाटतें ते सगळे माझ्या डोळे समोर होते खुप गोड आवाज आहे

  • @rmdjaralikar4132
    @rmdjaralikar4132 6 лет назад +34

    अप्रतीम कविता आहे, कल्पनाशक्तीला सलाम!

  • @sunilkumarvarma2720
    @sunilkumarvarma2720 Год назад +1

    Supper

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya 3 года назад +3

    अप्रतिम काव्य आहे बहिणाबाई चौधरी यांचे

  • @विजयमोरे-ङ5च
    @विजयमोरे-ङ5च 3 года назад +1

    नाई. स

  • @KumarKumar-y5l6p
    @KumarKumar-y5l6p Год назад +2

    Khup chan kavita tayar utra kelkar singer

  • @shahiruttamraomhaske4138
    @shahiruttamraomhaske4138 3 года назад +2

    मला बहिनाबाईचे सर्वच कव्यगीते आवडतात
    शाहिर उतमराव म्हस्के औरंगाबाद

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 5 лет назад +70

    बहिणाबाईंचे शब्द ,उत्तरा केळकर यांचा मधुर आवाज अप्रतिम योगायोग !!!

  • @poojachankhore9889
    @poojachankhore9889 4 года назад +3

    माझ्या आई बाबा ला आणि मला खूप आवडली अप्रतीम..

  • @dipakdeshmukh8015
    @dipakdeshmukh8015 6 лет назад +16

    Kharokhar aamcha KHANDESH mahan aammhi bhagywan mhnun aamhas labhli BAHINABAI sarikhi aaji chhan

  • @kiranjadhavpatil7366
    @kiranjadhavpatil7366 4 года назад +5

    Awesome....Our family's all time fvt.😍

  • @sdtiiti
    @sdtiiti 9 лет назад +8

    best songs,bahinabainchya kalpana aani kavita great aahet.

  • @kailaswaghe1377
    @kailaswaghe1377 6 лет назад +3

    Waaa layi bhari 5vi la kavita hoti amhala

  • @shyamkanchar5888
    @shyamkanchar5888 4 года назад +2

    आसा आईन आजून जनम गावा माला आती आवते खूपच कविता आसा

  • @keshavsawant3762
    @keshavsawant3762 Год назад +1

    बहिणाबाई चौधरी की आवाज आवडत्या कवियत्री आहेत बहिणाबाई कविता की तुलना कोणाशी होने शक्य नाही

  • @swatihedukar9568
    @swatihedukar9568 6 лет назад +1

    Gan Khup Arth Purn Aahe....Chhan,Sundar Aahe....Pan Kadhi Kadhi Disat Tas Nasat Mhanunch Jag Fasat....Devane Kahi Mansanna Don Hat Daha Bot Dili Tar Asatat Pan Tya Don Hatani Aani Daha Botani Nemak Kay Karaych Hi Matra Kala,Shakti Swtah Javalch Thevaleli Asate...Mag Asa Sarv Samanya Prabhucha Das Kay Karanar....Je Kay Prabhu Karavun Gheil Tech Karanar....Pan He Sarv Prabhuch Karavun Ghet Aahe He Kase Kalanar....Jo Prabhucha Das Asel Na Tyalach He Sarv Kalanar....Asech Prabhune Tharavilele Aahe.

  • @yogeshtaynath9726
    @yogeshtaynath9726 5 лет назад +3

    खूप चांगली कविता माझ्या परिवाराला खूप आवडली मलाही आवडली

  • @vasantagirhe1198
    @vasantagirhe1198 3 года назад +1

    खुप छान.....

  • @sandeeptope9511
    @sandeeptope9511 5 лет назад +3

    अगावर शहारे येतात ऐकून

  • @govardhanpawar9423
    @govardhanpawar9423 7 месяцев назад

    वडील जेव्हा जेव्हा त्यांचे शाळेतले दिवस(1991) सांगतात, तेव्हा ही कविता न विसरता त्यांच्या किस्स्या मध्ये असते.

  • @vitthaldhage9117
    @vitthaldhage9117 2 года назад +2

    खुप च्छान सुंदर

  • @swatipatil4402
    @swatipatil4402 6 лет назад +3

    खुपच सुंदर कविता 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍

  • @akshaypatil8590
    @akshaypatil8590 2 года назад +1

    हे गान एक ले तर मनाला खुप छान वाटते 💕💕

  • @sushamapowdwal4749
    @sushamapowdwal4749 9 лет назад +26

    aprateem rendering of bahinabai's poem

    • @laxamanpawar1757
      @laxamanpawar1757 6 лет назад

      बहोत बहोत खूब सुदंर काव्य वर्णन सुदंर नि्सर्ग वर्णन केलेले आहेत

  • @bharatinikam8340
    @bharatinikam8340 5 лет назад +13

    आमचा अभिमान बहिनाबाई 🙏🙏🙏

  • @jay-oc3jd
    @jay-oc3jd 4 года назад +5

    ‌खूप छान कविता आहे

  • @shivadattthakare7410
    @shivadattthakare7410 5 лет назад +3

    सलाम कल्पनाशक्ती ला

  • @yash12345.
    @yash12345. 4 года назад +1

    Bast

  • @kedarsawant3465
    @kedarsawant3465 4 года назад

    खरंच अशी बुद्धी विचार फक्त एका लाखातून एक व्यक्ती करू शकते

  • @rahuljagtap_rj_23
    @rahuljagtap_rj_23 Год назад

    अप्रतिम... बहिणाबाई चौधरी ... 😍😍👌👌

  • @vaishaliramteke9636
    @vaishaliramteke9636 4 года назад +6

    खूप छान आहे

  • @mayurpardeshi5521
    @mayurpardeshi5521 4 года назад

    Shalu hirwa...pachu ne marwa he pan khup mast song aahe lockdown madhe niwant aika yanchach aahe te pan khup chaan

  • @janardankoshti4065
    @janardankoshti4065 3 года назад +3

    संसाराचे रहस्य उलगडणारी श्रेष्ठ कविता.

  • @dadasojagtap9160
    @dadasojagtap9160 5 лет назад +5

    Nice poem written by bahina bai chaudhari. And sung by Uttara Kelkar Mam 👌👌👌👌👌

  • @Ravi_kkk
    @Ravi_kkk 5 лет назад +2

    अप्रतिम काव्य संग्रह . बहिणाबाई साक्षात सरस्वतीच रूपच. 🙏🙏🙏

  • @amolpuri6739
    @amolpuri6739 7 лет назад +22

    खुप सुदंर व प्रेरणादायक

  • @रसिकादडस
    @रसिकादडस 4 года назад +7

    खुपच छान कविता आहे मला आणि माझ्या परिवाराला ही कविता खूपच आवडती.

  • @umeshgorodekar4338
    @umeshgorodekar4338 2 года назад

    👌👌👌👌

  • @sakshimohite5864
    @sakshimohite5864 6 лет назад +15

    अप्रतिम कविता...

  • @janardankoshti4065
    @janardankoshti4065 3 года назад +3

    पक्षांच्या कारागीरीचा परिचय करून बहिणाबाईंनी आळशी व बठांगू माणसास काय सल्ला दिला आहे तुम्ही हे गाणे पूर्ण ऐकल्याशिवाय राहणार नाही, सोबत उत्तरा केळकर दिदीच्या सुमधूर संगिताची साथ तुम्हास मंत्रमुग्ध करेल.

  • @kalawatishinde8952
    @kalawatishinde8952 2 года назад +1

    अप्रतिम प्रतिभा

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 4 года назад

    गायन पण खुप सुंदर

  • @prathameshalhat9882
    @prathameshalhat9882 8 месяцев назад

    "लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरणी" माझी माय सरोसोती मले शिकविते बोली.

  • @somnathaher8674
    @somnathaher8674 6 лет назад +60

    खूप छान कविता आहे . मला व माझ्या परिवाराल्या खूप आवडतात.

  • @uttamnimble1824
    @uttamnimble1824 2 года назад

    मन शांत झाले

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @priyankajadhav730
    @priyankajadhav730 6 лет назад +10

    Khup Chan very nice

  • @sujeetmalkar9946
    @sujeetmalkar9946 3 года назад +1

    खुपच सुंदर