एक अशिक्षित मायने इतिहास घडविला... मातीतील ही माय कष्टाची जाणीव शब्द रुपी मांडून जगासमोर नवा आदर्श निर्माण केला... तिची कवीता मनाला हृदयाला भिडणारे आहेत. ग्रेट बहिणाबाई सलाम तुम्हा
आदरणीय बहिणाबाई महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न, ईश्वराने दिलेली अद्भूत देण- अक्षरओळख नसतांनाही महान काव्य निर्माण करणा-या महान कवयित्री, अहिराणीला वैभव प्राप्त करून देणारी देवी. ईश्वराची लीला अगाध. अहिराणी म्हणजे बहिणाबाई व बहिणाबाई म्हणजे अहिराणी, मंत्रमुग्ध करणारं, काळजाचा ठाव घेणार काव्य. आदरणीय बहिणाबाईंना व त्यांच्या सुपूत्रांना कोटी कोटी नमन. माय अहिराणी अतिशय प्रेमळ- अहिराणी भाषा दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🏻💐💐💐
कल्पनेची इतकी उतून्ग भरारी घेणारी, आणि महान तत्वज्ञानांची सोप्या शब्दात माणसाच्या जीवनाशी सान्गड घालणारी एकमेव कवयित्री म्हणजे बहीणाबाई. माझा त्यांना त्रीवार प्रमाण
अप्रतिम गाणी खरचं बहिणाबाईची गाणी हृदयाला भिडतात जे काम साधू संतांनी प्रबोधनाच्या माध्यमातून केले आहे तेच काम कवयित्री बहिणाबाईंनी काव्याच्या माध्यमातून केले आहे
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
फक्त कल्पना करा की बहिनबाई शिकलेल्या असता आणि आजच्या सारख्या साहित्य क्षेत्रातील सुविधा त्याकाळी उपलब्ध झाल्या असत्या तर....काय कलाकृती साकार झाली असती.?
एक अशिक्षित मायने इतिहास घडविला... मातीतील ही माय कष्टाची जाणीव शब्द रुपी मांडून जगासमोर नवा आदर्श निर्माण केला... तिची कवीता मनाला हृदयाला भिडणारे आहेत. ग्रेट बहिणाबाई सलाम तुम्हा
अतिशय सुंदर काव्य ह्या कविता शिकत गुणगुणत आम्ही चाळीशी पार केली
आदरणीय बहिणाबाई महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न, ईश्वराने दिलेली अद्भूत देण- अक्षरओळख नसतांनाही महान काव्य निर्माण करणा-या महान कवयित्री, अहिराणीला वैभव प्राप्त करून देणारी देवी. ईश्वराची लीला अगाध. अहिराणी म्हणजे बहिणाबाई व बहिणाबाई म्हणजे अहिराणी, मंत्रमुग्ध करणारं, काळजाचा ठाव घेणार काव्य.
आदरणीय बहिणाबाईंना व त्यांच्या सुपूत्रांना कोटी कोटी नमन.
माय अहिराणी अतिशय प्रेमळ- अहिराणी भाषा दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏🏻💐💐💐
खान्देशची शान बहिणाबाई चौधरींना शतःशा प्रणाम ..
किती हल्के पण खोलवर शिरणारे शब्द त्यात ही एवढी सुंदर चाल मधुर गायन.. एकमद सगळ जुळून आलंय.. सलाम बहाणा माईंना!
माझी मायभुमी ची माय माऊली खांन्देश ची माय उत्तर महाराष्ट्र ची शान महान कवित्री बहीनाबाई चौधरी यांना कोटी कोटी नमन
जय खांन्देश
जय महाराष्ट्र
जय हिंद
Nnv c xz 😊😊😅
आयुष्य म्हटलं की जळणं घळणं आलचं की, संसार म्हटलं की चटके आलेचं..बाईंना मानाचा मुजरा
मन भरून आले 😢❤
कल्पनेची इतकी उतून्ग भरारी घेणारी, आणि महान तत्वज्ञानांची सोप्या शब्दात माणसाच्या जीवनाशी सान्गड घालणारी एकमेव कवयित्री म्हणजे बहीणाबाई. माझा त्यांना त्रीवार प्रमाण
मला बहिणाबाईखूपआवडता
खरी सरस्वती बहिणामाई
बहिणाबाईंच्या सर्वच कविता माझ्या तोंडपाठ आहेत....... मोकळ्या वेळात गातो सुद्धा......
निरक्षर असुन ही पंडिताला लाजवेल असं जीवनातील वास्तव सत्य मांडलं आहे.कवयित्री बहिणाबाई थोर होत्या 🙏🙏🙏
संपूर्ण आयुष्याच सार.. म्हणजे बहिणीबाईच्या कविता....
खुप छान गाणं माणसाला या गाण्यात खुप काही शिकवन मिळाली वाॅं.छान स्वर
बहिणाबायी. शिकल्याल्या नाहि तरी त्यांनी या सुंदर कविता कशा लिहिल्या बहिणाबायी यांना सलाम
I'm living in Aagra from past 7 years.. And today I listened it suddenly...आणि मला माझ बालपण आठवल आणि गावाकडच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Same yaar
see we see we 0à1 of à,
विद्येची देवता , जीवनाचे सार सांगणारी , खरी सरस्वती बहिणाबाई .
खरंच अश्रु आले माझ्या लोचनात..... किती छान होते ते दिवस विसरून ही विसरता येत नाहीत Love you बहिणाबाई ♥️♥️♥️
I like this poem ,very very nice 👌👍
माझी सुंदर माय तुला माझा दंडवत
खानदेशातील शान महाराष्ट्रची कवी तुला श:तशी नमन 🙏🙏❤
कविता तर सुंदर आहेच🙏🙏 आणि अतिशय सुंदर रीतीने सादर केली आहे 👌👌👌👌👌
I am proud of myself...that I belong to same place.....speak same dilect.........
Mi pn
गावाकडच्या जुन्या आठवणी आल्या..... आज सगळं काही बदल गावाची नूतनीकरण झाली पण माईंचं गाणं एकल आणि गावाची जुनी आठवण झाली जुन्या आठवणीत रमली..
छान संदेश..साधे शब्द..जगण्याचा आरसा
बहिणाबाईंची गाणी शाळेत अभ्यासली आहेत. खूप मस्त...
बहिणा बाई यांना, कोटी कोटी प्रणाम.
त्यांच्या बद्दल काय बोलावे.
शब्द कमी पडतील. एवढी महान व्यक्तिमत्व आहे. 🙏🙏🙏🙏🙏
श्री. संदीप नांदविकर.
अप्रतिम गाणी खरचं बहिणाबाईची गाणी हृदयाला भिडतात जे काम साधू संतांनी प्रबोधनाच्या माध्यमातून केले आहे तेच काम कवयित्री बहिणाबाईंनी काव्याच्या माध्यमातून केले आहे
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
माझी आवडती गाणी,ही गाणी अजरामर आहेत, उत्तोत्तम. 🎉🎉
👌👌Thor Bahinabaina Naman
khup chhan.. I like it dear bahina bai Choudhari..
this song is life philosophy
लय भारी झक्कास
मा. बहीणाबाई, यांचं संसार बदलच तत्वज्ञान साधं सोपं उदाहरण देऊन पुढे जाऊन जगणं सुसह्य,सुलभ होते
जगण्या ला प्रेरणा मिळते आहे खरच किती छान वाटत ऐकायला कोटी कोटी प्रणाम
Proud to be a jalgaonkar बहिणाबाई sarkhya अनेक molyavan hasti amchya jalgaon varun aale
गायन अप्रतिम, बहिनाबाईच्या लिखानप्रनालिला तोड नाहि.
खुप खुप छान आधी हताले चटके तवा मिळती भाकर.........................
Bahina bainchi gani aiklyavr ajkal chya mulina positive energy nakki ch yeil..
khupch mast ahe...dolyatun pani aal.. hrudyala bhidal...
खूप छान 👌👌
Sookun bhetoo yrr song yekun tha great bahinabai
👌👌👌 सुंदर
बहिणाबाई आहेत साऱ्या महाराष्ट्र च्या माय ।
Balasaheb Musale khup chan
बहिणाबाई तुमची विचार सरणी कल्पनेच्या पलीकडे आहे
।।अप्रतिम ।।
Proud to be jalgonkar and specially Chaudhari...best song bigger than very nice meaning..
Bhai same 🙌🙌
very nice बहीनाबाई
फक्त कल्पना करा की बहिनबाई शिकलेल्या असता आणि आजच्या सारख्या साहित्य क्षेत्रातील सुविधा त्याकाळी उपलब्ध झाल्या असत्या तर....काय कलाकृती साकार झाली असती.?
शिकल्या असत्या तर कधी चूल पेटवली नसती अन् तव्याचा चटका नसता बसला... मग हे कुठून ऐकलं असतं?
माझ्या आईने अभ्यास ली आहे खुप छान आहे
आमची माई 😍😍
तेंव्हाच अडाणी लोक आज PhD chya माणसाला एकत नवत
बहिणाबाई ❤🙏🙏🙏
खुप छान..
छान...
Khup Chan ahe hi kavita ani ya kaviyatri kiti sundar hi kavyarachna ahe.
अती सुदंर कविता
लई भारी, अप्रतिम
Bahinabai la salam❤😢😢😢
छान
Mazy shaikshnik guru
खुप छान बहिणाबाई💞💞
Khupach chhan
खूप छान आहे
अरे आमची बहिणाबाईची सर कोणत्याही कवयित्री शी करता येणार नाही , माझी माय बहिणाबाई
माझीआईबहिणाबाई
१००% खरं आहे .
the queen of poems
Great. Regards Bahinabai Ai.
अतिशय सुंदर मी ही गाणी ऐकली शिवाय झोपत नाही माय बहिणाबाई
खूप सुंदर
Great bahina bai
छान चाल लावलीस.
सलाम आहे बहिणाबाईला
Khoop chaan
जुन्या लोकांची सर नाही येणार कधीही
Naic very nice song
चाल खुपच छान आहे म्हटले पण छान
Old ahe parantu hrudayatun umatlela sparsh shabdat sangun denaraya taaina shat shat pranam... still going on 2018
अरे जगन मरण एका श्वासाच अंतर....
मस्त
mitranno bahina bayinchya kavita aikun mothe zaloyet aapn sagle kharach apratim gane ahet ani 1-1 shabdach khup chan artha ahe
charudatta dashpute khup chan
Nice..
एका निरक्षर स्त्री चे अक्षर वाड़मय
खूप छान गीत, प्रत्येक ओळी मध्ये सार आहे...💐💐💐👍👍👌👌
मनाला शांती देणारी गाणी फक्त डोळे मिटून शांतपणे ऐकावे वाटते
My favorite poem ,(are sansar sansar)
चाल खूपच वाईट आहे.
Sundar kaveeta mala tr khup aavdtat baheenabaichya kaveeta
Khup Chan aahe I like it
खुप छान
Mahsth
Salute. बहिणाबाई ना
खूप छान आहे
khup sunder...prashant patil,wada
बहिणाबाई गाणी छान आहेत
Marvelous
The great kavi
My Favourite kavi Bahinabai Choudhari
❤❤❤❤😊
Evergreen poems and evergreen truth from talented lady like bahinabai.
No one can beat her wordings.
माझ्या आजीचं फेवरेट आहे गाणं
balpan dolya samor yeto....aani dolyat pani
jagat bhari mazi marathi matrubhumi.....
Beautiful
U are a real singer
साधी व सोपी मधुर गाणी खूप सुंदर
🙏🙏👌
Me aaikato bhava