भाऊ आम्ही तर मुंबई मध्ये अशा गोधड्या शिवुन नाहि घेऊ शकत , पण जर तुम्ही हा व्यवसाय म्हणुन आमच्या कडुन साड्या गोळा करुन , आम्हाला पण अशा छान छान गोधड्या शिवुन पार्सल करुन पाठवल्या तर बर होईल .
खुप च छान दादा पूर्वी तर छोटे कपडे टाकायचे मध्ये आता तर अखंड साड्या टाकल्या आहेत गोळा होऊ नाही म्हणून मुसळाला गोधडी गुंडाळून ठेवायचे दुसऱ्या दिवशी हळू च जमीन ठेऊन शिवायचे हाताने तुम्ही छान शिवली एका दिवसात झाल्या दोन
फक्त साडी ची गोधडी घडी वगैरे घालताना किंवा अंगावर ओढताना हाता पाया ला शौक लागल्या सारखा झटका बसतो माझ्या कडे एक गोधडी आहे ती फक्त साड्यांची आहे तिला तस होत
छान शिवली आहे दादा गोधडी ....मला विचारायचं होत की सुई तुटत नाही का इतकं जाड शिवताना कारण माझ्या सासूबाईंनी हातानी गोधड्या शिवून घेतल्या आहेत त्याचे वरचे कव्हर फाटले आहेत ते चागले जाड आहे मी मशीनवर वरतून साडी लावायचा प्रयत्न केला माझ्या खूप सुया तुटल्या शेवटी वैतागून आम्ही वरून हातानी कव्हर शिवल....तर अश्या गोधड्याना वरून कव्हर कस लावावं ह्याचा please व्हिडिओ बनवाल का ??किंवा त्यासाठी काहीतरी टीप द्याल का ???
हाताने शिवणकाम केलेल्या गोधड्या ह्या जाड असतात त्यांना कव्हर लावायसाठी मी 21 नंबर किंवा 23 नंबरची सुई वापरतो आणि धागा सुद्धा आपल्याला चांगला कडक वापरावा लागतो आणि गोधडी जर जास्त जाड असेल तर 23 नंबरची सुई आणि नायलॉन चा धागा वापरावा
खुप सुरेख शिवल्या आहेत godadi
Thanks
छान कला आहे!योग्य जागी उद्योग चालू केला तर भरपूर कमाई होऊ शकेल. धन्यवाद 😊
Thanks
खूप सुंदर शिवल्या खूपच छान
Thanks
खूप छान माहिती
Thanks
तुमचे व्हिडिओ पाहून मी पण एक गोधडी शिवली दादा १० साड्या पासून खूप छान शिवली
Ok thanks
खूप छान शिवली गोधडी धन्यवाद दादा मी पन शिवुन बघते
Thanks
मस्त भाऊ 👍👌🙏
Thanks
खूप सुरेख आणी नीटस बनवली आहे
Thanks
Chan zali godhadi bhau sundar
Thanks
खूप सुंदर शिवनी गोधडी!
Thanks
तुमचा नंबर द्या कुठे राहता तुम्ही
Khup chan❤🎉
Thanks
Chan godhadi aahe 🎉🎉
Thanks
भाऊ आम्ही तर मुंबई मध्ये अशा गोधड्या शिवुन नाहि घेऊ शकत , पण जर तुम्ही हा व्यवसाय म्हणुन आमच्या कडुन साड्या गोळा करुन , आम्हाला पण अशा छान छान गोधड्या शिवुन पार्सल करुन पाठवल्या तर बर होईल .
हो मॅडम करणार आहे थोड्या दिवसानंतर पार्सल सेवा
Kiti making charges aste ek godhdi chi ???
कुठे आहे हे पत्ता का दिला नाही?, एक गोधडी शिवयचे चार्ज किती असेल
@@chitrapandit597 Pune lonikand patiilvasti 7263901402
Khoop chhan .
मला गोधडी शिवून पाहिजे आहे, कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ?
Pune lonikand patiilvasti 7263901402
खुप छान गोधडी शिवली मी पण शिऊन बघते धन्यवाद दादा
Thanks
Ok
Khoop chaan shivli godhdi
Thanks
Khup Chan godhadi shivli ahe mipan shivnar ashi godhadi
Thanks
६,७साड्या ची गोधडी छान होते १०साड्यांची वाशिंग मशीन मध्ये धुतानां मशीन खराब व्हायची भीती असते
हो
thanks
धुयाचीच नाही.... जन्मभर 😂😂
खुप छान दादा.
Thanks
खूप छान गोधडी शिवलि आहे दादा तुम्ही खूप मेहनत घेता
Thanks
खूप छान शिवल्या दादा
Thanks
खुपच छान शिवणकाम आहे भाऊ
Thanks
नंबर द्या तुमचा
@arunahonkalse4167 Pune lonikand patiilvasti 7263901402
खुप छान
Thanks
Khup sundar
Thanks
Kharach khup kathin kaam aahe all the best
Thanks
अप्रतिम 👌🏻👌🏻
Thanks
सुंदर 👌👌
@@harshalachavan2060 thanks
❤
@@manjudange2932 thanks
खूपच छान गोधडी शिवली आहे दादा मी पण शिवून बघेल
Thanks
Khupch chan
Thanks
सुंदर गोधडी शिवली आहे cotton साड्या असतील तर गोधडी ऊबदार होते
Thanks
Chan godhdi shivli dada
Thanks
दादा खूप छान. कौतुक करावं तितकं कमी च आहे.. मी नक्की येणार आहे. मी पुण्यात च रहाते .
Thanks
खुप छान गोधडी शिवली आहे.
Thanks
छान आहे गोधडी तुमचा पता भागांत
Thanks
Pune lonikand patiilvasti
आमच्या भंडारा जिल्ह्यातील आडर्यर घ्या.
thodya devsanantar curiour facillty chalu karnar ahot
दादा गोधडी शीवून झाल्यानंतर पूर्ण गोधडी दाखवा
Ok
छान गोधडी बनवली
Thanks
छान शिवली एका गोधडी शिवाराची शिलाई किती
Thanks 350rs silai ahey
👌
Thanks
Mala pan godhadya shivun miltil ka
Pune lonikand patiilvasti 7263901402
shilai.kiti.gheta.dada.1ka.go. chi.dada
350 rs shilai ahey
खूप सुंदर
Thanks
किती शिलाई घेता दादा. प्लीज सांगा ल का ?
350 rs silai ahey
Very good .
Thanks
Chan
Thanks
Konti sui vapravi tyachi mahiti dya ...
21 number sui vapara
पुण्यातला पत्ता सांगा तुमचा
Pune lonikand patiilvasti 7263901402
Ho amhi hi shivto ashich godhdi
किती नंबरची सुई वापरायची गोधडी शिवायला सांगाल का दादा
21 number sui vapara
खुप च छान दादा पूर्वी तर छोटे कपडे टाकायचे मध्ये आता तर अखंड साड्या टाकल्या आहेत गोळा होऊ नाही म्हणून मुसळाला गोधडी गुंडाळून ठेवायचे दुसऱ्या दिवशी हळू च जमीन ठेऊन शिवायचे हाताने तुम्ही छान शिवली एका दिवसात झाल्या दोन
Thanks
🎉🎉🎉
Thanks
Fakt sarees chya godhadya thand padtil
Ub nahi rahnar
Saree chaa godhadi la cover mhanun bedsheets Kiva ubdar sadyancha vapar karu shakata
काका दुलाई रजाई बनवायचे पण शिकवा ना
👌👍
Thanks
Chan 👌 kaay charges gheta Dada
Thanks
350 rs shilai ahey
Tumhi godhdi shjvun deta ka duka n
Kote ahe
Dukan nahi gharguti udyog ahey
Pune lonikand patiilvasti 7263901402
किती शिलाई घेता तुमचा पत्ता सांगा सहा सात साड्या मध्ये गोधडी शिवुन होणार नाही का शिलाई किती घेता
Pune lonikand patiilvasti 7263901402
फक्त साडी ची गोधडी घडी वगैरे घालताना किंवा अंगावर ओढताना हाता पाया ला शौक लागल्या सारखा झटका बसतो माझ्या कडे एक गोधडी आहे ती फक्त साड्यांची आहे तिला तस होत
Godhadi la cotton cha saree cha cover launn ghya
@@godhadiwalababa ठीक आहे बेडसिट चालेल का❓
@@VanitaSawant-r2h हो चालेल
Address send kara plzz mi kesnand wagholi la. rahte
Pune lonikand patiilvasti 7263901402
Mala pn pahije ase pn me mumbaila rahte tumhala kas pathvychya sadya
Thodya devsanantar courier facility chalu karnar ahey
तुम्ही कोठे राहता गोधडी शिवायला द्यायची होती पत्ता सांगा
Pune lonikand patiilvasti 7263901402
खुप सुंदर झाल्या आहेत यात तुम्हाला कॉटन साड्या दिल्या तर चालतात का
लहान मूलानची मीळेल का गोधडी शीवून दूपटी टायीप
@@rupaliyadav7734 हो मिळेल 7263901402
किती दिवसात शिवून देता गोधडी
Kothun comment Keli ahey apan
@godhadiwalababa आम्ही धुळे ला राहतो.. पुण्यात येणे जाणे चालू असते 1-2 महिन्यात 2/3 दिवस
Pune lonikand patiilvasti 7263901402
पुण्याला येताना तुम्ही साड्या आणू शकता आम्ही तुम्हाला दोन ते तीन हप्त्यात शिवून देऊ शकतो
@@godhadiwalababa 👍🏻👍🏻
सुती साड्या हव्यात सिल्क साडीची गोधडी गार पडेल
नुसत्या साडया ची गोधडी गार पडते. मध्ये चादर किंवा पातळ शाल टाकली तर गरम राहते.
Ho barobar ahey bedsheets chadar shal cha vapar pan karata yeto
Dada 4 sadaychi 1 godhdi nhi ka hou shakat??
Ho hou shaktey pan jast patal hoil
@godhadiwalababa acch, mg 8 gheu ka medium size sathi??
@@trushaliambhore8463 ho ghya 8 saree madhey changli midium hoil
@godhadiwalababa ok dada
खुप छान शीवली दादा गोधडी किती घेता एक गोधडी चे
Thanks
350 rs silai ahey
@godhadiwalababa ok
साहेब, तुमचा फोन नंबर पाठवणे आणि पूर्ण पत्ता पाठवणे.
@@vitthalkabade1607 7263901402 Pune lonikand
Good u address and stiching charges
Pune lonikand patiilvasti 7263901402
Godhadi dyaychi aahe shivayla tumcha address sanga plz.
Pune lonikand patiilvasti 7263901402
अश्या प्रकारे बनवलेल्या गोधडीची लांबी रुंदी ची मापे द्याल का प्लीज
8 fut lambi ahey ani 6.5 fut rundi ahey
दादा गोधडी शिवण्यासाठी कीती नंबरची सुई लागते ( ४ साड्या ची )
चार साड्यांची गोधडी खूप पातळ आहे 16नंबर किंवा 18 नंबरची सुई वापरा
नेहमीची च घ्या ताई ,जमते त्यावर पण
पत्ता सांगा
Pune lonikand 7263901402
Mla pn godhadi shivaychi ahe kiti gheta godhdi shivayche
7263901402
एकाची शिलाई किती घेता आणि कुठे राहता
Pune lonikand
7263901402
गोधडी छान शिवता हिवाळ्यात गोधडी ची आठवण होते तुमचा अॅड्रेस व फोन नंबर पाठवा
Thanks
Pune lonikand
7263901402
मशीन ची सुई तुटत नाही का
नाही तुटत मॅडम
शिलाई किती आहे
350 rs shilai ahey
He kuthe aahe
Pune lonikand
Dhaga ani needle kuthle gheyche
21 number sui vapara
Ani vinod company cha dhaga
पण ही गोधडी वजनदार होत असेल. कमी वजनाची नाही होणार.
कमी साड्या वापरल्या की वजन पण कमी होतं
गोधडी चा दोरा कोणता वापरला
विनोद कंपनीचा धागा वापरला आहे
फारच सुरेख गोधडी शिवली मला तर आवडली तूमचा. पत्ता सांगा
Thanks
Pune lonikand patiilvasti 7263901402
चादरीच्या गोधडी शिवता का,तसेच शिलाई किती
Ho apan koothun comment Keli ahey
पुना,
शिवाजीनगर मला शिवायची आहे.
कसे करर्
Me Pune lonikand patiilvasti ethey rahato
350 rs silai ahey
Aap ne masin me sui kis number ki. Lagaye ho
21 number
तुम्ही कुठल्या गावाहून शिवून देत आहात
Pune lonikand
छान शिवली आहे दादा गोधडी ....मला विचारायचं होत की सुई तुटत नाही का इतकं जाड शिवताना कारण माझ्या सासूबाईंनी हातानी गोधड्या शिवून घेतल्या आहेत त्याचे वरचे कव्हर फाटले आहेत ते चागले जाड आहे मी मशीनवर वरतून साडी लावायचा प्रयत्न केला माझ्या खूप सुया तुटल्या शेवटी वैतागून आम्ही वरून हातानी कव्हर शिवल....तर अश्या गोधड्याना वरून कव्हर कस लावावं ह्याचा please व्हिडिओ बनवाल का ??किंवा त्यासाठी काहीतरी टीप द्याल का ???
हाताने शिवणकाम केलेल्या गोधड्या ह्या जाड असतात त्यांना कव्हर लावायसाठी मी 21 नंबर किंवा 23 नंबरची सुई वापरतो आणि धागा सुद्धा आपल्याला चांगला कडक वापरावा लागतो
आणि गोधडी जर जास्त जाड असेल तर 23 नंबरची सुई आणि नायलॉन चा धागा वापरावा
Mala Phon No..Pathak.....Shop kydhe aahe
Pune lonikand patiilvasti 7263901402
सिलाई टीचर। थैंक्यू
Thanks
2 guddi seene ka kitna paisa hua
Pune lonikand 7263901402
तुमच्या फोनवर कॉल केला तर शिवून देणार का तुमचा no पाठवा
Pune lonikand patiilvasti 7263901402
👌👌👌 पैसे किती घेता
350 rs silai ahey
Godhadi mashin vr shivtana konti sui vaparavi
21 number sui vapara
Ok thanks
nice
Thanks
नुसत्या साड्यांची वाकळ गार नाहीं का पडत.
वादळ काय प्रकार आहे?
वादळ नाही वाकळ
1 पर्याय आहे कॅनव्हास लावला मध्ये तर, कॉलरला लावतो तो नाहीतर कॉटन कपडे टाकावे.
Vakal manje godhdi. Mhantat sataryt
Address v shilaikitite sanga.
Pune lonikand patiilvasti 7263901402
Please thumhacha address?
Pune lonikand patiilvasti 7263901402
गोधडी शिवायचे किती घेता ?फोन नं तुमचा
Pune lonikand patiilvasti 7263901402
पहिले तुम्ही 8 किंवा 9 सादया बोललात आता 10 बोलताय किती पैसे घेता
ऍड्रेस काय तो पण सांगा
Pune lonikand patiilvasti 7263901402
Fone no sanga
Pune lonikand patiilvasti 7263901402
MI pan sadyanchi godhdi shivte
Ok thanks
कुठे आहे जरा ptta adress कळवा or phone नंबर
Pune lonikand patiilvasti 7263901402