कुणाकडून मदतीची... उपकाराची अपेक्षा करण्यापेक्षा..... आपल्या अंगी असणाऱ्या कला.. गुणांचा उपयोग करून 🙏आत्मनिर्भर होणं.... फार चांगले.... रेखा... तूझ्या हातात कला आहे.... त्याचा उपयोग करून छान आयुष्य होईल... तूझं स्वप्न परमेश्वर पूर्ण करेल.... तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.... तूझ्या सासूबाई.. तूझ्या पाठीशी आहेत.... छान 👌👌अगं यालाच सुख आणि नशीब म्हणतात.... कुलकर्णी ताई तुला मार्गदर्शन करतीलच.... 🌹🙏
दोघी ताई नमस्कार 🙏🙏 आणि शुभेच्छा.🌹🌷 तुम्ही गादीसाठी लागणारे कव्हर ही शिवू शकता.आणि भाजीपाला आणण्यासाठी वेगवेगळे लहान-मोठे कप्पे असलेली पिशवीही शिवू शकाल.👍तुमची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून पंढरीच्या राणाच्या चरणी हार्दिक प्रार्थना.🙏🙏
Thank you tumhi video banvala tyamule aamhala kalal ki godhadi shuvun denarya tai aahet. Mi kiti tari divsapasun shidhat aahe. Aata jevha kevha Pandharpur la yein tevha nakki Rekhataina bhetel.
खूप छान माहिती दिली मी गोधडी कोण शिवेल या विचारात होते आपल्या चॅनल मुळे माझा प्रश्न सुटला आहे मी ठाणे जिल्हा डोंबिवली येथून आहे पुन्हा आपल्याला फोन करून विचारून घेईन
त्यासाठी खूप व्याप आहे मला तेवढे करायला वेळ नाही हो आणि मी हे समाजकार्य म्हणून करते समाजासाठीचे आपले काहीतरी देणे लागते त्यासाठी म्हणून मी हे सारे करते आपण पंढरपुरात राहतो त्यानिमित्ताने पांडुरंगाची अशी सेवा मी करते
कोणत्याही प्रकारच्या साड्या चालतात पण तरीसुद्धा तुम्ही रेखा ताईशी एकदा फोनवर बोलून घ्या त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील रेखा ताई यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
जयश्री ताई मला पण गोधड्या शिवायच्या आहेत मी पण पंढरपूर मध्येच राहते एका गोधडीला किती सले घेतात हे मला सांगा मी आणून देईल शिवायला डबल गोधडी चे रेट आणि सिंगल गोधडी चे रेट पण सांगा
Ya bai fakta sadyachi godhadi shivata ka sataryat atishay lahan lahan kapadyanchi pan godhadi Shivun detat nusatya sadyanchi ka mag lahan kapadyache kay karayache aani machin var nahi tar hatanech ghodhadya shivtat mazi aai tar tya gotldhadyavar itaki sundar desain kadhayachi ki vicharata soy nahi sadyanchya kinarinchi nakshi khup sundar shivun kadhayachi mazi aai adani hoti pan aamhi mothe joi paryant tee aamchyasathi hatanech kapade shivayachi aani ekse ek desains tee shivayachi
गोधडी छान आहे फिनीशिंग पण खास आहे.
🙏🙏🙏🙏
Wish all the best God blessed you.
Thank you so much
Khupchan sunder 🎉
🙏🙏🙏🙏
कुणाकडून मदतीची... उपकाराची अपेक्षा करण्यापेक्षा.....
आपल्या अंगी असणाऱ्या कला.. गुणांचा उपयोग करून 🙏आत्मनिर्भर होणं.... फार चांगले....
रेखा... तूझ्या हातात कला आहे.... त्याचा उपयोग करून छान आयुष्य होईल... तूझं स्वप्न परमेश्वर पूर्ण करेल.... तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.... तूझ्या सासूबाई.. तूझ्या पाठीशी आहेत.... छान 👌👌अगं यालाच सुख आणि नशीब म्हणतात....
कुलकर्णी ताई तुला मार्गदर्शन करतीलच.... 🌹🙏
खूपच छान कमेंट दिली आहे तुम्ही मोलाचे मार्गदर्शन मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@JayshriKulkarni 🙏नमस्कार
धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी
🙏🙏🙏🙏
छान माहीती मिळाली.रेखाताई यांना शुभेच्छा.धन्यवाद
🙏🙏🙏🙏
ताई गोधड्या खूप छान आहे माझा सलाम वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर.त्या नक्कीच यशस्वी होतील .
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Jayshri tai tumhi khup chan kam kartay tumche kharach khup abhinandan👍👍
🙏🙏🙏🙏
रेखाटता,ई आपली ईच्छा पूर्ण हो ईल
🙏🙏🙏
धन्यवाद
Khup chhan.
🙏🙏🙏
सुंदर चांगला उपक्रम गरजुना उपयोग होईल सदीचछा
🙏🙏🙏
धन्यवाद
खुप छान 👌💐
🙏🙏🙏🙏
रेखा ताई all the best ❤
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम. माहिती.धन्यवाद.
🙏🙏🙏
Khup chhan 👌👌
🙏🙏🙏
धन्यवाद
छान ताई खूप सुंदर आहे गोधडी
🙏🙏🙏
धन्यवाद
खूप छान ताई,तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतील.
🙏🙏🙏
धन्यवाद
खूपच छान
🙏🙏🙏
Khup Sundar.
Thanks for sharing the details 🙏🙏🙏
🙏🙏
खुप छान आहे
🙏🙏🙏🙏
छान शिवले
🙏🙏🙏🙏
खुप छान शिवता❤️❤️👍👌
🙏🙏🙏
खुप मस्त गोधडी 🎉❤🎉❤🎉❤
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Khup chaan
धन्यवाद🙏🙏🙏
जयश्री ताई व नायकू ताई नमस्ते, खुप छान माहिती आहे, आम्ही पंढरपूरचेच असलेल्यांनी समक्ष भेट घेईन, खुप छान वाटले,
धन्यवाद नक्की भेटूया🙏🙏🙏
Nice tai
🙏🙏🙏
आपणाला शुभेच्छा पुण्याहून बोलतोय
🙏🙏🙏🙏
छान ताई
🙏🙏🙏
Thanks for Sharing tai
My pleasure 😊
Khup chan
🙏🙏🙏
मस्तच आहेत
🙏🙏🙏🙏
खुप छान मी सुदधा अवश्य शिवून घेईन मी पंढरपूरमध्ये च राहते तुमच्यामुळे आम्हाला गोधडी शिवून मिळते ते कळाले तुमचे खुप आभार
हो का नक्की शिवून घ्या मग
धन्यवाद
Rekha Tai तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार….all the best 🎉
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
छान VDO आहे. आम्ही नक्कीच magvu godhadi
🙏🙏🙏🙏
रेखाताईतुमचे अभिनंदन. मी पंढरपूरला आले तर पर्स, पिशवी नक्कीच घेईल. 👌🌹
🙏🙏🙏🙏हो आल्यावर नक्की भेट घ्या
नकि या
Khup khup Surekh,mast Vidio,khup Chan Godhdya Shivlya Aahet, number one 👌
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Khupch sunder shivan malapan shiun pahije
नक्की मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता धन्यवाद🙏🙏🙏
धन्यवाद
तुमची ईच्छा नक्कीच पुरी होइलतुमचा मुलगा खूप शिकून मोठा होइल तुमची कला हीच तुमची श्रीमंती आहे
🙏🙏🙏
धन्यवाद
Nice
Thanks
खुप छान tai. मी पण नक्की तुमच्याकडून गोधडी शिवून घेईल. आणि रेखा ताई तुम्हाला खुप शुभेच्छा धन्यवाद
🙏🙏🙏
ताई तुम्ही यात्रेला बाजारात आणा खूप संपतील रामकृष्ण हरी नक्कीच यशस्वी व्हाल झामभारी रामकृष्ण हरी नवी मुंबई कोपरखैरणे🙏🙏🙏🙏👍👍
🙏🙏🙏🙏
रेखा तुझी ईच्छा पुर्ण होवो
🙏🙏🙏🙏
दोघी ताई नमस्कार 🙏🙏 आणि शुभेच्छा.🌹🌷
तुम्ही गादीसाठी लागणारे कव्हर ही शिवू शकता.आणि भाजीपाला आणण्यासाठी वेगवेगळे लहान-मोठे कप्पे असलेली पिशवीही शिवू शकाल.👍तुमची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून पंढरीच्या राणाच्या चरणी हार्दिक प्रार्थना.🙏🙏
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
मी अहमदनगर येथे राहते सुंदर उपक्रम आ हे ताई खुप शुभेच्छा
🙏🙏🙏
धन्यवाद
गावाला ठिक आहें वॉशिंगी मशीन मधे कशा धुणारं प्रॉडक्ट खुप छान आहे
वॉशिंग मशीन मध्ये धुता येते
रेखा ताई तुम्ही तुमच युट्यूब चॅनल काडा हे बघुन लोक तुमच्या गोधड्या घेतील व सिकतील पण आणि तुम्हाला मदत होईल ❤❤❤
🙏🙏🙏
धन्यवाद
हो ताई..बरोबर❤
Mummy ki yaad😢dilya
🙏🙏🙏🙏
Thank you tumhi video banvala tyamule aamhala kalal ki godhadi shuvun denarya tai aahet. Mi kiti tari divsapasun shidhat aahe. Aata jevha kevha Pandharpur la yein tevha nakki Rekhataina bhetel.
हो नक्की भेट द्या🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Tai tumchya kashala manapasun salam swami samarth krupene tumche nkkich mote dukan hoil v tumcha mulga pun khup shikel
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Ho nakkich tu मोठी होसिलतू खूप मेहनत करून पुढे जात आहेस
🙏🙏🙏🙏
Godadhi deres shiwta aamhi ambe chale Pandharpur na jawad aahe
🙏🙏🙏ok
Kiti rs la godhadi tumchya sadyanchi
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखा ताईंचा फोन नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून तुम्ही ऑर्डर करू शकता त्या तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती देतील
Pure Cottonchya godhadya nahi ka? Sagalya nylon sadichya godhadya distat.
जशा गिर्हाईकाने दिल्या असतील तशा गोधड्या शिवलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला कॉटनच्या साड्या असतील तर देऊ शकतात त्याच्या गोधड्या शिवून दिल्या जातील
पर्स कितीला शिवुन देता ताई ❤❤❤❤
पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये जसे तुम्ही मला पर्स हवे असेल तसे ते शिवून देतात
छान माहिती पंढरपूर तर लांब . आपण ही घरीच वेळ काढून गोधडी शिवली पाहिजे .
तुम्ही पंढरपूरला कुरियर करू शकता तुमच्या साड्या तुम्ही कुठे राहता
Rekha tai address pathva mi pandharpur la ali ki mukkam karel godhadi va purse pan shival.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये व्यवस्थित पत्ता सांगितलेला आहे धन्यवाद🙏🙏🙏
ताई तुमचे सर्व स्वप्न पूर्ण वरील दुकान पण होईल मुलगा पण चांगला शकेल काही काळजी करू नका तुम्ही एवढी छान मेहनत घेत आहे आता ताई मला एक सांगा
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे ताईंची फोन करून तुम्ही बोलू शकता
चेन वाली गोधडी केवढ्याला आहे?
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखाताई चा फोन नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून विचारा धन्यवाद🙏🙏🙏🙏
Mala pan godhadi siwaychi ahe .me Mumbai hun ahe
मी फोन नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण फोन करू शकता मग आपण ठरवू काय करायचे ते
Khoop chan.address pathava
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये ऍड्रेस सांगितलेला आहे तरी तुम्ही फोन करू शकता
Thank you ❤
You're welcome! 🙏
तुमच्या गोधड्या फोरेनला जातील अशी शुभेच्छा देते,
मुलाचे शिक्षण नक्की होईल तो उच्चशिक्षित होवोत हा आर्शिवाद
मनापासून धन्यवाद
Rekhatai tumhi sad8 cover pan shiva .sadan he cover
🙏🙏🙏
Thank you all of you❤👍👏👍
Thank you too
छान किंमत आहे २००,४००रु
होय अगदी रिझनेबल रेट आहेत
Taai tumhi godhadya vikta ka kimmat sanga gharpoch karta ka ?
डिस्क्रिप्शन मध्ये रेखा त्यांचा फोन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या धन्यवाद🙏🙏🙏
कुठे आहे पंढरपूर मध्ये
प्रदक्षिणा रोडवर नाथ चौकामध्ये आहे व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता दिलेला आहे फोन नंबरही दिलेला आहे
Mi. Kalyan West vrun. Bolte ahe
🙏🙏🙏
Thank you
You're welcome 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली मी गोधडी कोण शिवेल या विचारात होते आपल्या चॅनल मुळे माझा प्रश्न सुटला आहे मी ठाणे जिल्हा डोंबिवली येथून आहे पुन्हा आपल्याला फोन करून विचारून घेईन
👍👍👍🙏🙏
गोधड्या बघून मला माझे बालपण आठवले. कारण माझी आई आमच्या साठी घरीच गोधड्या शिवायची. त्या वेळी आमच्या कडे भरपूर गोधड्या असायच्या.
👍👍🙏🙏🙏😊😊
❤👍
ताई गोधडी टाकल्यावर किती दिवसांनी भेटते
चार दिवसांत मिळेल
माझी बहीण पण डोंबिवली मध्ये अशाच गोधड्या शिवते जर कोणाला शिवायचे असेल सांगू शकता तुम्ही
मी जसा व्हिडिओ केला आहे तसा व्हिडिओ करून मला पाठवून द्या मी तो माझ्या चैनल वरती टाकते म्हणजे तुम्हाला गिऱ्हाईक वाढेल
किती दिवसात shiwun देता
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखाताईंचा फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून चौकशी करा पण दोन ते चार दिवसात त्या शिवून देतात
Tai mazaykde Khup junay sadly ahet..
त्याचे गोधडी शिवून घ्या
Online मिळतील का? किंमत किती
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे फोन करून चौकशी करा
पर्सची किंमत किती,online मिळेल का
मिळेल
Jayshree Tai recipi taka na tumachya gharguti
त्यासाठी खूप व्याप आहे मला तेवढे करायला वेळ नाही हो आणि मी हे समाजकार्य म्हणून करते समाजासाठीचे आपले काहीतरी देणे लागते त्यासाठी म्हणून मी हे सारे करते आपण पंढरपुरात राहतो त्यानिमित्ताने पांडुरंगाची अशी सेवा मी करते
शिवायला किती घेता सिगल, डबल
सिंगल गोधडीचे शिलाई 200 रुपये डबल गोधडीची शिलाई 400 रुपये
Kashyap pakarchya sadya lagtat
कोणत्याही प्रकारच्या साड्या चालतात पण तरीसुद्धा तुम्ही रेखा ताईशी एकदा फोनवर बोलून घ्या त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील रेखा ताई यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
शिवायचे कसे ते दाखवणार का
विचारून सांगते
ताई पंढरपुरात पत्ता सांगा
मी व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता सांगितलेला आहे शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता धन्यवाद
कॉट कॉटनचे दुपट्टे दिले तर त्यांची गोधडी होईल का?
होईल छान होईल
हो
mla pan godhdi khup aawadtey
😊😊🙏🙏
घराची अवस्था पाहून किव येते,माऊली अशा गरजुंना का मदत करत नाहीत,,,,, पंढरपूरात, ठराविक लोक गडगंज आहेत,,,,ताई तुम्ही यशस्वी होणार,,,,
🙏🙏🙏🙏
Khup chan aahe
कुप कुप धन्यवाद
नविन साडया वापर करून शिवणार का
हो तुम्ही सांगाल तसे शिवून देऊ
फॅन न पूर्ण पत्ता द्या
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे शिवाय व्हिडिओमध्ये सुद्धा व्यवस्थित पत्ता सांगितलेला आहे
कुठे आहे दुकान? पंढरपुरमध्ये?
सध्या दुकान नाही पंढरपुरात घरातूनच त्या काम करतात
जयश्री ताई मला पण गोधड्या शिवायच्या आहेत मी पण पंढरपूर मध्येच राहते एका गोधडीला किती सले घेतात हे मला सांगा मी आणून देईल शिवायला डबल गोधडी चे रेट आणि सिंगल गोधडी चे रेट पण सांगा
सिंगल गोधडी ₹200 डबल गोधडी 400 रुपये तुम्ही नक्की गोधडी शिवून घ्या
Godhadi shivun havi aahe
हो तुम्हाला गोधड्या शिवून मिळतील
Ya bai fakta sadyachi godhadi shivata ka sataryat atishay lahan lahan kapadyanchi pan godhadi
Shivun detat nusatya sadyanchi ka mag lahan kapadyache kay karayache aani machin var nahi tar hatanech ghodhadya shivtat mazi aai tar tya gotldhadyavar itaki sundar desain kadhayachi ki vicharata soy nahi sadyanchya kinarinchi nakshi khup sundar shivun kadhayachi mazi aai adani hoti pan aamhi mothe joi paryant tee aamchyasathi hatanech kapade shivayachi aani ekse ek desains tee shivayachi
🙏🙏🙏
बाहेरगावी पाठवू शकताका?
हो पाठव ना तुम्ही फोन करून संपर्क साधा फोन नंबर डेफिनेशन बॉक्स मध्ये दिलेला आहे
हो
Vikat mile ka?
हो मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून ऑर्डर बुक करू शकता धन्यवाद🙏🙏🙏
Mi pan shiwti mala pan shiwan kaam pahije
आपण काय काय शिवता आपला व्हिडिओ करायचा आहे का
Dress godadi barke lekranche dupatte
Gudhdi la shilayi kiti
खूपच छान
🙏🙏🙏🙏
Tumache dukan nakki hoil.
🙏🙏🙏🙏
ताई मी ही अशाच सेम शिलाई करून गोधडी कस्टमर कडून साड्या आणि कपडे घेऊन शिवून देत असते ताई मी सांगली मध्ये रहाते तुम्ही ही खूप छान गोधडी शिवता
🙏🙏🙏🙏
तुमचा फोन no. दया.... 🙏🙏
Sadya cotton pahije ka?
शक्यतो असाव्यात नसल्या तरी चालते आत मधून आपण सिंथेटिक वापरू शकतो
Price sanga ki
गोधडीची शिलाई प्राइस सिंगल गोधडी दोनशे रुपये डबल गोधडी चारशे रुपये