GOA POLICE | पोलीस अधिकाऱ्याला बाप्पा पावला... ५०० रुपयांत २७ लाखांच्या कॅशसह 2BHK फ्लॅट मिळाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • ‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो’, याचा प्रत्यय गोव्याच्या भारतीय राखीव दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवा बजावणाऱ्या शिरीषकुमार नाईक यांनी घेतलाय. यंदा चतुर्थीत गौरीपुत्रानं त्यांच्यावर कृपेचा वर्षाव केलाय. केवळ ५०० रुपयांत 2BHK फ्लॅट आणि त्याचबरोबर २७ लाखांची कॅश या उपनिरीक्षकानं जिंकलीये. पुढील वर्षी तुम्हालाही संधी मिळू शकते. पहा व्हीडिओ...
    #goa #trending #Ganeshotsav #2bhkflats #maharashtranews #goanews #sanguem #pune #nagpur #mumbai #sindhudurg #raigad #belgaumnews
    WhatsAppवर कनेक्ट व्हा - क्लिक करा - chat.whatsapp....
    Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more.
    गोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्टस, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता . गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.
    Visit Us - goanvarta.net
    Follow us of Facebook - / goanvarta
    Follow us on Twitter - / goanvarta
    Follow us on Instagram - www.instagram.com

Комментарии • 29