तलाठी ते उपविभागीय अधिकारी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही सामान्य नागरिकांना त्रास देतात तर काय करावें? सरकारी कायदे असुनही कायद्याला मूठ माती देतात. या बाबत माहिती द्या।
अतिशय सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल आपले धन्यवाद, नगरपरिषद मुख्याधिकारी हे लोकांसोबत व्यवस्थित वागत नाही त्यांना माहिती देत नाही त्यांची वागणूक मग तो कोणीही असो पत्रकार असो , त्यांचे प्रमोशन व पगार वाढ थांबवण्यासाठी अर्ज कुठे करावा लागेल मार्गदर्शन करावे
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे पंरतु हा अर्ज कोणत्या ओफिस मध्ये देऊ शकतो जिल्हाआधिकारी.किव्हा विभागीय .आयुक्त व,मंत्रालय, सर आपण कमेंट मध्ये सुचविले .तर अती सुदंर .धन्यवाद
सर हा अर्ज त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन काही कारवाही केलीच नाही तर किंवा वरीष्ठ अधिकारी देखील त्यांच्या support मधेच असतील तर हया अर्जा ला काही अर्थ राहणार का . म्हणजे वरिष्ठ पण असभ्य वर्तन करतील असे होऊ नये यासाठी काही उपाय सांगा.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जेवढी धडपड करता त्याच्या अर्धी धडपड जरी नोकरीवर असताना जनतेसाठी केली तरीही जनतेची कामे होतील परंतु सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कामचुकार लोकांची संख्या ज्यादा झाली आहे
Sir, mahiti khupach changli det aahat shakya zalyas pratksha bhetnyachi manisha aahe ti ( karona hadda-par zalya nantarach ) krupaya tumcha mobile number dilat-tar bare hoil.Tasech Tumhi mahiti sagat astana screen var slides chya madhaya-matun mobil No.Dya.or discprition box madhe form cha namuna tase mobile No. Dya.Thank you sir, GOD blace you and you EFFORTS. Bye-bye.
Sir, tum chya sarkhya TAL-MALINE samaj seva karnaryachi samajala atyanta garaj aahe. Vicharanche aadan-pradan hone garjeche aahe. ( TYA KARTA TUMCHA MOBIL NUMBAR MILNE GARJECHE AAHE ).screen var slides chya aadhare dilet tar bare hoil.
मंत्रालयात मी फॉर्म मागितला असता उपलब्ध नाही उत्तर दिले. फॉर्म भरला तरी त्यांचे कलिग किंवा सीनिअर त्यांना सांभाळून घेतात. आणि ह्या फॉर्म सोबत एक आरटीआय पण द्यावा लागेल कारण हे काही करणार नाहीत
आम्हाला नेमक्या शब्दात अर्ज दाखल करता येत नाही. व प्रकरणाची चौकशी कुठे करावी हेच समजत नाही. त्यामुळे सर्व जण गेले 4 वर्ष टोलवाटोलवी ची उत्तर देतात (प्रकरण येथे दिसून येते नाही )(पुणै म.न.पा )
काही अधिकारी एवढे उद्धट आहेत की ते भरलेला अभिप्राय फॉर्म स्वीकारत नाहीत. तेव्हा पीडित नागरिकाने काय करायचे ? फॉर्म त्या कार्यालयात कसा सबमिट करायचा ? कृपया या बाबतचे मार्गदर्शन करावे.
आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा
खृप छान माहिती दिली तुम्ही सर जय शिवराय जय संविधान सर
साहेब आपण खूप चागलं काम करत आहात सामान्य माणसाला आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर।
दप्तर दिरंगाई कायदा बद्दल सुद्धा एक विडीओ बनविण्याचे बघावे.
थँक्यू सर. अशीच माहिती देत जा सामान्य जनतेला समजायला पाहिजे. Thank you so much ❤️😊
खूप छान साहेब.दंडवत
सर नमस्कार आपण खुप सुंदर माहिती दिली आहे
फार सुंदर महिती माहिती दिली ,सुंदर,,,,,
सर नमस्कार आपण खुपछान माहिती देता
नगर परिषद. नगर पंचायत नगर पालिकेच्या विषई माहिती दया खुपच भयंकर लुटारू झाले आहेत
एकदम छान माहिती आपण दिलीत, धन्यवाद🙏🙏🙏
Nice information जयभीम
खुप छान माहिती Dilit
सर PDF file मध्ये हे फार्म पाहिजे प्रत्येक सरकारी कार्यालयात सरकारी अधिकारी सर्वमान्य नागरिकांना त्रास देतात
अगदी बरोबर
अत्यंत महत्त्वाच्या माहिती बद्दल धन्यवाद....
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
मी आता एका माझ्या अर्जाचा बद्दल कंप्लेंट करायची आहे त्याबद्दल मी माहिती शोधत होतो व तुमच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
तलाठी ते उपविभागीय अधिकारी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही सामान्य नागरिकांना त्रास देतात तर काय करावें? सरकारी कायदे असुनही कायद्याला मूठ माती देतात. या बाबत माहिती द्या।
तक्रार करने आणि त्याचा पाठपुरावा कारा
Tumche abhar manve tevdhe kamich ahe samaj sudharna karlay tumhi tq
धन्यवाद साहेब आपले सहर्ष आभार 🙏🙏🙏
khup chhan mahiti dili dhnyvad
अतिशय सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल आपले धन्यवाद, नगरपरिषद मुख्याधिकारी हे लोकांसोबत व्यवस्थित वागत नाही त्यांना माहिती देत नाही त्यांची वागणूक मग तो कोणीही असो पत्रकार असो , त्यांचे प्रमोशन व पगार वाढ थांबवण्यासाठी अर्ज कुठे करावा लागेल मार्गदर्शन करावे
best & knowledge full
धन्यवाद सर
खुप छान माहिती मिळाली सर अभिनंदन
उपयुक्त व्हिडीओ
Super माहिती
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे पंरतु हा अर्ज कोणत्या ओफिस मध्ये देऊ शकतो जिल्हाआधिकारी.किव्हा विभागीय .आयुक्त व,मंत्रालय, सर आपण कमेंट मध्ये सुचविले .तर अती सुदंर .धन्यवाद
अर्ज कुठे जमा करायला हवा
Barobar
आपल्याला ज्यांची तक्रार करावयाची आहे तेथील वरिष्ठ अधिकारी यांना
आपल्याला ज्यांची तक्रार करावयाची आहे तेथील वरिष्ठ अधिकारी यांना
खुप छान माहिती दिलेली आहे सर जी
खुप छान काम करता सर... धन्यवाद
Very good information sir
Nice Information👍
Saheb khup chhhan ani sunder info.
Aami sarvanna ha vdeo share kru
Good information sir thank you🌹
याचा शासन निर्णय GR बघितला आणि व्हिडिओ टायटल ही पाहीलं. या दोन्हीत खुप फरक आहे सर.
या शासन निर्णयाचा आपल्याला समजलेला अर्थ सांगा
सर आपण चांगली माहिती दिली. माझ्या मित्रासोबत पोलीस स्टेशन मध्ये विचित्र घडलेली आहे जामीन साठी पोलिसांनी जनुन बुजन वेळ लावला मार्गदर्शन करावे
कृपया अशा प्रकरणांमध्ये आपण एखाद्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यावा
धन्यवाद सर
Sir
Eye. Very nice. Very useful information.
छान माहिती दिलीत साहेब आपण
👍 खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद साहेब
Vdo👍. अधिकारी कर्मचारी कायदे न बघता केवळ फायदेच बघतात 🤭
khup chan mahiti dili sir ...
म्हणुनच शासकीय कामाचे खाजगीकरण (कायदा सुव्यवस्था व संरक्षण.तथा गोपनीय सोडुन ) करायलाच पाहिजे ही काळाची गरज आहे.
Khup chan lihla ahe
सर हा अर्ज त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन काही कारवाही केलीच नाही तर किंवा वरीष्ठ अधिकारी देखील त्यांच्या support मधेच असतील तर हया अर्जा ला काही अर्थ राहणार का . म्हणजे वरिष्ठ पण असभ्य वर्तन करतील असे होऊ नये यासाठी काही उपाय सांगा.
दपत्र दिरंगाई कायदा वापरणे
खुप छान सर, 👍
Very good sir
you are best sir
Sir very nice,
Thank you so much...🙏🙏🙏 great information
chaan information thankyou
sarkari pradhikaran he Vegale Dept Aahe kai?
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जेवढी धडपड करता त्याच्या अर्धी धडपड जरी नोकरीवर असताना जनतेसाठी केली तरीही जनतेची कामे होतील परंतु सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कामचुकार लोकांची संख्या ज्यादा झाली आहे
छान
Mahiti kup changli ahe
सर फार छान माहिती आहे. मनःपूर्वक अभिनंदन. आपला फोन पाठवा
मला वैयक्तिक बोलायचं आहे. कोणीही कोणावर कारवाई करीत नाही. आपण सारे सरकारी भाऊ, सारं काही एकत्र मिळुन खाऊ.
अर्धवट माहीती आहे. सर्व सामान्य माणसाची सरकारी बाबू फार पीळवणूक harrasment करतात.
अजून काय माहीत हवी.
Sir suppose gov.employee ne keleli chuck inquiry madhe siddha jali tar tayvar konti action hoil ani tya action cha report aplyala milel Ka????
Shasakiya pradhikarnache pramukh mahsul vibhag kon astat ???
Kuthe arza patau ?
Pdf असले तर बर होईल सर खुपच चांगली माहिती
वरिष्ठां बाबत तक्रार असल्यास कोणाकडे अर्ज करावा.
शासन निर्णयात नमूद केलेला फॉर्म कोणत्याही कार्यालयात ठेवले जात नाही. असे किती तरी जिआर काढले तरी काहीही परिणाम कर्मचाऱ्यांवर काहीही होणार नाही.
खुपचागली माहीती दिली धन्यवाद🙏💕
माहिती खुप छान आहे. पण हा अर्ज कोणाला द्यायचा
ज्या कार्यालयात अनुभव आले तेथे व वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रत पाठवावी
cantak n sar
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित याना अभिप्राय फॉर्म ठेवणे बंधनकारक आहे का?
🙏🙏🙏🙏👏👏
🙏
सर संबंधित व्यक्ती टाळाटाळ करून सेवानिवृत्त होऊन दुसरा माझ्या कडे चार्ज दिला नाही सहा महिन्यापासून जबाबदारी झटकत असतील तर काय करावे
नमस्ते सर
हा फ्रॉम दाखल करून झाल्यानंतर गोपनीय अहवालात नोंद झाली का याची माहिती अर्जदाराला मिळण्यासाठी काही मार्ग आहे का
माहिती अधिकारात माहिती मागायची
दपतर दिरंगाई कायदा नंतर वापरा..नोंद न केल्यास
शासन परिपत्रक व तुम्ही बनवलेले अर्ज यामध्ये जे संदर्भ दिले आहे त्यातील दिनांक चुकली आहे. दुरुस्ती करा...... धन्यवाद
Daftar dirngai baddal video banavave?
चालेल प्रयत्न करतो
Sir, mahiti khupach changli det aahat shakya zalyas pratksha bhetnyachi manisha aahe ti ( karona hadda-par zalya nantarach ) krupaya tumcha mobile number dilat-tar bare hoil.Tasech Tumhi mahiti sagat astana screen var slides chya madhaya-matun mobil No.Dya.or discprition box madhe form cha namuna tase mobile No. Dya.Thank you sir, GOD blace you and you EFFORTS. Bye-bye.
Sir, tum chya sarkhya TAL-MALINE samaj seva karnaryachi samajala atyanta garaj aahe. Vicharanche aadan-pradan hone garjeche aahe. ( TYA KARTA TUMCHA MOBIL NUMBAR MILNE GARJECHE AAHE ).screen var slides chya aadhare dilet tar bare hoil.
Whatsapp me 8668502925
उदा. मला बँक चे कर्मचारी माझे काम नाही करत नाही आहे,तर त्यांची लेखे तक्रार कुठे करावी लागणार तुम्ही हा फॉर्म दाखवला तो कुठे पाठवा लागेल ते पण सांगा
बॅंक मॅनेजर व बॅंकिंग लोकपाल
दपत्र दिंगाई वापरा तिथ
बँकांसाठी हा अर्ज दाखल करण्यात येतो का
सर आपण जो फॉर्म बनवलेला आहे त्या फॉर्म ची पीडीएफ मिळेल का
नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विरुद्ध तक्रार द्यावयाची आहे तर ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे द्यावी लागेल काय
Shilpi chy pagar khat ahet kiman vetan nahi (khota arop karatat)
मी दिना॑क २९ --५ -- २०२३ ला फार्म भरुन दिला
आज पर्यंत दिनांक १५--१२--२०२३ पयऀत
काहीही झाले नाही आता मी काय करू पूढील माहिती कळवावी
भाऊ तुम्ही माहिती दिली या बद्दल धन्यवाद
मंत्रालयात मी फॉर्म मागितला असता उपलब्ध नाही उत्तर दिले. फॉर्म भरला तरी त्यांचे कलिग किंवा सीनिअर त्यांना सांभाळून घेतात. आणि ह्या फॉर्म सोबत एक आरटीआय पण द्यावा लागेल कारण हे काही करणार नाहीत
👍👍👍
आम्हाला नेमक्या शब्दात अर्ज दाखल करता येत नाही. व प्रकरणाची चौकशी कुठे करावी हेच समजत नाही. त्यामुळे सर्व जण गेले 4 वर्ष टोलवाटोलवी ची उत्तर देतात (प्रकरण येथे दिसून येते नाही )(पुणै म.न.पा )
माहिती मागीतली आहे पण नायपर्वसत आहे असे उडवा उडवाउडवीची उत्तरे देतात काय करावे
Sir takar araj konakade jama karava
त्याच कार्यालयात किंवा त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात
पेटी असते .
काही अधिकारी एवढे उद्धट आहेत की ते भरलेला अभिप्राय फॉर्म स्वीकारत नाहीत. तेव्हा पीडित नागरिकाने काय करायचे ? फॉर्म त्या कार्यालयात कसा सबमिट करायचा ? कृपया या बाबतचे मार्गदर्शन करावे.
अशा वेळी रजिस्टर पोस्टाने पाठवा
अभिप्राय पेटी.
Fact rti hech Kam naste iter kame hi astat ti na zalyas ?
पोलीस कार्यालयात ही या फॉर्म चा उपयोग होऊ शकतो का?
हो
सरआपण जो अर्ज बनवला आहे त्याची पिडीएफ मिळेल का?
अर्ज कसा डाऊन लोड होणार
बृहन्मुंबई महानगरपालिका च्या कर्मचाऱ्यांची तक्रार दाखल करण्यात येणार का या फ़ॉम वर
हो
सर फॉर्म पीडीएफ फाईल मध्ये पाहिजे प्रत्येक अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतो
मी तक्रार करू शकतो
हो नक्कीच
Abhipray nond jhala ki nahi yachi choukashi kutha kadhi kashi karaychi te pn sangayla have hote bare jhale aste
RTI मधे माहिती मागवता येईल
Sir mi yek karmachari aahe pan maza varishtha mala khup tras deto mi kahich Karu shakat nahi pl Mazi madat Kara mi Kay Karu
आपण सरकारी कार्यालये येथे आहात की खाजगी
@@MahitiAsaylachHavi St mahanadal
GR कसा व कुठं मिळेल
पण हे फार्म देत नाहीत त्यासाठी काय प्रयत्न करावा लागेल कळवावे plz
Tumhi gr page cha photo pdf madhe discription madhe det java plz
Allredy given plz check
आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा
सर मी भूमि अभिलेख विभागात अती तातडीच्या मोजणी साठी दस्त दिलेत तर मला चलाण किती दिवसांत मिळायला पाहिजे
भूमी अभिलेख वाले सर्वाधिक गुखाऊ!
दपत्र दिंगाई कायदा वापरा
ग्रामपंचायत मधील ग्रामसेवका ची तक्रार कोणते अधिकारीसी करावी
BDO, ZP CEO यांना करू शकतात
सरजी, त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पद जनतेला कळेल कसे?
नागरिकाची सनद.
व RTi कलम 4 नुसार प्रत्येक अधिकरि ,पद व नंबर ची माहिती लावणे बंधनकारक आहे.