सर मी आपली केली होती दोन तारखा भेटल्या मला अपील मध्ये मला समोरच्या व्यक्तीला डॉक्युमेंट द्यायला सांगितले ते डॉक्युमेंट मला 10-15 दिवस च्या वरती झाले तरी अजून पर्यंत मिळाले नाही याच्यापुढे काय कारवाई करावी हे मला सुचवा
नमस्कार सर, मी ग्राम पंचायत सदस्य आहे, निवडणूक होऊन 2 वर्ष झाले,परंतु अद्यापही एकही मासिक सभेची मानधन रक्कम मिळाली नाही, ग्रामसेवक यांना विचारणा केली असता ते म्हणतात की वरूनच पैसे आले नाही आम्ही काय करावं, तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
अपिल अर्जाच्या तारखेवर ग्रामपंचायत सचिव हे गैरहजर होते याच्यामुळे गट विकास अधिकारी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली व सात दिवसाच्या आत माहिती देण्यास सांगितले परंतु आज दोन महिने होत आहेत माहिती दिली नाही व शिस्तभंगाची कारवाई मध्ये काय असते
सर मी पोलीस स्टेशन मध्ये माझ्या जेठाणी चा रहस्य मय मृत्यू झाला आहे तर त्या विषयी माहिती अधिकार दिला आहे कि त्या व्यक्ती चे सर्व कागदपत्रे ची नकल द्यावी आता माहीत नाही देता किंवा नाही मग कुठे तक्रार करू शकते मी
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये, 2023-24 मध्ये फक्त 3 ग्रामसभा झाल्या एक ग्रामसभा घेतली नाय, तर तक्रार द्यावी लागेल का? आणि तक्रार द्यायची असेल तर अर्ज कसा लिहायचं Plz help🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरी गोष्ट आहे
माहिती देण्यास जन माहिती अधिकारी विलंब करतोच....!
आपण सर्वांनीच पाठ पुरावा केला पाहिजे
सुमित भाऊ आपणास धन्यवाद 🙏
उत्कृष्ट माहिती आणि मार्गदर्शन .
धन्यवाद.
जन माहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारास हवी ती माहिती उपलब्ध करून द्यावी
सर
खूप छान माहिती आहे,
कृपयाPdf पाठवा
जनमाहिती आधिकारी यांनी लौकरात लौकर माहिती द्यावी. अर्जदाराला महितीपासून वंचित ठेऊ नये.
माहीती देण्यास विलब केल्या बाबत कारवाई व्हायला पाहीजेत
मा. अध्यक्ष यांचे ऐकावे की मा.राज्य माहिती आयोग यांचे ऐकावे
साहेब प्रश्नार्थक माहिती संदर्भात कोर्ट ऑर्डर च निकाल किंवा माहिती चित लिंक देण्यात यावी
Nice❤
मला 18 वर्षे झाली अजून माहिती मिळाली नाही व लाखो रुपये खर्च झाले नुकसान भरपाई कोणाकडे मागावी व माहिती आयोगाच्या निकालाचे सुद्धा पालन झाले नाही
सर मी आपली केली होती दोन तारखा भेटल्या मला अपील मध्ये मला समोरच्या व्यक्तीला डॉक्युमेंट द्यायला सांगितले ते डॉक्युमेंट मला 10-15 दिवस च्या वरती झाले तरी अजून पर्यंत मिळाले नाही याच्यापुढे काय कारवाई करावी हे मला सुचवा
अर्जदाराला लवकरात लवकर न्याय मिळून द्या
नमस्कार सर,
मी ग्राम पंचायत सदस्य आहे,
निवडणूक होऊन 2 वर्ष झाले,परंतु अद्यापही एकही मासिक सभेची मानधन रक्कम मिळाली नाही,
ग्रामसेवक यांना विचारणा केली असता ते म्हणतात की वरूनच पैसे आले नाही आम्ही काय करावं,
तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
8087270122 मेसेज करा
प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश देऊनही जनमाहिती अधिकारी माहिती देत नाही आता मी काय करावे कृपया मला मार्गदर्शन करा
Ya video madhe mi सांगितलंय उद्या एक नवीन सर्विस्तर व्हिडिओ येईल बघा त्यात तुमच्या प्रश्नच उत्तर आहे
आपला नंबर पाठवा एक विषय दयाचा ahe@@PathPurava
सर जी🙏 शास्ती लागलेली असल्यास कशी टाळता येईल...
अपिल अर्जाच्या तारखेवर ग्रामपंचायत सचिव हे गैरहजर होते याच्यामुळे गट विकास अधिकारी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली व सात दिवसाच्या आत माहिती देण्यास सांगितले परंतु आज दोन महिने होत आहेत माहिती दिली नाही व शिस्तभंगाची कारवाई मध्ये काय असते
8087270122
Dakhal patra abhiyan aahe.
Dhanyawad 🇮🇳🙏
Mahiti far upukth aahe , aapla mobil no band aahe Chalu no dya pl
सर मी पोलीस स्टेशन मध्ये माझ्या जेठाणी चा रहस्य मय मृत्यू झाला आहे तर त्या विषयी माहिती अधिकार दिला आहे कि त्या व्यक्ती चे सर्व कागदपत्रे ची नकल द्यावी आता माहीत नाही देता किंवा नाही मग कुठे तक्रार करू शकते मी
PSI adhikari vishay mahiti chya Adhikaryat mahiti havi tr konala araj karavha lagel
🙏
Samanya prashashan vibhag -- parioatrak chi copy kuthe milel plz
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये, 2023-24 मध्ये फक्त 3 ग्रामसभा झाल्या एक ग्रामसभा घेतली नाय, तर तक्रार द्यावी लागेल का? आणि तक्रार द्यायची असेल तर अर्ज कसा लिहायचं
Plz help🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लवकरच व्हिडिओ बनवतो
No please
सुमित भाऊ आपला मोबाईल नंबर द्या.
मला आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या