Balasaheb Thackeray यांच्या सोबत नेहमी सावली सारखा असणारा Champa Singh Thapa आता काय करतो ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #balasahebthackeray #uddhavthackeray #thapa
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 683

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 месяца назад +422

    थापा सद्या थापाड्या सोबत असतील 👍🏻😄

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 4 месяца назад +10

      एकदम बरोबर

    • @buntygavali420
      @buntygavali420 4 месяца назад +5

      Ha ha ha

    • @Mr.artist218
      @Mr.artist218 4 месяца назад +13

      थापा टरबुजा कडे कामाला लागला असेल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Anandraokamble-s4y
      @Anandraokamble-s4y 4 месяца назад +1

      👌👌👌

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 4 месяца назад

      ऐकदम बरोबर.गदार बरोबर थापा मारित असेल.

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 4 месяца назад +504

    थापा हा शिवसैनिक नसून पगारी नोकर होता, जास्त पगार मिळाला म्हणून दुसरी नोकरी पकडली

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 4 месяца назад +218

    हा थापा आता कुठे आहे हे शोधणे आवश्यक नाही. कारण मातोश्री सोडून गेला आता हा इतिहास जमा झाला.

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 4 месяца назад +357

    थापा नितेश राणे सोबत नेपाळ ला कायमचा गेला असेल. 😄😄😄

  • @chandrakantghosalkar9726
    @chandrakantghosalkar9726 4 месяца назад +130

    थापा. हा सच्चा शिवसैनिक न्हवता तो बाबासाहेब यांचा केअरटेकर होता
    त्याला बाळासाहेब पगार देत होते
    त्या मुले त्याला महत्व देण जरूरी नाही
    तो फक्त गध्धार आहे.....?

    • @deepakkapdi3090
      @deepakkapdi3090 2 месяца назад

      दादा बरोबर बोलत आहात तुम्ही

    • @Invincible1332
      @Invincible1332 Месяц назад

      Correct

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 дня назад

      Bal thakrey ha khra hindu navta to ek duplicate hindu hota

  • @prempatil9282
    @prempatil9282 3 месяца назад +12

    त्याला बाळासाहेबांचे खरे हिंदुत्व माहित होते म्हणून तो बरोबर वाटेवर गेला 💯

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 4 месяца назад +66

    थापा देखील गद्दारी करून कलंदर झाला तुम्ही देखील जास्त थापा मारू नका!!! जय महाराष्ट्र

  • @AjitPatil-xk7tf
    @AjitPatil-xk7tf 4 месяца назад +203

    कोणत्या तरी चहाच्या गाड्यावर कप बशा घूत असेल😂😂😂😂

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 месяца назад +1

      कशाला हवा आहे तो त्याच्यामुळे काय अडत नाही आहे.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад

      निल्या व नित्या शिवाय कोणालाही माहीत नसणार.

  • @saurabhmhatre2376
    @saurabhmhatre2376 4 месяца назад +36

    बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रवींद्र म्हात्रे (दादा )

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 4 месяца назад +50

    थापा सद्या काय करतो बोलता आहात मग तो शिंदे गटात गेल्यानंतर प्रसिद्धी झाल्यानंतर सद्याचे माहिती नसताना कशाला तुम्ही त्याची जाहीराबाजी करत आहात.

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 4 месяца назад +73

    थापा,#थापाड्याच्या थापा ऐकत बसतो...😅😅😅

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 4 месяца назад +75

    भकवास वाटली ही रचलेली कहाणी .

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 4 месяца назад +48

    ज्यांनी मातोश्री सोडली ते इतिहास जमा झाले. मग ते कोणीही असो.

  • @natheganeshvolg6040
    @natheganeshvolg6040 4 месяца назад +78

    म्हणजे हा नारायण राणे चा मोठा मुलगा आहे

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 месяца назад +23

    हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून जगत असलेल्या थापा आता काय करत असेल ते माहीत नाही पण जो मानसन्मान मातोश्रीवर मिळत होता तो आता मिळत असेल का?

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 4 месяца назад

      मातोश्री वर मानसन्मान मिळाला नाही म्हणून तो शिंदे सोबत गेला 👆🏻

    • @manishawasatkar-in3zi
      @manishawasatkar-in3zi 3 месяца назад +1

      बाळा साहेब यांचा नंतर सम्न्मांन सोडा
      साधा मान पण मिळाला नाहि... अपमान करायचे....

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 3 месяца назад

      अपमान सोडाच घर सोडून जा असेच सांगितले होते. तेव्हा ते मातोश्री सोडून गेले.

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 месяца назад

      @@ulkaloke8401
      नेमके मिंधेंनी गद्दारी केल्यावर कसे काय गेले?

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 месяца назад

      @@ulkaloke8401
      उद्धव ठाकरे जोपर्यंत सत्तेत होते त्यावेळी चंपासिंग थापा घर सोडून गेला नाही तर तो मिंधेंनी गद्दारी करून गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या जवळील लोकांना आपल्या गोटात सामील करून घेऊन त्यांना शह देण्यासाठी प्रयत्न केला त्यात निहार ठाकरे अशा कमकुवत लोकांना आपल्या बाजूने उभे केले आहेत आता मात्र चंपासिंग थापा मिंधेच्या बंगल्यात रखवालदार म्हणून काम करत असणार.
      😂😂😂😂😂😂

  • @NageshKasture-z2d
    @NageshKasture-z2d 4 месяца назад +6

    एकदम जबरदस्त, छान, जय महाराष्ट्र...

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 4 месяца назад +45

    नोकर नोकरी सोडून गेला तर दुसऱ्या घरी नोकरीच करतो दुसरे काय करणार

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 4 месяца назад +27

    तो thapa आता कायमचा इतियास जमा झाला... थोड्या दिवसांनी मातोश्रीच्या दारावर फाटका दिसेल

  • @ashokmokashi1843
    @ashokmokashi1843 4 месяца назад +8

    थापा आता काय करतो , पण पूर्ण व्हिडिओत तो कोठे ते नाही सांगितले, थापा मारून व्हिडिओ नका बनऊ. थापा कारण सोडा, खर खर सांगायचं.

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 Месяц назад +6

    थापा माहीत नाही पण त्याची 2 पोर दिसत असतात सारखी ..... 😶 अराजकीय

  • @rohidassanap174
    @rohidassanap174 4 месяца назад +29

    कुठे असतात ते सांगायला पाहिजे होत

  • @saurabhbhise2490
    @saurabhbhise2490 4 месяца назад +52

    मिंधे गटात अस्तो 😂

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 4 месяца назад +21

    थापा आता शिवसेने कडून राज्यसभेवर निवडून जाणार आहे.😂😅😂😅

  • @k1612sk
    @k1612sk 4 месяца назад +19

    सध्या करतोय का सेवा??????😄😄😄 शोधून सापडणार नाही

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 4 месяца назад +5

    चंपासिंह थापा म्हणजे खरा कट्टर सैनिक.

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 3 дня назад +1

    ही माहिती बरोबर नाही वाटली

  • @santoshmedge8701
    @santoshmedge8701 4 месяца назад +9

    शिंदे बरोबर प्रवेश केला तेव्हा दिसले परत कधी बघितलंच नाही

  • @ravindrabane786
    @ravindrabane786 Месяц назад +3

    आधीच उंची कमी त्यात तो गेला जिथे त्याला नाही देता येत स्वतःची हमी.. त्यात हा मिळाला छोटा पमी, आत्ता काय.. लवकरच होणार बेरोजगार मग ना ह्याला ना त्याला मिळणार रोजगार हमी तेंव्हा रिटायर्ड घ्या आणी व्हा राजकारणातून कमी.. 😂😂😂

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Месяц назад +1

    पण तुम्ही सांगितले नाही थापा काय करतो,

  • @vijaychoudhari4818
    @vijaychoudhari4818 4 месяца назад +28

    शिंदे चा सेन साफ करते

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 4 месяца назад

      तू उद्धव चं कर 👆🏻

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 4 месяца назад +14

    चायनीज पदार्थ विकतो. काय बातमी आहे. नोकर तो जास्त पगार मिळाला. गेला दुसरीकडे

  • @Raqhftgfghjj
    @Raqhftgfghjj 8 дней назад +1

    गुरखा म्हणून फिरत आहे आता 😂😂 जागते रहो 😅

  • @vaibhavjadhav3242
    @vaibhavjadhav3242 4 месяца назад +5

    तुम्ही पण नुसत्या थापाच मारल्या. तो सध्या काय करतो सांगितलच नाय..😂

  • @ompatil2014
    @ompatil2014 4 месяца назад +2

    उद्धवजी याना फक्त सत्ता आणी पैसा पाहिजे सत्ता गेल्यावर लोकांच्यात जाण्याची गरज भासली
    नाहीतर बॉडी ब्याग मधील पैसे सुद्धा सोडणार नाही इतके स्वार्थी आहेत

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 4 месяца назад +12

    देशाचा पंतप्रधान होईल का?

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 3 месяца назад +3

    मित्रहो ज्याच खावं मिठ त्याची चाकरी करावी निट,अशीच काहीसी मराठीत म्हण आहे,थापाजी आजही उध्दव ठाकरे यांच्या सोबतच आहेत,उगीच कोणीही काहीही बोलून त्यांचा अपमान करु नये,ज्याला खात्री करायची असेल तर जरुर आपण सेना भवनात जाऊन करावी,परंतू एखादया वि षयी वाईट बोलू नये,

  • @NehaKasare-kn1oi
    @NehaKasare-kn1oi 4 месяца назад +16

    थापा आता चायनीजच्या गाडीवर असेल😅😢😊

  • @parag7077
    @parag7077 2 месяца назад

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊, 🚩🚩🐯🐯

  • @RameshThakur-e5d
    @RameshThakur-e5d 3 месяца назад +1

    शेवटी हे नेपाळी आज इकडे तर उद्या तिकडे. Ignore him.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 4 месяца назад +5

    आता तो कोणाची सेवा करतो.

  • @SagarPatil-yz5ck
    @SagarPatil-yz5ck Месяц назад +1

    नारायण राणे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना . बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यानुसार थापा नारायण राणे यांच्या घरी सतत जात असे ! 💯

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 месяца назад +1

    *कोणत्या तरी चायनीज गाडीवर काम करत असेल..😂😂😂*

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 8 дней назад

    म्हणजे परप्रांतीय यांची सुरवात आधी घरातूनच सुरु झाली मग मुंबई त आणि आपण च ओरडत बसायचं परप्रांतीय भगाव का मराठी माणसांवर विश्वास नव्हताका मराठी माणूस सेवेसाठी का नाही मिळाला 🙏🙏

  • @vikasbendre8580
    @vikasbendre8580 3 месяца назад +1

    चंपा थापाला के टी सींग थापाभाऊंनी आणलेच नव्हते.बातमी खोटी आहे.

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 16 дней назад

    30% increment वर दुसरा जॉब मिळाला 😂

  • @bhimashankarumarani6630
    @bhimashankarumarani6630 4 месяца назад +7

    काय हे बातमी आहे? शिंदे गटात आले पुढे काय? आता कुठे आहेत?गेले परत त्याच्या गावी. तुम्ही उगाच शिळी बातमी देता

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 4 месяца назад

    थापाला विधानसभेला उमेदवारी मिळेल अशी आमच्या सूत्राकडून मिळालेली माहिती आहे.त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात येईल अशी पण माहिती मिळालेली आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад

    चंपा ची जबाबदारी मुख्यमंत्री नी घेतली आहे त्यांनाच विचारा.

  • @amitingvale6067
    @amitingvale6067 25 дней назад

    अहो थापा काय करत आहे हे सांगायचे सोडून.... त्याचा भूतकाळ कश्याला सांगत बसलाय

  • @guravhanug
    @guravhanug 4 месяца назад +7

    अरे बाबानो कोकणात कलमांचया बागेत आंबे राखता

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 4 месяца назад

    थापा सध्या माझ्या बरोबर असतो, कुणाला भेटायच असेल तर, मी सांगतो तस या ,पहिल सुरतला जा,मग गोहाटीला जा,मग गोवा मार्गे मुंबईला या तेथुन ठाण्यात या मग शिंदेकडे जा ते पत्ता देतील तिथे जा भेटला की त्याला माझ्या कडे आणा,माझी ऊधारी बाकी आहे .

  • @pavanpatil20
    @pavanpatil20 2 месяца назад

    फुकट तर नाय जाणार कोण कुठे आमदार पळाले तर हा कोण आहे

  • @vijaylambor2165
    @vijaylambor2165 4 месяца назад +8

    आता काय करतो तो कुठे तेल विकतो तो जडीबुटी चे ते सांगितले नाही आता तुम्ही

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Месяц назад

    निलेश आणि नितेश ला विचारायला पाहिजे. थापा, कुठे रे बाबा? तुम्हाला माहित आहे का?

  • @santoshmedge8701
    @santoshmedge8701 4 месяца назад +1

    आहो त्यांनी शिवसेना सोडली असं दाखवलंय कि शिवसेना संपले आम्हाला वाटले आता ते खासदार होणार ते गेले म्हणजे शिवसेना संपले

  • @prashantdudwadkar3795
    @prashantdudwadkar3795 Месяц назад

    ते आता कलानगर आणि आजूबाजूच्या परिसरात कुठल्यातरी चहाच्या स्टॉल वर व इतर ठिकाणी फिरताना दिसतात.पण पूर्वी जो मान सन्मान होता त्याच्या एक टक्का मिळत नाही.एकंदर न घर का न Ghat का अशी अवस्था दिसते

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 4 месяца назад +1

    शिंदे मागे दिसत नाही तो पैसे देईन त्याला पाठवलं राणे साहेब नेपाळ

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 месяца назад +1

    चंपासिंग थापा हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहकारी होता पण आता तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर तो देखील एकनाथ शिंदे यांच्या सारखा भारतीय जनता पक्षाच्या सेवेत रुजू झाला आहे.
    😂😂😂😂😂

  • @kishorsawant7033
    @kishorsawant7033 26 дней назад

    थापा आता काय करतो ते सांगितलेच नाही

  • @DeepakYadav-tj3gm
    @DeepakYadav-tj3gm 4 месяца назад +4

    आहे का गेला ते बघा😂

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Месяц назад

    जसे नेपाळी गुरखा आता दिसत नाही त्यामुळे तो गेला असेल हा थापा नेपाळ मध्ये हे लोक कधीच आपली सगळी ओळख गाव पत्ता तहसील जिल्हा राज्य मोबाईल नंबर कागदपत्रे सहसा सांगत नाही किंवा देत देखील नाही त्यास हा देखील अपवाद नसावा

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Месяц назад

    भ्वतेक नकली थापा आसावा आसली असता तर गेला ही नसता..जय श्री बाळासाहेब ठाकरे की जय🙏🙏🙏

  • @bhalchandrapawar5221
    @bhalchandrapawar5221 6 дней назад

    2025 मध्ये कुठे असणार आहे हा थापा

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 месяца назад

    इतिहास सगळ्यांना माहिती आहे..... आता काय करतात याचे उत्तर मात्र नाही दिले... 😂😂

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 18 дней назад

    Mast

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 2 месяца назад

    मिन्धे ची उपटत बसला आह़े आता 😂😂😂

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 4 месяца назад

    जसं काही हा पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वयंपाकी होता म्हणून तो शिंदे साहेबांच्या पक्षात जाऊन त्याला नगरसेवक करणार होते,आता तो काय करत आहे ते कोण सांगणार आहे कां ?

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 3 месяца назад

    पगारी नोकर असले तरी ते ही शिवसेनिंकापेक्षा कमी नाहीत.

  • @sameerjadhav3789
    @sameerjadhav3789 Месяц назад

    कुठल्या तरी ATM चा बाहेर असेल watchman बनून 😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 4 месяца назад +1

    वर्षा बंगल्यावर आहे एकनाथ शिंदे साहेब कडे...

  • @prasadpalande3811
    @prasadpalande3811 4 месяца назад +3

    नवीन काहीच माहिती दिली नाही आपण.. आता काय करत आहेत हे कुठे सांगितल ?

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 9 дней назад

    मातोश्री सुटली की सगळे भिकेला लागतात. हे सगळे लोक इतिहास जमा होतात. आपणही ती गोष्ट उगाळत बसू नका

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf Месяц назад

    तो सध्या काय करतो..
    नवीन चित्रपट.. येणार..
    producer eknath शिंदे

  • @genevievecoutinho246
    @genevievecoutinho246 Месяц назад

    God bless

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Месяц назад +1

    Nitesh cha baaap😅😅😅 dna match hotoy😊

  • @sharad655
    @sharad655 27 дней назад

    मला वाटल थापा म्हणजे नारायण राणेच आहेत की काय की 😂😂

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 2 месяца назад

    थापा च्या नावावर तुम्ही थापा मारताय. थापा सध्या काय करतो असं म्हणत पूर्व इतिहास सांगितला पण तो सध्या काय करतो हे नाही सांगितल

  • @santoshmokal245
    @santoshmokal245 3 месяца назад

    तुम्ही थापा कुठे आहे तो काय करतो हे सांगितलं च नाही

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 4 месяца назад +1

    थापा , जनतेला वार्यावर सोडणार्या थापांड्यापासून लांब गेला 😊

  • @vineetkarhadkar821
    @vineetkarhadkar821 Месяц назад

    All these is very nice after giving love and affection what did we got or the family got from him ! But from these I learnt a lesson be maharashtrian and love maharashtrian

  • @tejaskarandkar1093
    @tejaskarandkar1093 3 месяца назад

    जो मातोश्रीवर टिकला नाही तो आमच्यासाठी मेला..

  • @VijayShikhre-z5l
    @VijayShikhre-z5l Месяц назад

    हा पण विसरून गेला बाळासाहेब यांच्या वारसा ला

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 4 месяца назад

    अहो मंडळ तो सध्या काय करतो आणि कुठे आहे हे सांगितले नाहीच

  • @harishchandrakambalcha3407
    @harishchandrakambalcha3407 4 месяца назад +1

    अर्धवट माहिती सानगितली चंपा थापा साध्या कूठे आहेत ते नाही सान गितले

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 4 месяца назад +1

    वर्षावर ढुंगण धुवत असेल येणाऱ्या जाणाऱ्यांची 😂

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад

    थापा बाळासाहेबांची भेट घडवून देण्यासाठी पैसे घ्यायचा.

  • @amarborkar2329
    @amarborkar2329 Месяц назад

    कुठे आहे ते सांगितले नाही कायकरतात ते सांगितले नाही

  • @Jitendra_Mali
    @Jitendra_Mali Месяц назад

    थापा फक्त आता थापा ऐकत बसला असेल

  • @sUMEETTAMBI
    @sUMEETTAMBI Месяц назад

    अर्धवट माहिती, कुठे आहेत थापा आणि सध्या काय करतात

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 4 месяца назад +9

    नेपाळच पारसल गेल असेल

  • @umeshpawar6844
    @umeshpawar6844 4 месяца назад +3

    आता कुठे आहेत?

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 7 дней назад

    Super

  • @omkarlad291
    @omkarlad291 3 месяца назад

    आता ते नेमके कुठे आहेत ? नेमक काय करतात ते सांगितलेच नाही.

  • @amarsarda
    @amarsarda 20 дней назад

    तुम्हालाच माहित नाहि थापा कुथे आहे ते तुम्हि नका मारु थापा

  • @hareshbhoir7955
    @hareshbhoir7955 2 дня назад

    थापा काय करतो थापा भिका मागतो कारन का 😅

  • @ArunLokhande-w1n
    @ArunLokhande-w1n 4 месяца назад +1

    फार मोठी चूक केली थापा ने शिंदे आणि थापा मध्ये काहीच फरक नाही

  • @manishmailkar2804
    @manishmailkar2804 2 месяца назад

    थापा की ठापा नेपाळ का नाम मिट्टी मे मिला दिया

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 2 месяца назад

    थापा नेपाळ ला गेलाय आमदार फोडुन मुख्यमंत्री बनायला

  • @career720k4
    @career720k4 2 месяца назад

    थापा ला आणल कोणी मातोश्री वर ... याचा शोध घेतला पाहिजेत अध्यक्ष महोदय 😂

  • @dr.k.fartadesbiologytutori5770
    @dr.k.fartadesbiologytutori5770 4 месяца назад +2

    माहिती बोगस वाटली. थापा शिंदेसोबत गेला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मला वाटल काहीतरी खास माहिती आहे. का एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री केले शिंदेने त्याला.