Это видео недоступно.
Сожалеем об этом.
#ऊस
HTML-код
- Опубликовано: 23 июн 2023
- आजवर असा व्हिडिओ शंभर टक्के गॅरंटी घेऊन कोणीच मार्केटला आणला नव्हता परंतु आम्ही मात्र ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलवरून शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट असणारा हा खतांचा डोस ते देखील ऊस लावणीपासून ते ऊस कारखान्याला घालवेपर्यंत उपयोगी शंभर टक्के ठरणारा आणि रिझल्ट ची गॅरंटी घेणारा या व्हिडिओत दिलेला आहे कारण कुठलंही ज्ञान साचलं की त्याचा टपका होतो त्यात किडे येतात आणि आम्हाला आमचा ज्ञान साचून न देता त्या ज्ञानाची गंगा सर्वत्र व्हावे आणि अनेक शेतकरी बांधवांनी या ज्ञानाच्या गंगेत हात धुवून घ्यावेत यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं मनापासून अनेक वेळेला प्रयत्न करीत असतो आणि आमच्या या प्रयत्नांना आपली मदत निश्चितपणेच होत असते याकरता आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज 66 हजार 400 हून अधिक सबस्क्रायबर घेऊन आपल्या मतीसाठी आणि 400 च्या आसपास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आपल्या काल्पनिक सजेशनची गरज निश्चितपणेच राहील यात शंका नाही हा व्हिडिओ खात्रीला एकरित्या उत्पादन वाढवण्यासाठी एक महिलाचा दगड ठरत आहे अनेक शेतकरी बंधू त्यांच्या पिकांचे फोटो आमचा व्हाट्सअप क्रमांक 98 90 66 90 83 वर पाठवून त्यांच्या पिकांसाठी योग्य मार्गदर्शन फ्री मध्ये आमच्याकडून घेत आहेत यासाठी एक शेतकरी पुत्र होऊन आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याहूनही बेस्ट म्हणजे ओरिजनल पावडर फॉर मधले स्प्रे आणि अळवणी घटक आम्ही आपणास आपल्या घरी माफक किमतीमध्ये पोच करीत आहोत ज्याची आम्ही फुटवा असेल वाढ काळोखी उंची पानांची रुंदी पांढऱ्या मुळीची वाढ एकाच पवाऱ्यात सहा ते सात कांद्याची वाढ गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती तणनाशके कीटकनाशके बुरशीनाशके आशा प्रत्येक स्टेज नुसार वेगवेगळे व्हिडिओज देत आहोत आणि हे व्हिडिओज पाहून जे कोणी शेती करतील त्यांच्या उत्पादनात आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या उत्पादनात जमीन आसमांचा फरक राहील यात शंकाच नाही नमस्ते.
#ऊस #फर्टीलायझर #पेस्टिसाइड #सीड्स #शुगरकेन #फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121
सर माझ्याकडे 13 एकर ऊस आहे आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील वर्षी आपण सांगितले तसेच नियोजन करू धन्यवाद🎉🎉🎉
हो नक्कीच चालते
नाव गाव पत्ता
चंद्रकांत खैरे रा इंदेगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर
Mazykade 20 eker ahe
@@urjaindustries9419😊
खुप छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
Thanksgiving reply
महत्वाचे मार्गदर्शन ,
थॅंक्स सर
आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर
Sir super information दिले full video 🎉🎉🎉🎉
आभारी आहोत
Sir ४ dhos किती घियायच सांगा.
माहिती खूप छान आहे
आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर
Nice info 👍👌
Thanks for your reply
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏
आभारी आहोत असे नियोजन केले जाते तुमचे ऊस फोटो पाहून
उदाहरण खूप छान दिले तुम्ही
Ok
Great......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanksgiving reply
@@urjaindustries9419😮😊v bb nnnn
Lay bhari.....👌🏻👌🏻👌🏻
हो नक्कीच प्रयत्न केले आहेत
खूप छान माहिती
आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर
Kup chan mahiti❤❤
आभारी आहोत आपण स्प्रे पंपाने घेतले तर किमान सहा ते आठ कांडी लांब जाडी वाढते असे नियोजन करू
राम राम सर
छान माहिती दिली
धन्यवाद
आभारी आहोत असे नियोजन हवे असल्यास आपले ऊस फोटो काढून पाठवा 9890669083what's app number वर योग्य नियोजन करू
छान आहे भाऊ माहिती
मनापासून आभारी आहोत
महत्वाचे मार्गदर्शन केलेले आहे सरजी
आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करावे ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
आभारी आहोत असे आणखी व्हिडियो खत,स्प्रे,आळवणी ऊर्जा तंत्रज्ञान वापरून पहा वास्तव एकरी 120टन ऊस उत्पादनात सातत्य राखले जाते
Nice
THANKS
नमस्कार सर
खूप छान माहिती दिली आपला सल्ला आम्ही नकी घेऊ
हो नक्कीच आवडेल
ऊस पिकातील डोस अतिशय छान मार्गदर्शन व माहिती धन्यवाद
आभारी आहोत
खुप छान रिजट आहेत
आभारी आहोत,आपण खूप छान शेती करता,खास जिल्हाधिकारी आपले शेती पहायला येतात GREAT
How one can reduce pith formation in s.cane & early flowering .Pl.guide on this two issue.Regard
Bhausaheb Jadhav Dhakni Tq.Dist.Latur
बाळभरणी ला खते कोणती द्यावी
Sir, us lavni te kadhani paryanrche khat niyojana chi PDF asel tar send kara ...
Ok ok
🙏🏻🙏🏻
Thanks for your reply
Sar mazi us laun 10divas zal jamin kali ahe t pahila dhos द्यावा
मातीत मिसळून द्यावे व्हिडिओ प्रमाणे
महत्व पूर्ण माहिती 👌🏻🙏🏻
आभारी आहोत
तुमच्या पद्धतीने मी टाकणार आहे
हो नक्कीच आवडेल
Khup chan
आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर
सर तुम्ही आमच्या गावातून प्रवास करत असतात.
मुलाखत खुप छान आहे❤
आभारी आहोत असे नियोजन करू शकता आपण,जास्ती योग्य होईल असे आणखी व्हिडियो पहा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर
❤@@urjaindustries9419
सर दुसर्या पाट पाण्या नंतर कोणते आळवणी करावे?
ऊस फोटो पाहून नियोजन करू what's app number 9890669083
❤
Thanks
Very nice information
Thanksgiving reply
Sir yenari total kiti kharch yeto rasayanik khate sprey cha milun 100 tanasathi
@@urjaindustries9419sir yekari kiti kharch yeto rasayanik khate sprey alavni sathi 100 tanasathi
१०९टन ऊस उत्पादन यात खते किमान २५_३००००
किमतीवर परिणाम..
औषधे ५७००₹आळवणी
स्प्रे२८५०/आहेत ८_१०कांडी लांब काळोखी पान रुंदी वाढ होते असे
👍
Amonium salphar chi zaga war 20.20.13 zaman ka
नाही,पाला पाचोळा कुजनेस सल्फेट पाहिजे
@@urjaindustries9419 salphar 13 % hai techi madhi sir
सर जमीन वाळू मिक्स चुनखडीयुक्त आहे अशा जमिनीस कोणता बेसल डोस वापरला पाहिजे
वरील प्रोसेस मध्ये फक्त FERROUS SULPHATE 20 kg घ्या
Correct 💯
आभारी आहोत
मी३०/१०/२०२३ रोजी १००१ रोप लागण केली आहे आता दुसरी आळवणी व पुढे कोणती खते द्यावीत
Photo पाठवा what's app number 9890669083
रोप लागन केल्या नंतर डोस किती दिवसांनी टाकावा आणि कोणता
रोप सेट करण्यास आधी आळवणी गरज असते
नंतर ३५दिवसांनी फक्त ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे
आळवनी आनी स्प्रे ची पन महती दया सर एकाच विडीयो मधे।
हो नक्कीच प्रयत्न करू
Favarni ayushad sanga ki
ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही
सर कांणडिखाली रासायनिक खत वापरले नाही,तर पुढे कधी वापरावे
माती आड कधीही पुढील15दिवसांत करा
Rasaynik ni tar ghoda lagla jaminila only jayvik
जर गूळ तयार करून घेणार तर जैविक खते ,कारखाना घालवणार तर कसे चालेल,
Sir मी आपला video उशिरा bagitlo आहे सुरुवातीला डोस दिला नाही लावणी 25.10.2023 ल झाली आहे आता काय आणि कोणता डोस देवू
Urgent आणि contact number plz
आता आळवणी गरज असते,औषधांची
खत व्यवस्थापन दीड महिना नंतर करा.
किती रान
नाव गाव पत्ता
What's app number पाठवा 9890669083
दीड महिन्याच्या ऊसाला युरिया मॅग्नेशियम ला पाणी सुटू नये म्हणून शेणखत वापरले तर चालेल का
हो नक्कीच चालते,पण सिलिकॉन असेल तर आणखी छान येतात ऊस
थँक्स सर , एखादा व्हिडिओ आता उपलब्ध असलेल्या सर्व npk युक्त खतांच्या पीएच विषयी पण करा की कोणत्या खताचा किती पीएच आहे ही विनंती , जेणेकरून त्याचा फायदा ज्यांच्या जमिनीचा पीएच जास्त किंवा चुनखडी युक्त आहे त्यांना फायदा होईल , मी तुमचे सर्व व्हिडिओस शक्यतो पाहतोच कारण ते तथ्यपूर्ण असतात
खताचा चार्ट दाखवला किंवा दिला तर बरे होईल
यात आणखी काही माहिती हवी तर किमान 315 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे
आम्हाला मिळेल का आळवणी आणि फवारणी
हो नक्कीच आवडेल, नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर पाठवा, सोबत ऊस फोटो पाठवा what's app number 9890669083
रोप लागवड करताना खतांची मात्रा कशी द्यावी सांगा
फक्त खाली खत व्यवस्थापन गांडूळखत
सेंद्रीय पदार्थ द्या.
आणि रोप लावून त्यावर आळवणी गरज असते
Sir pdf asel tr send kara plz
Ok
YOU Tube channel URJA INDUSTRIES चे आहे
खोडव्यासाठी खतांचे नियोजन सांगा
व्हिडिओ आहेत,त्यावर, अजूनही आणखी योग्य नियोजन करू
ऊसाची रोपे लागवड करताना खतांचे नियोजन सांगा
रोप साठी रासायनिक खत लगेच चालत नाही, त्याला drench आळवणी घटक द्यावे लागतात,3 दिवसांत पाणी पाजून ओल असताना
Sir alavani Ani sprey Kay kay dili sangital nahi
त्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता,खते,सोबत काळोखी पाने रुंद आणि पांढरी मुळी जास्ती येणे हे व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर जाऊन पहा
@@urjaindustries9419 ok sir pan alavani and drinching cha pan video banava
@@agrifarmeryuva3397 ok
सगळे खरे पण आपण लवकर reply karat nahi सर
Arjent
असा मेसेज द्या,जास्ती लवकर हवे तर माहिती
Phavarni,Alavani काय व प्रमाण?
ऊस फोटो पाहून नियोजन करू
Kotya mahinyt lagvad karavi
जून जुलै मधे
आळवणी कोणती द्याची आहे
ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे
Sir mla mahiti pahije ahe mi navin ahe
हो नक्कीच आवडेल what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083
तुमच्या पध्दतीने मी टाकणार आहे
Ok
सर हुमनी आणि खोड किडीला काय पर्याय आहे की त्यांनी काहीच नुकसान नाई झाल पाहिजे
हो नक्कीच,frtera/regent देवू एकरी 16kg
@@urjaindustries9419 he ks deych dreep mdhun ka apn je khate tknr ahe tyat mix krun
सर १०.१०.२६ वापरले तर चालेंल का
हो नक्कीच चालते
265 उसाचे पाचट काढले तर चालेल का
नको लगेच डोळे फुगीर होतात
खाऱ्या पाण्याचे काय उतारा येत नाही त्यासाठी पर्याय काय
रिपोर्ट पाठवा,EC किती आहे, चर काढा,
व्हिडिओ येतोय EC वर काही दिवसात
पोट्यास कोणते वापरले पाहिजे
पांढरे पोटॅश MOP
एकरी किती खर्च झाला जरा सांगा
2850₹
काही तरी चुकते आहे. फक्त 2850/-.रासायनिक खताचा एकूण एकरी खर्च सांगावा
1एकर साठी एकूण खर्च किती येतो सर तुमचा 120 टन साठी
40.000
आमची औषधे 2/3आळवणी
SPRAY kiman 7
@@urjaindustries9419 पावसाळ्यात कुठली खते वापरावीत
@@sunilmarkad9197 nice joke 😃👍
4 ढोस जो आहे किती कीती घियचा सांगायला नाही. किती घिवदेत.
ऊस फोटो काढले आहेत काय
लावणीला, खोडव्याला पावसाळी डोस कोणता द्यावा
Ammonium sulfate 2 पोटॅश 2
फवारणी ङोस काय सांगा
ऊस फोटो पाहून नियोजन करण्यात येते, फोटो पाठवा 9
सर यामध्ये रोप लावल्यानंतर पहिला डोस कोणता घ्याचा हे सागितलं नाही.
फक्त ऊस कांडीचा डोस सगितला आहे
रोप खाली रासायनिक खते नाहीत चालत,त्याला drench आळवणी गरज असते,रोप लावून, फोटो पाठवा 9890669083what's app number तुमचे खते औषधें योग्य नियोजन करू शकतो आम्ही
आपण बाळ बांधणीचा डोस नीट नाही सांगितला आपण फक्त micronutrient सांगितले
त्यावेळी ऊस फोटो पाहून नियोजन करू
सर मला नवीन लागवड करायची आहे मला कुठलीही पद्धत माहीत नाही
Ok
What's app message द्या
9890669083
सर्व माहिती देवू
खताचा चार्ट द्या
या व्हिडिओत उल्लेख आहे तरीही तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर माहिती हवी असेल तर what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही 9890669083
वापरा कंपनीचे
सर्व माहिती साठी यू ट्यूब वर ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे
शेतातील हुंगणी काय काय केले तरी मरत नाही उपाय आहे काय
Video आहेतच ऊर्जा इंडस्ट्रीज हुमनी search करा
Sir tumch no pathva
What's app number 9890669083
Sir tumacha mo no taka ki
What's app number 9890669083
45 दिवसाने कोणता डोस घालायचा
ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे
आळवणी. कोणती
ऊर्जा तंत्रज्ञान वापरून आळवणी गरज असते
नंबर मिळेल का
What's app number
9890669083
रासायनिक खत देणं कमी करा
दादा,ते रासायनिक+सेंद्रिय शेती विषयक चॅनेल 315व्हिडिओत उल्लेख आहे सर्व
मोजक बोलायला
शीका
Ok Boss