देवेंद्र फडणवीसने जातिजातीत वाद लावले.... आणी हा व्हिडीओ बनवणारा धन्या चिक्कीचा घरगडी आहे आज काल अशा चुत्यांना पकडून प्रचार करण्यासाठी ठेवलं जातेय...😂😂😂 हे आहेच मग केळ धरून हलवायला...😅
जो पर्यंत कोणताही नेता शरद पवार यांच्या मनासारखं वागतो तो नेता आणि त्याची जात मोठी असते पण तोच नेता विरोधात गेला तर तो लहान होतो बंजारा समाज लहान असला तरी शरद पवार गटाला हिसका दाखवण्यायेवढा मोठा नक्कीच आहे
कुलकर्णी साहेब अगदी भारी विश्लेषण केलं मन लावून ऐकलं सगळं तुमच चौकट याक्का पूर्वी नव्हते का तमाशा निघायचे लोकांचे मनोरंजन करायचे तसं या चौकाच्या एक्यान सर्व मिळून एखांदा तमाशा काढायला हरकत नाही लोकांचे मनोरंजन होईल महाराष्ट्राची परंपरा पण पुढे चालत राहील जय जय श्रीराम जय जय श्रीराम
BHAVA ME UP MADHE PUN RAHTO BARECH MAHINE ...ITHE KAY PRAGATI HOT AAHE ANI APLA MAHARASTRA NO. 1 HOTA ANI ATA MAGE HOT CHALLA ..FAR JAST WAIT VATATE ..YE LOK KASHALA YA PAWARDYA LA VOTE DETAT SAMJAT NAHI ANI CONGRESS LA
गोपीनाथ मुंडे आज पाहिजे होते मंग जातीचं राजकारण बोलायला पाहिजे होतं धनंजय मुंडे साहेब आशा माणसापासून सावध राहा इथून पुढे पंकजाताई आणि तुम्ही सोबती रहा रहा असल्या लोकांना आपली जात दाखवूनच द्या साहेब तुम्ही एकदा
वंजारी समाज हा सात्विक आहे वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात वारकरी आहे वंजारी समाज हा इनामदार आहे वंजारी समाज हा प्रमाणिक आहे आणि वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे
मी ब्राह्मण. वडील परळी ला थर्मल ला कामाला होते. मी आणि माझ्या सारख्या हजारो मुलांच्या शिक्षणाचा खर्च लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आणि ते पण गोपिनाथ राव फक्त साधे आमदार होते तेव्हा.मी आता 52 वर्षांचा आहे मुंबई मध्ये स्थायिक आहे पण जो काही आहे तो फक्त मुंडे साहेबांनी केलेल्या उपकारमुळे. वंजारी समाज अत्यंत साधा भोळा आहे जीवास जीव देणारा.. माझे 90% मित्र वंजारी समाजाचे आहेत. ते माझ्या साठी गोळी खातील आणि मी त्यांच्या साठी.. कुठे आली जातपात.. खरा नेता कधी जातपात करत नाही.. मी कधी गोपिनाथ रावांच्या तोंडून कधी कुठल्या जातीचे नाव पण ऐकले नाही
एकच घराणे आहे वंजारी समाजाचे ...मग पुढारलेले कसे म्हणता येईल... पूर्ण बीड जिल्हा मागास आहे एक नंबर मग ते कोणत्याही जातीचे असोत... नाशिक पासून कर्नाटक पर्यंत ऊस कामगार पुरवणारा जिल्हा हे खुडण्यासाठी प्रयत्न करा. इंडस्ट्री आयटी पार्क फार्मा कंपन्या आणायला सांगा. तर बीड सुधारेल
बहुदा असेच काही असावे. कारण श्रीमती शालिनीताई पाटील यांच्यावर टिप्पणी केली होती त्यान पाटील यांच्या लग्नाबाबत. तेंव्हा श्रीमती पाटील म्हणाल्या होत्या की मी तुमच्या घरच्या ,खाजगी बाबतीत तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल. नंतर पवार साहेब गप्प बसले होते.
राज ठाकरे यांनी त्यांच्या १ मे २०२२ रोजी त्यांच्या संभाजीनगर येथील भाषणात सांगितले होते की एन सी पी स्थापन झाल्यापासून जातपटीच्या राजकारणाला सुरुवात झाली असे सांगितले होते., ते अगदी बरोबर आहे.
मुस्लिम जानते हैं, मोदीजी का भाजपा ही उन्हें भारत के प्रगती में साथ लेकर , समाज के मुख्य धारा में ला सकती हैं। वे अपना अलगपन रखने में स्वारस्य खो चुके हैं। वे अब बदलना चाहते हैं। वह भाजपा को अधिक मात्रा में वोट कर रहे हैं।
पवार साहेब हे जाणते राजे आहे त महाराष्ट्राचे ते कोणाला ही लहान मोठा आपला परका हे ही करु शकता त्यांचें कोणीही काहीही करु शकत नाही जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत. मिस्टर कुलकर्णी साहेब आपण व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर असणारा करतात म्हणून तुमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस द्याव्या लागतात. आपण ग्रेट आहात धन्यवाद
काकांना 10 पैकी 9 जिकले नाही तरी चालेल पण सुप्रियाताई निवडन आल्या पाहिजे,पण काकांचे स्वप्न अजितदादा पूर्ण होऊ देणार नाहीत इतके मात्र नक्कीच,काकांना म्हणा दादासमोर च निवडून 🎉🎉
बाळासाहेब ठाकरेंना नारायण राणे यांची माहिती होती शिक्षण, गरीबीमुळे काय काय करायला लागले तरी त्यांनी राणेंना मुख्यमंत्री बनवले आता जे कोणी राणेंबद्दल वाईट बोलतात ते बाळासाहेबांचा पाण उतारा करतात.
मागील पोलीस भरती मधे मुंबई ला वंजारी समाजाला 2% आरक्षण असताना एकूण जागेच्या 7% जागेवर वंजारी भरती झाले ते पण ओपन च्या पोराना मागे टाकून..संखेने लहान असलो तरी जिद्द आणी कष्टाच्या जोरावर आज मोठमोठ्या पदावर वंजारी आहेत
मराठा राज्यकर्ते, शिक्षण संस्था याच्याच, साखरसम्राट हेच, दवाखाने याचेच, सोसायट्या यांच्याच, सहकारी बॅंका यांच्याच, सत्तेचा उपभोग अनेक दशके याचेच नेतेमंडळी , तेव्हा नाही आठवले मराठा आरक्षण. गरीब प्रत्येक जातीत आहे, म्हणून जाति आधारीत आरक्षण पेक्षा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना आरक्षण देणे माणुसकीला धरून होईल. जाति जाति मधे आपण भांडत राहिलो तर, हेच बदमाश नेतेमंडळी असेच राज्य करतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अहो सर राज ठाकरे नी आधिच क्लियर केले आहे की शरद पवार जातीय वाद वाढवतात. त्याना जाती शिवाय दुसरे काहीही आठवत नस्ते .ज्जती जातीत वैमण श्या निर्माण करतात आपली जात श्रेठ असे मानतात ..4जुन नन्तर सर्व दिकानीच देव्तील कर्ण तो धक्का ते सहन च करु शकणार नाहित .असो जय महाराष्ट्र .
शरद पवार यांना सांगा उद्धव ठाकरे यांची जात खूपच कमी त्यांना का जवळ केलं झाले राहुल गांधी त्यांच्या जातीचे लोक महाराष्ट्रात कुठेच नाही राहुल गांधीला का जवळ केलं या गोष्टी शरद पवारला सांगा
शरद पवारांनी सगळ्यात जास्त नुकसान कोणाचे केला असेल तर ते मराठा समाजाचे किती मराठा नेत्यांचे यांनी राजकारण संपवले चीन पातळीवरचे राजकारण करण्यात ते तरबेज आहेत
खूप छान विश्लेषण केले सुशील सर यांनी त्याबद्दल धन्यवाद सर... आज तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला आज पवार साहेब बोलले ते एका धनंजय मुंडे यांना नाही तर अखंड वंजारी व obc बांधवांना आज पण त्याची जात बघून त्याला हिनवल जाते आणि मग मला आज प्रश्न पडला हाच का फुले,शाहू,आंबेडकर, यशवंतराव यांचा महाराष्ट्र का?... पवार साहेब जातीच राजकारण करून स्वतः ची पोळी भाजून घेतात
ज्याला त्याला आपापल्या जातीचा अभिमान आहे दुसऱ्यासारखं आम्ही पर जातीत गेलेलो नाही आमची जाती आमची जात वंजारी समाज आहेस त्यांची जात ते काय दुसरीकडे गेलेले नाहीत कुठे प्रत्येकाला आपल्या आपली जात प्यारी असते जातीच्या बाहेर कोणीच कधीच कुठेच जाऊ शकत नाही
माणूस किती आणि कोणत्या प्रकारे वाईट असू शकतो त्यासाठी शरद पवार हे एकमेव उदाहरण आहे.
Like modi , shaha , fadanvis ? 😂😂😂 , bhadkhau .
राज साहेब बरोबरच बोलले होते, पवार यांनी महाराष्ट्र मध्ये जाती जातीत भांडण लावली.
Sahi bath he भाऊ
राज साहेब ठाकरे 100 % बरोबर बोलले आहेत पवार साहेबाबद्दल.
आणि राज ठाकरे धर्मा धर्मात भांडण लावतील
देवेंद्र फडणवीसने जातिजातीत वाद लावले....
आणी हा व्हिडीओ बनवणारा धन्या चिक्कीचा घरगडी आहे आज काल अशा चुत्यांना पकडून प्रचार करण्यासाठी ठेवलं जातेय...😂😂😂
हे आहेच मग केळ धरून हलवायला...😅
ब्राह्मण vs मराठा हा वाद देखील या शराडोड्डींन नेच वाढवला
गोड?बोलून घरं फोडली पण देवाने कमी आणि चांगले बोलेल म्हणुन शिक्षा दिली असावी पण हा गडी काही थांबायचा नाही.
देवाने शिक्षा केली पण खरचं थांबायला तयार नाही एकतर समोरच्याला कळतं असे पण नाही
😷🎷⚰
@@GuestPune245 तीन चित्रात सगळंच आलें की......
साडेतीन जिल्ह्याचे अश्वत्थामा आहेत हे
ते पण शापित..😂
जो पर्यंत कोणताही नेता शरद पवार यांच्या मनासारखं वागतो तो नेता आणि त्याची जात मोठी असते पण तोच नेता विरोधात गेला तर तो लहान होतो बंजारा समाज लहान असला तरी शरद पवार गटाला हिसका दाखवण्यायेवढा मोठा नक्कीच आहे
गोपीनाथराव मुंडे साहेब नाव माहीत असेल शरद पवारलां
मुर्खा सारखं बोलू नये. यामुळेच पंकजा मुंडे पडली
कुलकर्णी साहेब अगदी भारी विश्लेषण केलं मन लावून ऐकलं सगळं तुमच चौकट याक्का पूर्वी नव्हते का तमाशा निघायचे लोकांचे मनोरंजन करायचे तसं या चौकाच्या एक्यान सर्व मिळून एखांदा तमाशा काढायला हरकत नाही लोकांचे मनोरंजन होईल महाराष्ट्राची परंपरा पण पुढे चालत राहील जय जय श्रीराम जय जय श्रीराम
म्हातारा नास्का आहे.सगळा महाराष्ट्र नाशीवला
PUN YALA MARATHA LOK FAR MANTAT 70%
😂
@@idontcareiनाही.मी 96कुळी मराठा आहे.मुळात शरद पवाराला साधारणपणे 17-18%मतदान होते.याचा अर्थ असा होतो की पवाराना मराठा चार ते पाच टक्के मतदान करतो.
👍
BHAVA ME UP MADHE PUN RAHTO BARECH MAHINE ...ITHE KAY PRAGATI HOT AAHE ANI APLA MAHARASTRA NO. 1 HOTA ANI ATA MAGE HOT CHALLA ..FAR JAST WAIT VATATE ..YE LOK KASHALA YA PAWARDYA LA VOTE DETAT SAMJAT NAHI ANI CONGRESS LA
गोपीनाथ मुंडे आज पाहिजे होते मंग जातीचं राजकारण बोलायला पाहिजे होतं धनंजय मुंडे साहेब आशा माणसापासून सावध राहा इथून पुढे पंकजाताई आणि तुम्ही सोबती रहा रहा असल्या लोकांना आपली जात दाखवूनच द्या साहेब तुम्ही एकदा
पवार साहेबांचा श्वास थांबेपर्यंत असीच कामे करत राहणार आहेत.
Shevatachi valval chalu aahe Diva vizatana motha hoto kinva chamakato ase Brahman lok sangatat shastra madhe aahe ase mhanatat baba samanya lok
Maharashtra la lagleli kid mhanjech SP
May we know how many Teli s are contesting in this😊el😊ection😊
I think only Vardha Mahayuti Candidate....@@GOLAR1000
भटकती आत्मा खरंच काय योग्य बोलले मोदी
😂😂
अगदी चपखल
वंजारी समाज हा सात्विक आहे वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात वारकरी आहे वंजारी समाज हा इनामदार आहे वंजारी समाज हा प्रमाणिक आहे आणि वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे
वंजारी समाज पुढे जात आहे म्हणून तर हा कपटी माणूस असा बोलतं आहे
बाकिचे काय डाकु दरोडेखोर आहेत काय 😂😂
अहो मग चिक्किताईचा विकास कुठे आहे 😂😂😅 सर्वात निष्क्रिय खासदार का झाली मग ती अहवालात 😂
😂😂😂😂😂😂
😂😂
अगदी बरोबर विश्लेषण साहेब पवार साहेब यांना सगळ्या जातीचे मतदान चालते पण नेते नाही
जात कोणती छोटी नसते त्याचे कर्तृत्व मोठे असते. आज समाजामध्ये वंजारी समाजाचा फार मोठे स्थान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला वंजारी समाज दिसेल.
, कुलकर्णी,सर, मला, वाटते, राजकारणाने,खालची,पातळी,गाटली,जनतेच,काय,स्विर्था,साठी,भांडत, आहेत,,जनता,धडा,शिकवेल,यात,शंका, नाही,
हा म्हातारा पारधी बरोबर घेऊन फिरत होता.आजही तसं असू शकतं.कामासाठी लहान लोकांचा वापर करीत आला.
सुशील जी काय to the point, स्पष्ट व परखड बोलता! मानल तुम्हाला! हे येऱ्या गबा ल्याचे काम नोव्हे!
Mi vanjari aahe aani amcha samaj sankhene lahan asla tari pudharlela aahe.
मित्रा लायकी दाखवून देण्याची हिम्मत आपल्याला आहे 🙏🙏🚩🚩जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏🚩🚩
मी ब्राह्मण. वडील परळी ला थर्मल ला कामाला होते. मी आणि माझ्या सारख्या हजारो मुलांच्या शिक्षणाचा खर्च लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आणि ते पण गोपिनाथ राव फक्त साधे आमदार होते तेव्हा.मी आता 52 वर्षांचा आहे मुंबई मध्ये स्थायिक आहे पण जो काही आहे तो फक्त मुंडे साहेबांनी केलेल्या उपकारमुळे. वंजारी समाज अत्यंत साधा भोळा आहे जीवास जीव देणारा.. माझे 90% मित्र वंजारी समाजाचे आहेत. ते माझ्या साठी गोळी खातील आणि मी त्यांच्या साठी.. कुठे आली जातपात.. खरा नेता कधी जातपात करत नाही.. मी कधी गोपिनाथ रावांच्या तोंडून कधी कुठल्या जातीचे नाव पण ऐकले नाही
एकच घराणे आहे वंजारी समाजाचे ...मग पुढारलेले कसे म्हणता येईल... पूर्ण बीड जिल्हा मागास आहे एक नंबर मग ते कोणत्याही जातीचे असोत... नाशिक पासून कर्नाटक पर्यंत ऊस कामगार पुरवणारा जिल्हा हे खुडण्यासाठी प्रयत्न करा. इंडस्ट्री आयटी पार्क फार्मा कंपन्या आणायला सांगा. तर बीड सुधारेल
मी तर असे ऐकून आहे शरद पवार गोविंद पवार यांच्या हे दुसऱ्या पत्नी चे मुलगे आहेत जुने वयस्कर व्यक्ती दबक्या आवाजात बोलत होते
😅😅
बहुदा असेच काही असावे.
कारण श्रीमती शालिनीताई पाटील यांच्यावर टिप्पणी केली होती त्यान
पाटील यांच्या लग्नाबाबत.
तेंव्हा श्रीमती पाटील म्हणाल्या होत्या की मी तुमच्या घरच्या ,खाजगी बाबतीत तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल.
नंतर पवार साहेब गप्प बसले होते.
हो खरे आहे.
आओ भाऊ तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे
OMG
जातीचा एक्का आता हुकमाचा राहिला नाही जनता या कारस्थानाला बळी पडणार नाही व पडूच नये!
फक्त फुसफुस आवाज येत होता पण तुमच्या टायटल्स मुळे वक्तव्य कळाले जनतेला कळत नाही तरीही बोलत राहायचे हे कोणते भाषण व पत्रकार परिषद. धन्य आहे साहेब ते.
पत्रकार काय लायकीचे आहेत ह्या पत्रकार परिषदेला हजेरी लावतात. त्याना चणे फुटाणे देण्याची तरी लायकी आहे?
आता पण कोल्हापूरची गादी वेठीस धरली
आमचा समाज लहान नाही रे पवार महाराष्ट्रात शिक्षणात 1..नंबर आहे वंजारी समाज....तो पण मेहनतीन..जय भगवान जय गोपीनाथ i love my vanjri samaj❤❤❤❤❤❤
Lahan Samaja mhanje sankhyene lahan.
नंबर 1वजारी समाज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बरोबर बरोबर बरोबर दादा ❤️
Arakshanacha yogya upyog Ani fayda ghetala vanjari ni.... 👍
Fakta ata itarna pan hovdua fayda...
राज ठाकरे यांनी त्यांच्या १ मे २०२२ रोजी त्यांच्या संभाजीनगर येथील भाषणात सांगितले होते की एन सी पी स्थापन झाल्यापासून जातपटीच्या राजकारणाला सुरुवात झाली असे सांगितले होते., ते अगदी बरोबर आहे.
मग 2014 मधे लावरे तो वीडीयो म्हणत ह्याचा माघे फीरत होते तेव्हा माहीत नव्हतं का. तेवढं कळायला आठ वर्ष लागले,वाह .
@@Ascolebugdeviara 2019 मधे
वंजारी समाज लहान नाही महान आहे
अगदी बरोबर आहे तुम्हाला बघाच का आमचं सोबत नालयक ते जरागा
हा काय आमची जात काढतोय, आरे मग ते आमचे जितेंद्र आव्हाड काय बेणं धरायला ठेवुन घेतलं काय.
जितेन्द्र आव्हाड ला थोडी तरी .....हवी. हा जात काढतो म्हणून.
😂
हे मात्र नक्की
आव्हाड वंजारी नाही😂
जितेंद्र आव्हाड भंगार माणूस
बैल म्हातारा झाल्यावर त्याला बाजार दाखवावा लागतो. हे वाक्य आता उलटणार .
श्री सुशील, आता धनंजय मुंडे ना कळेल की आपण किती चुकलो होतो, मार दैवत म्हणुन ज्याच तीर्थ पीत होतो त्यानच लाथाडले.
मुस्लिम जानते हैं, मोदीजी का भाजपा ही उन्हें भारत के प्रगती में साथ लेकर , समाज के मुख्य धारा में ला सकती हैं। वे अपना अलगपन रखने में स्वारस्य खो चुके हैं। वे अब बदलना चाहते हैं। वह भाजपा को अधिक मात्रा में वोट कर रहे हैं।
सास भी कभी बहू थी.पवारांची आई आणि बायको सुध्दा बाहेरूनच आले आहेत.म्हातारा सटीया गया है.
३५ वर्षा नंतर सुप्रिया सुळे सासरी ४ जून ला मिरवणुकीत सही जाणार जय संविधान
Atta " no vacancy"
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 😭😭😭😭😭
😂😂😂😂
😂😂😂😂
लावा तिला खूप वर्ष सेवा केली.
लहान कुटुंबातला माणूस महाराष्टाचा लोकनेता झाला हे कदाचित शरद पवारांना सहन होत नसेल.
Lok neta 😂
दाऊदपासुन ते धनंजय मुंडे, नवाब मलिक, पप्पू कलानी, जितेंद्र आव्हाड किती लोकाना बाहेर काढले सांगा। न्यायव्यवस्थेला लाज बाटली पहिजे
पवार साहेब हे जाणते राजे आहे त महाराष्ट्राचे ते कोणाला ही लहान मोठा आपला परका हे ही करु शकता त्यांचें कोणीही काहीही करु शकत नाही जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत. मिस्टर कुलकर्णी साहेब आपण व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर असणारा करतात म्हणून तुमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस द्याव्या लागतात. आपण ग्रेट आहात धन्यवाद
महाराष्ट्रात धर्मा धर्मात, जाती जातीत, कुटुंबा कुटुंबात वितुष्ट कसे येईल याचे किमयागार करामतीकार आता तरी थांबतील. आशा करुया.
अहो शेवटची तडफड आहे चार जुन नन्तर शांत होईल सगळं 😂
@@TwinsProGamingतथास्तु
म्हणून तर वाकड थोबाड झालं
अगदी बरोबर दादा बोलताना काय बोलते हे सुद्धा समजत नाही बैल विकायच्या कामाचा हा
@@decidueye2247 आजपर्यंत असं बोलणाऱ्याच्या मयतील म्हतार उपस्थित असतं
कुलकर्णी साहेब तुमचं विश्लेषण अभ्यास पूर्ण असून ते अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात जातीचं विष पेरण्याचं काम हे यांनी 2014 नंतर जास्त प्रमाणात केलं आहे.
शेवटचा श्वास सुटत असताना देखील हा म्हातारा कोणाला तरी पाडायचे बघेल . ..नीच .....!!
खूपच मस्त.... सुशील कुलकर्णी सर....
अगदी सत्य.., आणि स्पष्ट..
🙏🌹
फारच छान विश्लेषण सुशील सर. भटकती आत्मा, त्याला एवढेच सुचणार.
काकांना 10 पैकी 9 जिकले नाही तरी चालेल पण सुप्रियाताई निवडन आल्या पाहिजे,पण काकांचे स्वप्न अजितदादा पूर्ण होऊ देणार नाहीत इतके मात्र नक्कीच,काकांना म्हणा दादासमोर च निवडून 🎉🎉
या शऱ्याला गोपिनाथ मुंडे साहेबांनीच १९९५ साली घरी पाठवले होते...म्हणे लहान समाज 😂
ते शरद पवार आज अनेकांना घरी पाठवत आहेत😊
पञकाराने पञकारिता करावी चाटुगिरी नाही
शेत विकून खातं नाही आमचं समाज
Pawar n kade chakari Keli na evdh tond var karun boltay
तुम्ही तर रोजगारी आहे त
म्हातारा पक्का पोहोचलेला आहे.
लहान म्हणून लहान होणार नाहीत आम्ही मोठे आहोत मोठे राहू आमचा समाज मोठा आहे जय गोपीनाथ जय भगवान बाबा
बाळासाहेब ठाकरेंना नारायण राणे यांची माहिती होती शिक्षण, गरीबीमुळे काय काय करायला लागले तरी त्यांनी राणेंना मुख्यमंत्री बनवले आता जे कोणी राणेंबद्दल वाईट बोलतात ते बाळासाहेबांचा पाण उतारा करतात.
शकुनी पवार 🎉🎉🎉🎉
याचा राजकीय भूकंप झाला आहे आता
वंजारी समाज महाराष्ट्रात 9% आहे
Right✌👌👌👌
😂😂😂 50% आहे
@@AkTashan dat ky kadtos kutrya mahiy nasel tr gapp bas rajyat amchya shivay pan halat nhi pahtos na ani tumhi kiti jalta amchyavr kutree
अरे 9 नाही 90%. सगळे वंजारीच आहेत.
@@truth4771 br gapp gal tuji Atta
पवारांनी जातीवाद पसरवला ......नसता त्यांना मतदान कुणी केले असते❤❤
शरद पवार ही व्यक्ती सुमरबुद्धी ची व्यक्ती असून, माध्यमांनी मोठ केलं आहे. गोळा बेरीज ० आहे
Ekdam correct ahe tumcha. I also think that media is glorifying him unnecessarily. Paid media ahe.
पवार ची बाजू घेऊ नको सल्या
प्रताप ढकने पवार कड़े लख्श आसू दया
Pan pawar saheb modi evde faltu, dalindar , chindhichor nahit.
Ha tukdyawacha patrkar disto.
माणूस भयभीत झाला की अशी विधाने करतात.
म्हणून मी म्हणतो, देशात काँग्रेस मुक्त भारत, आणि महाराष्ट्रात पवार उभा टा महाराष्ट्र.
अरारारा.....
पार पिसेच काढलं म्हणायचे
राजकारणात संधी मिळत नसते ती हिसकावून घ्यावी लागते. - मोरचूद काका
मागील पोलीस भरती मधे मुंबई ला वंजारी समाजाला 2% आरक्षण असताना एकूण जागेच्या 7% जागेवर वंजारी भरती झाले ते पण ओपन च्या पोराना मागे टाकून..संखेने लहान असलो तरी जिद्द आणी कष्टाच्या जोरावर आज मोठमोठ्या पदावर वंजारी आहेत
अगदी बरोबर आहे
Tamule tar jaltat he lok Karan apan kashta karto Ani apla mahnativar bharti hoto he apli vanjarachi takat💪
Tamule tar jaltat he lok samajavr apla
सुप्रया नामक पार्सल जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे सांगून पाठवणी करण्याची हिम्मत श प ने दाखवावी!
अहो, जावयाला स्वतहचा घरी सुखी राहु ध्या.
@@Ascolebugdeviara 😁
त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ..
धनंजय मुंडे हे कर्तत्व वान व हुरहुनर नेता आहे💯👉💯
अतिशय सुंदर विश्लेषण सुशिलभाऊ!!!!!!
ग्रेट धनंजय मुंडे साहेब
निवडणुकीचा निकाल लागेल तेंव्हा लागेल पण पवार साहेब आजच पराभूत झाले. ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट ठरणार यात शंकाच नाही.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकेच्या वेळी चंद्रकांत खैरे बद्दल पणं असतेच जातिवाचक बोललेले होते
सुशीलजी हे ढुढ्ाचार्य काय काय मुक्ताफळ उधळु लागलेत म्हणे निवडणुका ५ भागात का तर मोदीजी घाबरलेत अहाहा डोक
"कश्या कशातून बाहेर काढले" या पेक्षा "कशा कशात अडकवून मग बाहेर काढले" असे बोला
जातीय विकृतीने सडलेल्या सोट मुळावर श्रीयुत कुलकर्णी सरांनी चांगलाच वर्मी घाव घातला. ते असे घाव नेहमीच घालत असतात. खूप खूप धन्यवाद सर.
सुशीलजी खूप विद्वान समजत होतो तुम्हांला. पवारांचं राहूद्या स्वतः च आत्मपरीक्षण करा.
रंग बदलू गिर्गीट
Good informative video
थोर व्यक्ती कधीही कोणाला उच्च नीच समजत नाहीत....आणि जे समजतात ते कधी थोर असूच शकत नाहीत 💯
मराठा राज्यकर्ते, शिक्षण संस्था याच्याच, साखरसम्राट हेच, दवाखाने याचेच, सोसायट्या यांच्याच, सहकारी बॅंका यांच्याच, सत्तेचा उपभोग अनेक दशके याचेच नेतेमंडळी , तेव्हा नाही आठवले मराठा आरक्षण. गरीब प्रत्येक जातीत आहे, म्हणून जाति आधारीत आरक्षण पेक्षा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना आरक्षण देणे माणुसकीला धरून होईल.
जाति जाति मधे आपण भांडत राहिलो तर, हेच बदमाश नेतेमंडळी असेच राज्य करतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अहो सर राज ठाकरे नी आधिच क्लियर केले आहे की शरद पवार जातीय वाद वाढवतात. त्याना जाती शिवाय दुसरे काहीही आठवत नस्ते .ज्जती जातीत वैमण श्या निर्माण करतात आपली जात श्रेठ असे मानतात ..4जुन नन्तर सर्व दिकानीच देव्तील कर्ण तो धक्का ते सहन च करु शकणार नाहित .असो जय महाराष्ट्र .
पण मूर्ख माणसे त्याच्या या घाणेरड्या राजकारणात फसतात व इतर जातीच्या लोकांवर असभ्य व अर्वाच्य शब्द वापरू लागतात.
Jay gopinath
ह्याचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही
विध्वंसक चारित्र्य संपन्न अमानवीय नेता 1000 वर्षात झाला नसेल व होनारही नाही. विश्लेषण उत्तमच. *******
स्वतः ओबीसी असताना ९६ कुळी मराठ्यांचे राजे कसे काय??
काकाच्या😂 जावयाची जात लहान कि मोठी हेही एकदा सांगावी. फारच त्रास करुन घेतला वाटतय.काकाला अजीत दादांनी रडकुंडीला आणलय.लय भारी.
BJP No 1 hi ❤❤411+
आपण जी लाज काढलीत ते so called थोर किती भरजातले आहेत , perfect विश्लेषण 👍
यांचं आता काही “खरं” नाही 👍
लहान कुटुंब म्हणजे सरंजामदार, जमीनदार, प्रस्थापित वर्चस्ववादी नाही असे म्हणायचे असेल
मोदी खरंच बोलले.....
सबटायटल्स दाखवल्या बद्दल आभार!!! 🙏
एकही शब्द कळत नाही 🤪चा! 😭🤦♀️
फ्लॅश बॅक
जातीचे राजकारण करतात पवार साहेब हे खरे आहे
शरद पवार यांना सांगा उद्धव ठाकरे यांची जात खूपच कमी त्यांना का जवळ केलं झाले राहुल गांधी त्यांच्या जातीचे लोक महाराष्ट्रात कुठेच नाही राहुल गांधीला का जवळ केलं या गोष्टी शरद पवारला सांगा
शरद पवारांनी सगळ्यात जास्त नुकसान कोणाचे केला असेल तर ते मराठा समाजाचे
किती मराठा नेत्यांचे यांनी राजकारण संपवले
चीन पातळीवरचे राजकारण करण्यात ते
तरबेज आहेत
सडक्या मेंदूतून जातीपातीचच राजकारण निघणार
जातीवादी पवार साहेब यांना कशाला मोठे करता
वंजारी लोकांची कामं काय तर ऊस तोड करणे त्याच मतदान रुपी कोयत्याने हे बेण कापून टाकायला पाहिजे
Tum ch kam kay aahe
Tum ch kam jay aahe te aamhala mahit aahe
सत्यमेव जयते❤
सुशील कुलकर्णी सर आपले परखड मत ऐकून खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद
यांना लहान जातीचा चांगला अनुभव आहे लहान जातच घाम फोडते
बरोबर आहे 🔥🔥🔥🔥🔥
अहो सुशील, हा माणूस काय बोलतो हे त्यांना तरी समजते का? आम्हाला तर काहीच समजत नाही.
कोणताही मराठी channel ही ब्रेकिंग news देणार नाही
खूप छान विश्लेषण केले सुशील सर यांनी त्याबद्दल धन्यवाद सर... आज तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला आज पवार साहेब बोलले ते एका धनंजय मुंडे यांना नाही तर अखंड वंजारी व obc बांधवांना आज पण त्याची जात बघून त्याला हिनवल जाते आणि मग मला आज प्रश्न पडला हाच का फुले,शाहू,आंबेडकर, यशवंतराव यांचा महाराष्ट्र का?... पवार साहेब जातीच राजकारण करून स्वतः ची पोळी भाजून घेतात
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय 🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार आता तरी सुदरा 85 वर्ष जाले तुम्हाला लोकांच्या जातिवर बोलु नका मेल्या नंतर लोकांनि तुमच नाव घेतल पाहीजे असे वागा
ज्याला त्याला आपापल्या जातीचा अभिमान आहे दुसऱ्यासारखं आम्ही पर जातीत गेलेलो नाही आमची जाती आमची जात वंजारी समाज आहेस त्यांची जात ते काय दुसरीकडे गेलेले नाहीत कुठे प्रत्येकाला आपल्या आपली जात प्यारी असते जातीच्या बाहेर कोणीच कधीच कुठेच जाऊ शकत नाही
स्वताची जात कायम लपवली व दुसऱ्या चि कायम दाखवली. राज् साहेब खरे बोलले तेंव्हा पाठीराखे कोठे समजून घेत होते. समाजात कायम तेढ च निर्माण केली
सुशिलजी तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे .. अगदी मार्मिक भाष्य केले. आवडले .
Sardyechi "jaat"...😮😢
सरड्या ची!!!
आजपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणामधील मार्मिक विवेचन आहे आपले सर 👍
पवारन वर भाष्य करणं म्हणजे आपली एनर्जी कमी करणं आहे.
काकाला जर कोणी भेटायला गेलो तर हे पूर्ण नाव विचारतो .. आडनाव लक्षात आलं नाही तर दोनदा विचारतो आणि मगच काम करायचं का ते ठरवतो..