तीन वर्षांपूर्वी मरून सुद्धा Durlabh Kashyap आज जिवंत कसा आहे | Durlabh Kashyap Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • तीन वर्षांपूर्वी मरून सुद्धा Durlabh Kashyap आज जिवंत कसा आहे | Durlabh Kashyap Story
    दुर्लभ कश्यप, अगदी नावासारखचं त्याचं वागणं बोलणं हे इतरांपेक्षा खूप दुर्लभ होतं. गुन्हेगारीबद्दलच्या त्याच्या आकर्षणामुळं तो वयाच्या 13 व्या 14 व्या वर्षांपासून सिगारेट ओढणं, हुक्का ओढणं, हवेत धूर सोडणं, हत्यारांसहीत फोटो पोस्ट करणं असले प्रकार करू लागला होता. इतकंच नाही तर वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा पोरं दहावीच्या टेन्शननं खंगलेली असतात तेव्हा त्यानं फेसबुकच्या त्याच्या गुन्हेगारीची जाहिरात सुरू केली होती. त्यानं प्रोफाइलच्या स्टेटसमध्ये लिहिलं होतं, दुर्लभ कश्यप कुख्यात बदमाश हत्यारा+पिवर अपराधी+ कौनसा भी और कैसा भी विवाद करना हो तो मुझसें संपर्क करे. कायदा सुव्यवस्थेला अशी उघड उघड धमकी देणारा दुर्लभ कश्यप, त्याची चार वर्षाची गुन्हेगारी कारकीर्द अन शेवटी त्याचा झालेला तितकाच खतरनाक शेवट हे सगळं भयानकय. पण मृत्यू होऊन तीन वर्षे झाली तरी आजही दुर्लभ कश्यप जिवंत असल्यासारखंच भासतय. कारण त्यानं जी गुन्हेगारीची संस्कृती मागं सोडलीय त्यामुळं आज शेकडो कोवळ्या वयातली पोरं गुन्हेगारीकडं वळायला लागलीयेत. म्हणजे तो जरी मध्यप्रदेशच्या उज्जैनमधला असला तरी महाराष्ट्रासह, संपूर्ण देशभरातली ऐन विशीतली पोरं कुख्यात शार्प शूटरसारखी वागायला लागलीयेत. रोजची किमान तशी एकतरी बातमी तुमच्या कानावर येतच असेल. आजच्या या व्हिडीओत आपण म्हणूनच मरून सुद्धा दुर्लभ कश्यप जिवंत कसा आहे याचा आढावा घेणार आहोत,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gajanantaurjalna
    #gajanantaur
    #gajanantaurjalnanews
    #gajanantaurjalnahistory
    #gajanantaurmarriage
    #gajanantaurfamily
    #gajanantaurjalnamarriagevideo
    #gajanantaurnews
    #gajanantaurjalnaantimyatra
    #gajanantaurjalnafamily
    #gajanantaurfamilyphotos
    #gajanantaurantimyatra
    #gajanantaurmudarvideo
    #gajanantaurwifephoto
    #durlabhkashyap
    #durlabhkashyapsong
    #durlabhkashyapkikahani
    #durlabhkashyapvideo
    #durlabhkashyapka gana
    #durlabhkashyapke gane
    #durlabhkashyapstatus
    #durlabhkashyapkaisemara
    #durlabhkashyapshortvideo
    #durlabhkashyapgangster

Комментарии • 70