पाटलांनी भाजप नेत्यांना केलं गार, जयंत पाटील - शेलारांमध्ये खडाजंगी; Jayant Patil vs Ashish Shelar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 733

  • @unmeshsathe8723
    @unmeshsathe8723 6 месяцев назад +177

    पळपुटा शेलार राजीनामा कधी देणार.

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 6 месяцев назад +351

    जयंत पाटील साहेब हे जुने खेळाडू आहेत

    • @dr.shrikantjoshi7086
      @dr.shrikantjoshi7086 6 месяцев назад +13

      कांग्रेस के जमानेके.

  • @samrat4789
    @samrat4789 6 месяцев назад +323

    जयंत पाटील साहेबांनी थंडचं केलं चोरांना 😂

  • @rajeshkhillare9810
    @rajeshkhillare9810 6 месяцев назад +343

    आशिष शेलार राजीनामा कधी देणार आहे पाटील साहेब विचारा त्याला

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 3 месяца назад

      आशिश शेलारांचा राजीनामा मागणारा जयंत पाटील कोण रे ? फोदरीच्या त्याची लायकी आहे काय रे राजीनामा मागायची

    • @prashantvibhut06
      @prashantvibhut06 2 месяца назад +2

      Pawar chi lakde jalyvr 😂😂

    • @b.rprakshale7657
      @b.rprakshale7657 25 дней назад

      खखगगखग

    • @balavantpatil3391
      @balavantpatil3391 23 дня назад +1

      राजीनामा देणार नसेल तर हाकलून लावले पाहिजे

    • @charanbambal9052
      @charanbambal9052 20 дней назад

      Tuzi akhi khandan jadul pan pawar hote rahnar ​@@prashantvibhut06

  • @seemababar6529
    @seemababar6529 6 месяцев назад +124

    कसं वाटलं शेलारमामा राजिनामा
    मविआ जिंदाबाद

  • @balurajput1680
    @balurajput1680 6 месяцев назад +92

    एखाद्या मंत्र्यानी भ्रष्टाचार केला परंतु ते सभागृहात नाहीत. मग सभागृहात विषय का घेवू नयेत. भ्रष्टाचाराचा विषय जनते पर्यंत का जावू नये.

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 6 месяцев назад +301

    शेलार तुमच संपलं आहे 💯💯

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 6 месяцев назад +3

      Fadtus manus

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 месяцев назад

      शेलार सन्यास घ्या ना ऊगाच कांगावा कशासाठी😂😂😂😂​@@babajichoudhari4696

  • @sangameshwarkasbe1495
    @sangameshwarkasbe1495 6 месяцев назад +84

    आदरणीय जयंत पाटील साहेब... 🌹🌹🌹

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 6 месяцев назад +43

    जयंत पाटील साहेब एकच नंबर

  • @dhanajimodhave
    @dhanajimodhave 6 месяцев назад +118

    अशिष शेलारांना वाटतय मी खूपहुशार आहे पण पाटला चा नाद करू नका

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 6 месяцев назад +184

    मतदारांनी खरचं BJP ला घरी बसवलं पाहिजे..... खूपच माज &अहंकार.... यंत्रणेचा गैरवापर करण्यात खूपच हातखंडा आहे...?

    • @vinodgharat4551
      @vinodgharat4551 6 месяцев назад +9

      करेक्ट कार्यक्रम होणार

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 6 месяцев назад +258

    आशिष शेलारांनी अजून संन्यास घेतला नाही 😮

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 6 месяцев назад +96

    पहिल्यांदाच राजीनामा शेलार दे

  • @madhukadam7186
    @madhukadam7186 6 месяцев назад +150

    विरोध विरोधकांना बोलू दिला जात नाही सत्तेचा माज आलेला आहे सत्ताधाऱ्यांना

  • @ranjeetpatil3450
    @ranjeetpatil3450 6 месяцев назад +178

    जयंत पाटील बरोबर ठाचतात विरोधकांची😂😂😂तेही बिन कळ येऊ देता😅
    जय श्री राम❤❤

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 6 месяцев назад +113

    जयेंत पाटील खुप छान मुद्दासुद विषय मांडतात

  • @VishwasPatil-dd2nd
    @VishwasPatil-dd2nd 6 месяцев назад +43

    हो शेलार साहेब तुम्ही राजकीय संन्यास घेणार होता त्यांचे काय झाले ते सांगावे व तुम्ही लवकर राजिराम ध्यावा आसी राज्यातील जनतेच्या विच्या आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर राजिराम ध्यावा

  • @dinkarjadhav7129
    @dinkarjadhav7129 6 месяцев назад +45

    जयंत पाटील हुशार, अभ्यासपूर्ण, परखड विचार मांडतात, बीजेपी सभासदांना हे जमणार नाही.

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 6 месяцев назад +12

    जयंत पाटील साहेब यांना पुरून उरतील, अभ्यासू हिंमत असलेला नेता आहे.

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 6 месяцев назад +61

    शेलार बोलले तेवटच खर करा. (राजीनामा केव्हा देणार)

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 6 месяцев назад +49

    ज्याने शब्द बदलला त्याने बाप बदलला, शेलारने शब्द बदलला आता तो १२ बापाचा

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 6 месяцев назад +51

    आशिष शेलार राजीनामा नाही दिला तरी आमदारकी ला तुम्ही निवडून येणार नाहीत 😂😂😂😂

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 6 месяцев назад +32

    जयंत पाटलांनी शेलारला कपडे न काढता चांगलं च हानल आणि शेलार ओळखलं पण कुट लागलंय ते 😮😮

  • @Citable_Atul
    @Citable_Atul 6 месяцев назад +21

    मला एक कळत नाही, ह्या शेलार, दरेकर, बावनकुळे, आणि राणेला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलंय का फडणवीसच्या घराची चाकरी करण्यासाठी ?

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 6 месяцев назад +65

    अध्यक्ष अतिशय उत्तम मांडणी जय जगदंब 💪💪💪💪💪

  • @prakashpokale9379
    @prakashpokale9379 6 месяцев назад +9

    पाटील साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण खरे तेच कळवळत संगीलात

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 6 месяцев назад +53

    शेलार मामा कधी जाणार हिमालयात?

  • @PrakashWagh-ih1hc
    @PrakashWagh-ih1hc 5 месяцев назад +11

    वा जयंत पाटील साहेब बरोबर बोललात

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 6 месяцев назад +53

    माजला आहे शेलार

    • @eknathdalvi6728
      @eknathdalvi6728 6 месяцев назад +3

      Saglyanchach maj utravnar teen mahinyanni

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 6 месяцев назад +30

    जय जयंत...जय जयंत........

  • @PandurangAvchar
    @PandurangAvchar 6 месяцев назад +49

    आसिस शेलार राजिनामा कधिदेनार

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 6 месяцев назад +17

    वाळव्याचा वाघ आहे आमचे जयंत पाटील साहेब

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 месяцев назад +34

    शेलार माजलाय संन्यास घे

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 6 месяцев назад +58

    शेलार जी जागा सोडा ....तुमची आहे ती पण गेली निवडणुकीत 😊

  • @sandeepghode4600
    @sandeepghode4600 6 месяцев назад +32

    पाटील साहेब बरोबर बोलले

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 месяцев назад +12

    जयंत पाटील साहेब कडक❤

  • @shridharpatil3295
    @shridharpatil3295 6 месяцев назад +27

    शेलार साहेब भाजपचा राजीनामा देणार आहेत

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 6 месяцев назад +17

    अरे बाप रे लोकसभेच्या निकालाने हे एवढे बिथरलेत कि विरोधी पक्षांने काहीच बोलु नये अस ह्यांना वाटतय उद्या विधानसभेत हरल्यावर काय करतील कल्पना करु शकत नाही

  • @purushottamsakhare4403
    @purushottamsakhare4403 6 месяцев назад +68

    41वरून 17 वर आले तरी अजून शहाणपण आले नाही विरोधकांनी बोलूच नये यांना मनमानी करू द्यायची काय?

  • @sandipwagh8017
    @sandipwagh8017 6 месяцев назад +10

    सक्षम विरोधी पक्ष..... ❤

  • @HareshModkale
    @HareshModkale 6 месяцев назад +15

    शेलारंच ज्यास्त होतं कधी पण...जयंत पाटील साहेब एक नंबर कान उगडणी केली

  • @dilipkale5247
    @dilipkale5247 6 месяцев назад +101

    आशिष शेलार हा भटाळलेला माणूस आहे, तो आर.आर.एस.चा कार्यकरता आहे

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 6 месяцев назад +21

    ह्या सर्व काॅमेंट शेलारला पाठवा

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 6 месяцев назад +7

    यांना सत्तेचा माज व अहंकार आला आहे

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 6 месяцев назад +5

    जयंत पाटलांना झेलणं एवढं सोपं नाही आशिष. अगोदर आपण बोलल्याप्रमाणे राजीनामा द्यावा व आपली इज्जत वाचवावी.

  • @nanajadhav3611
    @nanajadhav3611 6 месяцев назад +29

    आशिष शेलार राजीनामा दिला नाही का 😂

  • @GaneshKamble-r8d
    @GaneshKamble-r8d 6 месяцев назад +4

    अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणजे मा. श्री. जयंतराव पाटील साहेब.❤❤❤

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 6 месяцев назад +43

    पवार साहेबाच्या तालमीत तयार झालेत पाटील साहेब नाद करा पण पाटलाचा कुठं

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 6 месяцев назад

      Rajrambapu patalanchputra ahet te bapunchyatalmitale ahet

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 6 месяцев назад +17

    शेलारचे फोकनाड ह्या नविन नावाने कालच वंजारी साहेबानी नामकरण केले आहे. सनयास कधी घेणार शेलार ला विचारा.

  • @dayanandgaikwad8931
    @dayanandgaikwad8931 6 месяцев назад +12

    शेलार साहेब सन्यास कधी देणार तेवढं जाहीर करा. 😔😔😔

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 6 месяцев назад +11

    शेलार हा एक नंबर चा पाताळयंत्री माणूस आहे

  • @bhagyashreebhunde3163
    @bhagyashreebhunde3163 6 месяцев назад +18

    आलय मैदान जवळ 2024जनताच ह्यांचा लोकसभेसारखा माज मोडतील

  • @nileshkarokar7750
    @nileshkarokar7750 6 месяцев назад +28

    आम्ही दोघे पंत खाऊ ,खाल्ले पण कोणी करू नका खंत 😊

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 6 месяцев назад +34

    Shelar जी sannyash ghenar होता ना tyach काय झाल

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 6 месяцев назад +3

    सही हो जयवंत पाटील....खरा मानुस आहे नी आभ्यासू व्यक्ती मत्व....खरं नी शंभर टक्के खरं आहे...

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 6 месяцев назад +13

    Mast patil saheb

  • @kailasshinde7990
    @kailasshinde7990 6 месяцев назад +20

    आशिष राजीनामा कधी ????

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 6 месяцев назад +2

    आशिष शेलार यांनी जयंत पाटील यांनी जयत पाटील यांचे विरुध्द टिका करणे म्हणजे भा. ज. प. नुकसान आहे.जयंत पाटील अभ्यासु मुद्देसुद बोलणारे व वागणारे आहेत.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 6 месяцев назад +4

    शेलार नक्की बहिरा आहे. आज जयंत पाटील यांना सांगत आहे की ज्यांच्या विषयी बोलायचे त्यांना नोटीस द्यायची. पण याला अक्कल आहे का की आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा हे सभागृहात बोलतात तेंव्हा यांनी कोणा कोणाला नोटीस दिल्यात? याचे उत्तर द्यावे.

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 6 месяцев назад +3

    शेलार आता राजकारणातून बाहेर आहेत ... फक्त त्यांच्या मतदार संघातील मतदारांचा मान राखायचा म्हणून ते तिथे आहेत ... ते आता परत निवडून येणार नाहीत 😮

  • @arjundivekar6294
    @arjundivekar6294 6 месяцев назад +42

    जयंत पाटील अभ्यासू नेता आशिष अजून तुम्हाला भरपूर दिवस काडायचे आहेत म्हणून देवद्र ने मंत्री केले नाही यावेळी तुमचा गावडे होणार

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 5 месяцев назад +2

    आशिष शेलार तुम्हाला जयंत पाटील यांच्या पेक्षा कमी अनुभव आहे लक्षात ठेवा...

  • @vinodwakade4198
    @vinodwakade4198 6 месяцев назад +9

    अनावश्यक ठिकाणी नॅशनल हायवे वरील नवीन बांधकामे झालेली चारपदरी उड्डाणपूल पाडून सहापदरी पुल बांधले

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 6 месяцев назад +4

    शेलार राजीनामा कधी देणार हेपण विचारा 😢😢

  • @MaulaaliNaikwade
    @MaulaaliNaikwade 6 месяцев назад +3

    दुसर्याची हुशारी काढण्यापेक्षा आपली हुशारी येत्या मतदान च्या वेळी जनता दाखवून देईल
    मतदानाच्या वेळी नामर्द विषय रंगनार नाहीतर सरळ सन्यास घेनार नाद करायचा पन ठाकरे साहेबांचा नाही

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 6 месяцев назад +3

    राजीनामा देणार, कधी देणार, शेलार दिलेला शब्द पाळा... सत्ता बदलल्यावर खरे भ्र्स्ट नेते जनतेसमोर उघडे पडणार

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar 6 месяцев назад +5

    जयंत पाटील साहेबांनी सत्ताधाऱ्यांना ना चांगलच झाडल.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 6 месяцев назад +43

    Ashish la हकालपट्टी kara

  • @proudtobeindian9928
    @proudtobeindian9928 6 месяцев назад +5

    शेलार साहेब, राजकीय सन्यास कधी? 😂😂

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 6 месяцев назад +26

    भुवया कुठं आहे शेलार काका

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 6 месяцев назад +24

    खरच खूप छान वाक्य आहेत हे चोर आहेत

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 6 месяцев назад +4

    उतावीळ शेलाराने जयवंत पाटील यांच्या नादी लागू नये शेवटी अभ्यासू माणूस आहे ते

  • @mayjanmatey1653
    @mayjanmatey1653 6 месяцев назад +39

    जयंत पाटील अभ्यासू आहेत ते बरोबर बोलतात

  • @sanjaykanwate8766
    @sanjaykanwate8766 6 месяцев назад +3

    शेलार साहेब तुम्ही राजीनामा कधी देणार हे सभागृहाला सांगितले पाहिजे

  • @तुळशीरामआळणे
    @तुळशीरामआळणे 6 месяцев назад +2

    जयंत पाटील उत्कृष्ट संसदपटू आहेत

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 6 месяцев назад +7

    शेलारच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे .हे आसेच बोंबलत बसणार शेलार फार कायदे पंडित समजतो.

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 6 месяцев назад +3

    शेलार साहेब तुम्ही राजकारणातून सन्यास घेणार होता या बाबत काय केले अधिवेशन मध्ये बोलण्याचा अधिकार नाही

  • @vijaypatil-vz5xo
    @vijaypatil-vz5xo 5 месяцев назад +2

    कुठल्याही परिस्थितीत विरोधी पक्षाला बोलू द्यायचं नाही आज सत्ताधारी पक्षाचा अजेंडा आहे

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 6 месяцев назад +3

    आशिष शेलार तुम्ही शब्दाचे पक्के असता तर आता या सभागृहात नसता.

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 2 месяца назад +1

    आषिश शेलार मुंबईचा लबाड लांडगा राजीनामा दे लवकरच नामशेष होणार

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 6 месяцев назад +2

    श्री जयंत पाटील साहेबांचा नाद करायचा नाय.

  • @harimore2616
    @harimore2616 6 месяцев назад +2

    अभ्यासू नेतृत्व आहे जयंत पाटील साहेब

  • @MaulaaliNaikwade
    @MaulaaliNaikwade 6 месяцев назад +3

    ज्याच्या ओठांवर मिशा आहेत तो पाटील आणी ज्याच्या मिशाच नाही तो कोन ,,,

  • @bhagwatdawkar9471
    @bhagwatdawkar9471 6 месяцев назад +2

    काही राजकारणी लोक हे सध्या महाराष्ट्रात विकासाची सभागृहात चर्चा होऊ देत नाही अशा लोकांना कायमचा सभागृहातून निलंबित केले महाराष्ट्रात अशी चार-पाच वाचाळवीर जन्मलेत महाराष्ट्राच्या विकासाचा काही घेणं देणं नाही स्वतःला जास्त शहाणा समजून चांगल्या सभागृहात चालू असलेल्या चर्चेला व्यक्ती आणि कोणाची तरी पाया चटणी असल्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 6 месяцев назад +6

    मा. पाटील साहेबांना जे सांगायचे होते ते ऐकणारांना बरोबर समजलं. हीच ती अनुभवी राजकीय नेत्यांची खुबी असते. एकच वक्तव्य दोनदा वदवून घेणा-यांचा हेतूही सफल झाला.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 6 месяцев назад +10

    Y Z शेलार

  • @HarishchandraDharme
    @HarishchandraDharme 6 месяцев назад +2

    🎉अभ्यासपूर्ण विचार .

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 6 месяцев назад +4

    अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात
    Samaj फूट पाडणारे राजकारण खेळतात..
    Supari bhand .
    सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग,
    साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी
    क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ........

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 6 месяцев назад +2

    Jayant saheb jindabad

  • @francisfernandis42
    @francisfernandis42 6 месяцев назад +4

    सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांचे नाव घेऊ नये असे म्हणतात मग
    शेलार साहेब
    रागूल गांधी सदस्य आहेत काय
    त्या दिवशी तुम्ही तवा तंवणे बोलत होता

  • @yogeshghuge2277
    @yogeshghuge2277 6 месяцев назад +1

    खूप छान जयंत पाटील साहेब

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 6 месяцев назад +11

    शेलार साहेब....
    असं कस...

  • @hanumantkusumade2632
    @hanumantkusumade2632 6 месяцев назад +3

    आहो शेलारजी तुम्ही पहीला राजीनामा द्या तुम्हाला विधानसभेत बोलण्याचा अधिकार नाही कळलका

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm 6 месяцев назад +2

    शेलारमामा आधी सांगितल्या प्रमाणे संन्यास घ्या 😂😂

  • @nandubhatewara6331
    @nandubhatewara6331 6 месяцев назад +17

    आंधळे भैरे

  • @SangmKaknale-qo9qv
    @SangmKaknale-qo9qv 6 месяцев назад +1

    कडक जयंत पाटील साहेब

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 6 месяцев назад +3

    शेलार कधी संन्यास म्हणजे राजकीय संन्यास घेणार देव जाणे.तीन म्हशीने उरले अजूनही वेळ आहे

  • @nitinjadhav3203
    @nitinjadhav3203 6 месяцев назад +3

    भ्रष्टाचार करून गैरहजर राहायचं चांगले सोय करून ठेवली आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 месяцев назад +23

    जिस के ओठोपें मूछ है वो जयंत पाटील पाटीलही होता हैं

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 6 месяцев назад +4

    मेट्रो ४ प्रकल्प हा मुंबई शहर, उपनगर, ठाणे असे एकूण ३ जिल्ह्यातील लोकांना उपयोगी आहे मग का रखडला आहे एवढ्या धीम्या गतीने काम का चालू आहे ?
    यावर देखील चर्चा व्हावी