माझं म्हणण अस आहे की अध्यक्ष महोदय (महाराज ) हे प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात फक्त सुरुवात करतानाच बोलावे उगच पन्नास वेळा अध्यक्ष महोदय म्हणून सभागृहाचा वेळ वाया न घालवता तो वाचवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏
अजित दादा पवार 1.कर्मचाऱ्यांच्या सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना विषयी बोला... 2. दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली. तथापि वित्त मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्र शब्द ही काढत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर कोठे लपले की कंजुष वित्त मंत्री यांना पुढे केले. या माणसांमुळे विधानसभेत सुपडा साफ होईल... कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन देत नाही आणि खोट्या नाट्या योजना चालवायला कोठून निधी उपलब्ध केला. फुकटच्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, बोजा,ताण पडत नाही का ?
Kashala pension pahije kam karat nasal tar paise kashala gheta Lokana bhettay tar bhetu de ki retirement nantar pension nako Daru piun marayale Ani pension gheun gharchyavhya soi
अजित दादा थोडे शांत रहा
जयंत पाटील हे खरंच हुशार आहेत यात कुठलीही शंका नाही
जयंत पाटील साहेब हे अभयसू आहेत हे भावी मुखमंत्री आहेत
2:33 दहावी नापास...
महाराष्ट्र राज्य चे अर्थमंत्री झाले
अपमान केला जात आहे च ना
जनतेचा?
दादा तुम्हाला लाजल्या सारखं वाटत असेल....
माझं म्हणण अस आहे की अध्यक्ष महोदय (महाराज ) हे प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात फक्त सुरुवात करतानाच बोलावे उगच पन्नास वेळा अध्यक्ष महोदय म्हणून सभागृहाचा वेळ वाया न घालवता तो वाचवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏
अजीत दादा तूट कशी भरून काढायची ते सांगा?...
अजित दादा पवार
1.कर्मचाऱ्यांच्या सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना विषयी बोला...
2. दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली.
तथापि वित्त मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्र शब्द ही काढत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर कोठे लपले की कंजुष वित्त मंत्री यांना पुढे केले.
या माणसांमुळे विधानसभेत सुपडा साफ होईल...
कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन देत नाही आणि खोट्या नाट्या योजना चालवायला कोठून निधी उपलब्ध केला.
फुकटच्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, बोजा,ताण पडत नाही का ?
Kashala pension pahije kam karat nasal tar paise kashala gheta
Lokana bhettay tar bhetu de ki retirement nantar pension nako
Daru piun marayale Ani pension gheun gharchyavhya soi
Jayant patil hushar ani abhyasu manus🎉
Patil sir jindabad
नऊ वेळा केल नाही ते
10 व्या वेळेस शेवटच निवडूक वर्ष
म्हणून रेवडी वाटप.
दादा नरमले
गोर गरिबांच्या st महामंडळाला काहीच नाही
Very good. J p❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jayant Patil ne marli 😂
निवडूनक जुमला अर्थसंकल्प
Khare aahe
पाटील तुम्ही सत्तेसाठी कोणाखाली पण काम करू शकता हे महाराष्ट्राला माहित आहे.
कमेंट वाचा कुणाच्या बाजून आहेत
Ekdum barobar 😂😂
JP अभ्यासु वक्ते.
Patil sahab
Jayant patil ekdum husar.. Dada uttar kahi kamacha nahi
Hya tighadi govt ne ekach line paat kelay jo kon satya paristhiti mandat asel ki Mh chi badnami karu naka ......jayant patil yogya boltayt tyavar asle uttar devun ajit pawar apli kuwat dakhavtoy ....2--3 mnths sathi freebies che election budget & vidhansabha kishat itke easy calculation hya jholar govt che .
जंत पाटील ..एखादा चांगला काम केलेलं काम सांगा