न्यालय दोन चार लोकांचा हक साठी हजारों लोकान वर अन्याय आहे।सरकार जित्का उषिर करेल तितका घोर निर्माण होनार। एकदा कार्यमुक्त केले तर लोक समाधानी होतिल। इतकी मेहनत झाली परदेश चा पैसा वाया गेले है कहीं चंगली बाब नहीं।दूसरी कड़े ही बदली वीना पैसा ची आहे।या मुले तत्परता कमी दिसत आहे
6 वा टप्प्यात बदली अन्यायकारक असून कायमचा हा टप्प्या रद्द होणे आवश्यक एक/चार लोक असूदे त्यांवर अन्याय होणार नाहीत याची दखल वेळीच घेणे सर्व स्तरावर विरोध होणे आवश्यक...

ज्या जिल्ह्यात हा 6 वा टप्पाच नाही . त्यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे . आधीच उशीर केला सर्व प्रोसेसला त्यात रिलिव्ह होतानाही उशीर आणि अडचणीच ...
टप्पा क्र.6मधील अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी निलंबित शिक्षकांना पाठवावे.
आज ही काही संवर्ग आंतर जिल्हा बदली पासून वंचित आहे त्यांचे पहिले बघीतले पाहिजे . मग वाद घाला
2023 च्या जिल्हा अंतर्गत बदली होणार आहेत का होणार असतील तर कधी सुरू होणार आहेत सर
हायकोर्टाचे आदेश कुठे आहेत
6वा टप्पा रद्द होणे आवश्यक तुमच मत काय
Sir अंतरजिल्ला badli hotil ka
हे झाल्यावर पूर्ण
हा टप्पा रद्द होणे आवश्यक च होता या प्रक्रियेमध्ये जून 2022 नंतर 53+ झालेले शिक्षक च होते