WEB EXCLUSIVE : ...म्हणून Bachchu Kadu यांची भाजपशी हातमिळवणी : Amol Mitkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 245

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak4170 3 года назад +75

    लोकांमधून निवडून ये एकदा
    बच्चूभाऊ तीन तीनदा पुरून उरलाय

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 3 года назад +1

      @@BsfManoj घटलेलं आहे मताधिक्य

  • @abhijeetdesai4138
    @abhijeetdesai4138 3 года назад +11

    आपला भी दु बच्चू कडू ना कुणाच्या ताकतीवर ना कुणाच्या आश्वासनावर फक्त जनतेच्या आशीर्वादावर माननीय आमदार लोकनेते बच्चुभाऊ कडू

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 3 года назад +51

    राष्ट्रवादी पराभूत

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 3 года назад +107

    याची लायकी ग्रामपंचायत पर्यंतच आहे.

    • @sudhirpatil6948
      @sudhirpatil6948 3 года назад +2

      Tu tuz bagh

    • @dattanawale9655
      @dattanawale9655 3 года назад +14

      @@sudhirpatil6948 तु त्याच्या घरी भांडी घासत बस त्यांनी त्यांची घरे भरून ठेवली तुला तेवढेच काम आहे

    • @a..1201
      @a..1201 3 года назад +4

      अरे मिटकरी आमदार आहेत तुझं तू बघ काय ते कोणाची लायकी काढण्यापेक्षा तुझी काय लायकी आहे ते बघ
      अंधभक्ता

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 3 года назад +83

    एकमेकाविरुध्द निववडणुका लढवायच्या व निकालानंत्तर हातमिळवणी करुन सत्तेचा उपभोग घ्यायचा यात तरी कोणती नैतिकता आहे

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 3 года назад +25

    राजकारणी फुटकळ लोकांनी आदरणीय, माननीय, आमचे मित्र .. हे असले कृत्रिम शब्द वापरणे बंद करावे आता.

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 3 года назад +78

    तुमची लायकी दाखवुन दिले आघाडीला बचु भाऊंनी

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 2 года назад

      अयोग्य मत.अमोल बरोबर बोलत आहे !

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 3 года назад +84

    तुम्ही कुठे ही गेलेले चालतं मग bacchu कडु यांनी भाजप शी युती केली यात गैर काय

    • @jalindarkute4172
      @jalindarkute4172 3 года назад +2

      अगदी बरोबर

    • @राजेद्रंपाटील-ल2छ
      @राजेद्रंपाटील-ल2छ 3 года назад +3

      अगदी बरोबर कारन पहीले उदाहरन सिव सेना जि या लोकानचे पानी सीधा पिऊ नए जहेर आहे त्यात अस म्हणत होते ते कसे गेले बच्चू भाऊ पन तेच करतात कारन त्याना विकास कोन करनार्याना आहे हे कळले म्हणून त्यानी अस केल कारन त्यानी विकास काम करण्याची शपथ घेतली आहे घोटाळे करण्याची नाही

  • @युवाकिर्तनकार

    बचु भाऊ हे जनसामान्यांना न्याय देणारे आहेत

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 3 года назад +11

    निकाल लागल्यानंतर जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते सध्या.जनमताचा आदर केला असं बोलून.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 года назад +7

    आम्ही कुठेही शेण खाऊ त्याला लोकांनी चाणक्य नीती म्हणावे. दुसर्यांवर हुशारी करायला गेलं की काय होतं ते बच्चु कडूंनी मिटकरीला दाखवलं. मिटकरी म्हणजे राष्ट्रवादी चा जोकर.

  • @sanjaynivangune4990
    @sanjaynivangune4990 3 года назад +40

    अमल्या जणते मधुन निवडून ये तुझी लायकी कळेल महविकास आघाडी सरकार आहे घेना काम करून रस्ते शाळा आणि कर 100 कोटींचा

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 3 года назад +7

    Bachubhau jindabad. Dhanywad 👏👌👌🐅

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 3 года назад +44

    साहेब तुम्ही काेनते नैतिकता वादी आहे
    सेना भाजप यांच्या विरोधात लढले
    आणि परत सेने बरोबर सत्ता भाेगता

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 года назад +60

    बच्चु कडुन तुला नारळ भेटणार मिटकरी....😄😄

  • @birdslover315
    @birdslover315 3 года назад

    मिटकरी. सरळ. बोलायच. हे काम. काही. भाषन देने नाही. . बंच्यु भाऊ माहाराष्ट्र तला. एक. नंबरचा. आमदार आहेत

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 года назад +25

    Bacchu Kadu+BJP Aata kas vatte gar gar vatte😂😂

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 3 года назад +64

    खरोखर बाजारू आहे हा.

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 3 года назад

    महापुरुषांचे विचार समोर घेऊन पुढे गेलेला बाचारू विचारवंत अमोल मिटकरी . वंचित ला थांबवण्याचा प्रयत्न करत होता....

  • @abhijeetdesai4138
    @abhijeetdesai4138 3 года назад +18

    भुकुं न मिळवलेली आमदारकी आहे तुझी हाड

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 3 года назад

    अमोल बचू भाऊ खूप मोठा तुझपेक्षा तू फक्त वाचाळवीर

  • @svmaskesvmaske8815
    @svmaskesvmaske8815 3 года назад +3

    बंचुभाऊ यक नंबर आहे

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 3 года назад +26

    महाविकास आघाडी हीच बखास आघाडी आहे प्रत्येक जण स्वतःचा विकास बघतो ही कसली आघाडी

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 3 года назад +9

    बचु कडु इस वक्त आघाडी सरकार के सहयोगी हे भाजपा से दुर दुर तक कोई संबध नहीं

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 2 года назад

    अमोल मिटकरी अगदी बरोबर बोलत आहे ! बच्चू कडू यांनी पेशवा फसणवीस ला साथ देनं हे १००% चूक आहे !

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 года назад +2

    यापुढे असच असेल

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 3 года назад +22

    मोदी है तो मुमकिन है शेवटी कळलं

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 года назад +19

    एकच भिडु बच्चुकडु जनता बच्चु भाऊच्या पाठिशी आहे जयश्रिराम

  • @ashokchobhe6044
    @ashokchobhe6044 3 года назад +6

    काय मिटकरी, लईच लवून बोलताय, जिरली वाटतं. तुझी जिरणार, तुझा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 года назад +2

    Only VBA

  • @gajananzine3018
    @gajananzine3018 3 года назад +4

    जिल्हा परिषद मध्ये

  • @muaspathan4133
    @muaspathan4133 3 года назад

    खर का वहिनी

  • @dhananjaypawale2149
    @dhananjaypawale2149 3 года назад +5

    याला आत्ता पासूनच पराभवाची भीती वाटते....
    याची लायकी नाही त्या पेक्षा जास्त बोलतो हा कोब्डा...

  • @raghunathdadas1868
    @raghunathdadas1868 3 года назад +9

    तुम्ही काय केलं

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 3 года назад +14

    अमोल मिटकरी तुम्ही किती खालच्या पातळीवर टीका करत आहात आदित्य साहेब आम्ही टीका केली तरी मोदींवर टीका केली

  • @pnkumar1898
    @pnkumar1898 3 года назад

    बचू भाऊ यांना अवघड जात आहे त्यांच्या वर खोटे आरोप लावणे चुकीचे आहे साहेब

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 2 года назад

    Mitkari saheb good man 👌

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 3 года назад

    चांगलाच कारेक्रम झाला

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 года назад +10

    बाजारुपंथी😀😀

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 3 года назад +10

    साहेब बचूभाऊ चुकीचे असूच शकात नाही

  • @vishnudhapse99
    @vishnudhapse99 3 года назад +1

    विकास फक्त भाजपच करू शकतो

  • @kunalh1907
    @kunalh1907 3 года назад +2

    हा रिपोर्टर आहे की अमोल मिटकरी याचा चुलत भाऊ?
    दादा, आई, वहिनी वगैरे????

  • @Ak08759
    @Ak08759 3 года назад +12

    कोणता गुण बघून या व्यक्तीला आमदार केलं आहे राव हा सोसायटीचा सदस्य पण म्हणून जमणार नाही... येडं कुठलं गान म्हण ग साजणी... 😂😂😂

  • @sunilthakare6615
    @sunilthakare6615 3 года назад +13

    मास्क कुठे गेला तुमचा

  • @kavitaambekar7737
    @kavitaambekar7737 3 года назад +6

    Only BJP

  • @babasahebdevtarase2524
    @babasahebdevtarase2524 3 года назад +12

    मोदी ch kimat कळाली वाटते

  • @bhagwatoonlymahrastakadam5545
    @bhagwatoonlymahrastakadam5545 3 года назад +21

    बाजारू अमोल मितकरी

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 3 года назад +5

    अमोल
    मिटकरिना सरपंच बनवा

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 3 года назад +13

    हे महाराज राष्ट्रवादीचा आहे.त्यांचेकडून काय अपेक्षा करता.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +1

    विकास करा, यश अपयश न बघता विकास करा.

  • @shivrayanibrad8683
    @shivrayanibrad8683 3 года назад +15

    तु काय विकास करणार तु तर संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता तु स्वतचि पोळी भाजायला राष्ट्रवादीथ् गेला

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 3 года назад

    फारनबरी, मानुस

  • @राहुलस्टुडीओ
    @राहुलस्टुडीओ 3 года назад +10

    बाजारू दादा

  • @vinayakprabhu2112
    @vinayakprabhu2112 3 года назад +16

    What a joke to hear the word vikas from a person whose party ruled the state for so many years and the picture of vikas is for everybody to see

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 года назад

    नाहक पुरोगामीत्वाची अतिशयोक्ती
    मूळ तब्येतीला मुळीच चांगली नसते .
    अंधश्रद्धा म्हणजे काय? तर हे ।

  • @sagarkokane7052
    @sagarkokane7052 3 года назад +3

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 3 года назад +7

    विकासाचे छान गाणे गातो हा... मिटणार.

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 3 года назад +2

    मिटकरी साहेब तुमच्या वागन्यात लाचारी आढळून येते

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 3 года назад +10

    बाजारू विचारवंत आमच्या कमेंट वाचत चला.

  • @pavanmagdum1964
    @pavanmagdum1964 3 года назад

    1 गाणे होऊन जाऊदे मिटकरी साहेब

  • @sagarkokane7052
    @sagarkokane7052 3 года назад +2

    दादा bjp बरोबर गेलते

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 3 года назад +4

    तुमचा अभ्यास खुप कमी आहे अजुन,

  • @ashishkulkarni5182
    @ashishkulkarni5182 3 года назад +13

    निकाल बघितला..रडीचा डाव खेळणाऱ्या या मिटकरी चा त्यांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर.... करेक्ट कार्यक्रम केलाय....
    आता काय बोलणार??

  • @dnyaneshwarlavhe3209
    @dnyaneshwarlavhe3209 3 года назад +1

    बाजारू काही म्हनतय बच्चु भाऊ कडु बद्दल

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 3 года назад +7

    ग्रामपंचायत चा विचार😄😄

  • @राजेद्रंपाटील-ल2छ

    सतेसाठीच तर सिव सेना प्रमूखानी ही हात मिळवनी केली विकास शूऩ्य सरकार म्हणून प्रतीक तयार झाल्या सिवाय राहानार नाही या म. वि.आ.सरकारची

  • @santoshborkar3147
    @santoshborkar3147 3 года назад

    कोणाची केंव्हा सटकेल ते सांगता येत नाही.देशात पैसा मोठा झाला आहे. मानुसकी

  • @rameshwardeshmukh2793
    @rameshwardeshmukh2793 3 года назад

    Only MODI

  • @candubhandalkar9031
    @candubhandalkar9031 2 года назад

    बचुं भाऊ लोकांची काळजी घेतात ते राजकारण करत नाही

  • @santoshsurvase3406
    @santoshsurvase3406 3 года назад +10

    पैसे घेऊन भाषण करणारे आमदार आहेत

  • @babasahebdevtarase2524
    @babasahebdevtarase2524 3 года назад +3

    Only BJP shivshena

  • @wvishal8510
    @wvishal8510 3 года назад +2

    Mitkari Aditya Thakray cha jabardast ani Bhardast awaaj kadhun dakhvaa ki !!!
    Stand up comedian Mitkari Mitnaar

  • @sachinaghane9262
    @sachinaghane9262 3 года назад

    Tuza correct kaaryakram zala

  • @krushnamule5573
    @krushnamule5573 3 года назад +1

    007

  • @shivajisarwade6553
    @shivajisarwade6553 3 года назад +4

    Only bhacchu kadu saheb

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 года назад +4

    सुस्कृंतपणा बद्दल कोण बोलतय????😂😂😃😃😃😂

  • @prasadbhagwat5458
    @prasadbhagwat5458 3 года назад +5

    खरं तरं हा पंचायतीत शिपाई हवा होता .....साध्या गट निवडणूक चा मुद्दा तर भच्चू भाऊला केंद्रिय मंत्री पदाची ऑफर सबंध जोडला किती बालिश बुद्धी आहे

  • @vishal.1991
    @vishal.1991 3 года назад +1

    बाजारू पाठ केलेली भाषण देणारा

  • @sudhakargedam1411
    @sudhakargedam1411 3 года назад +6

    पैसा। खाणे साठी। कडु गोड झाले

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 3 года назад

    Kadu sahebancha kaam khup chhan asel. Tumhi bachhubaauna support kara

  • @santoshkharat9992
    @santoshkharat9992 3 года назад

    105 मोठै की 54 मला आजुन कळत नाही 105 पेक्षा 56 54 आणि 44 मोठे स्वतः बोलताना समजत नाही

  • @kamleshbhalgat5659
    @kamleshbhalgat5659 3 года назад +1

    Jat pat... Ahech yanchya bhashnat

  • @prashantdeshmukh9898
    @prashantdeshmukh9898 3 года назад

    मिटकरी हा जनतेने निवडून नाही दिले आमदार झाले राज्यसभेतुन् निवडून आले

  • @lakshmansonavane7067
    @lakshmansonavane7067 3 года назад

    फक्त वंचित दुसरं काही नाही🙄

  • @manojingle247
    @manojingle247 3 года назад

    पडला हरमकोर

  • @sachindhaneshwar5055
    @sachindhaneshwar5055 3 года назад +6

    राजनीति है समाज कार्य नसून 12 च्या अवलादी लोकांच राजकारण झालाय

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 3 года назад +7

    पवारांचा भाट

    • @badbunny1589
      @badbunny1589 3 года назад

      Only Loknete gopinat munde saheb....

  • @prashantdeshmukh9898
    @prashantdeshmukh9898 3 года назад

    यांना माज आला मितकारी ला

  • @maheshgulhane3924
    @maheshgulhane3924 3 года назад +6

    Are Amol tula thodi tri akal aahe ka

  • @jalindarfunde5098
    @jalindarfunde5098 3 года назад

    विजय कोणाचा

  • @vishnudhapse99
    @vishnudhapse99 3 года назад

    विकास कशाशी खातात हे राष्ट्रवादी ने बोलावे म्हणजे जोक

  • @rahulsankpal9898
    @rahulsankpal9898 3 года назад

    तमासगीर हाय हयो😊😊

  • @omnamahshivay2245
    @omnamahshivay2245 3 года назад +2

    Bazaru 😂😂😂😂😂😂

  • @sitarampatil9252
    @sitarampatil9252 3 года назад +3

    Lal catya

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 3 года назад +1

    मिटकरी काय विकास केला तुम्ही

  • @shepvitthal4653
    @shepvitthal4653 3 года назад +8

    Tuj bg agodar bajaru vichar vant

  • @rameshdhawale8650
    @rameshdhawale8650 3 года назад +2

    Only bachu bhau kadu.....

  • @manishaugale280
    @manishaugale280 3 года назад

    याला आमदार कोणी केल

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 года назад

    घी केळं .

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 3 года назад +1

    Bacchu kadu ne BJP Sobat jawu naye..BJP Nalayak Party ahe...