(Sold) ८ गुंठे N.A जागेसहीत कोकणी वाडी.... विविध प्रकारची फळफुल झाडे..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 🔹 आजची आपली कोकणी वाडी हि पूर्ण पणे वाडी वस्ती मध्ये असून डांबरी रोड टच आहे. संपूर्ण प्लॉट हा ८ गुंठे आकार मानाचा असून बिनशेती प्लॉट आहे. जागा मालकांनी बऱ्याच फळ व फुल झाडांची लागवड देखील येथे केली आहे. प्लॉट मध्ये पाण्यासाठी विहीर असून बारा माही पाणी या विहिरीला उपलब्ध असते. तसेच संपूर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे तसेच या जागेची सरकारी मोजणी देखील झालेली आहे.
    _____________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    वय झाल असल्याने प्रॉपर्टी संभाळणे शक्य होत नाही आहे.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू. २% ब्रोकरेज देणे शक्य नसल्यास साईट विसिट करून वेळ वाया घालवू नका विनंती.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर कोकणी वाडी ची किंमत ३० लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #kokaniwadiforsale #explorekokanproperty #sindhudurgproperties #plotforsale #realestate #smallfarmhouse #naplots #malvanproperty #घरविकणेआहे #kokanighar #smallhouseforsale #lowcostproperty #lowbudgetproperty #villageproperty

Комментарии • 33