मस्त ...!!! छान....!!! खरं पौष्टीक खाणं हीच माणसं खातात.स्वच्छ मोकळी हवा आणि असं बिना रासायनिक अन्न .आणि शेतावरची हिरविगार दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं.
Aaji ani tai tumhi doghi kitti goaad aahat.. Tumchi chimukli 👧😘pan khup khup goaad aahe..its really wonderful to see that these three generations r living together happily.. Thank you so much for guiding us & sharing awesome recipis.. 🙏🙏🙏🙏Stay Blessed☺👼👼🙏❤
तुमची रेसिपी आवडली.. खूप झणझणीत... पळीभर लाल तिखट बघून... डोळे बाहेर पडायची वेळ आली hoti... 😄 ठेवढ्या तिखटात 4 भाज्या होतील माझ्या... असो मला तुमचा पाटा वरवंटा आवडला... छोटी चिमुकली पण आवडली... हसऱ्या चेहऱ्याच्या आजी खूप आवडल्या...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Ajji la khup mothi hug dya mjha kadun she is so cute and strong at this age. Aunty ne khup chaan recipe dakhavli i wish life madhe ekda tari asa shetat jaun real jevanachi chav gheta yeil,till then i will be looking forward for more recipes.
Thank you so much for such wonderful comments आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आरात टाकून भाजून घेतलीया,साधी मिरची चांबट असतीया .... रेसिपी बरोबरोबर भाषेचा रसही अनुभवत आहे... आपल्या मातीतले शब्द दररोजच्या व्यवहारात लोकांनी वपरावेत...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुपच मस्त, मावशी व आजी तुम्ही नेहमी व्हिडिओ बनवत जा सवय झाली आहे तुमच्या रेसिपी बघून रोज नविन काही तर बनवायची. मध्यंतरी तुम्ही का बंद केले होते व्हिडिओ . सुरू ठेवा खुप खुप धन्यवाद नवनवीन रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
I love to hear n watch aaji ... She is so adorable ... Just love her way of talking n instructions she gives ... Though she's speaks lil ... The food receipies are also awesome ... 🙏🙏
जबरदस्त 👍 👌😋 ताई आणि आज्जी, तुम्ही आणि तुमच्या शेताच्या प्रेमात आहे मी 😘 शेतावरचे वातावरण पाहण्यासाठी, तुमची कोल्हापुरी बोली ऐकण्यासाठी आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ पाहण्यासाठी तुमच्या vdo ची आतुरतेने वाट पहात असते 😊 आणि हो शेतातली गोड छोटी परी खूप छान 👌
आज तुमचा विडिओ बघून पहिल्यांदा बनवली पाटवडी खूप आवडली सगळ्यांना thank you आज्जी
पाहून असं वाटतं की तिथे यावं फारच सुंदर शेत आहे रेसिपी पण मस्त
मस्त ...!!! छान....!!! खरं पौष्टीक खाणं हीच माणसं खातात.स्वच्छ मोकळी हवा आणि असं बिना रासायनिक अन्न .आणि शेतावरची हिरविगार दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं.
ताई तुमचा वरवंटा पाटा खुप छान आहे असा कुठे मिळेल आणि पाटवडी 👌
आई व मुलगी या वयात एकत्र अशा छान वातावरणात छान चुलीवरील पदार्थ आणि काय पाहिजे आयुष्यात बघून मन प्रफुल्लित झाले.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
खरचं...
sasubayi bamnit aahet
@@gavranekkharichav joote ni
@@gavranekkharichav q1by 7
आजीबाई डोक्यावरचा पदर सुटू देत नाहीत. अलिकडे अशी संस्कृती पाहायला मिळत नाही. खूप छान आजी. तुम्ही आमच्या नव्या पिढीला एक आदर्श घालून देत आहात!
पण ताई कटवडीचा रस्सा तयार कोणत्या भांड्यात शिजवलेला आ हे अतिशय सुंदर रस्सा झाला आहे
Aamhala ya gavran padhhtichi resipi khup khup aavdare ! Khupach sunder sheti aani tyanchi resipi padhhat !
आजी पाटवडिचा रसा खूपच आवडला ताई 🙏🙏
मस्त लाल तर्रीदार पाटवडी रस्सा बघूनच तोंडाला पासनी सुटलं.ज्वारीच्या भाकरीबरोबर खाताना मन तृप्त होईल.
निसर्ग आणि गाव याला तोडच नाही,, आई आणि आजी तुम्हाला खूप आनंदी आणि दिर्घआयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना👌👌👌😊
Really beautiful...village life and there food is all time my favorite.
Aaji ani tai tumhi doghi kitti goaad aahat.. Tumchi chimukli 👧😘pan khup khup goaad aahe..its really wonderful to see that these three generations r living together happily.. Thank you so much for guiding us & sharing awesome recipis.. 🙏🙏🙏🙏Stay Blessed☺👼👼🙏❤
👌👌👌pawtyacha raan mastach....patwadihiek number....donhi bhaajya aawdichya.....pawta Ani bhakri....Ani jr ti bajrichi asel tr Supper
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमची रेसिपी आवडली.. खूप झणझणीत...
पळीभर लाल तिखट बघून... डोळे बाहेर पडायची वेळ आली hoti... 😄
ठेवढ्या तिखटात 4 भाज्या होतील माझ्या...
असो मला तुमचा पाटा वरवंटा आवडला...
छोटी चिमुकली पण आवडली...
हसऱ्या चेहऱ्याच्या आजी खूप आवडल्या...
Tai khoop chan banavlat patvadi rassa.chan Ani khoop sundar tai aani aaji.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
काय सुंदर जोडी माय लेकीची खेकडे पकडून केलेला रस्सा एकदम मस्त
What a lovely place n lovely food,goan ka authentic khana 👍👍👍🙏🙏🙏
यमम
Aajee tumhi shetamadhye jevan karta te pahun tayacha aajubajucha parisar khupach mast vatato
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ताई खुपच छान पाटवडी रसा फार छान बनवतात
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Ajji la khup mothi hug dya mjha kadun she is so cute and strong at this age.
Aunty ne khup chaan recipe dakhavli i wish life madhe ekda tari asa shetat jaun real jevanachi chav gheta yeil,till then i will be looking forward for more recipes.
Grand mother and her family are the best and their food recipes are very nice and mouth watering.it reminds me my old days and my granny.
Thank you so much for such wonderful comments
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Wow ky shet ahe so nice
खूपच छान आजी आणी मावशी पण छान आहेत रेसिपीज पण छान आहेत
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Bohot Achcha bna hai maine abhi Dinner ke liye ye recipe bnayi hai or sbne bohot maje se khaye hai Thanks for the Delicious Recipe 😊🙏❤️❤️
Very nice 👍👍 tempting I like ur recipe ok thanks 👍👍
ही खरी रेसिपी...कितीही चमच्याने माप ठरवून टाकलं तरी असं अंदाजे सगळ अचूक प्रमाणात टाकून घरच्या सारखं सांगणारं कुणीतरी असावं..
एकदम जबरदस्त पाठवडी बनवली काकू 👌👌👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Aajji ani Kaki mala kharach Warnyala yeun tumchya hatche jevan khaushi watate 🥰🤩🤓😎
पळीभर झणझणीत तिखट पाहून झटका बसला, एवढ्या तिखटात चार दिवस भाजी होईल आमची! जाळ न धूर संगटच!
Khup Khup Chan ahe gavran patvadi 👌👌👍👍🙏
आरात टाकून भाजून घेतलीया,साधी मिरची चांबट असतीया .... रेसिपी बरोबरोबर भाषेचा रसही अनुभवत आहे... आपल्या मातीतले शब्द दररोजच्या व्यवहारात लोकांनी वपरावेत...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@@gavranekkharichav 🙏
Khup mast....ekdum janjanit rassa jhala aahe
आजींना आणि काकींना 🙏🙏.,मला गावाकडचे वातावरण खुपच आवडते.,आणि आजी तर खुपच आवडल्या.आणि तुमचे पदार्थ 👌👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@@gavranekkharichav aaaaaaa
Naturechya sannidhyat ,
Natural method ne must recipe banvata aaji & maushi tumhi
Must disat ahe patavadi & rassa bhaji
Khup chan ajjibai ani Tai
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Thank you ajji aani tai Mazi aai pan asih patvadi araychi techi aathvan zali ...🙏🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान पाटवडी रस्सा पाटवड्या पण मस्त
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Mi jenvha pasun ajji ani kakuni banvlele padartha pahun khup chaan watle.....tondala panich sutale.....ajji ani kaku mazya favourite zalya ahet.....mla tumcha mla....shet....khup avdale.....mla tumachya ghari yaychi iccha ahe.....kaku...ani ajji la bhetaychi iccha ahe......
Mi aurangabad ithe rahte.....mazya sarv kutumbala tumchi.....bhet gheun tumache sheet pahaychi ahe......
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakki ya bhetayala amhalahi aavdel bhetayla
Tumhi khup chaan bhaji banavtat... I like to watch ur videos
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
खूप छान रेसिपी आहे 👏👏👏👌👌👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan bhaji aahe ...kontya gawchya aahet tumhi...aamacha sheti pn ashich aahe.
ताई, सगळं सुंदर झाले. फक्त पाटवडीसाठी बेसनाच्या दुप्पट पाणी वापरुन पहा, फारच छान आणि खुसखुशीत होतात पाटवड्या.
तोंडाला पाणी सुटल या वयात सुध्दा आज्जी किती काम करतात . छानच वाटला वीडीओ .
Waaaaa aasal kolhapuri zanzanit rassa
Mazya aai la tumache video khup aawadtat ti aawarjun mala tumacha navin video ala ka vicharat aste
1 no lai bhari
कीती छान बनवताय तूम्ही भाजी❤
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Taayi khub chhan haan mast recipe mast laif
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Muh mein paani aagya😋😋.. Zarur banaungi😊😊😊😊
Khup khup dhanyavad ya sunder commet sati
खुपच मस्त, मावशी व आजी तुम्ही नेहमी व्हिडिओ बनवत जा सवय झाली आहे तुमच्या रेसिपी बघून रोज नविन काही तर बनवायची. मध्यंतरी तुम्ही का बंद केले होते व्हिडिओ . सुरू ठेवा खुप खुप धन्यवाद नवनवीन रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏
Wow mast patavadio 👍🙏🙏
Good aajibai
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai,ek video matichi bhandi swachh kashi karaychi hyavar banva pl.
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर पण मंजूरी किती व कशी ते सांगा
Awesome ajji I am Big fan with you 🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Aaji kiti sunder
Lovely. Aaji is so sweet.
Tai tumachi recipe khup Chan asate
He ahe khar ayusha... Khup chhan vatla shetatla jevan pahun..it's yummy
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Nice recipe aamhi banvto kadhi kadhi my favourite dish
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
ताई खूप छान पाटवडया आणि तुमचे शेत खूप छान आहे आजी तुम्ही किती छान आहात
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Va chan.
आजी 🙏 ताई 🙏 खुप सुंदर रेसिपी आहे .
वाह...एक नंबर रेसिपी....
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mast ajee
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Far chyan recepi Agi & wahini
खुपच छान रेसिपी, पहिल्यांदा एक वेगळा पदार्थ पाहिला. तुमच्याकडे एकदा यायला हवं. आज्जी आणि ताई तर कमालच आहेत, मला खुप आवडतात.😘
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
khup chan❤❤
Thumhala salam kharach khup chan sagle fike tumchya samor
Mala pan khup avdate👌🏼👌🏼
मस्त खूप छान रेसिपी
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
साहित्य यादी तयार करून ती टाकले तर आणखी छान होईल. रेसिपी मराठीमध्ये छानच आहेत. अस्सल मराठी गावरान तडका
Mast tai
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
Khoup Chan recipe amhala varsh bhar tinara gulamba recipe dakhva Ajji Ani kaku
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , ho lavkarch dakhvu
I love to hear n watch aaji ... She is so adorable ... Just love her way of talking n instructions she gives ... Though she's speaks lil ... The food receipies are also awesome ... 🙏🙏
छान रसा
जबरदस्त 👍 👌😋
ताई आणि आज्जी, तुम्ही आणि तुमच्या शेताच्या प्रेमात आहे मी 😘
शेतावरचे वातावरण पाहण्यासाठी, तुमची कोल्हापुरी बोली ऐकण्यासाठी आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ पाहण्यासाठी तुमच्या vdo ची आतुरतेने वाट पहात असते 😊
आणि हो शेतातली गोड छोटी परी खूप छान 👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Lay bhari kalvan zalaya. ...aaple bolne chhan vatate. Gavakade gelyasarkhe vatate. ...shetat basun jevan karayla khup maja yete. .pan tyasathi bhagy lagate...aapan bhagyavan aahat. ..Lakshmi aahat....aanand ghya jeevnacha. .....
Aaj karun pahile. Khoop mast lagle. Kanda bhajun ghalayche mahit navte. Tyane veglich mast chav ali.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , chan vatlei tumhi aamchi recipe try keli mhanun , dhanyavad
Aaji khup mst ahet...n choti mulgi cute ahe
मावशी आणि वहिनी जबरदस्त 👍👍
आजी तुमचं शेत शिवार बघायला खूप आवडेल
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
आजी काकू पाटवडी रस्सा खूपच छान 👌 लवकरच बनवेन. काकू कोल्हापूरी लाल तिखट विकत मिळू शकेल का प्लीज. 🙏❤️
naki kalvto lavakarch chalu karanar aahe ....आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
Dada tumche sarv video ekdam zanzanit aahet. #Subodh Kadam Vlogs
खूप खूप छान पाटवडी रस्सा
आमच्या बाया तर नुसत एखाद्या दिवशी मटान करायच म्हणलं की सकाळ पास्न किरकीर लावीत्यात ......तुमची कमाल हे बुआ.
😅😅😂
Chulivarchya jevnala aadab asto pn chulivarchya jevnachi barobari gas, oven kadhich karu shakt nahi...👍🏻❤😊
Aaji ani tai ni khu Chan👌👍👈🙅👍
Nice 👌👌👌👌👌😋😋
Great job
काकू तोंडाला पाणी सुटले राव , खूप खूप छान
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
एकच नंबर
Chup Chan tai🤗🤗
कट म्हणजे कट ,विषय कट
नाद खुळा आजी.... Love you both and beautiful baby girl 💖💖💖💖
😃😃😃
कोमल पाटील ताई आपण काय जीव झालं येडा पिसा बघता कि काय.....?👌👌👌👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@@gavranekkharichav सर दानोली गावात आल्या वर कुणाचे नाव सांगायचे ...? आजींना भेटायचे असेल तर...?
@@gavranekkharichav मी जाणारा आहे दानोली गावाला तेव्हा आजीला जाऊन भेटून येईल प्लीज नाव कळवा पर्सनल वर मेल करा... I imcool.suhashajare@gmail.com
आई व,मुलगी एकच नंबर ंआजक़ालची,मुल ़आई,वडीलाच ़ऐकत,नाही, निकिता
Okay kay karanar
Ajila baghun Ajichi lai athavn yeti ..Khup God Aji ahe bho
👌👌👌👌masssst
Chulivarache jevan akdam testy.
Kolhapuri chatni chi recepy dakhavana.
खूप छान, लय भारी
आजी मस्त
काय भारी बैठक आहे जेवणाची💐💐👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Aji is so sweet Nice recipe
Wow. Very nice 👍👍ok