आजी,काकु,खुप, छान गावरान, पद्धतिने ज्वारीची भाकरी, आणी, मिक्स भाजी खुप छान खुपच, सुंदर आशा पारंपारिक पद्धति ने तुम्ही रेसिपी बनावली आहे धन्यवाद मकंर संक्रांति, चा हार्दिक शुभेच्छा आजी, आणी काकुं,ना🙏🏼🙏🏼👌👌👌👌👏👏👍👍🌹🌹💐💐😘😘
खूपच छान वाटली रेसिपी सर्व भाज्या शेतातून काढून ताज्या भाजीची चव वेगळीच असते.आस जेवण सर्वांना मिळालं तर फारच उत्तम खूप छान वाटत मी नक्की करून पाहीन.धन्यवाद ताई 🙏🏿🌹
सुप्रभात नमसकार आजी ताई रेसिपी सुंदर भोगीची भाजी जून ते सोन आहे. लाख मोलाच नशिब वानाला मिळत ताई तुमही रान फार सवचछ ठेवले. मसत भोगीचया संक्रातीचया शुभेचछा एक आजी तीळ गुळ घया गोड गोड बोला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आज्जीच्या हाताची चव आणि त्याला काकुंचा लागलेला हात, अप्रतिम!! तुम्ही खरच खूप भाग्यवंत आहात. आणि विशेष म्हणजे शेतात, चुलीवरचे आणि मातीच्या भाड्यांतील भाजी. आज्जी आणि काकूंच्या रेसिपी बेस्टच. आम्हाला कधी ही चव अनुभवता येईल. Thank you.
अगदी पारंपरिक पद्धतीने केली भोगी ची भाजी खुप छान😋 कोबी पान वापर अप्रतिम..☺️ आणि सर्वात महत्त्वाचे... आजीचे प्रेमळ शब्द...🥰 आम्हाला आई व आजी ची आठवण करून दिली🙂 (दोघीही सोडून गेल्यात) धन्यवाद😊
Tumachi marichi handi khupach chan ahe ani chuliwar shijavaleli bhaji aha kay khamangpana ala asel kalpanenech tondala pani sutaley, aai tumhi kiti nashibvan ahat tumhala nisargachya sannidhyat rahun asha tajya bhajya miltat, 👍👍 khup chan ritine tumhi recipe dakhavalyat🙏❤️ u
खुप छान ताई तुम्हची ही भाजी माला खुप आवडली ह्यातल जास्त काय आवडलं ते म्हणजे माती भांड्यातली भाजी खर म्हटलतर हे बघायला कमी भेटतय की माती भांड्यातला स्वयंपाक खुपचं छान धन्यवाद ताई आजी तुम्हचे
आजी हातचं स्वैपांक छानच करता त्याला साथ लेकीची महणजे जुन्या सोन्याबरोबर पांढर सोनं अलभ्य योग बघुनच समाधान होतंदोघीही अन्नपुर्णा आहात ति. आजीना शि सा न . आणि आशिवार्द लेकीला.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Apali mul jewan karanyachi paddhati Lok visarlele hote. Matichya bhandyat chili vat assal Marathi jewan tumhi japalat va re sarvan paryant pochatat. Great. Thanks.
वहिनी तुमचा दोन्ही छोट्या परी खूपच सुंदर दिसत आहेत खासकर तुमची छोटी परी खूपच बडबडी आणि पोपट आहे तिचे ते बोबडे बोल फुल टाईमपास तुमची नवनवीन रिसेपीज मी आवडीने पाहते तुम्ही खरच छान छान पदार्थ बनून दाखवता
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Mastch.. chulivarchi bhakari, Bhaji, Shetatlya bhajya.. Kobichi pane waprun kelele presentation..Sarv khupach chhan.. Thank you so much for the recipe..
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
स्वतःच्या च मळ्यातील ताज्या भाज्या,व मातीच्या भांड्यात भाजी , तेही चुलीवर,उघड्या माळरानावर ,हवेशीर वातावरणात.व्वा ! अलौकिक आनंद ...
👍🏻👍😂
कोबीच्या पानांचा वापर अप्रतिम..
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
भाजी आणि भाकरी उत्तम..
Wa swata cha shetatalya tajya bhajya kay mast bet zalay
आजी तुम्ही दोघी खुप छान स्वयंपाक करतात, तुमची शेती खुप आधुनिक व उत्तम आहे, जणू काही पृथ्वी वरचा स्वर्गच, खुप छान
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
❤❤❤apratim gavran padhate.thanx.pahahyala awadte.aji cute ahet family tumachi.❤❤❤
आजी,काकु,खुप, छान गावरान, पद्धतिने
ज्वारीची भाकरी, आणी, मिक्स भाजी खुप छान खुपच, सुंदर आशा पारंपारिक पद्धति ने तुम्ही रेसिपी बनावली आहे धन्यवाद मकंर संक्रांति, चा हार्दिक शुभेच्छा आजी, आणी काकुं,ना🙏🏼🙏🏼👌👌👌👌👏👏👍👍🌹🌹💐💐😘😘
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त भोगीची भाजी सर्व प्रकारच्या मिक्स भाज्या भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन मिळतील बनविण्याची पद्धत खूप मस्त
रेसिपी आवडली धन्यवाद ताई मी केंव्हा करेल असे झालं आहे. भोगीची भाजी भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटलं👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान वाटली रेसिपी सर्व भाज्या शेतातून काढून ताज्या भाजीची चव वेगळीच असते.आस जेवण सर्वांना मिळालं तर फारच उत्तम खूप छान वाटत मी नक्की करून पाहीन.धन्यवाद ताई 🙏🏿🌹
सुप्रभात नमसकार आजी ताई रेसिपी सुंदर भोगीची भाजी जून ते सोन आहे. लाख मोलाच नशिब वानाला मिळत ताई तुमही रान फार सवचछ ठेवले. मसत भोगीचया संक्रातीचया शुभेचछा एक आजी तीळ गुळ घया गोड गोड बोला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मस्तच! रेसिपी बघूनच समजलं की भाजी फर्स्ट क्लास होणार.👌👌👌👌👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
तुम्हाला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा 😊... भाजी मस्तच केली आहे 👌😋...आमच्या घरी पण आम्ही अशीच भाजी करतो...जी की मला खूप आवडते
🤗🙏💯👌✌👍✌️khup chaan shet Bhaji bhogichi bhakri Namaskar Tumhala Aji na
मी तुमच्या पद्धतीने काल भोगीची भाजी केली खूप मस्त झाली. रेसिपी साठी धन्यवाद.
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मला आईची आठवण आली माझी आई देवाघरी गेली आपली रेसिपी बघून व ऐकून आईचं बोलतेय असे वाटले खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
आज्जीच्या हाताची चव आणि त्याला काकुंचा लागलेला हात, अप्रतिम!!
तुम्ही खरच खूप भाग्यवंत आहात. आणि विशेष म्हणजे शेतात, चुलीवरचे आणि मातीच्या भाड्यांतील भाजी. आज्जी आणि काकूंच्या रेसिपी बेस्टच.
आम्हाला कधी ही चव अनुभवता येईल.
Thank you.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Khup chhan bhaji🎉🎉
Maushi ley bhari ek no naadch nai 👍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी पारंपरिक पद्धतीने केली भोगी ची भाजी खुप छान😋
कोबी पान वापर अप्रतिम..☺️
आणि सर्वात महत्त्वाचे...
आजीचे प्रेमळ शब्द...🥰
आम्हाला आई व आजी ची आठवण करून दिली🙂 (दोघीही सोडून गेल्यात)
धन्यवाद😊
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
मस्त stay touch फ्रेण्ड छान आजी
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर कोबीच्या पानाचा वापर एकदम पारंपारिक
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
कोबीच्या पानांचा वापर गावरान रेसीपी मध्ये छान केला आहे. भोगी ची भाजी, भाकरी लाजवाब.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
ही भोगीची भाजी , भाकरी बघीतली नी माझं आजोळ नरवेल गाव डोळ्यासमोर आलं .माझी आजी ,मावश्या ,मामा ,आई ,आम्ही बच्चे मंडळी खूपच धमाल करायचो .🙏🙏🙏
Tumachi marichi handi khupach chan ahe ani chuliwar shijavaleli bhaji aha kay khamangpana ala asel kalpanenech tondala pani sutaley, aai tumhi kiti nashibvan ahat tumhala nisargachya sannidhyat rahun asha tajya bhajya miltat, 👍👍 khup chan ritine tumhi recipe dakhavalyat🙏❤️ u
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Aaji kadun shikan kharch khup chaan vatay.
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान ताई तुम्हची ही भाजी माला खुप आवडली ह्यातल जास्त काय आवडलं ते म्हणजे माती भांड्यातली भाजी खर म्हटलतर हे बघायला कमी भेटतय की माती भांड्यातला स्वयंपाक खुपचं छान धन्यवाद ताई आजी तुम्हचे
मस्तच खूप छान... कोबीची पानांचा वापर छानच केलाय.. चवही खूपच छान असणार...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
2 kilbil pakare cute pie😍💞💞 aaji recipe 😋yummy
lai mast bhaji marathi undhyu aahe he🤗🤗🤗
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
ताज्या भाज्या निसर्ग सौंदर्य सुखद
एकच नंबर झालाय आजी 😍😍😍😍😍😍😍😍
कीती छान भांकरी बनवाता
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
Khup chan. Gavchi athavan ali
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai khup Chan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्तच ,खरच सर्व नैसर्गिक ..
आपले वर्णन तर अफलातूनच असं वाटत की समोरच वानगी आहे...पाणी सुटतय तोंडाला...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
फारच संदर भीजी
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी हातचं स्वैपांक छानच करता त्याला साथ लेकीची महणजे जुन्या सोन्याबरोबर पांढर सोनं अलभ्य योग बघुनच समाधान होतंदोघीही अन्नपुर्णा आहात ति. आजीना शि सा न . आणि आशिवार्द लेकीला.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan....
Apali mul jewan karanyachi paddhati Lok visarlele hote. Matichya bhandyat chili vat assal Marathi jewan tumhi japalat va re sarvan paryant pochatat. Great. Thanks.
Lahanpanichya aathvani jagya zalya😊🙏🏻🙏🏻khup khup aabhar.
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Aaji tumhi khup chan shikvta... Khup chan and m tumchich rescipes bgte.... Mla asech chulivrche khanyachi khup ichha zali.... Mastch😘
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
🙏aaji , mla avadtat tumchya paramparik recipe. dhanyawad ttya sathi aaji. Mla aapan ti sankranti chi butti mhanun ji bhaji krtat khup Suki asate bagha pn testi asate khup mla te recipe sangal ka aaji please 😊 thank you
खूप छान बनवली आहे भाजी भोगीची
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
कोबीच्या हिरव्या पानांचा वापर वाटीसारखा केला ते फारच आवडला
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@@gavranekkharichav ⁸
👌🏻👌🏻👍🏻👍🏻खुपच छान भाजी बनवली
१ नं
Mala pn 👌👌👌👌👌👏👍
खूपच छान चुलीवरची भाजी आणि भाकरी
कारळाला दुसरा मराठी शब्द कोणता आहे
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , khurasani boltat
@@gavranekkharichav dhanyavad
खुप खुप मस्त भाजी.. घरच्या ताज्या भाज्या म्हणल्यावर सुरेखच चव येणार.. कोबीच्या पानात सगळे ठेवण्याची आयडिया तर खुप छान.. मातीच्या भांड्यात चुलीवर.. तोंडाला पाणी सुटले... तुमचे शेत पण छान आहे.. आज्जिंचा कामाचा उरक चांगला आहे.. गरम गरम भाकरी चुलीवर वा वा
आजी तुमची रेसिपी लय भारी अश्याच नव नवीन रेसिपी आम्हाला करून दाखवत जा लव यु आजी
mastch aaji tumchi bhaji
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

Bhaji sunder . bhakari tar Apratim
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
वहिनी तुमचा दोन्ही छोट्या परी खूपच सुंदर दिसत आहेत खासकर तुमची छोटी परी खूपच बडबडी आणि पोपट आहे तिचे ते बोबडे बोल फुल टाईमपास तुमची नवनवीन रिसेपीज मी आवडीने पाहते तुम्ही खरच छान छान पदार्थ बनून दाखवता
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
ताई आजी दोघीही कष्टालु व सुगरणी आहेत त्यामुळे घरात धन दौलत आहे 🙏🙏
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Haji,👌👌👌💯
Happy makar Sankranti
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Kiti chan explain karatat ajji. Mala tumachya malyala bhet dyayala avadel ekada.
Mi pan kolhapur chi ahe.
Mi nakki try Karen hi bhaji
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan bhaji ahe kobichya pannancha vapar apratim kela ahe ye khup avadl
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Mastaa, Khup chhan
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Ek number Mast Bhari
तुमचं जेवनं बघुन तोडाला पानी आलं
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
Woooowwwwww.....kiti Chan asli Chaw ahe....kharch
Mastch.. chulivarchi bhakari, Bhaji, Shetatlya bhajya.. Kobichi pane waprun kelele presentation..Sarv khupach chhan.. Thank you so much for the recipe..
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
लयी भारी! आमच्याकडून तुमासनी भोगी आणि संक्रांतीच्या लयी लयी शुभेच्छा!! ताज्या ताज्या भाज्या,..भाजी-भाकरी बघून गावाकडची आठवण आली.. तुमच्याकडं यायला पाहिजे एकदा तुमास्नी भेटायला!🙏🙏🙏💐💐💐
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , nakki ya bhetayla amhalahi aavdel
खूपच चविष्ट भाजी केली आहे
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
facebook.com/gavranekkharichav
आजी खूप भारी बोलता.... ट मा टू मस्तच....
Love u aaji
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Bhari ch bhogichi bhaji ani bhakri 🍲
खूप छान झाली आहे भोगीची भाजी 👌👌
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
आई शप्पथच अप्रतिम!!!!! कीती छान
भा क री खूप छान
खूप सुंदर मावशी, मांडणी फार छान केली तुम्ही
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Kup chan zali bhaji👍
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Khupch chan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhaji mast diste Tai Ani ajji 👌👌
Makr sankratichya hardik shubhecha
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
Hee bhogichi bhaji khup chaan dakhavli tumhi!
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Khup chhan aaji
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Kiti Chan dhavata tumhi recipe ..agadi saddhya paddatine ...masatch
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Tumchya recipes pharach chan astat. Ani Aji tar mala khup khup avadtaat!
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आजीचे बोलणे साधे प्रेमळ आहे आवडले मला फार 👌🏻👌🏻👍भोगी मस्तच
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant
प्रेमळ व रुचकर
खूपच छान भाजी तुम्ही केली बघून गावाला आल्यासारख वाटल.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मस्तच. कोबीच्या पानांचा वाटीसारखा वापर खुप मस्त केलाय.
Mast,khup avdli
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर आणि छान असतात तुमच्या रेसिपीज आणी जुन्या माणसांची करण्याची पध्दत खूपच छान आणि वेगळी असते जशी की आपल्या आजींची आहे
मी करून पहिली फारच छान झाली, आभारी आहोत
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
मस्त..
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Mast chan
खुप मस्त ❤
Aajji khup cute aahe..khup mast boltat,
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mast zaliy bhaji kaku
Khup ch sundar... n chavdar...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Khup Chann masty tumche shet
Mast khup chhan.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
भाजी-भाकरी छानच पण तुमचं रान पण छान आहे. सगळ्या भाज्या ताज्या-ताज्या.मस्तच.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Mast jhali aahe bhaji aani bhakri 👌
Khupch chan 👌👌🙏🙏
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर👍👍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी तुमच्या बरोबर वहिनी असतात मुलगी कि सून त्याही मला खूप आवडतात
मुलगी aahe
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मातीच्या भांड्यातील भाजी,व्वा व्वा काय सुंदर चव असेल.तोंडाला पाणी सुटले.
नवीन वर्षाच्या तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , Happy new year
Khup sundhar chan sangital
Khoopch sundar
Bhogichi bhaaji khup mast ani tumhi jay kobicyy wetayy banewun ghatlayy tay pan khup awedlyy
Bhaji tar aprtim zali tysm
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Bhaji,bhakri nice.pun saglyat chan vatle ki tumi cobichya panacha vatisarkha upyog kela.kup sunder.
खूप खूप छान ..