मम आत्मा गमला
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- नाट्यपद: मम आत्मा गमला
गायिका : श्रीमती वर्षा सोहोनी
साथ संगत:
ऑर्गन : श्री राहुल गोळे ; संवादिनी : श्री विष्णू देशपांडे
व्हायोलिन : श्री परशुराम बापट तबला : श्री विजय दास्ताने
सूत्र-संचालन: श्री रवींद्र खरे
अप्रतिम, सुंदर आणि स्पष्ट आवाज तितकाच गोड
नाट्य संगीताने भारावून टाकले उज्वल भविष्य साठी शुभेच्या
चि.सौ.वर्षा ,
उत्तम गायलीस,मला सूर ,ताल ,लय कळत नाही पण मनाला आनंद देणारं तुझं गाणं आहे हे निश्चित.आशिर्वाद. 🙌
🌹👌कळतना वळत”वा!वा!!क्या बात!ह्रदय चोरी ही भावनाअप्रतिम व्यक्त❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏❤️
परत upload केल्यापासून रोज ५ते६वेळा ऐकतो इतका आवाज आवडतो डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन व्हायला होत
वा वा अप्रतिम सुंदर श्रावणीय 🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
You sung a Natya Sangit very nice🎉
वर्षा तुझा किती गोड आवाज आहे ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन होतो आणि हावभाव सुरेख
अत्युत्तम वर्षाताई , धन्यवाद
Atishay sunder, hya ganyala hich lay yogya ahe. Tyamule gane akarshak vatate.
नाट्य संगीत खूप सुंदर गायले खूप छान वाटलं
धन्यवाद।
वाह...खूप च छान
Khub Sundar Navin songs sadar karal tar uttam.
अप्रतिम मॅडम, असंच सुंदर ऐकवत जा
खुप दिवसांनी इतकं छान ऐकलं... त्यानाटय काळात घेऊन गेला तुम्हीं...... खुपच छान.....😊😊👌👌
waa nice🙏👌
अप्रतिम सुंदर अप्रतिम
वा मस्त 👌👍
Wah wah
Mhanun mhanun thaklo
Wow very nice sung.
उत्तम
So nice..keep going
अप्रतिम,
सुंदर !
Taai tumhi kuthe asta ? Majhya mulila bhetaiche ahe .
अप्रतिम छान गाय लात
खूप छान
खूप दिवसानी ऐकायला मिळाल
Nice rendition.
🎉🎉🎉🎉🎉
हे गाणं परत uploaded केल्या बद्दल धन्यवाद.
लय किंचीत दृत वाटते. बाकी छान !
🌹👌🌹
Khoopach Sundar Gane Sadar Kele
Superb!❤
सुरेखच
सुरेख ,
उत्तम ! पण लय थोडी जास्त वाटते !! असो !!!
खूप छान
सुरेख 👌👌👌
वर्षा सोहोनी फारच छान. मी नियमित ऐकत असतो.