Yuvatimana पद : झाले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेमसे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 91

  • @sandeep90166
    @sandeep90166 4 года назад +6

    क्या बात है. शिलेदार सर्व कुटुंब एकत्र , फार छान

  • @pm.7030
    @pm.7030 3 года назад +7

    Am I the only one who yearns for that era again?

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 3 года назад +9

    श्रीमती दीप्ती भोगले यांचे हे गाणे एकदम अप्रतिम आहे. त्या हे गाणे गात असताना मास्तर दीनानाथ यांची आठवण होत होती. खरंच दीप्तीताई तुम्ही गायला हवे होते. एक धारदार आणि विजेसारखा लखलखता स्वर ऐकताना खूप मजा येते. आपले गायन एक विलक्षण अनुभव देणारे आहे. बहुत खूब

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 3 года назад +1

      वरील व्हिडीओ हा खूप जुना आहे त्यावरचा हा अभिप्राय आता म्हणजे 2021ला देत आहे तो त्यांच्या पर्यंत पोचेल ना? या सगळ्या शिलेदार मंडळींबद्दल मनामध्ये विलक्षण आदरभाव आहे. त्त्यांच्या स्वरांनी मन तृप्त होते आणि जयराम आणि जैमालाबाई यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या या शिलेदार भगिनींना मनापासून सदिच्छा. आणि धन्यवाद.

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  2 года назад

      मनापासून धन्यवाद

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 2 года назад +1

      आपण दिलेल्या उत्तरामुळे खूप बरं वाटले. सामान्य माणसाच्या अभिप्रायाची दखल घेऊन प्रतिसाद दिला या बद्दल खूप खूप आभार. स्व. कीर्तिताई यांच्या गाण्याचा मी रसिक श्रोता होतो.

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 2 года назад

      दीप्तीताई आपले निरनिराळे उपक्रम कीर्तिताई असेपर्यंत चालू होते पण त्या गेल्या आणि सगळेच बंद झाले. आपल्या घराण्या बद्दल मनात कायम आदर भाव आहे. निनादशी माझा परिचय आहे. आपल्याला भेटण्याची खूप इच्छा होती कीर्तिताई असताना पण नाही पूर्ण झाली. संगीत नाटक म्हंटले की आठवण येते ती तुम्हा शिलेदार मंडळींची. त्यातले सगळेच दुवे निखळले आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी. शिलेदार कंपनीमधील महत्वाच्या व्यक्तिमध्ये आपणही एक आहात. अखेरच्या शिलेदार. आपणाला भेटण्याची इच्छा आहे पण पुण्याला येऊन आपणाला भेटणे शक्य होईल की नाही मला माहित नाही प्रकृती अस्वस्थ्यामुळे पण आपण जर माझ्या या नंबर वर मला कॉन्टॅक्ट केलेत तर खूप समाधान वाटेल. माझा नंबर आहे 09769295276
      N

    • @vasudhagonbare1018
      @vasudhagonbare1018 2 года назад

      @@anandpurohit4187te amo te or he

  • @sandeep90166
    @sandeep90166 3 года назад +4

    शिलेदार कुटुंबाचे मराठी माणूस उपकृत आहे

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 2 года назад +3

    पूर्ण उमेदीतील शिलेदार कुटुंब पहाताना आनंद वाटतो आहे!

  • @girishtabla
    @girishtabla 4 года назад +5

    तबला संगत लाजबाब सुंदर हाथ , तबला डग्गा उत्तम संवाद , वजनदार , गोडवा व सुस्पष्ट वादन , धन्यवाद 🙏🙏🙏

    • @surajkale6825
      @surajkale6825 2 года назад

      वा दादा तेव्हा तबला कसा असावा गुरुवर्य पाहून नव्हतं ते , आज ते काय त्याची किंमत असो, सगळे प्रामाणिक ए आज....

  • @TSNR
    @TSNR 5 лет назад +3

    Simply mesmerizing. Khup khup sundar

  • @amitkumarkhavale6730
    @amitkumarkhavale6730 4 года назад +2

    Khupch sunder kaam kele aahe tumhi......nishabadh kelat Madam

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 2 года назад +2

    अतिशय सुंदर, अप्रतिम 🌹🌹

  • @JankarVaibhav
    @JankarVaibhav Год назад +2

    Manapasun Respect 🙆🙏🙏🙏❤

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 3 года назад +1

    वाहवा.अतीव सुरेल श्रवणीय.धन्यवाद.

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 5 месяцев назад

    वाह.. वा !

  • @vikasraut6279
    @vikasraut6279 2 года назад

    शिलेदार कुटंब म्हणजे संगीत नाट्यक्षेत्रातली अलौकीक आभूषणे.

  • @coldblooded155
    @coldblooded155 4 года назад +73

    Rahul deshpande ani tyachya mulicha video pahun kon kon alay?...

  • @shambakare5048
    @shambakare5048 6 лет назад +3

    Absolutely magical

  • @shraddhanitsure2255
    @shraddhanitsure2255 4 года назад +5

    Aprateem...i pity those who have disliked this video...

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho 4 года назад +2

      Ignore them..
      गाढवाला गुळाची......

    • @hilpar1609
      @hilpar1609 4 года назад +1

      @@KK-vs2ho 😁😁😁😁😁😁

  • @dhananjayprabhughate2477
    @dhananjayprabhughate2477 2 года назад

    Khup sundar..

  • @manojdeokar7848
    @manojdeokar7848 4 года назад +2

    Wah kya baat he

  • @amolkale9595
    @amolkale9595 3 года назад +2

    Absolutely superb

  • @VarshaSahasrabudhe-t4t
    @VarshaSahasrabudhe-t4t 7 месяцев назад

    Chaan taan

  • @kalpanap5427
    @kalpanap5427 Год назад

    Salute to you ❤❤❤

  • @maithilipanse
    @maithilipanse 4 года назад +3

    लता ताई.. अगं अप्रतिम गं!

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar 9 лет назад +5

    वाह...! सुंदर...!
    हा संपूर्ण कार्यक्रमच upload कर लता मावशी..
    या कार्यक्रमातलं नानींचं
    मना तळमळसी पण...!

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  9 лет назад

      +Atul Khandekar मन:पूर्वक धन्यवाद..

    • @bhushansatam
      @bhushansatam 7 лет назад

      Atul Khandekar purna karyakram aahe ka RUclips var?

  • @anandanavkar925
    @anandanavkar925 3 года назад +1

    धन्यवाद . खुप खुप सुंदर .

  • @girishvg
    @girishvg 7 лет назад +4

    oh my god ... all three

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 5 лет назад +1

    Raga HAMSDHWANI superb song jhale yuwati mana Daruna rana Richir PREM se

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 4 года назад +2

    Thanks for upload

  • @jvkvaibhavvrushali7454
    @jvkvaibhavvrushali7454 4 года назад +1

    खूप सुंदर

  • @Pain53924
    @Pain53924 Год назад

    Waah

  • @pratikpdeshmukh1204
    @pratikpdeshmukh1204 8 лет назад +7

    kriti shiledar, jaymala shiledar yansobat deepti bhoglenchehi gayan upload karave. ha ekach video sapadla mala. jayram shiledar yanchihi natyageete havi ahet.

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  8 лет назад +2

      जयराम शिलेदारांच्यावेळी शूटींगची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे सादरीकरण दाखवू शकत नाही याबद्दल क्षमस्व...

    • @pratikpdeshmukh1204
      @pratikpdeshmukh1204 8 лет назад +1

      Deepti Bhogale aple gayanahi upload karave hi vinanti. Mala ya aplya channel baddal parwa kalale, mi don divas hech sagle video pahto ahe. Shiledaranchya legacy la vinamra abhivadan. Jaymalabainche gayan bhaavate. RUclips ya prabhavi madhyamacha upyog kelyabaddal dhanyavad.

  • @bhagyashrinatu3628
    @bhagyashrinatu3628 4 года назад +1

    खूप जुन्या आठवणी .

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 2 года назад

    Lata shiledar best far sunder gate awaj ekdam khada ahe Mala gane far avadte

  • @bipildhore6950
    @bipildhore6950 3 года назад

    Please tell name of singer

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 4 года назад +1

    Kya baat hai ......

  • @darshandantkale6433
    @darshandantkale6433 4 года назад +2

    Apratim ..

  • @66.shivamsudhakarchavan70
    @66.shivamsudhakarchavan70 Год назад

  • @sumedhpanse8174
    @sumedhpanse8174 4 года назад

    When was this shot?

  • @genaasthapharmacypvt.ltd.5227
    @genaasthapharmacypvt.ltd.5227 6 лет назад +3

    aprateem gayan...kaaay takadine gayle yanni....
    pahilyandach aikle yanna....ata paryant aiklele saglyat uttam hech

  • @SHRIRAMGARDE
    @SHRIRAMGARDE 4 года назад +4

    2:09

  • @भारतीयनागरिक-ठ8र

    अर्थ काय या सगळ्या गाण्याचा,...☹️😐🤔

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 4 года назад

      मला पण कळवा माहित झाल्यास

    • @devanshphadke
      @devanshphadke 4 года назад +6

      युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले…
      रण भजना संसारी असे अमर मी केले ।।
      रमणी मन हंसा नर साहस सरसी रमवी
      शूर तोचि विजय तोचि हे शुभ यश मज आले ।।
      भामिनी ही अतिशय मानी स्त्री.
      "धनी मी पती वरीन कशी अधना
      पती जरी अधन, निधनसम मानी भामा विफल इतर सुगुणा"
      असेही ती अगोदर म्हणते.
      जेंव्हा ती धैर्यधराच्या प्रेमात पडते तेंव्हा "झाले युवतीमना" हे गाणे येते.
      रुचिर / मधुर प्रेमामुळे युवतीच्या मनात दारुण रण सुरू झाले आहे.
      रमणीचे मन हे हंसासारखे आहे ज्याला नर साहसाच्या सरोवरात रमवितो (रमणीचे मन नराच्या साहसाकडे आकृष्ट होते)
      शूराचे यश हे शुभयश आहे (म्हणजे केवळ धनिकाचे यश हे शुभयश नव्हे) हे मला कळले / आवडले.
      थोडक्यात संगीत मानापमान मध्ये पैसा की पुरुषार्थ यामध्ये प्रेमाने पैशाला कौल दिलेला नाही!

    • @aniruddha_mokashi_21
      @aniruddha_mokashi_21 3 года назад

      @@devanshphadke भामिनी धैर्यधराच्या नाही धैर्यधर भमिनीच्या (वनमालेच्या) आधी प्रेमात पडतो.

    • @devanshphadke
      @devanshphadke 3 года назад +2

      @@aniruddha_mokashi_21 शक्य आहे. मी माहिती म्हणून थोडे फार वाचले होते. वरती लिहिले आहे त्यात त्रुटी होणे शक्य आहे. सांगितल्या बद्दल धन्यवाद.

    • @ExploreLife360
      @ExploreLife360 3 года назад

      @@aniruddha_mokashi_21 hello mam

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 4 года назад +1

    Thanks

  • @vaijayantihardas1609
    @vaijayantihardas1609 3 года назад

    Apratim

  • @mkal100
    @mkal100 4 года назад

    Who is this singer ?

    • @prateekjain8850
      @prateekjain8850 4 года назад

      दीप्तिताई भोगले

    • @prateekjain8850
      @prateekjain8850 4 года назад

      @Ashok Sawhney युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले ।
      रणभजना संसारी असे अमर मी केले ।।
      रमणीमनहंसा नर साहस सरसी रमवी ।
      शूर तोचि , विजय तोचि , हे शुभ यश मज आले ।।
      Yuvatimana darun ran ruchir premase jhale
      Ranbhajana sansari ase amar mi kele ...
      Ramaniman-hansa nar sahas sarasi ramavi
      Shoor tochi vijay tochi he shubhyash maj aale ...

  • @dnyandeochoudhari2892
    @dnyandeochoudhari2892 2 года назад

    Very good

  • @narayanshirgaonkar960
    @narayanshirgaonkar960 4 года назад +1

    Alovekik

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 4 года назад

    क्या बात है

  • @advaitekbote2198
    @advaitekbote2198 3 года назад

    Hamsadhwani

  • @pradipvaze366
    @pradipvaze366 4 года назад

    नोपब्लिक कॉमेंट

  • @thechange350
    @thechange350 4 года назад

    Jyanni deslike kele tyanchya aawshivha ...

  • @mviv6339
    @mviv6339 4 года назад +2

    Better than asha bhosale as this requires a deep voice

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 3 года назад

      शिलेदार घराणे हे आमच्या सारख्या मराठी संगीत नाट्यरासिकांसाठी नेहमीच आदरणीय आहे. या घरण्याची संगीत रंगभूमीवरची निष्ठा आणि सेवा एवढी ज्वलंत आहे कि त्यांचे ते ऋण न फिटणारे आहे. गंधर्वयुगाची परंपरा जोपसणाऱ्या या दोन भगिनींना खूप खूप धन्यवाद. परमेश्वर त्यांना नेहमी सुखी ठेवो. त्यांचे गाणे आम्हा रसिकाना आजही खूप ऐकायचे आहे त्यांचे गाणे आणि अभिनय पाहणे हि एक पर्वणीच असते.

    • @mviv6339
      @mviv6339 3 года назад

      @@anandpurohit4187 don't know marathi

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 3 года назад

      @@mviv6339,
      Certain things are to be better explained in mother tounge hence i given my opinion in marathi. Diptitai's voice is melodious as well as her rendition also very nice.

  • @nostalgia5620
    @nostalgia5620 4 года назад +3

    2:09