१९७०ते७७यावर्षात झालेली मराठी रंगभूमीची सर्व सं० नाटके मी दादरला शिवाजी मंदीरात पाहीली आहेत त्यावेळेला अप्रतिम आवाज होता आणि सर्व नाटके खूपच उत्तम होती.
जयराम ,जयमाला शिलेदार आणि त्यांच्या कन्या किर्ती व दिप्ती यांनी जुन्या मराठी संगीत रंगभूमीची पताका ज्या तकतीने फडकत ठेवली ते एक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.

किर्तीचे गायन म्हणजे अतिशय अप्रतिम, दुसरी उपमाच नाही. 👌👌👌👌👌
धन्यवाद
hu
T in hu ji hu nat😂😂🎉😢😮😅😂
In
Nath hobo by
😊 ft ft
खूप सुंदर व आल्हाददायक
अप्रतिम, उपमाच नाही.
खूपच छान असे पद पुन्हा कुणी गाणार नाही सलाम त्यांना
धन्यवाद...
उत्कृष्ट अभिनया सहित सूरेल स्वर. देखणो नाट्य.
धन्यवाद...
Superb lyrics, musical composition and singing by Smt Kirti Shiledar. The viewers are blessed.
धन्यवाद...
Apartim gayan
Khupacha sweet aawaj
अप्रतीम
सूर अतिशय सुंदर वा
केवळ अप्रतिम..
धन्यवाद...
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏
अप्रतिम. सुंदर
अप्रतिम
खूप छान संगीत
धन्यवाद
Marathi sanskriti Nanda the
Raj darabari kala nahi rahilya
Sunder sadrikarn Jaymala shiedarchi aathvan aali sowjaymalashiedar shri Dttatryapange sobat ramnvmichy ustvat soygaonla natke bsvat teva tynchi PPRCTIS hrmoniumvar sath sangat bgjitalli aahe kirti uttamch
Jaymala shiledarchi aathvn
Sunder sadrikarn
धन्यवाद...
sampurna natak ruclips.net/video/XyCYNbX8dQo/видео.html