अभिमन्यू पवार यांनी सांगावे.. संतोष भाऊच्या मारेकर्याला लवकर अटक नाही झाल्यास मंत्रालयावर जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे.... आम्ही एक कोटी मराठा लवकरच मंत्रालयाला घेरा घालु....!
अभिमन्यू पवार साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन संतोष दादाला न्याय देण्याबद्दल आपण एकच आवाज उचलला तुझा आवाज म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे कारण तुम्ही मुख्यमंत्र्याचे खूप जवळचे नेते आहात तुम्ही सांगा धनु चे आकार पलटी करण्यास मुख्यमंत्र्यांना
खरं आहे ही हत्या संतोष देशमुख मराठायाची झाली नाही तर एक माणुसकीची झाली आहे त्यासाठी जो कोणी दोषी आहे त्याला लवकर शिक्षा द्यावी हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबां कडून अपेक्षा
वारे वा नरेंद्र पाटील साहेब माथाडी कामगार नेते आणि आमच्यासारखे गोरगरीब माथाडी कामगारांचे दैवत आम्ही तुम्हाला आता अण्णासाहेबांना नंतर पाहतो एकच विनंती आहे आजच संध्याकाळी अभिमान पवारांनी आपण देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटून आरती उद्या जेलमध्ये टाका खरे गुन्हेगार मोकाट
एक जात आपल्यापेक्षाही वर चालली नोकऱ्यांमध्ये लागायला लागली म्हणून जातिवाद चालू आहे अर न्यायभेटला पाहिजे आम्ही पण म्हणतो पण राजकारण आणि जातपात हेच जमतं तुम्हाला.
साहेब जे काय तुम्ही भाषणामध्ये केले ते 100% खर आहे अजित दादाला जर त्यांचा पक्ष चांगला ठेवायचा असेल तर अजित दादांनी धनंजय मुंडे ला हाकलून दिलं पाहिजे आणि अजित दादा ने भाजपची साथ सोडून दिली पाहिजे तर अजित दादा चा महाराष्ट्र मध्ये चांगलं नाव लौकिक होणार आणि ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस कारण की त्यांच्या हातामध्ये बरेचसे खाते आहेत त्यांच्यावर सर्व भाजप नेते चालत आहेत एक गरीब सरपंच त्याचं घर गळत पावसानं आणि तो समाजासाठी रात्रंदिवस लढतो आशांची आत्महत्या करणं योग्य नाही देवेंद्र फडणवीस साहेब जरा तुम्ही जनाची नाही तरी मनाची ठेवा
वा रे वा पाटील आण्णासाहेब पाटीलचे वारस दार शोभत ❤
अजित पवार सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.
मराठ्यांनो एक व्हा 🔥⚔️🚩पाटील
अजून किती एकत्र येणार आणि एकत्र येऊन काम करणार दुसऱ्या जातीला त्रास तर नाही ना देणार?
वाह रे नरेंद्र पाटील ..मानलं भावा..एक मराठा लाख मराठा🔥
आभीनंदन पवार साहेब खूप खूप धन्यवाद
अभिमन्यू पवार साहेब अभिनंदन तुमचं
मी ओबीसी आहे सोलापूर जिल्ह्यातून मी देशमुख कुटुंबीयांसोबत.
Mi obc walmik anna sobat
Tuza babasobt asch zal ki samjel @@royalnana7171
मी obc आहे मी देशमुखांसोबत आहे
सत्यवादी लोक चांगले असतात
@@Indian25808 jevha beedcha obc vr hamle hot hote Teva kai uptat hota
कराडचे घरावर बुलडोझर चालवा
Tya sati yogi adityanath pahije Maharashtra made ❤🚩
@Somaammmmm भाजपा आहे ना दाखवा जलवा ..बास झालं कराड फिराड
Ok
अभिमन्यू पवार यांनी सांगावे..
संतोष भाऊच्या मारेकर्याला लवकर अटक नाही झाल्यास मंत्रालयावर जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे....
आम्ही एक कोटी मराठा लवकरच मंत्रालयाला घेरा घालु....!
धनंजय मुंडेचा राजीनामा पाहीजे
ha ghe
पाटील साहेब तुम्ही आज आपण जेवढं बोलू शकत होते तेवढे खर बोलतं आहेत
अभिमानू साहेब आपली भूमिका छान जो खुनी आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहिज
आभीनंदन नरेंद्र पाटील साहेब
संदीप भैया मुळे उचलून धरले
अभिमन्यू पवार साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन संतोष दादाला न्याय देण्याबद्दल आपण एकच आवाज उचलला तुझा आवाज म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे कारण तुम्ही मुख्यमंत्र्याचे खूप जवळचे नेते आहात तुम्ही सांगा धनु चे आकार पलटी करण्यास मुख्यमंत्र्यांना
खरं आहे ही हत्या संतोष देशमुख मराठायाची झाली नाही तर एक माणुसकीची झाली आहे त्यासाठी जो कोणी दोषी आहे त्याला लवकर शिक्षा द्यावी हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबां कडून अपेक्षा
व्वाह नरेंद्र पाटील साहेब
आरोपींना कोणतीही जात नसते
आसते इथे तर आहेच
अजित पवार याला सगळे माहीत आहे,तरी काहीही करणार नाहीं 🚩 जय शिवराय 🚩
नरेंद्र अण्णा पाटील खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा खरंच तुम्ही आज अण्णासाहेब पाटलाचा नाव रोशन केरळ
अभिमन्यु पवार नंबर एक अभ्यासु
मा.आ. नरेन्द्र आण्णासाहेब व मा.आ. अभिमन्यू पवारसाहेब आपण न्याया साठी पुढे आलेत धन्यवाद
नरेंद्र पाटील साहेब तुमचा अभिमान वाटला आज
योगी पॅटर्न राबवा बुलडोझर फिरवून दाखवून द्या काय केले ते
भैय्यासाहेब अभिमन्यू ❤
साताऱ्यात कुणाला सुट्टी नसते
विकास पुरुष अभिमन्यू पवार साहेब 🙏
सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी राजीनामे द्या तेव्हाच हवा निघेल,, जय हिंद
अगदी बरोबर आहे दादा गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे
साहेब आपण वास्तववादी मागणी केली
Great abhimanyu pawar saheb ❤
अगदी बरोबर आहे.
❤ barobar ❤saheb
Jay Maharashtra saheb
आज अण्णासाहेब पाटील यांना खरा आनंद झालाय 😊😊😊
योग्य निर्णय, न्याय द्याच
अजित दादा याचा राजीनामा द्यावा
एकदम बरोबर आहे
तमाशा चालू आहे
तुझी माय नाचव मग तमाशात 😂😂
Ya jagi tuja bhau pahje hota
उदयन राजे येत आहेत,,,,, कपडे काढून,,,, पांकि कडे 😂😂😂😂 बघ तमाशा 😂😂😂
Ekdam barobar bollat abhimanyu dada
वारे वा नरेंद्र पाटील साहेब माथाडी कामगार नेते आणि आमच्यासारखे गोरगरीब माथाडी कामगारांचे दैवत आम्ही तुम्हाला आता अण्णासाहेबांना नंतर पाहतो एकच विनंती आहे आजच संध्याकाळी अभिमान पवारांनी आपण देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटून आरती उद्या जेलमध्ये टाका खरे गुन्हेगार मोकाट
आण्णा साहेब पाटील अभिमान आहे तुमचा
१ nabare
जय शिवराय 🚩 पाटील
ऐवढी जनता ...ऐवढे आमदार ...खून कोनी केलाय हेही माहीत आहे . ....मग चूकतय कूठ आणी कूनाच ....
Ek number bir jila
मा अभिमन्यू पवार साहेब आपण खरे जनतेचे प्रतिनिधी आहात असे वाटते का आपल्या बोलण्यात दिसून येते प्रणाम साहेबांना
नरेंद्र पाटील साहेब एक नंबर
अजित पवार पण तीत कच जबाब दार आहे मंत्री पद देते जो पर्यन्त संतोष भाऊ चां परिवार ला न्या मिळत नाही तो पर्यंत थांबू नका
Barobar aahe narendr patil saheb ❤❤❤
Khup chan asec ek hou asha ghatnela uttar denyasati❤
टीम देवा भाऊ in action…..मिथुन backfoot वर
Very Very Nice Saheb 🙏.
पाटील साहेब बरोबर आहे.
Very Very Nice, Saheb 🙏.
पवारसाहेब very nice
एक जात आपल्यापेक्षाही वर चालली नोकऱ्यांमध्ये लागायला लागली म्हणून जातिवाद चालू आहे अर न्यायभेटला पाहिजे आम्ही पण म्हणतो पण राजकारण आणि जातपात हेच जमतं तुम्हाला.
नरेंद्र पाटील💪
अभिमन्यू पवार साहेब लातूर ची शान
आरोपी सहा ही धनंजय व वाल्मीक हे दोघेनष्ट करणार आहे कारण ते सापडले का हे लटकले आता एकच मागणीसाठी जोर लावा
द ग्रेट मराठा💪💪
शेर।मराठा
नरू दादा...बोलायला लागला...आनंद आहे...
Salam
अभिमन्यू पवार साहेब एक नंबर
देशमुख साहेब यांना ण्याय लवकरात लवकर देण्यात आला पाहिजे
वा पाटील साहेब अण्णासाहेबांचे खरे वारसदार शोभत आहात
न्याय मिळालाच पाहीजे
Yes
Ashich eki dakhva
आण्णा साहेब पाटील महामंडळ जाईल फडणवीस वर टीका नको करू जास्त
महामंडळ गेले तरी काही फरक नाही एक सर्वसामान्य अशी हत्या योग्य नाही नाही जाणार त्यांचाच पाठिंबा असणार
व्वाह... लय भारी..
आत्ता कुठं अण्णासाहेब पाटीलाचा वारस शोभला
👌
नरेंद्र. पाटील. साहेब. धन्यवा द
वुई तमाशा वुई...
जाती वाद उत्तर ही जाती वाद
कसा आहे सातरी दणका
Maratha ek nahi....mhanun sampat challay 🙏🙏
वाल्मिकी ला पकडा सर्व काही बाहेर येईल.
धन्या ला राजीनामा द्यावाच लागेल.
एक मराठा लाख मराठा
❤❤❤❤मराठ्यांच्या नादी इथून पुढे कोणच लागणार नाही ❤❤❤
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून मुक्त करायला हवे अजित पवार यांच्या पक्षाची प्रतिमा खराब होतेय देशमुख यांच्या वर अन्याय होतोय
जय महाराष्ट्र साहेब किती दिवस मनोगत व्यक्त करायचं निकाल कधी लागणार
तुम्ही दोघं आलात...फक्त..मुंबई ला जाऊन विसरू नका...
👌👌🙏
Salam tumhala dada
साहेब जे काय तुम्ही भाषणामध्ये केले ते 100% खर आहे अजित दादाला जर त्यांचा पक्ष चांगला ठेवायचा असेल तर अजित दादांनी धनंजय मुंडे ला हाकलून दिलं पाहिजे आणि अजित दादा ने भाजपची साथ सोडून दिली पाहिजे तर अजित दादा चा महाराष्ट्र मध्ये चांगलं नाव लौकिक होणार आणि ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस कारण की त्यांच्या हातामध्ये बरेचसे खाते आहेत त्यांच्यावर सर्व भाजप नेते चालत आहेत एक गरीब सरपंच त्याचं घर गळत पावसानं आणि तो समाजासाठी रात्रंदिवस लढतो आशांची आत्महत्या करणं योग्य नाही देवेंद्र फडणवीस साहेब जरा तुम्ही जनाची नाही तरी मनाची ठेवा
हया मुळे जाती जातीत संघर्ष होणार .. तपास यंत्रणेला स्वतंत्र पणे काम करू द्या ..
मंत्री भाऊ लां घरी पाठवा
🚩💪💪
पवार तुमचंच सरकार आहे बोलुन चालत नाही
एक नंबर पाटील
Pax कोनताही आसो Satya बाहेर आले पाहिजे सरकार झोपले आहे काय
🙏🙏🙏
Narendra पाटील साहेब
अजित पवार थोडीतरी जाणीव ठेवावी.धनंजय मुंडेला हाकला.
Best patil🎉
आता खरा वाघ शोभतो
अभिमन्यू पवार धस अण्णा ना शांत करायला पाठवले नव्हते न फडणवीस साहेबांनी