मामाची दिवाळी । शिवाजी महाराजांचा एक किस्सा ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @drvijaykolpesmarathic...
    ह्या कथेतून आपल्याला कळेल कि महाराज फार न्यायनिष्ठुर आणि न्यायदानात निष्पक्ष होते. कर्तव्यात कसूर आणि गैरकारभार केल्यास महाराज आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाही सोडत नव्हते.
    संदर्भ: श्रीमान योगी, लेखक- रणजित देसाई
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
    संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...

Комментарии • 42

  • @kalpanashenvi6260
    @kalpanashenvi6260 4 года назад +18

    महाराज आपली हा राष्ट्राला महाराष्ट्र खुप खुप जरुर आहे, परमेश्वर अशा थोर पुरुष का बरं वारं, वारंवार जन्म घेत नाही, अशा थोर पुरुष ना कोटी कोटी प्रणाम,

  • @nileshjagtap7710
    @nileshjagtap7710 3 года назад +1

    आपले video सुंदर आणी एक इतिहास प्रेमी साठी खजानाच असतो पण आज तर माझ्या गावाचा इतिहास सांगितला खुप छान वाटल एक सुपेकर या नात्याने आपले धन्यवाद ....

  • @apoorv7289
    @apoorv7289 4 года назад +8

    काय प्रतिक्रिया द्यावी,कशी स्तुती करावी या माणसाची!देव खरोखरच असतो की नाही माहीत नाही,परंतु असेल तर तो शिवाजी महाराजा पेक्षा नक्कीच वेगळा नसेल.

  • @globalprofiles5612
    @globalprofiles5612 4 года назад +3

    Gret King Samrath Chatrpati Shivaji Maharaj ki Jai.-Nitin Deshmukh

  • @data_analytics_study
    @data_analytics_study Месяц назад

    प्रजा दक्ष आणि न्यायप्रिय राजा असण्याची मोठी किंमत चुकवावी लागते थोर पुरुषांना, धन्य आमचे राजे

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 года назад +1

    Nyaypriya "RAJE""CHATRAPATI SHIVAJI RAJE""jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad saheb, dhanyawad.

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 4 года назад +3

    Ha hota shivrayacha nyay
    Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे आपण डॉ साहेब आपण.अशीच नवीन नवीन आणि अप्रकाशित व दुर्लक्षित राहिलेली माहिती देत जा.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 4 года назад +1

    जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @praviningale5769
    @praviningale5769 4 года назад +1

    jai shivray

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 4 года назад +2

    ⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳

  • @dhanrajgalinde5776
    @dhanrajgalinde5776 4 года назад +3

    Happy.diwali.mama.saheb

  • @globalprofiles5612
    @globalprofiles5612 4 года назад +1

    Chatrpati Shaji Shivaji Sambhaji Rajaram Maharaj ki Jai.

  • @pankajkadam2820
    @pankajkadam2820 4 года назад +4

    अप्रतिम

  • @ashishgunjal9791
    @ashishgunjal9791 4 года назад +3

    Jay shivray

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 4 года назад +3

    Thanks for this VIDEO. Our king is God.

  • @Pramod_rewale
    @Pramod_rewale 4 года назад +4

    जय शिवराय!

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 4 года назад +5

    तिन चार दिवसात विडिओ टाकत जावा आम्ही आपल्या विडिओ ची वाट बघत असतो🙏🙏

  • @pradeeppatil1439
    @pradeeppatil1439 4 года назад +2

    Khupach Chan.... Second comment

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 4 года назад +4

    माझ राजं...रयतेचं राजं...

  • @manoharpatil-eg4cz
    @manoharpatil-eg4cz 4 года назад +1

    छान वक्तृत्व

  • @dhanrajgalinde5776
    @dhanrajgalinde5776 4 года назад +3

    Hansaji.mama.grat.

  • @Saurabh_Patil_Nikam45.
    @Saurabh_Patil_Nikam45. 4 года назад +3

    👍👍👍

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 4 года назад +2

    Nice video sir

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +1

    Very nice video 👌

  • @pravinsaratkar7090
    @pravinsaratkar7090 4 года назад +2

    Shivaji Maharaj cha sampati baddal video banvava

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 4 года назад +3

    Nice video!!

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +3

    👌👌👌🙏🙏🙏

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 4 года назад +2

    Nice story

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 4 года назад +2

    ✍️🙏

  • @namratadeokate2322
    @namratadeokate2322 4 года назад +3

    Nice video

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 4 года назад +5

    Sir please एक video panipat युध्दा वर बनवा

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 4 года назад +6

    अखेर सोयराबाईंनी भ्रष्टाचारी बापाचा सूड घेतलाच.

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 4 года назад +3

    🙏🙏🙏🙏

  • @priyaj1704
    @priyaj1704 4 года назад +1

    Very interesting incident. Here I would like to bring to your notice, Venkoji{/ Ekoji was elder son of Shahji & not Shivaji's younger brother as per records. 1st Maratha unit is Jagi Paltan Venkoji- it's Centre in Secunderabad & Marath Regimental Centre is Belgaum. 2nd Maratha unit is Kali Panchive - Shivaji. So please in future give correct information.

  • @rahulutpure628
    @rahulutpure628 4 года назад +3

    shaji rajenna 3 mule hote ka??