राष्ट्रवादीच्या स्टेजवर अमोल कोल्हे च पहिलं जाहीर भाषण,याच भाषणाची चर्चा! Amol Kolhe Speech Bhosari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 мар 2019
  • भाषण आवडलं तर लाईक शेअर आणि SUBSCRIBE नक्की करा !
    Amol Kolhe Speech At Bhosari (Pune) झी मराठी वरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला
    त्यानंतर आज पहिलाच मेळावा पुणे जिल्हा मधील भोसरीत व जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या स्टेजवर अमोल कोल्हे यांची तोफ कडाडली ...
    शिरूर लोकसभेचे खासदार शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात कडाडून टीका केली .....
    यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व अनेक नेते मंडळी उपस्थित होते !

Комментарии • 1,6 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +171

    *अमोल कोल्हे शिरूर मधून शिवाजी आढळरावांच्या विरोधात उभा राहिले तर निवडून येतील का?*
    *कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी तुम्हाला काय वाटतं ? आपले मत थेट कमेंट मध्ये* !!!

  • @user-iv6ip3mw6w
    @user-iv6ip3mw6w 5 лет назад +5

    शिरूर मतदारसंघातील मतदारांचे अभिनंदन कारण तुम्ही लोकसभेत महाराष्ट्रातून हिरा पाठवला

  • @user-iq9ri8bo1c
    @user-iq9ri8bo1c 5 лет назад +102

    अमोल सर तुम्ही जे काही कराल तो तुमचा वयक्तीक प्रश्न आहे. पण मला तरी अस वाटत कि, तुम्ही जर अपक्ष लढलात ना तरी तुम्हाला विजया पासुन कोणीही रोखु शकत नाही .
    आम्ही शिवप्रेमी मंडळी तुम्हाला खुप मानतो सर .....

    • @amolkolhe9976
      @amolkolhe9976 5 лет назад +1

      Mitra aapala andaj chukala ha manus shivaji maharajach nav gheun aaplyala chalatoy

    • @dineshnadkar2584
      @dineshnadkar2584 5 лет назад

      बरोबर विकास

    • @premchougule1017
      @premchougule1017 5 лет назад

      Are yala kashala manata... ha Actor aahe mhanje marathit fakt Natak karanara. ... Real Hero Shivsena aahe... Jo ki 1992 cha Dangalit shiv sainik khare Rakt sandalet. .. yacha sarakhe tv made khote rakt nahi sandale

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 лет назад +1

    *अमोल सर ! आपण अगदी शंभर टक्के खरं बोलताय !! अमोल सर ! आपलं मनापासून अभिनंदन !! आणि पुढील वाटचालिसाठी खूप खूप आणि खू........प शुभेच्छा !!👍👍👍👍?~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*

  • @rohitkumarghadge8035
    @rohitkumarghadge8035 5 лет назад +154

    अमोल सर जिकडे गेला तिकडे आपले स्वागत आहे पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटले कारण आपण जिकडे गेला आहात तिकडे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार होत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं असं मला म्हणायचं नाही कारण त्यांच्या भ्रष्टाचारावर आपले भाषण आम्ही पाहिले आहेत त्यामुळे आपण कोणता विचार करून ह्या भ्रष्टवादी पार्टीमध्ये केला याची आम्हाला तरी अजून कसलीही कल्पना नाही पण आपणाला आम्ही इतक्या शुभेच्छा देतो की आपण जिकडे गेला आहात तिकडे आपण त्या गोष्टी करणार नाही पण ज्यांनी केले त्यांचे काय करायचे यावर आम्ही आपली भाषणे खूप ऐकली होती असं काही घडेल अशी आम्ही अपेक्षा करू का कारण आम्ही या पार्टीतील कोणत्याही नेत्यावर विश्वास करू शकत नाही हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात आणि फक्त हे आपली तिजोरी कशी भरेल याचा विचार करणारे ह्या पार्टीचे काही सिनीयर नेते फक्त आणि फक्त आपल्या तिजोऱ्या भरण्यापुरता आपलाही वापर करतील असा मला वाटत आहे आपण सावध राहा आणि अशा गोष्टींपासून लांब राहा कारण आम्हाला आपल्याबद्दल खूप अभिमान आहे आणि अपेक्षा करतो की आपण अशा गोष्टींपासून खूप लांब राहा कारण यांना तसे काही येणार नाही दुसरं काही करू शकणार नाहीत कारण हे असे लोक आहेत की ज्यांनी आपली पार्टी आणि आपले पार्टी याच्या व्यतिरिक्त राज्य सरकार म्हणून कधीही या राज्याचा विचार केला नाही आणि त्याला प्रधान यांनी आपला फायदा बघूनच केले आहे त्यामुळे आम्ही यांना स्पष्ट नाकारले आहे तेव्हा आपण यांना स्वीकारताना कोणता विचार केला याचा आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याने त्यावर आम्ही भाष्य करणार नाही

    • @gajanannandawadekar2075
      @gajanannandawadekar2075 5 лет назад +1

      shivshenet brashtachar nahi ka

    • @sandip1944
      @sandip1944 5 лет назад +5

      भ्रष्टवादी कांग्रेस

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 5 лет назад +1

      सर्कशीत जितराब काही खास करून दाखव नार नाही । NCP , 0 , होणार ।

    • @mangeshghorpade9269
      @mangeshghorpade9269 5 лет назад +1

      मी एक शेतकरी आहे
      खरोखर विचार करून सांगतो
      या मोदी आणि भाजप सरकारने मला आणि माझ्या शेतकरी बांधवांना फाशी घेण्याची वेळ आणली आहे ़
      मालाला भाव नाही आणि विमा नाही
      आणि ज्या वेळी पवार साहेब कृषी मंत्री होते त्या वेळी इतक्या शेतकरी आत्महत्या इतिहासात झाल्या नाहीत
      म्हणून शेतकर्‍यांचा जाणता राजा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब आहेत या हरामखोर सरकारने
      छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन
      सरकार स्थापन केले पण त्याच छत्रपती शिवरायांच्या शेतकर्‍यांचे डोळे भरून आनले
      मा शरदचंद्र पवार साहेब आहेत म्हणून शेतकरी आहे

    • @santoshatkari6568
      @santoshatkari6568 5 лет назад +1

      AMOL KHOLECH YENAR KARAN MARATHI MHANSHANSATI TYANA KAL KAL AAHE

  • @pbj5770
    @pbj5770 5 лет назад +97

    अश्या लोकांनी राजकारण नाही करायला पाहिजे
    पन राजकारण अशी गोष्ट आहे भलेभले ह्याच्या आहारी जावुन स्वत:चं वाटेळ करुन घेतलं

    • @sanjaykanoje36
      @sanjaykanoje36 5 лет назад

      Very true

    • @surajpatil4752
      @surajpatil4752 5 лет назад +1

      aplyala criminal's apala desh chalavnare chaltat ani shiv vichar mananare manse politics madhe ale tar aaj sarvanchya gandila ka fod alit?? shiklele lok jevha politics madhe yetil tevhach khari pragati hoil..

  • @gajananmaharajwarkadshivch8848
    @gajananmaharajwarkadshivch8848 5 лет назад +46

    आर वाईट झालं घ्या मुखाने जगदंब बोलू म्हटले त्याच मुखाने नश्वर देहाचा उल्लेख करावा लागतो आता फक्त तुमचा वापर वापर वापर खूप उंच पद प्राप्त केले होते पण का चाललात

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 9 месяцев назад

    अति छान आणि प्रेरणादायी विचार आपण मांडले आहेत दादा 🔥

  • @agb12345
    @agb12345 5 лет назад +237

    राजकारण करा...पण महाराजांच्या नावाचा वापर करू नका....आपली पात्रता नाय तेवढी.....

    • @sakharambankar8994
      @sakharambankar8994 5 лет назад +3

      Amol kolhe Vijayi ahet.

    • @piyushkale8695
      @piyushkale8695 5 лет назад +2

      barobar aahe Gajanan

    • @sadanandborekar7559
      @sadanandborekar7559 5 лет назад +2

      बरोबर भाऊ

    • @vijayshinde7618
      @vijayshinde7618 5 лет назад +1

      बरोबर दादा जय महाराष्ट्र

    • @yogeshshinde-1c
      @yogeshshinde-1c 5 лет назад +3

      Amol kolhe Maharajancya Nava kahali rajakaran nahi karat ahe apan video meadhe pahil ahe Jay Maharashtra

  • @dattakakad8728
    @dattakakad8728 5 лет назад +213

    अहो कोल्हे साहेब अपक्ष पन निवडून आले असता तुम्ही पन आता काय बोलणार तुम्ही पन राजकारणी च्या आहारी गेलात हेच दुःख वाटतंय

    • @user-cj3lv1qk3o
      @user-cj3lv1qk3o 5 лет назад +2

      खरं बोललास मित्रा

    • @Prasad14310
      @Prasad14310 5 лет назад +2

      तुम्ही करत असाल प्रायव्हेट नोकरी तर मिळेल मोठी खुशखबर, मिळेल या योजनेचा फायदा

    • @southhindimarathimoves5632
      @southhindimarathimoves5632 5 лет назад +4

      @@Prasad14310 bhava changala manus rajkarana madhe pahije

    • @pallavikutkar2296
      @pallavikutkar2296 5 лет назад

      barobar ahe

    • @shyamvibhandik4830
      @shyamvibhandik4830 5 лет назад +3

      धोड.चुक केली
      कोल्हे.........‌‌ साहेब

  • @tejasdaware766
    @tejasdaware766 5 лет назад +112

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक अमोल कोल्हेजी तुमचे संभाजी महाराजांचे भूमिकेतले फोटो वापरले हे खूप चुकीचे आहे.

  • @sakshi259
    @sakshi259 9 месяцев назад

    अमोल दादा तुम्ही आमच्यासाठी एक खूप चांगले खासदार आहात 👍

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 9 месяцев назад

    अमोल दादा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला जय शिवराय 🙏🚩

  • @avinashbankar4796
    @avinashbankar4796 5 лет назад +9

    सर तुम्हाला कोणत्याही ओळखीची गरज नाही ,तुम्ही महाराष्ट्राला माझ्या शिव -शंभु चे दर्शन दिले,आई जगदंबे तुम्हाला यश दे, शेवटी पक्ष निवडणे आपला वैयक्तिक निवड, आपण असे काही करू नका जणे करुन आपलायाकडे पाहण्याचा दुष्ट कोण बदलेल.

  • @akshaywalunjpatil8372
    @akshaywalunjpatil8372 5 лет назад +13

    खूप वाईट वाटतंय की अभिनय इतकी चांगली गोष्ट असताना तुम्ही राजकारणात पडलात ।वाईट खूपच।

  • @rodgegr
    @rodgegr 5 лет назад

    तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि राहणार सुद्धा. तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. सध्याच्या घडीला आम्हाला आमच्या राजाचा खरा इतिहास जगासमोर यावा हि एकच इच्छा आहे. सर, शेवटी एक गोष्ट सांगेल कि जर जग नाव ठेवत असेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगलं करताय आणि असपन जे होत ते चांगल्यासाठीच होत. - आपलाच चाहता

  • @deepspatil7570
    @deepspatil7570 5 лет назад +189

    सर तूम्ही बोलता चांगले पण चुकीचे माणस निवडली

    • @ARJDaund
      @ARJDaund 5 лет назад +8

      सरांनी मनसे निवडायला पाहिजे होती!

    • @ganeshjadhav149
      @ganeshjadhav149 5 лет назад

      Kutlach rajkiya paksha changala Nahi

    • @uttamamate2624
      @uttamamate2624 5 лет назад

      Barobar ahe dada

    • @swapnilkale129
      @swapnilkale129 5 лет назад

      Tumcha paksh konta.. Ani Amol kolhe ni konta paksh nivadayla pahije hota..

    • @pankajsangave4670
      @pankajsangave4670 5 лет назад

      Absolutely right

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 5 лет назад +5

    कळत नाही अजून किती लोक महापुरुषांच्या नावाने मोठे होतात ,?????

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa 9 месяцев назад

    जबरदस्त भाषण अमोल दादा 👍

  • @mangeshgawari548
    @mangeshgawari548 5 лет назад +3

    मी स्वतःहा वोटिंग करणार (खेड तालुका मधून) $upar अमोल कोल्ले 100%येणार बद्दल हवाच

  • @dkashid7701
    @dkashid7701 5 лет назад +27

    तुमच्या कड़े बघन्याचा दृटीकोनच बदलला आता👏 आधी अमचे राजे मानायचो तुम्हला आता एक राष्ट्रवादी राजकारणी दिसतो....खुप दु:ख झाल !😭

  • @guledguddsite
    @guledguddsite 5 лет назад +48

    संभाजी महाराज जिवंत असते तर ह्याला अगोदर कडेलोट केला असता

    • @bhagwankumbharkar5430
      @bhagwankumbharkar5430 5 лет назад

      😂😁😃😄

    • @subhashdesai6019
      @subhashdesai6019 5 лет назад +2

      म्हणजे शिर्क्याचं जस शिरकाण केल तस किंवा अनोजी पंता सारख हत्तीच्या पायी दिल असत !

    • @vaibhav.v.shinde
      @vaibhav.v.shinde 5 лет назад

      100%

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 5 лет назад

    काय योगायोग आहे...शिवजयंती ला सुरुवात महात्मा फुले यांनी केली...व छत्रपती संभाजीराजे चा खरा ईतिहास डाँ.अमोल कोल्हे यांनी चित्रफिती च्या माध्यमातून पुढे आणला ...त्याबद्दल महात्मा फूले व अमोल कोल्हे यांना मानाचा मुजरा..💐💐👏👏

  • @sarawanparadhi8254
    @sarawanparadhi8254 5 лет назад

    अमोल साहेब ​ आम्हाला माहीत आहे तुम्ही देशासाठी बलीदान दिलेला आहे तुम्ही जे काही कराल ते देशासाठी व देशाचा जनतेचा हीताशाठीच कराल म्हणुन आम्ही तुमाच्या सोबत आहो जय महाराष्ट

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 5 лет назад +270

    च्यामायला आतापर्यंत बकरा कोंबडा रेड्याचा बळी देत होते .. पवारांनी पार कोल्ह्याचा बळी दिला... 🤣🤣

    • @nandkishorchikhale9271
      @nandkishorchikhale9271 5 лет назад +3

      chatu gapppppa

    • @jaydipkhandge607
      @jaydipkhandge607 5 лет назад

      😀😀😀😀

    • @yespeopleareawesome7726
      @yespeopleareawesome7726 5 лет назад +7

      तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि राहणार सुद्धा. तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. सध्याच्या घडीला आम्हाला आमच्या राजाचा खरा इतिहास जगासमोर यावा हि एकच इच्छा आहे. सर, शेवटी एक गोष्ट सांगेल कि जर जग नाव ठेवत असेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगलं करताय आणि असपन जे होत ते चांगल्यासाठीच होत. - आपलाच चाहता

    • @prashantargade3
      @prashantargade3 5 лет назад +1

      किती चा टू गिरी करावी लागते राव राजकारणात🤣🤣🤣🤣

    • @sachinjaiswal5170
      @sachinjaiswal5170 5 лет назад +1

      Khara bhau

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 5 лет назад +71

    स्वतः कचर करून घेतले किती ऊर्जा मारा मोदी सरकार येनार नक्की

    • @rajeshpawar2444
      @rajeshpawar2444 5 лет назад +1

      डाँ अमोल सर साहेब आपले कोणते अभिनय करत आहात तिच थोडीशी तरी भान ठेवले असते तरी अम्हाला हे बघावा लागले नसते ,,जय शिवराय ,,

  • @user-uh1cs6fx1x
    @user-uh1cs6fx1x 5 лет назад

    आदरणीय छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा जीवनपट योग्य पध्दतीने रयतेसमोर येण्यासाठी मा. अमोल कोल्हेंनी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहेच..पण जे कोणी म्हणतात की आम्हीपण महाराजांच्या मालिकेसाठी घर विकलं असतं त्यांना नम्र विनंती... आदरणीय शिवशंभू स्वराज्याच्या दोन धन्यांचा तर इतिहास तर जनतेसमोर आला.. आता स्वराज्य टिकविण्यासाठी वाढविण्यासाठी ज्या शिव,शंभू व स्वराज्य निष्ठ मावळ्यांनी,सरदारांनी, आपलं जीवन वेचलं; त्यांचाही इतिहास समोर आणण्यासाठी त्यांनी व्यर्थ बडबड बंद करून प्रामाणिक प्रयत्न करावेत...

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 9 месяцев назад

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 5 лет назад +59

    शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण युतीने केली असेल तर ६० वर्ष महाराष्ट्रा चा शेतकरी करोपती होता का

  • @ajaysomvashe5884
    @ajaysomvashe5884 5 лет назад +138

    आत्ता ⏰घड्याळ नक्कीच बंद पडणार
    घासून अन ठासून पडणार

  • @user-hx6ix4sr9o
    @user-hx6ix4sr9o 5 лет назад

    लवकरच कळेल भाऊ ओळख कोना मुळे तयार झाली होती तुमची

  • @poonamsangare5335
    @poonamsangare5335 4 года назад

    Amol sir.. tumche khup khup abhinandan ......pudhil vatchalisathi manpurv shubhechha .....tumhi kuthehi ja... Amhi tumhala nivdun deuch......

  • @kishoreshinde5848
    @kishoreshinde5848 5 лет назад +47

    तुम्ही अपक्ष ऊभे राहिले असते तर बर झालं असतं नाही तर तुम्ही घरी बसायला पाहिजे होते. तुम्ही फक्त कलाकरी करा हि नम्र विनंती.

  • @guruprasadjagdale8389
    @guruprasadjagdale8389 5 лет назад +4

    अमोल सर खुप अप्रतिम

  • @user-ur4oj9rk4v
    @user-ur4oj9rk4v 5 лет назад +107

    माणूस चांगला आहे। पण या माणसाला मार्गदर्शन करायला कोण नसावे बहुतेक
    गाडी चांगली आणि पळणारी आहे पण रास्ता खड्ड्यांचा आणि चुकीचा आहे हे नक्की

    • @shubhamshinde5344
      @shubhamshinde5344 5 лет назад

      Lachar Sena changali aahe ka magh.lacharsainik

    • @surykanatbaglane1255
      @surykanatbaglane1255 5 лет назад

      onkar wadkar

    • @vishalshevkari8010
      @vishalshevkari8010 5 лет назад +1

      सगळ्यांनाच मार्गदर्शन करायला आऊसाहेब मिळत नाही

    • @prathameshparse9264
      @prathameshparse9264 5 лет назад +1

      स्वतःच्या नव्या रस्त्यानेपण गाडी घेऊन जाऊ शकले असते......

    • @vinodkhuspare6211
      @vinodkhuspare6211 5 лет назад

      Surykanat Baglane saw vvgh

  • @prafulla14396
    @prafulla14396 5 лет назад +19

    अमोल भाऊ 50 वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होते
    मग त्यांनी का नाही शिवनेरी व वढू बु या स्मरकांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून दिला ।

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 5 лет назад +127

    आता नाहि शोभत मोगलांच्या छावनी त नको होत जायला हा पक्ष ईमेजला नाहि शोभत

    • @surykanatbaglane1255
      @surykanatbaglane1255 5 лет назад +1

      nangre patil

    • @yespeopleareawesome7726
      @yespeopleareawesome7726 5 лет назад +3

      तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि राहणार सुद्धा. तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. सध्याच्या घडीला आम्हाला आमच्या राजाचा खरा इतिहास जगासमोर यावा हि एकच इच्छा आहे. सर, शेवटी एक गोष्ट सांगेल कि जर जग नाव ठेवत असेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगलं करताय आणि असपन जे होत ते चांगल्यासाठीच होत. - आपलाच चाहता

    • @mrdipakarote6842
      @mrdipakarote6842 5 лет назад

      Wa re wa sene sathi kam kel tar changla an ata vaet

    • @abhipol7295
      @abhipol7295 5 лет назад

      पक्षा कडे बघु नको.... मांणसाकडे बघ.. मला पन हा पक्ष नाय आवडत

    • @dhananjaypoul3105
      @dhananjaypoul3105 5 лет назад +1

      Ani shivsena chi tulna kay mahrajanchya darbar sobat krtos kay haramkhor chutiya ahe to udhav lal chatato BJP chi...

  • @user-dz1nz4sf3z
    @user-dz1nz4sf3z 5 лет назад +30

    माहीती म्हणून सांगा
    शिवाजी महाराजांसाठी शिवसेनेने
    नेमके आजवर काय काय केले....
    🤔🤔 सहमत असाल तर नक्की लाइक करा

    • @ketanpatil1550
      @ketanpatil1550 5 лет назад

      तुम्हाला शिवाजी महाराजांसाठी कार्य करायचे आहे का जनते साठी कारण महाराजांनी जे काही केले ते रयते साठी केलं

    • @sadanandborekar7559
      @sadanandborekar7559 5 лет назад

      भाऊ आज शिवजी आणि संभाजी महाराजाचा वापरामुळे राजकारणी राजकारण करायला लगले आहे हे नको कोणी काय केले हे दूर

    • @devanandbauskar9133
      @devanandbauskar9133 5 лет назад

      Arey kiti kele
      Shivsene ne.
      Raj Karan.
      And raaj LA pun Janma LA ghatle na

    • @devanandbauskar9133
      @devanandbauskar9133 5 лет назад

      Kiti kele Shivsene ne.
      Raajkaaran

  • @rameshwarabhosale4606
    @rameshwarabhosale4606 5 лет назад

    हे सर्वात मोठ व्यंग बनलात साहेब तुम्ही

  • @sahitig
    @sahitig 9 месяцев назад

    Amol kolhe is one of the inspiration for us 🔥

  • @adv.dattasuryawanshi176
    @adv.dattasuryawanshi176 5 лет назад +181

    खुर्ची साठी फक्त ... दुर्दैव दुसरं काय ... अहो अपक्ष म्हणून लढले तरी आले असते ... आता मात्र सर्व गेल .

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 5 лет назад +1

      Adv. Datta Suryawanshi
      Chivsena pan harnar

    • @shubhamshinde5344
      @shubhamshinde5344 5 лет назад +1

      Lacharsena

    • @shubhamshinde5344
      @shubhamshinde5344 5 лет назад +1

      Br ZALE lacharsena sodali

    • @bhagvatporezakkas122
      @bhagvatporezakkas122 5 лет назад

      Ek changla manus rajkarnat yene ....yapeksha sudeiww kay saheb ....i think he is able for that work in this party

    • @yespeopleareawesome7726
      @yespeopleareawesome7726 5 лет назад +2

      तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि राहणार सुद्धा. तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. सध्याच्या घडीला आम्हाला आमच्या राजाचा खरा इतिहास जगासमोर यावा हि एकच इच्छा आहे. सर, शेवटी एक गोष्ट सांगेल कि जर जग नाव ठेवत असेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगलं करताय आणि असपन जे होत ते चांगल्यासाठीच होत. - आपलाच चाहता

  • @pandurangjadhav8552
    @pandurangjadhav8552 5 лет назад +10

    Amol sir mala aaj pan tumcha tevdach aabhiman aahe, parivartana sathi sambhaji maharajani pan mugalshahi la hat milavni keli hoti. Maharajanchya sangnya varun.

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 9 месяцев назад

    जय भवानी🚩
    जय शिवराय 🚩

  • @vaibhavpatil2656
    @vaibhavpatil2656 5 лет назад +9

    nice amol sir

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 5 лет назад +33

    अमोलजी तुमच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवशंभू भक्तांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत.....
    आधी तुम्हाला मोकळीक होती जय भवानी जय शिवाजी म्हणण्याची.........आता तुम्ही शिवरायांची जन्म भूमी आणि संभाजी महाराजांची बलिदान भूमी यावरच राजकारण करणार आणि नंतर पवार साहेबांच्या इशाऱ्यावर संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून इतिहासात घालमेल..….......😢

  • @Omkar24940
    @Omkar24940 9 месяцев назад

    जय शिवराय दादा 🙏

  • @prititathe8114
    @prititathe8114 5 лет назад +1

    राष्ट्रवादी पुन्हा.🕦 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahulkadam3602
    @rahulkadam3602 5 лет назад +10

    Yenaar fakt Modi !!!
    !! Jai Hind !!

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 5 лет назад +27

    कोल्हे साहेब पाच वर्षांचा हिशोब विचारताना ज्या पक्षात गेलात त्यांना जरा दहा वर्षांचा हिशोब पहिला विचारा..

    • @ajaysomvashe5884
      @ajaysomvashe5884 5 лет назад +4

      आता त्यांनीच बेहिसाब पैसा घेतलाय कसं विचारतील.

    • @aanandghatol3949
      @aanandghatol3949 5 лет назад +3

      बर झाल शिवसेना ही सोडली कारन मोठी पदे द्याची मनले कि ब्रामन पाहतात.मराठा कोठ जातो फक्त मराठे मतांसाठी ऊपयैग घेतात.आरक्षन मराठ्या चालू. होता तेंव्हा ऊध्दव ठाकरे निघाले राम मंदिर बाधा ला‌ ते

    • @arnavrahinj8886
      @arnavrahinj8886 5 лет назад

      आत्ता मार्ग मोकळा तुमचे विरोधक जिंकण्याचा...

    • @The_Market_wala
      @The_Market_wala 5 лет назад

      Vakadtondya tr 3vela CM hota

    • @The_Market_wala
      @The_Market_wala 5 лет назад

      @@aanandghatol3949 he bga yz 😂

  • @rahulchaudhari3804
    @rahulchaudhari3804 5 лет назад

    हो नक्कीच येणार निवडुन अमोल सर..तुम्ही

  • @AmolPatil-vl1vj
    @AmolPatil-vl1vj 5 лет назад

    डॉ अमोल कोल्हे साहेब एक कलावंत म्हणून आम्ही तुमची स्तुती करतो पण राजकीय व्यसपीठावर राहणे व राजकारण करणे या अपेक्षे विपरीत आहे. मी राजकारण एवढ्यासाठी म्हणतोय की पक्ष बदलत आहात. अजून तुम्हांला पक्ष ठरवता आला नाही आणि दुसऱ्या पक्षावर टिका चालू केली याला राजकारण म्हणायच आणि तेच करायला आलात असंच आम्ही समजायच .समाजसेवा ही पक्षाशिवाय ही करता येते .

  • @shankarnesneskar7604
    @shankarnesneskar7604 5 лет назад +5

    अमोल कोल्हे सर अपक्ष पण निवडून आले असते.... पण तुमच्या पासून अशी अपेक्षा नव्हती

  • @madhusudanjagadale3274
    @madhusudanjagadale3274 5 лет назад +71

    एकवेळ कोल्हेसाहेब AIMIM मध्ये गेले असते तरी चालले असते, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जायला नको होते..

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 5 лет назад +4

      तू ओवेसी ची थुंकलेली पिकदाणी धूतोस का रे

    • @madhusudanjagadale3274
      @madhusudanjagadale3274 5 лет назад +6

      @@vaibhavk008 तू काय अजितदादा आणि शरदपवार यांच्या उष्ट्यावर जगतो का??

    • @swapnilkote579
      @swapnilkote579 5 лет назад +1

      pawar saheb kay tuzya ghari aale hote kare

    • @surajpatil9841
      @surajpatil9841 5 лет назад +1

      Barobar

    • @sahilpawar3259
      @sahilpawar3259 5 лет назад +1

      या फिर किसी और पार्टी के लिए सोचना चाहिए था

  • @pratikshinde9161
    @pratikshinde9161 5 лет назад

    अमोल भाऊ तुम्हास आम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे आणि माझी इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे

  • @rahulnazirkar4258
    @rahulnazirkar4258 5 лет назад

    डॉक्टर अमोल कोल्हे हे एक खूप चांगले नेते आणि राजकारणी होऊ शकतात. त्यांच्यामध्ये ती क्षमता दिसते. वक्तृत्त्व शैली तर जबरदस्त च आहे.

  • @amolpatil9754
    @amolpatil9754 5 лет назад +3

    अमोल दादा आगे बडो हम तुमारे सात हैं.

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 5 лет назад +38

    कोल्ह्या नी वाघाच कातड पांघरल होत आला शेवटी अस्लियत वर .
    आता कर भांडवल महाराजांच्या नावाचा मत मागायला

    • @gokulsomwansi6925
      @gokulsomwansi6925 5 лет назад

      vinash kale viparit buddhi

    • @nitinhandifod4312
      @nitinhandifod4312 5 лет назад

      Ho adhalrao vagh aslya sarkhe bolalays😂😂😂😂😂

    • @sunilbawankar5237
      @sunilbawankar5237 5 лет назад

      अमोलसर आपण चुकीचा पक्ष निवडला..

  • @usmannadaf6616
    @usmannadaf6616 5 лет назад +1

    Super Dr Amol Sir

  • @omkarbane2319
    @omkarbane2319 5 лет назад

    मा. श्री. डाॅ. अमोल साहेब तुम्ही कोठेही असा तुमचा आदर नेहमीच असेल पण तुम्ही या राजकारणाच्या फंदात पडायला नाही पाहिजे होतं, अर्थात तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे . पण आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व वयोगटातील कित्येक जण तुम्हाला आदर्श मानतात ते आज सर्व जण संभ्रमित आहेत...बाकी तुमच्यावर विश्वास आहे प्रेम आहेच या मराठी जनांचं तो अबाधित ठेवाल तुर्तास कोणीही काहीही तर्क करू नये ....

  • @nitinpatil-xx6fz
    @nitinpatil-xx6fz 5 лет назад +45

    मी तुझ्यात माझ्या संभाजी राजांना बघितलं होत ,तू तर कोल्हा निघाल्यास र

    • @ashwinkumarrathod833
      @ashwinkumarrathod833 5 лет назад +1

      Ar ha tikitasathi gelay tikd

    • @piyushkale8695
      @piyushkale8695 5 лет назад

      khara aahe

    • @pratibhachute8930
      @pratibhachute8930 5 лет назад

      You are good actor no doubt.....but it is very challenging to prove as social worker.... political party use your popularity to gather the mob.....but our people will choose right candidate

    • @rupeshpatil1988
      @rupeshpatil1988 5 лет назад

      Barobar dada

    • @kingedits8191
      @kingedits8191 5 лет назад

      Paise fhekale ki sagala visarata manus... je kamavala eka kshnat gamavala

  • @dattatraykondalkar9858
    @dattatraykondalkar9858 5 лет назад +30

    अमोल साहेब..तुमची मजबुरी आम्ही समजु शकतो येवढी मोठी मालीका बनवण्याचे शिवधनुष्य उचलने सोपे नव्हे...तुम्ही मालीकेच्या फायनॅन्स साठी ही अगळीक केली हे मी समजतो..पण तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या शिवभक्त जनतेला जरी आवाहन केले आसते तरी तुमची निराशा झाली नसती..पण प्रवीन गायकवाड सारख्या औरंग्या भक्ताच्या नादि लागलात आणि संभाजी ब्रिगेडने तुमचा गेम केला ..हा बदला कशासाठी माहित आहेका?आपण मालीके मध्ये समर्थ रामदासांना दाखवले म्हणुन..सावधान अजुन हि आपण अपक्ष लढवुन अढळराव दादांचे उने काढु शकला असतात...आपला शुभेच्छुक🌹🌹🌹

    • @chetanchauhan4676
      @chetanchauhan4676 5 лет назад

      Dattatray Kondalkar correct mitra 👍

    • @premchougule1017
      @premchougule1017 5 лет назад

      Natakakar (Amol kolhe ) ani Real Hero (shivsena )made Farak asato bhau

    • @rugvedpatil5421
      @rugvedpatil5421 5 лет назад

      thumhi shivsena sodli ka jantela sanga adi
      Tumchyvarcha vishvas khupch kami zhala.ata sabhet rajanch nav gheu naka.

    • @subhashdesai6019
      @subhashdesai6019 5 лет назад +1

      आता हि मालिका १००% कोसळणार हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही , पण त्याची भरपाई मुत्रे पुतणे करून देतील अशी कोल्हे यांची अपेक्षा असेल , तर ते त्यांना केव्हा कात्रज चा घाट दाखवतात ते पाहूया !

  • @ashishpawar6309
    @ashishpawar6309 5 лет назад

    अमोल सर खरचं खूप मनाने मानत होतो तुम्हाला , पण तुम्हीही फितुरी केलीच ......

  • @kedarsanjaykolapkar
    @kedarsanjaykolapkar 5 лет назад +2

    अपक्ष उभे राहिले असते तर पुरेपूर सन्मान दिला असता आख्या महाराष्ट्र ने..!

  • @sandeshsalunke2046
    @sandeshsalunke2046 5 лет назад +133

    जेव्हा ते आपल्या पक्षात होते तेव्हा ते आदर्श आणि सोडून गेले तर कोल्हे कुत्रे म्हणता होय रे ।।
    अरे काही तरी वाटुद्या ।।
    तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता,
    ज्याचा आपणही आदर आणि स्वीकार करायला हवा ।।
    फक्त आपण हीच आशा करूया कि,अभिनयाचा वापर ते प्रचारासाठी करणार नाहीत,
    जे आम्ही कदापि सहन करणार नाही ।।

    • @sandipdegaonkar4591
      @sandipdegaonkar4591 5 лет назад +2

      Amol bhau tumhi great ahe.tumala jast samjtaypan.
      Mag tumala kuthe ubha kartay rastrawadi
      Tumhi tar ya
      Balicha bakra rastrawadikadun tumhi ahe.
      Asa maza opnion ahe
      Taripan best rastrawadi.
      Kontyahi pakshat gele tar tumhi jikle pahije.
      Asa maza mat ahe.

    • @shubhamshinde5344
      @shubhamshinde5344 5 лет назад +1

      Lacharsena peksha ncp changali... lacharsainik

    • @udaymane1938
      @udaymane1938 5 лет назад

      👍

    • @pbj5770
      @pbj5770 5 лет назад +4

      SHUBHAM SHINDE TRAVEL DIARY
      कोणाला लाचार बोलतो रे
      शरद पवार चा ईतिहास सांगितला ना तर तुच पवार ला शिव्या घालशील
      पवार ला लाचार बोलण सुध्दा लाचाराचा अपमान आहे
      लाड्यांची राष्ट्रवादी

    • @ronny3866
      @ronny3866 5 лет назад +1

      शिवरायांची खोटी शपथ घेतली मग कुत्राच म्हणावं लागेल

  • @ajaysonone7029
    @ajaysonone7029 5 лет назад +56

    गेले ते कोल्हे आणि कावळे आणि राहिले ते मावळे🚩🚩

  • @punamshinde9
    @punamshinde9 9 месяцев назад

    Nice Amol kolhe sir 🚩😊

  • @rahulmore7363
    @rahulmore7363 5 лет назад

    जबरदस्त विस्लेशन अमोल सर

  • @maheshjawale8598
    @maheshjawale8598 5 лет назад +23

    मी राष्ट्रवादी चा समर्थक नाही, पण आपण शिवसेनेला लाथ घातली यापेक्षा चांगला राजकारणात दुसरा निर्णय नाही।👍

    • @navanathsabale7957
      @navanathsabale7957 5 лет назад +1

      कोल्हे सर एकच नंबर

    • @maheshjadhav4468
      @maheshjadhav4468 5 лет назад

      Tuza Aicha bhok

    • @ajitakerkar706
      @ajitakerkar706 5 лет назад

      हा कोल्हे आता कोल्हे कुई करणार

    • @subhashdesai6019
      @subhashdesai6019 5 лет назад

      आगीतून उठून फुफाट्यात !

  • @swapnilcharwad6059
    @swapnilcharwad6059 5 лет назад +3

    चान कोल्या मस्त

  • @santoshshinde4573
    @santoshshinde4573 5 лет назад

    🚩🚩🏹🚩नाटकात सितेच पात्र केले म्हणून कोणी पतीव्रता होऊ शकत नाही त्याच उत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे कारण ते ज्या छत्रपती संभाजी महाराजांच पत्र करताहेत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भगव्याची साथ सोडली नाही म्हणून अमोल कोल्हेंनी फक्त त्याच पात्र केल त्याचे विचार मात्र घेतले नाही 🏹⛳⛳🚩🚩

  • @WholesomeHarbor
    @WholesomeHarbor 5 лет назад +1

    Dr कोल्हे साहेब तुम्ही संभाजी महाराजांच्या भूमिकेत खूप छान दिसतात.
    You are right person on the wrong side

  • @vikramjadhav7691
    @vikramjadhav7691 5 лет назад +3

    अपक्ष म्हणूनही निवडून आले असते.पण आता नाही

  • @samadhanpatil1430
    @samadhanpatil1430 5 лет назад

    Khup Chan Bhashan

  • @krushnabahir8723
    @krushnabahir8723 5 лет назад +1

    अभिनंदन सर

  • @surajpandittambile8809
    @surajpandittambile8809 5 лет назад +17

    Dr. Amol Kolhe sir yancha aadar kara, tyanni chh. Shamburaje yancha khara eitihas purn jagasamor aanale ahe. Tyamule jara tyanchyavishai boltana jara vichar karun bola.

    • @Bhogichand
      @Bhogichand 5 лет назад

      मराठीत लिहा.

    • @surajpandittambile8809
      @surajpandittambile8809 5 лет назад +1

      @@Bhogichand डाॅ.अमोल कोल्हे सरांचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कोणत्या पक्षात जायचे. पण त्यांनी आपल्या छत्रपती शंभूराजे यांचा खरा इतिहास समोर आणला हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे, म्हणून त्यांच्या विषयी बोलताना जरा विचार करा.

    • @prakashsadgirofficial6059
      @prakashsadgirofficial6059 5 лет назад +1

      Are to manus khurchi sathi kahihi karu shakto he siddh jhale

    • @abc-vu6qk
      @abc-vu6qk 5 лет назад +1

      चांगली मानस राजकारणात जायल हवि.
      ....Dr.अमोल कोल्हे सर् राजकारणात आलेत तर त्यांचं स्वागतच करायला हवं

    • @pratibhapatil2745
      @pratibhapatil2745 5 лет назад

      Swatahacha fayda baghtat doctor kolhe baki kahi nahi n Maharajanchya vicharavar n navavar vote bank kartay n kharach lokanchi seva karaychi hoti na tar aapaksh ubhe rahave ase paksh adlun badlun firaychi garaj nahi n jawan Shahid jhale tyancha badala ghetla modinni tumhi asta tar kahich jhale naste tumchyane mhanun nuste pokal bhashan baji band kara

  • @samirgadhave273
    @samirgadhave273 5 лет назад +33

    शिरूर लोकसभा शिवसेनेचा शिवाजी राव च

  • @sarawanparadhi8254
    @sarawanparadhi8254 5 лет назад

    sir tumcha akadam barobar ahe aata tumhi deshasathi balidan det ahe deshache garib lokache aashirawad tumacha sobat aahai

  • @prmodwalte5469
    @prmodwalte5469 Год назад

    आमोल दादा तुमी ऐकदा तरी हे ईलषन लढुन तुमी मुख्यमंत्री पदावर बसावे आणि आपला महाराजा चा महाराष्ट्र भष्टारातुन बाहेर काढा आणि तुमिच गोर गरीबाचे व शेतकर्याचे वाली आहात तुमी पुढे लडा आमी सर्व मावळे तुमच्या सग आहोत पण तुमाला हात जोडुन विनंती दादा तुमीच महाराष्ट्र तुमीच सुजलम सुफलम करशाल बाकि ही धमक कोनातच नाही हे काम तुमीच करशाल बाकी हे सगळे भाड खातच आले तुमीच शेवट शिवरायाच्या विचारातुन महाराष्ट्र घडवाल आमा सर्व मावळ्याना तुमचा विश्वास आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @inamdarbilal2125
    @inamdarbilal2125 5 лет назад +5

    कोल्हे सर.तूम्ही अभिनय चांगले करता
    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची
    परंतु गूण.मात्र.गणूजी.शिर्केचे चौवकर काय .षटकार पण मरणार.

  • @aniketyelve6822
    @aniketyelve6822 5 лет назад +4

    अमोल सर मंजे देव मानुस कोणत्याही पक्षात असो आम्हाला काय घेणं देन नाही कारण ते आमच्या कायम हृदयात राहतील कारण आमच्या बापाचा आमच्या राज्याचा खरा इतिहास समजला त्यांच्यामुळे अरे कोणाच्या गांडीत दम न्हवता का जो तो कोन पक्ष पक्ष करतोय ना त्यांनी लाजा बाळगा आपल्याला फक्त आपल्या महाराजांचा आपल्या धाकल्या धन्याचा इतिहास कोनामुळे कळाला त्यांच्या साठी त्यानी स्वतःच घर विकुन टाकल ह्याची तरी जाणीव ठेवा अन खरा इतिहास ज्याच्या डोळ्यात खुपतोय ना त्यांनी खुशाल नेत्रदान करा जे मातिसाठी गद्धारा झाले ना त्यांना सांगतो आधी आपले बाप कोन कोणते अन किती आहेत बघा नंतर बोला...
    🎪जय शिवराय जय शंभुराजे..🎪

    • @ganeshdandi6164
      @ganeshdandi6164 5 лет назад +1

      Barobar Aahe

    • @subhashdesai6019
      @subhashdesai6019 5 лет назад

      घर विकल त्याची भरपाई राष्ट्रवादी करणार असेल बहुदा !

    • @aniketyelve6822
      @aniketyelve6822 5 лет назад +1

      @@subhashdesai6019 yevdhi apeksha krnara asto to ghr vagiyere kahihi viku shkt nahi thevdhi danat lagte jay shivray jay shnbhuraje ...⛳️⛳️

  • @rohank987
    @rohank987 5 лет назад +1

    लाभता लाभता राहीले आम्हास भाग्य
    भावी पंतप्रधानांना पाडण्याचे!!
    #_माढा_मतदार

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) Amol Kolhe has already read this e-book. ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 5 лет назад +6

    संभाजी राजेंची भूमिका साकारल्याने कोणी संभाजी होत नसतं........... खरे संभाजी तर पायलट अभिनंदन आहे की जे संभाजी महाराजांप्रमाणे पाकिस्तान सरकार ला म्हणले कि मी स्वतःच बलिदान देईन पण देहच्या सुरक्षेची गुप्त माहिती तुम्हाला अजिबात सांगणार नाही...........
    अमोल कोल्हे हा तर फक्त अभिनेता आहे, या माणसात धर्माभिमान, राष्ट्राभिमान अजिबात दिसत नाही............फक्त तिकिटाचे अमिष भ्रष्टवाद्यांनी दाखवले त्यात हा वाहून गेला.......😢
    इतिहासाच्या बाबतीत भ्रष्टवाद्यांचे कसे कसे कट कारस्थान आहेत हे अमोल कोल्हेला सुद्धा माहिती नसतील..................शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवतपस्वी भिडे गुरुजींना विरोध करणारी ही औलाद आहे भ्रष्टवाद्यांची.................बाळा अमोल पाऊल चुकीचं टाकलंय तू.......😢 आता पवार साहेब शांत कसे बसतील...??? आता होणार मालिकेहि घालमेल.......बुधभुषणम् चा बुद्धभुषणम्.....😢

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar706 5 лет назад +7

    अमोल कोल्हे . . आपण सेना सोड्लीत हरकत नाही . . आपण अपक्ष म्हणून जरी लढला असता तरी कौतुक झाले असते पण आपण त्यांच्या वळचळणीत गेला ज्यानी सम्पुर्ण महाराष्ट्र लुबाडला ??

  • @viralmatters5693
    @viralmatters5693 5 лет назад +2

    Nice Amol sir

  • @jayapatil6819
    @jayapatil6819 5 лет назад +1

    Khup Chan sir

  • @aniketwaghmare9584
    @aniketwaghmare9584 5 лет назад +7

    Video khup chan aahe Pn,
    Eka videot kiti advertisement aahet???😡 Advertising la pn ek limit theva

    • @ARJDaund
      @ARJDaund 5 лет назад

      वैताग आलाय Skip Ad करून!

  • @kawadehiten
    @kawadehiten 5 лет назад +13

    Good you left shiv sena which took U-Turn and join hand with Bjp

  • @Jitshri
    @Jitshri 5 лет назад

    अमोल साहेब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, जिकडे जाल तिकडे भ्रष्टाचार मोडून काढा

  • @NageshJadhav
    @NageshJadhav 5 лет назад

    मस्त #अमोलकोल्हे सर

  • @tangokillerr
    @tangokillerr 5 лет назад +20

    😝😝😝😝 25 वर्षांचा रोड मॅप आणि ते पण ncp कडून
    विचारा अजित दादांना लगेच काय आहे त्यांचा विकासाचा रोड़मॅप
    भारताचा सोडा महाराष्टाचा सांगितलं तरी लय मोठी गोष्ट झाली

  • @PKS173
    @PKS173 5 лет назад +13

    कोल्हे साहेब आपण तर भ्रष्ठ मुघलांना मिला लात तुम्हाला नाही शोभित हे

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 5 лет назад

    हा राष्ट्रवादी प्रवेश छत्रपती शिवरायांच्या राजनितीमत्तेच्या विरुध्द आहे.याला विश्वासघात व फंदफितूरी म्हणतात.आणि अशा ऐन वेली स्वगृही केलेल्या विश्वासघातास, व फंदफितुरीस जनता कधीच माफ करीत नाही. जय शिवराय ! जय शंभूराजे !! जय महाराष्ट्र !!!

  • @aniketmohape2748
    @aniketmohape2748 5 лет назад

    कडक कोल्हे साहेब आदर करता संभाजि महाराजांचा

  • @adityapawar4242
    @adityapawar4242 5 лет назад +35

    अमोल साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 😎

  • @PrithvirajSurve18
    @PrithvirajSurve18 5 лет назад +15

    हाहाहाहा....😂😂कितीही जोर लावा....येणार तर मोदीच...🤗🤗कोल्हे ते कोल्हेच......

  • @kiranjadhav2687
    @kiranjadhav2687 5 лет назад

    योग्य केले साहेब एका विशिष्ट वर्गा चे ह्या देशावर सावट आहे हे सावट दुर केले पाहिजे नाहीतर देश पुन्हा पारतंत्रयात जाईल

  • @irfandatrange2884
    @irfandatrange2884 5 лет назад

    Super sad ji

  • @TheChiragpatil
    @TheChiragpatil 5 лет назад +3

    This is disheartening Mr.Kolhe..
    I really pity your decision ...
    You have played a role of Sambhaji but you couldn’t follow his instincts ...
    Best of luck ..

  • @uttamdesai5038
    @uttamdesai5038 5 лет назад +65

    लाज वाटाय पाहीजे होती तुला राष्ट्रवादीत जाताना ज्यानी आख्खा महाराष्ट्र लुटला त्यांना तु उचलु लागलास किती पैसे घेतलेस अज्याकडुन तुला काय भिक लागली होती काय.

    • @aniketyelve6822
      @aniketyelve6822 5 лет назад +5

      साहेब मालिकेला त्यांच् घर विकल त्या वेळी तुम्ही गु खात होता का

    • @madhavbelore6993
      @madhavbelore6993 5 лет назад +1

      बामनानो तुमच्या पक्षानि मालिकेला पैसे का नाही दिले कुत्र्यांनो

    • @omkardumbre3421
      @omkardumbre3421 5 лет назад +1

      Senene Kay kely 4 varsh jhale ..padle ka satte baher mg tharva laaj konala vatayla havi

    • @piyushkale8695
      @piyushkale8695 5 лет назад +2

      @yashodip deshmukh bgh ki kay zala ki brahmananvar ghasraycha...hagri saali

    • @abhipol7295
      @abhipol7295 5 лет назад +1

      आरे लवड्या तुम्ही तर अख्ख महाराष्ट्र लुटलाय बामन्या