Proper erection आल्यानंतरच कंडोमचा वापर करावा. याशिवाय Video मध्ये erection न येण्याची इतरही कारणे दिली आहेत, त्याप्रमाणे अवश्य विचार करावा आणि वेळोवेळी डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
तज्ञ डॅाक्टरांकडून समुपदेशन आणि औषधोपचार घ्यावेत, सोबतच स्वतःमध्ये काही बदल करावेत. जसे की पोषक आहार, नियमित व्यायाम, योगा आणि प्राणायाम इत्यादी. व्यसन असेल तर सोडावे, पुरेशी झोप घ्यावी आणि नेहमी चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. निराश होऊ नका. सकारात्मक रहा. या आजाराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या याच RUclips channel वर Erectile dysfunction (ताठरता जाणे) अशी एक playlist दिलेली आहे. कृपया आपण ती पहावी.
सर नमस्कार, सर तुमचा व्हिडिओ खूप आवडला. आणी आजच तुमचे पहिल्यांदाच दोन व्हिडिओ पाहिले. सर, मी पहिला व्हिडिओ बघितला त्यामध्ये एका साईटला इंग्लिश मध्ये लिहून नंतर मराठी भाषा बोलत होता. त्यामूळे खूप सोप्या भाषेत समजले कारण लैंगिक समस्या मधील इंग्लिश भाषेतील वाक्य बरेच वाक्य किंवा शब्द समजत नाहीत. पण या व्हिडिओ मध्ये बरेच इंग्लिश भाषा होती त्यामुळे समजायला अवघड होते. आणी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रासायनिक औषधे देता की आयुर्वेदिक औषध देता हे समजले नाही तसेच कोणत्या या दोन औषधापैकी औषधोपचार चांगला आहे यांची माहिती हवी आहे. आणी खूप खूप धन्यवाद सर.
Hypertension, Diabetes & Enlarged prostate इत्यादी आजारांमुळेही erectile dysfunction होऊ शकते, त्यामुळे treatment करताना या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या इतर videos मध्येही याबद्दल माहिती दिलेली आहे. कृपया आपण ते सर्व videos पहावेत आणि वेळोवेळी या सर्व conditions साठी डॅाक्टरांना भेटावे, त्यांचा सल्ला घ्यावा.
ताठरता निघून जाणे आणि शीघ्रपतन होणे यासंबंधी detailed videos आपल्या याच RUclips channel वर उपलब्ध आहेत. कृपया आपण ते पहावेत, आपणांस संपूर्ण माहिती मिळेल.
Age, Obesity, Hypertension, Diabetes, Excessive Stress & Smoking etc. ही प्रमुख कारणे आहेत, याशिवाय इतर आजारांचा परिणाम होऊन तसेच काही औषधांचे दीर्घकाळ सेवन इत्यादीही कारणे असू शकतात. या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेलीच आहे. त्याप्रमाणे विचार करावा आणि वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
लिंगाला ताठरता नसणे व शीघ्रपतन या दोन्ही विषयांवर आपल्या चॅनल वर व्हिडीओ आहेत ते पहा आणि आपणांस या समस्या असतील तर कृपया तज्ञ डॅाक्टरांशी संपर्क साधावा किंवा आपण आमच्याशीही संपर्क करु शकता. संपर्क नंबर व्हिडीओमध्ये दिलेला आहे.
लिंगाच्या साईज संदर्भात detailed video आपल्या RUclips channel वर uploaded आहे. कृपया सर्वप्रथम तो video आपण पहावा आणि तरीही काही शंका असतील तर आपण विचारू शकता.
शुगर नियंत्रणात असणे आवश्यक आहे याशिवाय इतरही कारणे असतात. Video मध्ये सर्व माहिती दिलेली आहे , त्यानुसार वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सर मला आपल्याशी बोलायच आहे नंबर मिळेल का?
9 8 9 0 7 6 5 8 3 5
@@Dr.VinayakShinde-Gynecologisthii
Hi sir@@Dr.VinayakShinde-Gynecologist
@@satishkumbhargave2202काही प्रश्न असतील तर विचारु शकता.
@@sandipkothimbire5954काही प्रश्न असतील तर विचारु शकता.
खूपच छान महिती डॉक्टर धन्यवाद
धन्यवाद ! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
डाॕक्टर धन्यवाद, मी काही मिनिटांपूर्वी आपणाशी संवाद साधला होता, आपण उद्या सकाळी 11 नंतर फोन करण्यास सांगितले असून मी गजर लावला आहे❤
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर ❤❤❤🙏🙏🙏
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
नाजूक विषय सोप्या रीतीने समजावून सांगितले बाबत धन्यवाद
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
लय भारी आहे तुमचा व्हिडीओ आणि आवाज खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
डॉक्टर साहेब खूप अभ्यासपूर्ण शास्त्रीय दृष्ट्या केलेली विवेचन मी खूप आभारी आहे
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
यावर उपाय @@Dr.VinayakShinde-Gynecologist
फार छान माहिती दिलीत
धन्यवाद!😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!!👍
Thanks sir khup easy bhashet sangitl
😊👍
Khuch chaan mahiti deta sir tumhi tumchi bhasha pn Chan aahe
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Sìŕ aapan khup chan mahiti sangitàli dhanyavàd
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
फारच छान उपयुक्त माहीती सर आपणास मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Khup chan mahiti
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
खुप छान समजावून सागितले डॉक्टर साहेब
Thank you so much!!😊😊
Dhanwad sir khup chan mahiti dili
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Dr.sir.thanks. khup easy bhashet.tumhi guidenc.krt aahet.
Thank you!😊
सर तुम्ही जी आहे व्हिडिओमध्ये सांगता तसंच मला होते पण याच्यावर उपाय काय करावा त्याच्यासाठी कुठले औषध वापरावे औषधाची पण माहिती द्या
खुप छान आहे ❤❤
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Sunder mahiti
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Dhanyawad sir
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Ok, I Like that Vedio
I'm glad you like it.😊
Khoop mast information dili sir
@@AkshayPatill-if9kb धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
मस्तच माहिती सांगितली आहे
धन्यवाद ! 😊 व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Khup chan exaplen kel thanks🙏
Thanks!
vitamin b12 deficiency mule erectile problems housakto ka
Sir please fon no send kara
@@DattaMastud-bp3rw 9890765835
Khup sundar mahiti👌👌🙏🙏
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
बराबर बराबर
ed .साठी penile dopler test apn करू शकतो का
Khup sundar maritime sir pan davai sanga
Super info sir🙏🏻❤️❤️❤️
Thank you!😊 Please share this information!!
Very good information sir
Thanks! 😊 Please Share This Video!! 👍
Nice information sir
I have a 1questions size bada hota he kya??
Thanks! Please watch our another video regarding your question.
How much is fees of consulting?
परफेक्ट bollat sir ji, येखादी औषध सांगा मग,
जय हिंद sir ❤️🙏🏻❤️🙏🏻
जय हिंद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
*सर कंडोम घातले की ताठरता सर्व निघून जाते...//*
Proper erection आल्यानंतरच कंडोमचा वापर करावा. याशिवाय Video मध्ये erection न येण्याची इतरही कारणे दिली आहेत, त्याप्रमाणे अवश्य विचार करावा आणि वेळोवेळी डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
👍
सुपर माहीती
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Sir phij kiti aahe counseling chi sir please bataiy❤
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Tatharata yavar yogy Upay Sanga
या संबंधी 2 video आपल्याच RUclips channel वर आहेत. कृपया ते पहावेत.
ruclips.net/video/PbACJaC19fk/видео.htmlsi=8ssvClPyvFWrTX_E
Teen varsh jali मी डिप्रेशन आहेत आणि हा पण मला problem jala ahe kay karu doctor,kantal aala
तज्ञ डॅाक्टरांकडून समुपदेशन आणि औषधोपचार घ्यावेत, सोबतच स्वतःमध्ये काही बदल करावेत. जसे की पोषक आहार, नियमित व्यायाम, योगा आणि प्राणायाम इत्यादी. व्यसन असेल तर सोडावे, पुरेशी झोप घ्यावी आणि नेहमी चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. निराश होऊ नका. सकारात्मक रहा.
या आजाराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या याच RUclips channel वर Erectile dysfunction (ताठरता जाणे) अशी एक playlist दिलेली आहे. कृपया आपण ती पहावी.
Tumcha purn pata dhya.
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर माझं प्रश्न मी वॉट्सउप वर पाठवू शकतो का
सर नमस्कार, सर तुमचा व्हिडिओ खूप आवडला. आणी आजच तुमचे पहिल्यांदाच दोन व्हिडिओ पाहिले. सर, मी पहिला व्हिडिओ बघितला त्यामध्ये एका साईटला इंग्लिश मध्ये लिहून नंतर मराठी भाषा बोलत होता. त्यामूळे खूप सोप्या भाषेत समजले कारण लैंगिक समस्या मधील इंग्लिश भाषेतील वाक्य बरेच वाक्य किंवा शब्द समजत नाहीत. पण या व्हिडिओ मध्ये बरेच इंग्लिश भाषा होती त्यामुळे समजायला अवघड होते.
आणी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रासायनिक औषधे देता की आयुर्वेदिक औषध देता हे समजले नाही तसेच कोणत्या या दोन औषधापैकी औषधोपचार चांगला आहे यांची माहिती हवी आहे.
आणी खूप खूप धन्यवाद सर.
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
अधिक माहितीसाठी संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Very good and nice ❤
@@RajendraBhosale-k7p Thanks! Please share this video!!
Tobacco mule kay hote
या विषयी लवकरच video upload होईल.
सर मी bp dibetick आणी prostait चा पेशन्ट आहे मला erection येतच नाही पार्टनर la टच केल्यानंतर थोड erection येते परंतु लगेच looseness होतो उपाय सांगा
Hypertension, Diabetes & Enlarged prostate इत्यादी आजारांमुळेही erectile dysfunction होऊ शकते, त्यामुळे treatment करताना या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या इतर videos मध्येही याबद्दल माहिती दिलेली आहे. कृपया आपण ते सर्व videos पहावेत आणि वेळोवेळी या सर्व conditions साठी डॅाक्टरांना भेटावे, त्यांचा सल्ला घ्यावा.
Mi 39 year ahe mala ling made tanv yenay purvicha viry nighun jate upay kay
ताठरता निघून जाणे आणि शीघ्रपतन होणे यासंबंधी detailed videos आपल्या याच RUclips channel वर उपलब्ध आहेत. कृपया आपण ते पहावेत, आपणांस संपूर्ण माहिती मिळेल.
लिंग वाढवता येते का sir trtment ni
साईजबद्दल माहिती दिली आहे… कृपया तो video पहावा.
Maza stamina 1 min pn chalt ny ky upay ahe ka
शीघ्रपतनाबाबत व्हिडीओ दिलेला आहे, कृपया तो पहावा.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
तुमच्या कडून यासाठी औषधं, गोळ्या मिळतील का ?
9 8 9 0 7 6 5 8 3 5
End nahi hota kya karu❤❤
सर माझं लिंग बारीक झालेला आहे आणि लय वेळ काम होत नाही लवकरच
साईज आणि शीघ्रपतन संदर्भात व्हिडीओ दिलेले आहेत. कृपया ते पहावेत आणि ताठरतेविषयी सर्व माहिती या व्हिडीओत दिलेलीच आहे.
तुम्ही मार्गदर्शन करू शकता का
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Prostate चे ऑपरेशन झाले आहे त्या मुळे लुज होऊ शकते का मा झे वय ६५ आहे
यासंबंधी video दिलेला आहे, कृपया पहावा.
Sir tumhnal call karycha ahe nambar milel ky .
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Sar tumhi counseling karta ka
Yes
Adress milel ka
पुणे ( संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5 )
मला लिंगाच्या खालच्या बाजूला लिंग प्रवेश केल्या नंतर स्किन चीर पडते व पेन होतो मागे पुढे लीग करण्यासाठी त्रास होतो प्लीज मार्गदर्शन करा
कृपया डॅाक्टरांना प्रत्यक्ष जाऊन भेटावे . Examination केल्यानंतर नक्की काय समस्या आहे, ते समजेल आणि त्यानुसार पुढे योग्य ती उपाययोजना केली जाऊ शकते.
डॉक्टर साहेबांना नम्र विनंती आहे की संबंध करायच्या अगोदर लवकर रिकामा होऊन जातात
व्हिडीओमध्ये संपूर्ण कारणे आणि माहिती दिली आहे.
औषध तुमच्या कडे भेटेल का
9 8 9 0 7 6 5 8 3 5
वंगण येण्यासाठी काय करावे.
सर मला आपल्या शी बोलायचं आहे नंबर मिळेल का
9 8 9 0 7 6 5 8 3 5
प्रत्यक्ष भेटण्यास कसे आणि कुठे जमेल
क्लिनिक चा पत्ता
तर
Clearly बोलता aeil तपासणी करुन
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
माझ्या सर्व टेस्ट नॉर्मल आहेत तरी मला हा प्रॉब्लेम येत आहे , कोणत्या डॉक्टर कडे जावे ते कळत नाही ये, sterss जास्त घेतो फक्त
या संदर्भात आमचा आणखी एक detailed video आहे, कृपया आपण तो पहावा.
@@Dr.VinayakShinde-Gynecologist send me video link please
तुमाला भेटायचं असेल तर कुठे भेटायचं sir
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
मधुमेह असल्यामुळे लिंगाला ताठरता राहत नाही त्यावर उपाय सुचवा शुगर कंट्रोल आहे
मधुमेहा व्यतिरिक्त इतर कारणेही असू शकतात, त्यामुळे ताठरता नेमकी कशामुळे नाही हे शोधून त्यानुसार ट्रीटमेंट असते. कृपया डॅाक्टरांशी संपर्क करावा.
औषद असेल ना तुमच्या कडे?किंव्हा उपाय काय
Contact No. Milel ka?
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Wife प्रती attraction कमी झाले आहे
सर तुमच्या सोबत संवाद साधायचा आहे फोन नंबर मिळेल का
9 8 9 0 7 6 5 8 3 5
स्क्रीन वर आहे पाहा
I am sixty yearbsuffjo
Age, Obesity, Hypertension, Diabetes, Excessive Stress & Smoking etc. ही प्रमुख कारणे आहेत, याशिवाय इतर आजारांचा परिणाम होऊन तसेच काही औषधांचे दीर्घकाळ सेवन इत्यादीही कारणे असू शकतात. या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेलीच आहे. त्याप्रमाणे विचार करावा आणि वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
माझा लिंग मद्ये जास्त वेळ ताठरता राहत नाही तसेच लवकर डिस्चार्ज होते..
लिंगाला ताठरता नसणे व शीघ्रपतन या दोन्ही विषयांवर आपल्या चॅनल वर व्हिडीओ आहेत ते पहा आणि आपणांस या समस्या असतील तर कृपया तज्ञ डॅाक्टरांशी संपर्क साधावा किंवा आपण आमच्याशीही संपर्क करु शकता. संपर्क नंबर व्हिडीओमध्ये दिलेला आहे.
9:54
सर मी लहान पणी जास्त हस्तमैथून कले आहे त्यामुळे माझ्या लिंगात म ऊ पणा आहे त्यामुळे लिंगात ताठरता लवकर येत नाही त्यासाठी काय कराय पाहिजे
या विषयावर आपला व्हिडीओ याच RUclips Channel वर आहे, कृपया तो पहावा.
माझं हा प्रॉब्लेम आहे
Sir yach uttar sangana
Same problem
सर मला ही हाच प्रॉब्लेम आहे@@Dr.VinayakShinde-Gynecologist
Sir OPD address send kara please
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Maji ling fhar lhan aahe 8 ench sathi kahi dawa aahe ks dr shinade
लिंगाच्या साईज संदर्भात detailed video आपल्या RUclips channel वर uploaded आहे. कृपया सर्वप्रथम तो video आपण पहावा आणि तरीही काही शंका असतील तर आपण विचारू शकता.
किती वय आहे तुमचं
सर जी पुणे येथील पत्ता पाठवा
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
कोणत्या डॉक्टर कडे योग्य उपचार मिळतील कृपया सांगावे
लि॑गची लांबी कमी आहे तरी औषध सागा
साईजसंबंधी video दिला आहे, तो सर्वप्रथम आपण पहावा. योग्य ती माहिती मिळेल.
आपण औषध देता ka
आपण आम्हाला भेटू शकता. व्हिडीओच्या डिस्क्रीप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे.
तुमच्या कडे काही गोळ्या aauushdh आहे का
9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर, लिंगाला ताठरता अजिबात नाही यावर औषध आहे का ते कोठे मिळेल
9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर तुमचा नंबर पाठवा
9 8 9 0 7 6 5 8 3 5
मला शुगर असल्यामुळे ताठ रता येण्याचा प्रॉब्लेम आहे कधी कधी ताठ रता येत नाही उपाय आहे काय? असल्यास सांगणे. वय 60 आहे.
शुगर नियंत्रणात असणे आवश्यक आहे याशिवाय इतरही कारणे असतात. Video मध्ये सर्व माहिती दिलेली आहे , त्यानुसार वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लिंगाला टाईट होत नाही उपाय
Video मध्ये याविषयी सर्व माहिती दिलेली आहे. कृपया संपूर्ण video पहावा.
हर माझ्या ताठरता येते नाही हस्त मैथुन केल्या
हस्तमैथुनाबाबत आपल्याच RUclips channel वर video आहे. कृपया आपण तो पहावा.
mo no send kara
9 8 9 0 7 6 5 8 3 5
मी ६२वय आहे आता लींग थोड सैल झाल संभोगची जास्त वेळ मजा घेता येत नाही ऊपाय हाच करायचा?
वयाबरोबर इतरही कारणे दिलेली आहेत, त्यानुसार विचार करण्यात यावा.
डॉ साहेब आपला मोबाईल नंबर देण्यात यावा
9 8 9 0 7 6 5 8 3 5
मला जर contact karayache asel call cell number please
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Dhanyawad sir
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
खूप छान माहिती
Thank you!🙂