सद्यपरिस्थितीत असलेल्या ज्वलंत समस्येवर डॉक्टर साहेब आपण सांगितलेली माहिती, उपाय व कारणे वय वर्ष 18 पासून 65 पर्यंत सर्वांनाच उपयोगी आहे 🤔साधी राहणी उच्च विचारसरणी आणि सामाजिक भान तुम्हीच खरे डॉक्टर आपणास कोटी कोटी प्रणाम😊🙏
खूप खूप धन्यवाद! वाचून आनंद वाटला की, आमचे व्हिडीओ आपणा सर्वांना आवडत आहेत आणि उपयोगीही पडत आहेत. कृपया हे व्हिडीओ इतरांनाही शेअर करावेत, जेणेकरुन सर्वांना ही माहिती मिळेल.😊👍
आपणा सर्वांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटले. आपले अनुभव सर्वांना शेअर केले, त्यामुळे आमचे व्हिडीओ आपणा सर्वांच्या उपयोगी पडत असल्याचे समाधान वाटते. युटूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि योग्य अशी माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहचावी हाच प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी आपण सर्वांनी आपले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावेत असा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद!😊
डॉक्टर साहेब आपण सागीतलेले इरेक्टेल functions बद्दल जे सागितले ते अगदी बरोबर आहे. कारण आपण सर्वात प्रथम सांगितले तसेच माझे सोबत झाले होते. परंतु आपण सागितले प्रमाणे खान पानावर लक्ष वेधले व व्यायाम व प्रणायम केला त्यामुळे मी पूर्व स्थिती वर आलो आहे माझे वय 65years old आहे. तरी सुद्धा मी पूर्व स्थिती प्रमाणेच ठीक आहे. धन्यवाद
कोणताही आजार बरा होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक असते किंबहुना आजार होण्यापूर्वीच जर आपल्या जीवनशैलीत बदल केले तर त्याचा नक्कीच आरोग्यदायी परिणाम होतो. पोषक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, पुरेसे पाणी , चिंतामुक्त राहणे आणि व्यसन न करणे इत्यादी मुळे आपण दीर्घकाल निरोगी राहू शकता. आपला अनुभव आमच्याशी शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. आमचे व्हिडीओ आपणा सर्वांना प्रेरणा देत आहेत आणि त्यामुळे आपल्यात सकारात्मक बदल होत आहेत, याचा आनंद आणि समाधान आहे. आपले पुनःश्च धन्यवाद!😊
सर, माझे वय 69. माझे 5 वर्षांपूर्वी open हार्ट सर्जरी झालेले आहे. मी नियमितपणे 75mg ची थॉयरॉईड ची गोळी घेत असतो. मला bp वा शुगर नाही. रोज 8 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतो. तरीही मला संभोग करतांना मध्येच ताठरता जाते. या वयात लिंग खुप कडक होत नसले तरी कामापुरती ताठरता असते. मात्र मध्येच ताठरता जाते. उपाय सांगा.
“गेलेली ताठरता परत येते का?” असा आपला एक video आहे. कृपया आपण तो पहावा. या आजाराबाबत सर्व माहिती स्पष्टपणे सांगितलेली आहे. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतील. आमचे क्लिनिक पुणे येथे आहे. संपर्कः 9 8 9 0 7 6 5 8 3 5
डॉ सर अतिशय सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद सर मला तुमच्या शी बोलायचे आहे तर आपला फोन नंबर दिला तर बरे होईल🙏 मला तुमचा सल्ला घेऊन औषध घ्यावयाची आहेत सर तुमची फी असेल ते सांगितले तर बरे होईल🙏
Age, Obesity, Hypertension, Diabetes, Excessive Stress & Smoking etc. ही प्रमुख कारणे आहेत, याशिवाय इतर आजारांचा परिणाम होऊन तसेच काही औषधांचे दीर्घकाळ सेवन इत्यादीही कारणे असू शकतात. या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेलीच आहे. त्याप्रमाणे विचार करावा आणि वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Smoking and erectile dysfunction याबद्दल संपूर्ण माहिती देणारा video आपल्या याच RUclips channel वर दिलेला आहे. कृपया आपण तो पहावा. आपणांस संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद!
सर मला तुमच्याशी बोलायचं आहे नंबर मिळाला तर बरे होईल
9 8 9 0 7 6 5 8 3 5
@@Dr.VinayakShinde-Gynecologistplease send me your phone number
Please contact no...and ...time
सर खुप छान माहिती दिली अभारी आहे
छान माहिती दिली.
खुप छान व योग्य माहीती सांगीतली धन्यवाद डॉ क्टर
Thanks! 😊 Please Share This Video!! 👍
Aderniy dr साहेब खूप छान information apan दिली. खूप खूप आभार.
Thank you!😊
खुप छाण माहीती दिली धन्यवाद
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
सद्यपरिस्थितीत असलेल्या ज्वलंत समस्येवर डॉक्टर साहेब आपण सांगितलेली माहिती, उपाय व कारणे वय वर्ष 18 पासून 65 पर्यंत सर्वांनाच उपयोगी आहे 🤔साधी राहणी उच्च विचारसरणी आणि सामाजिक भान तुम्हीच खरे डॉक्टर आपणास कोटी कोटी प्रणाम😊🙏
खूप खूप धन्यवाद! 😊
कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
खूप उपयुक्त आणि आरोगग्याला पुरक अशी माहिती सर धन्यवाद 🙏
धन्यवाद! कृपया व्हिडीओ इतरांनाही शेअर करावा.
धन्यवाद सर खुपच छान सत्य माहिती दिली
Thank You! 😊 Please Share This Video!! 👍
अतिशय सुंदर माहिती दिले बदल धन्यवाद सर
धन्यवाद!😊इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!!👍
अगदी perfect माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
अगदी छान माहिती दिली आहे साहेब
धन्यवाद
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Thankyou very much, you have explained very well , keep it up n God bless you 🙏
So nice of you. Thank you so much for your appreciation and blessings. Please share this video as much as possible. Once again thanks and take care!😊
डॉक्टर साहेब आपण मार्गदर्शन खूप छान प्रकारे केला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन
धन्यवाद!😊 कृपया हा व्हिडीओ इतरांनाही शेअर करावा!!👍
खूप छान सल्ला. मराठीतून. धन्यवाद सर.
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Thanks for your valuable information . it's very much guide for us.
😊 Thanks for your appreciation. Please share this video!! 👍
आजपर्यंत भरपूर व्हिडिओ पाहीले पण तुमच्या व्हिडिओ मध्ये सत्यता आढळते अगदी अचूक माहिती देता
धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद! वाचून आनंद वाटला की, आमचे व्हिडीओ आपणा सर्वांना आवडत आहेत आणि उपयोगीही पडत आहेत. कृपया हे व्हिडीओ इतरांनाही शेअर करावेत, जेणेकरुन सर्वांना ही माहिती मिळेल.😊👍
Chan video ahe
@@VikasSakate धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
19:55
सर आपण खूप छान माहिती सांगितली अगदी सहजासहजी समजेल अशी खूप खूप धन्यवाद सर😊
धन्यवाद!😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!!👍
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
😊 Thank you!👍
अतिशय उत्तम उपयुक्त माहिती आहे... उत्तर नाही पण शंका निरसन झाले... धन्यवाद...
धन्यवाद! कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!!
खुप छान माहीती दिलीत सर.
धन्यवाद ! 😊 इतरांनाही हा व्हिडीओ शेअर करावा!!👍
आपणा सर्वांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटले. आपले अनुभव सर्वांना शेअर केले, त्यामुळे आमचे व्हिडीओ आपणा सर्वांच्या उपयोगी पडत असल्याचे समाधान वाटते. युटूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि योग्य अशी माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहचावी हाच प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी आपण सर्वांनी आपले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावेत असा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद!😊
Nice Information Very.. Imp
Subject
Thanks! 😊 Please Share This Video!👍
खूप छान माहिती दिलीत सर सर्व खऱ्या गोष्टी सांगितल्या dhanywad sir ❤
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
मस्त माहिती दिली dr साहेब 🙌🏼🙇🏻♂️
धन्यवाद!😊 कृपया हा व्हिडीओ इतरांनाही शेअर करावा!!👍
Congratulations to you for
Giving the best Advice 👌
Namaste 🙏 Jai Hind ☺️ 👍 🙏
Thank you!😊 Please Share This Video!!👍
छान माहिती दिली साहेब❤
धन्यवाद! इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा.
Thanks for clear guidance.
😊 Please Share This Video! 👍
Khup chan mahiti 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद! 😊😊 कृपया इतरांनाही शेअर करा हा व्हिडीओ!!👍
सुंदर माहिती धन्यवाद.
Thanks!
सर उत्तम मार्गदर्शन केले त्या बद्दल आपले धन्यवाद 🙏
धन्यवाद! 😊कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!👍
सर तुम्ही अगदी मुद्देसूद माहिती दिली त्याबद्दल आभारी
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
खूप छान माहिती आहे
धन्यवाद!😊
Thank you sir for giving good information
😊👍
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली
😊 कृपया शेअर करावा हा Video! 👍
Thank🌹🙏🌹 you for important information given to me
Thanks! 😊 Please share this information and video!!👍
अचूक माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Very good work sir thank you 👍😌
@@Bhaskar-o9y Thanks! 😊 Please Share This Video!! 👍
Great sir, Perfect information.
Thanks! 😊 Please Share This Video!! 👍
Sir tumchi samjavun sangnyachi padhhat mast ahe nice video
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
डॉक्टर साहेब.. खुप छान संदेश सर्वांसाठी...
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Khup chan mahiti milali sir thank you
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
डॉ 1नबर माहिती दिली खुप छान आवडली धन्यवाद 💐💐👍👍फोन नंबर घेतला आहे
धन्यवाद! कृपया व्हिडीओ शेअर करावा.
Very good and perfact information Thanks sir
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
V. Good video.👍
Thanks! 😊 Please Share This Video!!👍
खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
खूप छान माहिती मिळाली सर😂
Khup chan mahiti dili dr
Thank you!😊
सर उत्तम विचार आणि विश्लेषण केले आहे।
खूप धन्यवाद!😊
Medical made golya miltata tyacha duspariman hoto ka
डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच शक्यतो औषधे घ्यावीत.
100 takke. Te naisargik nahi.
खुफ खुफ धनेवाद डॉक्टर साहेब 🙏
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Good margdarshen
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
छान माहिती दिलीत
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Diabetes patient I MI kay Karu sar
Diabetes साठी treatment घेणे आणि वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेणे.
खुप सुबक माहिती
धन्यवाद! 😊 इतरांनाही शेअर करावी!!👍
धन्यवाद सर
😊शेअर करा इतरांनाही👍
उत्तम, साप्या भाषेत सांगितलं सर त्यामुळे धन्यवाद 🙏🏻🫱🏻🫲🏼💯
Thank you! Please share this video!! 😊👍
@@Dr.VinayakShinde-Gynecologist
धन्यवाद साहेब आभारी आहोत
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Kay upay karave lagtat hi mahiti good
धन्यवाद! संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर खूप छान माहिती दिली. पण तुम्हाला पर्सनल काही प्रॉब्लेम सांगायचा आहे तर तुम्हाला contact कधी करु
9 8 9 0 7 6 5 8 3 5
खूप छान आहे
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Nice👍
Thanks! 😊
Sir napusak lokanna mul hot ka
या संदर्भात व्हिडीओ अपलोड केला आहे, कृपया पहावा.
Very nice sir
Thanks! 😊 Please Share This Video!!👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Khup.chn.mahete.dil.sir
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Thanks❤🎉
You’re welcome, Please share this video!🙂👍
डॉक्टर साहेब आपण सागीतलेले इरेक्टेल functions बद्दल जे सागितले ते अगदी बरोबर आहे. कारण आपण सर्वात प्रथम सांगितले तसेच माझे सोबत झाले होते. परंतु आपण सागितले प्रमाणे खान पानावर लक्ष वेधले व व्यायाम व प्रणायम केला त्यामुळे मी पूर्व स्थिती वर आलो आहे माझे वय 65years old आहे. तरी सुद्धा मी पूर्व स्थिती प्रमाणेच ठीक आहे. धन्यवाद
कोणताही आजार बरा होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक असते किंबहुना आजार होण्यापूर्वीच जर आपल्या जीवनशैलीत बदल केले तर त्याचा नक्कीच आरोग्यदायी परिणाम होतो. पोषक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, पुरेसे पाणी , चिंतामुक्त राहणे आणि व्यसन न करणे इत्यादी मुळे आपण दीर्घकाल निरोगी राहू शकता. आपला अनुभव आमच्याशी शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. आमचे व्हिडीओ आपणा सर्वांना प्रेरणा देत आहेत आणि त्यामुळे आपल्यात सकारात्मक बदल होत आहेत, याचा आनंद आणि समाधान आहे. आपले पुनःश्च धन्यवाद!😊
Ok
Hii sir
@@Dr.VinayakShinde-Gynecologistpenis massage करू शकतो का
Ok😊
लय भारी sir 🙏🏻...... आम्ही कोल्हापूर ✌🏻
कोल्हापूरकर खूप खूप धन्यावाद!😊
Khup Chan mahiti diilit....🙏
Thanks! 🙂
खप छान महीती
Thank you! 😊 Please Share This Video!!👍
खूप सुंदर...सांगता सर
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Thanks sar.nise.
Welcome! 😊 Please Share This Video!! 👍
चांगली माहिती मिळाली आहे पन मला आपनाला फोनवर बोलावयाचे आहे,
9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर, माझे वय 69. माझे 5 वर्षांपूर्वी open हार्ट सर्जरी झालेले आहे. मी नियमितपणे 75mg ची थॉयरॉईड ची गोळी घेत असतो. मला bp वा शुगर नाही. रोज 8 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतो. तरीही मला संभोग करतांना मध्येच ताठरता जाते. या वयात लिंग खुप कडक होत नसले तरी कामापुरती ताठरता असते. मात्र मध्येच ताठरता जाते. उपाय सांगा.
वयोमान व इतर आजार या कारणास्तव ED होऊ शकतो, वेळोवेळी डॅाक्टरांना भेटावे आणि या संपूर्ण अवस्थानुरुप सल्ला घ्यावा.
डंगय्रा बस कर की आता
खूप छान माहिती दिलीत सर.तुमचा नंबर मिळेल का.
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Very nice information
Thanks!😊 Please share this video!!👍
diabetis madhe erectile disfucntion hoteka
Information already given in this video. Please watch this video completely.
Tatharta nahi aani virayahi nahi. Upaya aahe ka,sanga. Age 72 years . Gokul ,Ahmedpur.
खूप छान माहिती दिली कृपया आपला नंबर पाठव
Due to Dibites pl explanation sir
Already explained. Please watch this video completely.
खूप छान माहीती दिलिय सर पण खर्चाचे लिमिट आवाक्यात आहे का
Khrch kiti yeto sir
Aani divas ghyache
डॉ. यावरील उपाय तुमच्याकडे आहे का
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
SIR. NAMASKAR. AAPLE. CLINIC CHA. PATTA......ADDRESS SUDDHA PAHIJE..TO DYAVA. PERSONAL. BHETANE SUDDHA. GARJECHE. AAHE.. ASATE PL.PATHAVA. THANK YOU SIR . AAPAN SAVISTAR. AANI. SAMADHANKARAK. MAHITI. DILI TYABADDAL.YA PUDHE AAPAN NIYAMIT VIDEO. MEETING GHET RAHA. DHANNYAWAD.
पुणे ( संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5 )
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Sir
Ha aajar bara hoto na
Please share Mumbai address
“गेलेली ताठरता परत येते का?” असा आपला एक video आहे. कृपया आपण तो पहावा. या आजाराबाबत सर्व माहिती स्पष्टपणे सांगितलेली आहे. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतील.
आमचे क्लिनिक पुणे येथे आहे.
संपर्कः 9 8 9 0 7 6 5 8 3 5
मोबाईल नंबर द्या प्रत्यक्ष बोलता येईल.
माझे वय 58 पुर्ण आहे, मला इच्छा खुप आहे पण ताठर पणा कमी झालाय काय करावे
9 8 9 0 7 6 5 8 3 5
Add ress hava
@@MadhukarJadhav-sc9zb
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Sir.. I m 63 yr old for ED problem cn i take Tidafel tablet. Is it safe to take. I m diabetic.
Thanks for sharing about serious adverse effects of the medicines. God bless you. Doctors do not tell about adverse effects of such medicines.
Thank you so much!
Nice sir
Thanks! 😊 Please Share This Video!! 👍
Sir Spinal cord la ijja zaliy manun eraction yet nai kay karave upay sanga please
सर्वप्रथम spinal cord injury संबंधी योग्य ती उपाय योजना त्या त्या तज्ञ डॅाक्टरांकडून करुन घेणे अपेक्षित आहे.
धन्यवाद
धन्यवाद! कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!!
डॉ सर अतिशय सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद सर मला तुमच्या शी बोलायचे आहे तर आपला फोन नंबर दिला तर बरे होईल🙏 मला तुमचा सल्ला घेऊन औषध घ्यावयाची आहेत सर तुमची फी असेल ते सांगितले तर बरे होईल🙏
9 8 9 0 7 6 5 8 3 5
सर माझे वय ४७ आहे माझे मध्येच ताठरता कमी होत आहे माझे वजण ८५ आहे त्यामुळे होत आहे का
Age, Obesity, Hypertension, Diabetes, Excessive Stress & Smoking etc. ही प्रमुख कारणे आहेत, याशिवाय इतर आजारांचा परिणाम होऊन तसेच काही औषधांचे दीर्घकाळ सेवन इत्यादीही कारणे असू शकतात. या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेलीच आहे. त्याप्रमाणे विचार करावा आणि वेळोवेळी तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
सर दवाखाना पुणे मध्ये कोठे आहे सर पत्ता भेटेल का
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5
खूप चांगला सल्ला
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
सर सिगारेट सोडल्यानंतर किति दिवस लागतात recover होण्यासाठी
आणि blood flow सूरळीत होन्यासाठी
Smoking and erectile dysfunction याबद्दल संपूर्ण माहिती देणारा video आपल्या याच RUclips channel वर दिलेला आहे. कृपया आपण तो पहावा. आपणांस संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद!
आपला विचार खूप वाटला असेच सांगत राहाने आपणास विनं ती
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Mast
धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍
Nice
Thanks
डॉक्टर साहेब आपल्या हॉस्पिटलचा ऍड्रेस दिला तर बर होईल
व्हिडीओच्या डिस्क्रीप्शनमध्ये खाली दिलेला आहे.
@@Dr.VinayakShinde-Gynecologist6:33 6:33
शीघ्रपतन वर काही उपाय सांगा
याविषयी video याच RUclips channel वर दिलेला आहे. कृपया पहावा.
Hospital kuth आहे तुमचं
संपर्क: 9 8 9 0 7 6 5 8 3 5